- 1 221
- 1 670 162
harmonium guru sachin sir
India
เข้าร่วมเมื่อ 4 ก.พ. 2022
मी सचिन शिंगाडे आपणास नम्रपणे आदर पुर्वक सांगु ईच्छितो. मी संगीत विशारद असुन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा मान्यता प्राप्त संगीत शिक्षक असुन आजवर अनेक परिक्षा केंद्रात परिक्षक म्हणून गांधर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून जात आहे. मी संत तुकाराम महाराजांच्या गावी म्हणजे श्री.क्षेत्र देहु येथे राहत असुन तबलावादन, हार्मोनियम वादन ,गायन, बासरी वादनाचे , ताल-निनाद संगीत विद्यालयाच्या माध्यमातून क्लासेस घेत आहे. जवळ असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात जवळपास आठ ठीकाणी क्लास घेत असुन सिटी ईंटरनँशल स्कुल पिंपरी येथे संगीत विभागात संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या चँलन च्या माध्यमातून आपणा पर्यंत हार्मोनियम संदर्भातील नोटेशन चा महत्त्वाचा विषय घेऊन आपणा पर्यंत पोहचवत आहे. ग्रामीण भागातील गरजु कलाकार मंडळी ना या नोटेशन चा उपयोग करता यावा व आपल्या कलेचा विकास व्हावा या उद्देशाने हा चँनल सुरू केला आहे. भजन, अभंग, गवळण, भक्ती गीते, हिंदी मराठी चित्रपट गीते, देशभक्ती गीते, शाळांमध्ये आवश्यक हिन्दी - मराठी प्रार्थना व अशा विविध गीत प्रकारांचे नोटेशन या चँनल च्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचवणार आहे.
ताल केरवा शुध्द स्वराची धुन....चि.आदित्य खंबायत
ताल केरवा शुध्द स्वराची धुन....चि.आदित्य खंबायत
มุมมอง: 71
วีดีโอ
बालकांनी गायलेले सुंदर भक्तीगीत एकदा ऐका तर खर.....
มุมมอง 22714 ชั่วโมงที่ผ่านมา
बालकांनी गायलेले सुंदर भक्तीगीत एकदा ऐका तर खर.....
देव ईंद्रायनी थांबला हार्मोनियम नोटेशन dev indrayani thambala notation
มุมมอง 97419 ชั่วโมงที่ผ่านมา
देव ईंद्रायनी थांबला हार्मोनियम नोटेशन dev indrayani thambala notation
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हार्मोनियम नोटेशन sundharate dhyan ubhe vitevari harmonium notation
มุมมอง 1.5K21 ชั่วโมงที่ผ่านมา
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हार्मोनियम नोटेशन sundharate dhyan ubhe vitevari harmonium notation
जै जै राम कृष्ण हरी अत्यंत सोपे नोटेशन राग भुप ताल भजनी ठेका..
มุมมอง 945วันที่ผ่านมา
जै जै राम कृष्ण हरी अत्यंत सोपे नोटेशन राग भुप ताल भजनी ठेका..
देव माझा माझा माझा नोटेशन देव माझा मी देवाचा नोटेशन...dev maza mi devacha notation
มุมมอง 1.1Kวันที่ผ่านมา
देव माझा माझा माझा नोटेशन देव माझा मी देवाचा नोटेशन...dev maza mi devacha notation
आकाशीचा चंद्र माझ्या शोभे अंगणात.......अत्यंत गोड चालीतील अभंग..
มุมมอง 24314 วันที่ผ่านมา
आकाशीचा चंद्र माझ्या शोभे अंगणात.......अत्यंत गोड चालीतील अभंग..
माझी अंबिका सत्वाची उभी राहिली थाटात हार्मोनियम नोटेशन
มุมมอง 70814 วันที่ผ่านมา
माझी अंबिका सत्वाची उभी राहिली थाटात हार्मोनियम नोटेशन
harmonium notation jagat janani bhavtarini जगत जननी भवतारीणी हार्मोनियम नोटेशन
มุมมอง 38414 วันที่ผ่านมา
harmonium notation jagat janani bhavtarini जगत जननी भवतारीणी हार्मोनियम नोटेशन
माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई. बांसुरी..सचिन शिंगाडे....
มุมมอง 14621 วันที่ผ่านมา
माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई. बांसुरी..सचिन शिंगाडे....
हिरव्या साडीला पिवळी किनार ग्....आज देवीचा मंगळवार ग् सौ.रेखा बाकले
มุมมอง 77321 วันที่ผ่านมา
हिरव्या साडीला पिवळी किनार ग्....आज देवीचा मंगळवार ग् सौ.रेखा बाकले
सावर सावर अंबाबाई.... पैठणी घोळ ग्रुप कु.स्वरा निकम सौ. रेखा बाकले....
มุมมอง 76421 วันที่ผ่านมา
सावर सावर अंबाबाई.... पैठणी घोळ ग्रुप कु.स्वरा निकम सौ. रेखा बाकले....
जगत जननी भवतारीणी राग भैरवी jagat janani bhavtarini rag bhiravi
มุมมอง 19221 วันที่ผ่านมา
जगत जननी भवतारीणी राग भैरवी jagat janani bhavtarini rag bhiravi
देवीचे भजन नोटेशन हिरव्या साडीला पिवळी किनार ग् आज देवीचा मंगळवार ग् हार्मोनियम नोटेशन
มุมมอง 1.3K21 วันที่ผ่านมา
देवीचे भजन नोटेशन हिरव्या साडीला पिवळी किनार ग् आज देवीचा मंगळवार ग् हार्मोनियम नोटेशन
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके हार्मोनियम नोटेशन
มุมมอง 64521 วันที่ผ่านมา
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके हार्मोनियम नोटेशन
देवीचा जागर नोटेशन सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग्
มุมมอง 1.8K28 วันที่ผ่านมา
देवीचा जागर नोटेशन सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग्
संत जनाबाई अडकली कवणे भेटी आंधळ्याची काठी हार्मोनियम नोटेशन...
มุมมอง 2.1Kหลายเดือนก่อน
संत जनाबाई अडकली कवणे भेटी आंधळ्याची काठी हार्मोनियम नोटेशन...
संत जनाबाईंचा अभंग अडकली कवणे भेटी आंधळ्यांची काठी
มุมมอง 949หลายเดือนก่อน
संत जनाबाईंचा अभंग अडकली कवणे भेटी आंधळ्यांची काठी
गजर श्री. लिंगेश्वर पासादिक भजनी मंडळ निळेली..कोकण गणेशोत्सवातील आठवणीतील क्षण 2024
มุมมอง 242หลายเดือนก่อน
गजर श्री. लिंगेश्वर पासादिक भजनी मंडळ निळेली..कोकण गणेशोत्सवातील आठवणीतील क्षण 2024
तुच सुखकर्ता तुच दु:ख हर्ता बांसुरी सौ भावना कवडे ताल निनाद संगीत विद्यालय पिंपरी चिंचवड
มุมมอง 291หลายเดือนก่อน
तुच सुखकर्ता तुच दु: हर्ता बांसुरी सौ भावना कवडे ताल निनाद संगीत विद्यालय पिंपरी चिंचवड
या कान्हाने घागर फोडली ग बाई फोडली गवळणी चे नोटेशन ya kanhane ghagar fodali notation
มุมมอง 1Kหลายเดือนก่อน
या कान्हाने घागर फोडली ग बाई फोडली गवळणी चे नोटेशन ya kanhane ghagar fodali notation
विठ्ठल आवडी प्रेम भाव........गायन अंकिता कामत मॅडम तबला दत्ता शनाय सर हार्मोनियम सचिन शिंगाडे सर
มุมมอง 367หลายเดือนก่อน
विठ्ठल आवडी प्रेम भाव........गायन अंकिता कामत मॅडम तबला दत्ता शनाय सर हार्मोनियम सचिन शिंगाडे सर
अरे मन मोहना वाजव तु बासरी गौळणी चे नोटेशन are man mohana vajav tu basari notestion
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
अरे मन मोहना वाजव तु बासरी गौळणी चे नोटेशन are man mohana vajav tu basari notestion
अशी चिक मोत्याची माळ स्वर गंधा महिला भजनी मंडळ बोर्हाडे वाडी पिंपरी चिंचवड
มุมมอง 587หลายเดือนก่อน
अशी चिक मोत्याची माळ स्वर गंधा महिला भजनी मंडळ बोर्हाडे वाडी पिंपरी चिंचवड
harmonium notes jag ruthe mera savariya sarakar na. ruthe हार्मोनियम नोटेशन जग रूठे मेरा सा्वरिया
มุมมอง 258หลายเดือนก่อน
harmonium notes jag ruthe mera savariya sarakar na. ruthe हार्मोनियम नोटेशन जग रूठे मेरा सा्वरिया
गणपती बाप्पा चा अभंग नमिला गणपती माऊली शारदा सुंदर गायन सेवा श्री. सचिन सर शिंगाडे
มุมมอง 641หลายเดือนก่อน
गणपती बाप्पा चा अभंग नमिला गणपती माऊली शारदा सुंदर गायन सेवा श्री. सचिन सर शिंगाडे
खूप छान 👌👌👍🙏
किर्तन सुरू करताना रामकृष्ण हरी चे नोटेशन द्या ना विनंती
Bahut bahut dhanyawad guruji pranam bahut badiya bataya ❤
लवकरात लवकर आता सध्या काकड आरती चालू आहे सगळीकडे म्हणून लवकर टाकावे राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर आणि तसेच काकड आरतीचा नोटेशन द्यावी माऊली ही नम्र विनंती राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
👏👏👏🌹🌹🌹👏👏👏
Khup chhana chal ahe notation madhe basva
👍🙏👌
👍👍👌👌
Khupch chan rekhe 👌👌👌👌🙏🕉️🙏🚩🚩🚩😍😍😍
Khupch chan 👌👌👌👌🙏🕉️🙏
लई भरी
🙏🙏
एखाद्या गाण्याची सुरवात कोणत्या स्वरापासून करायची हे कसं ओ,खायचं?
You mobile number please
छान माऊली
राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏
राम कृष्ण हरी खुप छान आवाज पण छान माऊली जय गुरुदेवाय नमस्तुभेम
खूप छान भाऊ
खूप छान आहे अभंग👌👌 🙏
खुप छान धन्यवाद.
घनश्याम नयनी आला या गवळणी नोटीस न दया सर ,
खूप छान आहे अभंग आहे 👌👌👍🙏
Khuch sundar abhang
सुंदर अभंग खूप खूप छान सर 👌👌👍👍🙏🙏
wow khoop chan👌
👌👍🙏
खूपच छान 🎉
So sweet ❤🎉
Online हार्मोनियम मागविता येणार का मुरबाड जि.ठाणे
So cute 😍
खूप छान 🥰👌👌🙏
❤❤
खुप छान धन्यवाद❤.
खूप सुंदर अप्रतिम,,🙏🙏👌👌🌹🌹
खूप खूप छान सर मस्त चाल मस्त 👌👌👍👍🙏🙏🌹🌹💐💐❤️❤️
चाल छान आहे अभंगाची👌👌👍🙏
🙏🙏
Sope noteshion 🎉🎉🎉❤
खूपच छान 🎉
खूप खूप छान सर मस्त सुंदर वाटते वाजवायला अणि म्हणायला पण छान 🙏🙏🌹🌹💐💐👌👌👍👍
अप्रतिम 🎉
👌👌👌🙏🙏🙏
th-cam.com/video/exLf551MZpM/w-d-xo.htmlsi=T896zTiddHvqIidD माऊली या भजनाचे नोटेशन हवे होते
❤❤❤🙏🙏
Kali 2 bhup rag notetion aani aalap
Sundar ani sope noteshion
जय राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉
छान आहे अभंग 👌👌👍🙏