Ozar Kada Waterfall | ओझर कोंड आणि रहस्यमय कहाणी | Konkan Rajapur
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024
- Ozar Kada Waterfall | ओझर कोंड आणि रहस्यमय कहाणी | Konkan Rajapur
Ozar Dam | ओझर धरण | Konkan Rajapur
• Ozar Dam | ओझर धरण | K...
Ozar Bandhara | ओझर गावातील बंधारा | Konkan Rajapur
• Ozar Bandhara | ओझर गा...
नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपण या विडीयो मध्ये राजापूर तालुक्यातील ओझर या गावामध्ये आहोत हे गाव राजापूर शहरापासून २२ किमी लांब आहे. या गावामध्ये एक निसर्गरम्य धबधबा आहे. त्याला ओझर कडा किंवा ओझर कोंड असे म्हणतात त्या मागे एक रहस्यमय कहाणी आहे ती कहाणी आणि हा धबधबा तुम्हाला या विडीयोमध्ये पहायला मिळेल चला तर मग विडीयोला सुरूवात करुयात.
मित्रांनो जर तुम्हाला विडिओ आवडला तर नक्की Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर Subscribe करा.
जय शिवराय !
Don't forget to LIKE, COMMENT, SHARE & SUBSCRIBE !
THANKS FOR WATCHING... #JayMaharashtraGuravwadiRajapur
Like Our Facebook Page
/ konkanrajapur
👌🏻👌🏻खूपच छान माहिती दिलीत. साहेब. घरबसल्या दिलखुलास निसर्ग सौंदर्य पुरेपूर अनुभवता आला. दादानी छान माहिती दिली त्याबद्दल आभारी. मीपण सौंदळचा आहे. तुम्ही फारच नशीबवान आहात एवढ्या सुंदर ठिकाणी जाऊन मज्जा करताय.खडकावरून जरा जपून चाला. पसरण्याची शक्यता असते. दादानी पाणी पिण्याची पद्धत दाखवून बालपणीची आठवण करून दिली. खूपच छान. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. काळजी घ्यावी. धन्यवाद 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍जय शिवराय 👌🏻👌🏻
🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳
🙏🏻धन्यवाद आपले खूप खूप आभार🙏🏻
वैभव सर ...वंदन..!!🙏
👍शेळ्यांचा राखणदार कुणाल आणि ओझर कड्याकडे प्रस्थान करताना शेळ्यांचा कळप पाहून मन प्रसन्न झाले, अत्यानंद झाला या सर्व गोष्टी नितांत सुंदर नयनरम्य, रमणीय, ओझर कडा परिसर अप्रतिम, बहारदार, हिरवाईचा साज असलेला अवर्णनीय आणि धुंधमय.
👍फुलपाखरू प्रजाती छान
👍सदर ओझर कडा परिसर विलोभनीय
👍सुहास भाऊंनी ओझर कडा दुर्गा देवीने कसा वाचविला याचे सर्वश्रुत उदाहरणासह
स्पष्टीकरण छान सांगितले.👍
👍सरांची सदर बाबतीत संवाद शैली चिकित्सक परंतु लाघवी आणि सर्वांना भावणारी औदर्याने ओतप्रोत अशीच
👍सदर ओझर कडा जलप्रपात आणि त्यामधील तुषार सर्वांगसुंदर स्वर्गीय हृदयस्पर्शी
👍सदर चित्रफीत म्हणजे निसर्गाचे विविधरंगी पैलू च म्हणा ना.
👍ओझर कडा इथे येऊन सर्व जण स्थितप्रज्ञ या शब्दावली ला अक्षरशः सामोरे गेले असेच मी इथे म्हणीन.
👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
Amazing ..stunning video My Native place Ozar 😍😍
Thank you so much❤️🙏🏻
वाह.. खूपच छान... मस्त धबधबा... सुंदर निसर्ग सौंदर्य.... मस्त शूटिंग... गावी गेल्यावर
भेट देऊ....छान माहिती दिली....वैभव धन्यवाद... गावी तुम्ही सगळे मजा करताय... वाह....... ग्रेट
Thank you so much ❤️🙏🏻
Ho nakki bhet dya
खूप छान धबधबा
Thanks❤️🙏🏻
Khup chan waterfall
Thanks❤️🙏🏻
ओझर कडा बघून खूप छान वाटले कोकणात अशी देवस्थान पाहायला मिळतात
Thank you so much❤️🙏🏻
Vaaaa sunder mastttt
🙏🏻धन्यवाद आपले खूप खूप आभार❤️
Wow खूपच छान गुरव साहेब
धन्यवाद साहेब❤️🙏🏻
खूपच छान माहिती दिली धबधबा एकदम छान बघायला मिळाला आम्ही सहकुटूंबानी पहिला सर्वाना आवडला धन्यवाद 🙏
❤️Thank you so much❤️
🙏🏻Thanks for Support🙏🏻
Ozrkada mast Vedika butiful
धन्यवाद❤️🙏🏻
🧟🙌 सौ वेदीका खुप सुंदर आहे.❤️
वेदीकासाठी खास लाईक💐🤗🌷🌈🎡
निसर्ग रम्य कडा खूप छान आहे.
देवीची कहाणपण मस्त आहे
Thank you so much❤️🙏🏻
व्हिडीओ खूप मस्त आहे.विशेष म्हणजे सुहासभाऊंनी ओझर कडया विषयी माहिती खूप छान दिली.आपल्या दोघांना ही धन्यवाद
जय शिवराय
धन्यवाद खूप खूप आभार❤️🙏🏻
🚩जय शिवराय🚩
Khup chan
Thanks❤️🙏🏻
मस्तच खुप छान
धन्यवाद❤️🙏🏻
दादा खुप मस्त माहिती दिली चुनाकोळवन सवतकडा धबधबा पण बघून या धन्यवाद
Thank you so much❤️🙏🏻
खूप मस्त 👌👌
Thanks🥰🙏🏻
Khupc cyn aahe dhbddha dada
Thank you so much❤️🙏🏻
खुप सुंदर आहे ओजर कडा दादा आम्हाला खुप चांगली माहिती भेटली तु जे विडिओ बनवतोस ते खुपचं चागले आहेत त्या विडिओ द्वारे आम्हाला जे माहित नाही त्याची चागंली माहित दिलीस गावचं निसर्ग खुप चांगलं आहे दादा तुजी फॅमिली पण खुप मोठी आहे वाटतं दादा असे अजुन नवीन विडिओ बनवतं राहा हिचं तुला शुभेच्छा
🙏🏻धन्यवाद मित्रा खूप खूप आभार🙏🏻
नक्कीच मित्रा तुमच्यासाठी नवीन नवीन विडीयो घेऊन येईन👍🏻🙏🏻
❤️Thanks For Support❤️
विलक्षण सुन्दर असा ओझर कोंड चा धबधबा आणि त्या मागची ऐतिहासिक कथा, अप्रतिम व्हिडिओ 👍👍👍👌👌👌👌👌
धन्यवाद खूप खूप आभार❤️🙏🏻
Nice video dada jabrdasat
Thank you so much❤️🙏🏻
अप्रतिम.गुरव सर मी सुद्धा कोकणातलाच.पावस शेजारी असलेल्या शिवार आंबेरे या गावचा. हृषभ तोडणकर, कोकणकर अविनाश, साटम , शेलार आणि तुमचे सर्वांचे व्हिडीओ निसर्ग प्रधान असल्यामुळे पाहाणाऱ्याला ते भुरळ घालतात.आपले समृद्ध कोकण त्यांना आवडू लागते ते तुम्हा सर्वांच्या मुळे.आज पावेतो कोकणचे खरे सौंदर्य कोणाच्याही नजरेस पडले नव्हते. रानात शेळ्या घेऊन जाणाऱ्या मुलाला पाहिल्यानंतर त्याच्या ठिकाणी मीच आहे असे मला वाटले.मला माझ्या लहानपणाची आठवण करून दिली त्या बद्दल आपले आभार.अशा प्रकारचेच छान व्हिडीओ बनवित रहा हिच शुभेच्छा.धन्यवाद्. मोहन मयेकर घाटकोपर पश्चिम मुंबई ४०००८६.
धन्यवाद आपले खूप खूप आभार असच सहकार्य यापुढेही राहुदे❤️🙏🏻
Aamchya gharapasun walking distance 😘❤️khup vela geloy😘❤️kamal video😘❤️keep going 😘
Thank you so much🥰🙏🏻
खूप सुंदर 👌
धन्यवाद❤️🙏🏻
मी गेलो आहे तिथे. राजापुरात आष्या खूप निसर्गरम्य जागा आहेत . Vdo मस्त झाला . 👌जय महाराष्ट्र जय शिवराय
Video above super too .. and a very nice pair. You always smile like that.
Thank you so much Rizwan❤️🥰
Dada khupach chan aahe tumcha doganche jodi good copal
Thanks mitra❤️🙏🏻
Khup mast
🙏🏻धन्यवाद🙏🏻
Khup Chan video 👌👌👌nice family👌👌 family madhle barech se chehre aamchya olkhiche aahet
🙏🏻धन्यवाद खूप खूप आभार🙏🏻
हो सर्व मुंबईला राहणारे आहेत🙏🏻😃
@@JayMaharashtraRajapur ho saglyana vicharal sanga😊🙏
Mi sudha ozar gavchi ahe pn ekde 10 varsha purvi gele hote suhas dada khup chan mahiti dili ani dada tuze khup khup abhar tumhi amchya gavatil rahsyamay thikananchi mahiti dili 🙏🙏🙏🙏
Thank you so much Rohita❤️🙏🏻
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खुप छान विडियो काढल्या बद्दल .....धन्यवाद
Thank you so much❤️🙏🏻
Thanks Mitra Gharat basin Sundar kokan darshan dhany vad aasech videos send karat Raha
Thank you so much❤️🙏🏻
Ho mitra nakkich
Sunder dada
Thanks❤️🙏🏻
Dada vahini khup sunder aahe
🙏🏻धन्यवाद🙏🏻
वाव मस्त, मी खुप वर्ष आधी गेलो होतो. आता गेलो तर नक्की जाउन येईन ओझर कुन्ड (धबधब्या) वर.
खुप छान.....धन्यवाद......विडियो काढल्या बद्दल....
Thank you so much❤️🙏🏻
खूप छान झाला व्हिडिओ 👌👌👌👌
Thanks❤️🙏🏻
सूनबाई एक नंबर,
धन्यवाद आईसाहेब🥰❤️🙏🏻
खूप छान
Thanks❤️🙏🏻
मीत्रा तुला खुप खुप धन्यवाद कारण 6 महिने लोक डाऊन मुळे आम्ही घरात बसुन इतके कंटाळलो होतो की कधी एकदा आपले कोकण फिरायला जातो असे झाले होते पण तुझ्या मुळे आज आम्ही तुझ्या नाही तर आमच्या फेमेली सोबत फिरायचा गेल्याचा अनुभव घेतला तुला खुप खुप धन्यवाद मीत्रा
धन्यवाद खूप खूप आभार तुम्ही पण आपले फॅमिली मेंबरच आहात❤️🙏🏻
खूप सुंदर. तुम्हा दोघाना खूप शुभेछा त्यामुळे वेदीका चे नाव समजले. आणि माहिती पण समजली
Thank you so much❤️🙏🏻
Nice place for tourists
Good information 👌
Thank you so much❤️🙏🏻
काय सर किती सुंदर नयनरम्य दाखवतात सलाम तुमच्या कार्याला♥️♥️
😃धन्यवाद नक्की भेट द्या❤️🙏🏻
First like comment view❤️सांगली
Thanks mitra❤️🙏🏻👍🏻🇮🇳
Nice information about kokan 👍 a perfect match together... Your always smile like that...
Thanks zahim❤️🙏🏻
Very nice info
Thank you so much❤️🙏🏻
Very nice video 😊
Apratim ....👌
Thanks❤️🙏🏻
👍 ek number waterfall 👌
Thanks❤️🙏🏻
छान
Thanks❤️🙏🏻
Mast vhini
Thank you so much❤️🙏🏻
Mast bhava nice .. i m also from rajapur devache gothane...
🙏🏻धन्यवाद खूप खूप आभार🙏🏻
mast...Vaibhav...nice family..
Chan mahiti delet..
Thank you so much❤️🙏🏻
मस्त,👌👌👌👌जय शिवराय
धन्यवाद🙏🏻 जय शिवराय🚩
lovely
Thanks❤️🙏🏻
Beautiful konkan!!!!
Good to see you with your wife and family👍👍👍
Thank you so much ❤️🙏🏻
छान माहीती दिलीत दादा!!नेहमीप्रमाणे उत्तम निवेदन,सहकारी छान!!स्वातंत्रदिनी शुभेच्छा!!जय श्रीराम!जय शिवराय!!
Happy Independence Day🇮🇳
Thank you so much❤️🙏🏻
Nice video....
Stay happy...stay blessed....
Thank you so much❤️🙏🏻
मस्त च फुल्ल enjoy all Family 👍
वहिनींना नमस्कार सांग भावा
Thank bhava
Ho nakki sangto bhava❤️🙏🏻🥰
It's beautiful
Thank you so much❤️🙏🏻
1 नंबर भावा👌🤟
Thank you so much❤️🙏🏻
खूप सुंदर निसर्ग रम्य ठिकाण दाखवले धबधबा पण छान होता तुमच्या कुटुंबा सोबत आम्ही पण सोबत आहोत असे वाटत होते छान चित्रीकरण झाले
धन्यवाद खूप खूप आभार तुम्ही पण आपले फॅमिली मेंबर आहात❤️🙏🏻 मी जेथे जातो तेथे माझ्या सोबत तुम्ही आहात असेच समजतो❤️🙏🏻
मस्त खूप छान व्हिडिओ आहे वातावरण पण खूप छान चांगली माहिती मिळाली आपल्या कोकणात मस्त जागा आहेत त्याची माहिती आपल्या नाही आहे फॅमिली बरोबर इंजोय करा खूप छान
Thank you so much❤️🙏🏻
प्रथमतः मी आपल्या दोघांना शुभेच्छा देतो , आपण पतिपत्नी मिळून हे ब्लॉग करत आहात , असेच नेहमी एकमेकांना वर प्रेम करत रहा , ओझर धबधबा अप्रतिम आहे , तुम्ही व्हिडीओ ही सुंदर केला आहात ,
धन्यवाद आपले खूप खूप आभार नक्कीच आपल्यावर असेच प्रेम राहील आणि तुमच्यासाठी असेच नवीन नवीन video घेऊन येऊ.👍🏻🙏🏻
Super video bhva 👌👍🇮🇳🇮🇳🇮🇳
Thank you so much❤️🙏🏻
मला कोकण खूप आवडते
❤️👍🏻
👌👌👌जबरदस्त
Thanks❤️🙏🏻
खूप छान👌👌
Thanks❤️🙏🏻
निसर्गरम्य परीसरात सहकुटुंब सहपरीवार यांनी केलेला छान प्रवास . पण सोबत जेवणाचा बेत असता तर मस्त झालं असत भाऊ . जय शिवराय
धन्यवाद❤️🙏🏻 हो नक्कीच मस्त झाल असत पण जास्त वेळ थांबायच नव्हत🙏🏻👍🏻
मित्रा हा एपिसोड खूप छान होता
Thanks❤️🙏🏻
Khup chhan mahiti dili bhau, ya panyacha àavaj eikala aahe pan ozar kond pahili navhati ti aata pahili
Thank you so much❤️🙏🏻
No 1 couple bro
Thank you so much bro❤️🙏🏻
Nice video Mitra
Thank you so much❤️🙏🏻
Bhava aaj mast smile aalii aahee chehryavar vahini barober aaslyamule
Nice Couple
Thanks for your Vlogs👍👍
Happy Independence Day 🇮🇳🇮🇳
Ha ha ha😃😃 Thanks bhava🥰❤️ Thank you so much🙏🏻❤️
हा स्पॉट असा आहे की आमच्या घरचे इथे पाठवत नाही कारण इथे वाघ येतो पाणी प्यायला अस म्हणतात...आणि याची खोली खूप आहे.. मित्रा खूप आभार तुझे......🙏♥️
हो का मित्रा धन्यवाद काळजी घ्या❤️👍🏻🙏🏻
Chan I like kokan
धन्यवाद❤️🙏🏻
खुप छान, वेदिका वहिनी 👍👍👍
Thank you so much❤️🙏🏻
Nice sir
Thanks❤️🙏🏻
Nice to see vedika live on camera😍👌🏻Dabdaba tar no wrds to express❤️💯Simply wowwww. Suhas la pan Thanks👍🏻 Chan ashi mahiti dili👌🏻👍🏻
Thank you so much sonia ho ticha first experience hota😃😃❤️🙏🏻
,🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वैभवराजे 🇮🇳🇮🇳💐💐
🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳
Thank you so much❤️🙏🏻
खूप सुंदर माहिती दिली दादा तुम्ही असेच छान छान व्हिडिओ बनवत राहा.
मी पण राजापूर खरवते मधला आहे
जय शिवराय🙏
🙏🏻धन्यवाद खूप खूप आभार🙏🏻
Very nice video and beautiful place. We get to see so many places which we never seen and been before. Awesome couple, love seeing you two together. God bless
Thank you so much & Thanks for Support❤️🙏🏻
Bhava maz gav pan ozer ahe nice video
🙏🏻❤️धन्यवाद खूप खूप आभार❤️🙏🏻
Nice information
Thanks❤️🙏🏻
👌खूप छान माहिती दिली, माझ गाव सौंदळ आहे, आमच्या घरापासून 15 मिनिटांवर आहे ओझर कडा.
धन्यवाद❤️🙏🏻
Khup khup khup Chan video aahe DaDa 🙏 comments madhe Kay lihave samjatch nahi ...... speech Lee's 👌👌👌👌
Thank you Thank you so much tai khup khup aabhar 🥰😍 khup chan vatat ashya Comment vachun❤️ ashyach chan chan comment karat raha
Ho nakki 👍
भावा माझी पण सासरवाडी. सौदंळ आहे पाटीलवाडी मि तुझे विडियो रोज पाहतो छानअसतात
वा छान सौंदळची पाटीलवाडी माहित आहे मला👍🏻🙏🏻
First time I have bean Sean this water fall thank you bro I am from saundal thank you for this video 👌🙏
Thank you so much Mitra❤️👍🏻 Thanks For Support❤️🙏🏻
Good morning Vaibhav Jay Hind 🇮🇳👌👍
Good Morning Jay Hind❤️🇮🇳🙏🏻
Mst
Thanks❤️🙏🏻
Tumhi pahila ja prashna vicharta te mala khoop chan watta
❤️Thank you so much❤️
🙏🏻Thanks For Support🙏🏻
nice
Thanks ❤️🙏🏻
Nice
Thanks❤️🙏🏻
Me pan saundal cha aahe...yete niyaz hoto ozar kada var...khup chan..suhas la khup mahiti aahe
🙏🏻धन्यवाद आपले खूप खूप आभार 🙏🏻
जय शिवराय
दादा अतीशय भयानक दिसतोय हा जवळुन तुम्ही एक वेळ परत बघाल तर त्यात तुम्हाला तीथे काही दिसणार पहिले तर पाण्यात आणि मग दुरून बघितल्यावर उभा असलेला कोणी पाण्यात मधोमध धबधब्याच्या देवी असलेल्या सारख बाकी आजुबाजुला खूप छान निसर्गरम्य परिसर आहे.
माझा हा भास असणार असे वाटले म्हणून मी परत बघीतले तर मधात तुम्हाला हात जाणवणार ✋🏻 असा दिसणारा तुम्ही एक बरे बोले की त्यात कोणी उतरा नको
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩🚩
Thank you so much mitra ho tu bolalas te barobar bolalas tasach disat devi sarakh❤️🙏🏻
सुंदर दादा 👌👌👌
Thank you so much❤️🙏🏻
👌👌👌👌👌
Thanks❤️🙏🏻
वैभव तू अगदी मनकवडा आहेस.कारण असे का मी तुला बोलणारच होती.का एकदा सुनेला दाखव म्हणून.त्या दिवशी खेडवरन येताना ती बरोबर होती.पण तू काही तीलादाखवली नाही.तरी मस्तच आहे.
हा हा हा 😃😃 हो म्हणूनच आज दाखवली🥰🙏🏻❤️
Mashaalhaa
❤️🙏🏻
Khup chan video dada mi pn rajapurchich aahe maza gav pn ozar sablewadi ligam mi pn ajun ozar kada bagitla nahi aahe pn video bagun chan latl😍😘
मस्त, श्रावण संपत इलो, धोपेश्र्वरचे दर्शन नाही?
Mandir band kel ahe tyamule tikade jata yet nahi pn lavkarch purn mahiticha vdo gheun yein❤️🙏🏻