Pratibha Dhanorkar यांचे Vijay Wadettivar यांच्यावर गंभीर आरोप! Maha MTB

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 มิ.ย. 2024
  • बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    TH-cam - / @mahamtb

ความคิดเห็น • 15

  • @aruningle1901
    @aruningle1901 22 วันที่ผ่านมา +10

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ. विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे

  • @atbalttpl3536
    @atbalttpl3536 20 วันที่ผ่านมา +4

    दोघेही कांग्रेस चे मग कशाला एकमेकांवर आरोप प्रत्यारोप. धानोरकर मॅडम आरोप करत असतील तर ते चुकीचे. हायकमांड नी हस्तक्षेप करून समज द्यावी.

  • @ShivajiNarote-ip4ep
    @ShivajiNarote-ip4ep 21 วันที่ผ่านมา +2

    नक्की याचा फटका बसेल

  • @vinayakkohale7736
    @vinayakkohale7736 21 วันที่ผ่านมา +2

    होय नक्कीच फरक पडेल.

  • @wasudeosondarkar5856
    @wasudeosondarkar5856 22 วันที่ผ่านมา +2

    Kirsan यांना तिकीट mulu naye ase त्यांना वाटत होते

  • @gurashantappabirajdar3833
    @gurashantappabirajdar3833 22 วันที่ผ่านมา +1

    कृप्या आपसात वाविवाद करू नाका, जानतेना छगला कौल दिले अहे, तारी आता विधा सभेच्छा तयरीला लगा

    • @rajeshbelapurkarvlogs9885
      @rajeshbelapurkarvlogs9885 20 วันที่ผ่านมา

      अरे मराठीचा असा अपमान करू नका हो......😢

  • @ganeshpawara5628
    @ganeshpawara5628 22 วันที่ผ่านมา +1

    वाद कोणताही नाही, सर्वांनी एकदिलाने काम करून खासदार निवडून आणला, शिवाय काँग्रेस व इतर घटक पक्ष सर्वांनी एकदिलाने काम करून चांगली कामगिरी केली. असेच काम करून विधानसभेला लढा यश मिळेल.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 21 วันที่ผ่านมา

    Sudhir mungatiwarla baine padle baine.

  • @harshawardhanmeshram2515
    @harshawardhanmeshram2515 9 วันที่ผ่านมา

    Congress ची पिछेहाट यामुळेच

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 18 วันที่ผ่านมา

    Apsat bhandu naka BJP benifit ghenar

  • @user-bz4ne6qg4w
    @user-bz4ne6qg4w 21 วันที่ผ่านมา

    Vatewar pad nar

  • @harshawardhanmeshram2515
    @harshawardhanmeshram2515 12 วันที่ผ่านมา

    Congress चे आप सा तील मतभेदांमुळे पार्टी मोडकळीस. आली होती