- 51
- 65 037
Ganesh Tupe (माऊली)
เข้าร่วมเมื่อ 5 ธ.ค. 2016
घटस्थापणा - बहिणीच्या घरी आई तुळजाभवानी देवींची स्थापणा प्रत्येकवर्षी प्रमाणे यंदाही उत्साहात साजरी.
सर्व मंगल मांगल्ये,
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी
नारायणी नमोस्तुते ।
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां
क्लेशापासूनि सोडी तोडी भव पाशा
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा.
देवी आदिशक्तीची कृपा तुमच्यावर सदा राहो।
अक्षय धन, सुख समृद्धी आणि ज्ञानाचा साठा होवो।।
घटस्थापणा - बहिणीच्या घरी आई तुळजाभवानी देवींची स्थापणा प्रत्येकवर्षी प्रमाणे यंदाही उत्साहात साजरी केली जाते. अनेक देवी भक्त दर्शनासाठी न चुकता येतात आणि मातेचा आशीर्वाद हेऊन जातात.
नवरात्री म्हणजे
न - नवचेतना देणारी
व - विघ्नांचा नाश करणारी
रा - राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी.
🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏

มุมมอง: 1 336
วีดีโอ
गणपती बाप्पा मोरया. आमच्या घरची गौराई आणि गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घ्यावे.
มุมมอง 466หลายเดือนก่อน
गणपती बाप्पा मोरया. आमच्या घरची गौराई (महालक्ष्मी) आणि गणपती बाप्पा. आगमन ते विसर्जन.......
वाढदिवस - वाढदिवसाच्या शुभेच्छा चिरंजीव आदिनाथ बाळा. Birthday celebration's of son Aadinath.
มุมมอง 115หลายเดือนก่อน
वाढदिवस - वाढदिवसाच्या शुभेच्छा चिरंजीव आदिनाथ बाळा. Birthday celebration's of son Aadinath.
सात थर आई एकविरा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी स्पर्धेसाठी प्रभादेवीतुन चुनाभट्टी मधे आलेले गोविंदा पथक.
มุมมอง 212 หลายเดือนก่อน
सात थर आई एकविरा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी स्पर्धेसाठी प्रभादेवीतुन चुनाभट्टी मधे आलेले गोविंदा पथक.
सात थर शिस्तबद्धपणे, हनुमान क्रीडा मंडळ चुनाभट्टी आयोजित स्पर्धेत चेंबूर मधील गोविंदा पथकाची हजेरी.
มุมมอง 302 หลายเดือนก่อน
सात थर शिस्तबद्धपणे, हनुमान क्रीडा मंडळ चुनाभट्टी आयोजित स्पर्धेत चेंबूर मधील गोविंदा पथकाची हजेरी.
सात थरांची सलामी प्रेमनगर स्पोर्ट क्लब गोविंदा पथक, आठ थर लावणारे चुनाभट्टीचे प्रसिद्ध गोविंदा पथक.
มุมมอง 182 หลายเดือนก่อน
सात थारांचा मानवी मनोरा रचून सलामी, प्रेम नगर स्पोर्ट क्लब गोविंदा पथक, चुनाभट्टी. मुंबई ४०००२२. आठ थर लावून चुनाभट्टीचे नाव प्रसिद्ध करणारे गोविंदा पथक प्रेमनगर स्पोर्ट क्लब. संपूर्ण महाराष्ट्रात चुनाभट्टी चे नाव रोशन करणारे एक मेव सुप्रसिद्ध गोविंदा पथक. प्रेमनगर स्पोर्ट क्लब.
भात लावणीत तिसरीत शिकणाऱ्या विभावरी ने चालवला पावर विडर. (Powar weeder 7HP).
มุมมอง 1892 หลายเดือนก่อน
भात लावणीत तिसरीत शिकणाऱ्या विभावरी ने चालवला पावर विडर. (Powar weeder 7HP). विभावरी भरत तुपे. राहणार वरोडी बुद्रुक. तालुका :- भोर. जिल्हा:- पुणे.
पांडवकालीन प्राचीन भगवान श्री शिवशंकर महादेव मंदिर अंबरनाथ.
มุมมอง 932 หลายเดือนก่อน
भारतात अनेकविध मंदिरे आढळून येतात. यातील बहुतांश मंदिरे अगदी प्राचीन असल्याचे दिसून येते. या मंदिरांचे ऐतिहासिक महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. भारताने आजवर अनेक आक्रमणे झेलली. परकीय आक्रमकांनी भारतातील हजारो मंदिरांचीही नासधुस केली. अनेक आक्रमणे झेलुनही अनेक मंदिरे आताच्या घडीलाही अगदी डौलाने उभी आहेत. महाराष्ट्रालाही मोठी सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. महाराष्ट्रातही अनेक प्राचीन ...
भात लावणी, मु.पोस्ट वरोडी (वरवडी)बुद्रुक, तालुका - भोर, जिल्हा - पुणे.
มุมมอง 6902 หลายเดือนก่อน
भात लावणी. लावणी. आवणी. भात लावणी, मु. पोस्ट वरोडी बुद्रुक, तालुका - भोर, जिल्हा - पुणे. भात लावणी, मु. पोस्ट वरवडी बुद्रुक, तालुका - भोर, जिल्हा - पुणे.
भोर तालुक्यातील भाटघर धरणात पाणी १००% क्षमतेने पूर्ण भरून पाणी पुढील प्रवासाठी भोर मधून रवाना......
มุมมอง 2613 หลายเดือนก่อน
भोर तालुक्यातील भाटघर धरणात पाणी १००% क्षमतेने पूर्ण भरून पाणी पुढील प्रवासाठी भोर मधून रवाना...... भाटघर धरण भोर. भाटघर धरणात पाणी १००% पूर्ण क्षमतेने भरून धरणाचे पाणी पुढील प्रवासासाठी मार्गस्त.... भाटघरपुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील धरणामुळे प्रसिद्धीस आलेले ठिकाण. हे भोरच्या उत्तरेस ६ किमी.वर येळवंडी नदीकाठावर बसले आहे. १९२८ साली येथे धरण बांधण्यात आले असून तत्कालीन मुंबई इलाख्याचा गव्हर...
काकड आरती वारकरी संप्रदाय, गायन :- ह.भ.प. एकनाथ महाराज धावले. मु.पो. बाजरवाडी, ता. -भोर, जि. -पुणे.
มุมมอง 11K3 หลายเดือนก่อน
काकड आरती वारकरी संप्रदाय पद्धतीने, गायन :- भोर तालुक्याचे वारकरी रत्न ह.भ.प. एकनाथ महाराज धावले. मु.पो. बाजरवाडी, ता. -भोर, जि. -पुणे. भोर तालुक्यातील बऱ्याच अखंड हरिणाम सप्ताहात ह.भ.प. एकनाथ महाराज धावले यांचे मोठे योगदान असते.
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ॥ कीर्तन सेवा ह.भ.प. बाबुराव उमाजी तुपे महाराज.
มุมมอง 1294 หลายเดือนก่อน
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करीं ॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे । द्वारकेचे राणे पांडवांघरीं ॥ कीर्तन सेवा :- ह.भ.प. गुरुवर्य बाबुराव उमाजी तुपे महाराज, अखंड हरिनाम सप्ताह वरोडी बुद्रुक, तालुका -भोर, जिल्हा-पुणे. अखंड हरिनाम सप्ताह वरवडी बुद्रुक....
ग्रामदैवता श्री पालसिद्धेश्वर माता जोगेश्वरी माता मंदिर. मु. पो. पाले. तालुका-भोर, जिल्हा-पुणे.
มุมมอง 1634 หลายเดือนก่อน
// ॐ श्री ग्रामदैवता नमो नमः// हिंदू शास्त्रांप्रमाणे तीन प्रमु दैवतांची आराधना करण्याचा प्रघात आहे. या दैवतांची विभागणी पुढील प्रकारे - ग्रामदैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत. प्रत्येक व्यक्तीसाठी या तिन्ही दैवतांची निवड त्या व्यक्तीच्या जन्मवेळीच होते. गावावर संकट येऊ नये म्हणून एखाद्या रक्षणकर्त्या देवाची किंवा देवीची स्थापना करून त्याचे मंदिर उभारायचे आणि गावातील सण, उत्सव या मंदिराच्या साक्षीने प...
श्री नागेश्वर(नागनाथ) महादेव मंदिर, झूलता पूल, पंचगंगा. मु. पो. अंबावडे, तालुका-भोर, जिल्हा-पुणे.
มุมมอง 2.2K5 หลายเดือนก่อน
🙏श्री नागेश्वर(नागनाथ) महादेव मंदिर, झूलता पूल. पंचगंगा मु. पो. अंबावडे, तालुका-भोर, जिल्हा-पुणे. ✳️झूलता पूल✳️ आंबवडे गावातल्या ओढ्याच्या पलीकडच्या तीरावर दाट झाडी आहे, आणि या झाडीत नागेश्वराचे प्राचीन शिवालय दडले आहे. ओढा ओलांडण्यासाठी 'सर जिजीसाहेब सस्पेन्शन ब्रिज' नावाचा पूल आहे. १९३६ साली या झुलत्या पुलाची उभारणी झाली. याची रुंदी ४ फूट तर लांबी सुमारे दीडशे फूट आहे. पुलाच्या दोन्ही अंगास अ...
ग्रामदैवत श्री भैरवनाथ प्रसन्न. मु. पो. - उत्रौली, तालुका-भोर, जिल्हा-पुणे.
มุมมอง 1636 หลายเดือนก่อน
ग्रामदैवत श्री भैरवनाथ प्रसन्न. मु. पो. - उत्रौली, तालुका-भोर, जिल्हा-पुणे.
भात पीक उत्पादन, भात लावणी, भात काढणी, भात झोडणी. मु. पो.-वरोडी, तालुका-भोर, जिल्हा-पुणे.
มุมมอง 2786 หลายเดือนก่อน
भात पीक उत्पादन, भात लावणी, भात काढणी, भात झोडणी. मु. पो.-वरोडी, तालुका-भोर, जिल्हा-पुणे.
लहानपणीच्या आठवणी. लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा ।।
มุมมอง 827 หลายเดือนก่อน
लहानपणीच्या आठवणी. लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा ।।
अखंड हरिनाम सप्ताह वरवडी बुद्रुक. ता-भोर.Akhand Harinam Sapthah, Varawdi(B), Taluka-Bhor,Jilha-Pune.
มุมมอง 6877 หลายเดือนก่อน
अखंड हरिनाम सप्ताह वरवडी बुद्रुक. ता-भोर.Akhand Harinam Sapthah, Varawdi(B), Taluka-Bhor,Jilha-Pune.
श्री ग्रामदेवता पालसिद्धेश्वर यात्रेतील निवडक चित्रफित.भाग-2. वरवडी (डा.खु.बु.पा.)ता-भोर, जि-पुणे.
มุมมอง 3647 หลายเดือนก่อน
श्री ग्रामदेवता पालसिद्धेश्वर यात्रेतील निवडक चित्रफित.भाग-2. वरवडी (डा.खु.बु.पा.)ता-भोर, जि-पुणे.
श्री ग्रामदेवता पालसिद्धेश्वर यात्रेतील निवडक चित्रफित. भाग-1. वरवडी (डा.खु.बु.पा.)ता-भोर, -पुणे.
มุมมอง 2587 หลายเดือนก่อน
श्री ग्रामदेवता पालसिद्धेश्वर यात्रेतील निवडक चित्रफित. भाग-1. वरवडी (डा.खु.बु.पा.)ता-भोर, -पुणे.
Haripath (हरिपाठ) अखंड हरीनाम सप्ताह वरवडी बुद्रुक, तालुका-भोर, जिल्हा-पुणे २०२४.
มุมมอง 2018 หลายเดือนก่อน
Haripath (हरिपाठ) अखंड हरीनाम सप्ताह वरवडी बुद्रुक, तालुका-भोर, जिल्हा-पुणे २०२४.
जत्रा विशेष देवी पद्मावती ची सासन काठी उभी करून यात्रेस प्रारंभ. मु. वरवडी, ता. भोर, जि-पुणे.
มุมมอง 3498 หลายเดือนก่อน
जत्रा विशेष देवी पद्मावती ची सासन काठी उभी करून यात्रेस प्रारंभ. मु. वरवडी, ता. भोर, जि-पुणे.
२६-जानेवारी-२०२४ निमित्ताने आदिनाथ च्या शाळेतील झालेले परेड. स्वामी विवेकानंद डिग्री कॉलेज चेंबूर.
มุมมอง 178 หลายเดือนก่อน
२६-जानेवारी-२०२४ निमित्ताने आदिनाथ च्या शाळेतील झालेले परेड. स्वामी विवेकानंद डिग्री कॉलेज चेंबूर.
Akhand Harinam Sapthah, Varawdi(B), Taluka-Bhor,Jilha-Pune.अखंड हरिनाम सप्ताह वरवडी बुद्रुक. ता-भोर.
มุมมอง 254ปีที่แล้ว
Akhand Harinam Sapthah, Varawdi(B), Taluka-Bhor,Jilha-Pune.अखंड हरिनाम सप्ताह वरवडी बुद्रुक. ता-भोर.
शेती,बैल जोडी- आम्ही कष्टाळू शेतकरी ! दादा कोंडके यांचे सुप्रसिद्ध गाणं. अजोबा आणि नातु शेती करताना.
มุมมอง 17Kปีที่แล้ว
शेती,बैल जोडी- आम्ही कष्टाळू शेतकरी ! दादा कोंडके यांचे सुप्रसिद्ध गाणं. अजोबा आणि नातु शेती करताना.
श्री ग्रामदेवता पालसिद्धेश्वर यात्रेतील निवडक चित्रफित. वरवडी (डा.खु.बु.पा.)तालुका-भोर, जिल्हा-पुणे.
มุมมอง 396ปีที่แล้ว
श्री ग्रामदेवता पालसिद्धेश्वर यात्रेतील निवडक चित्रफित. वरवडी (डा.खु.बु.पा.)तालुका-भोर, जिल्हा-पुणे.
Rani Bag Safar Pranisangrhalay राणी बागेची सफर (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय)
มุมมอง 70ปีที่แล้ว
Rani Bag Safar Pranisangrhalay राणी बागेची सफर (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय)
१३९ वर्ष परंपरा असलेली कुर्ला (राम मंदीर) सर्वेश्वर मंदीर येथील प्रसिद्ध श्री रामाची जत्रा.
มุมมอง 32ปีที่แล้ว
१३९ वर्ष परंपरा असलेली कुर्ला (राम मंदीर) सर्वेश्वर मंदीर येथील प्रसिद्ध श्री रामाची जत्रा.
आई रानजाई.... भोर भाबवडी 🙏☘️🌺🌸🚩
🌷🌷🙏🙏🌹🌹
🙏🙏 राम कृष्ण हरी
@@prasadshinde8177 राम कृष्ण हरी माऊली.
🙏🙏👌👌👌
Mast 🎉🎉
Thanks Mayu
🙏🙏 chan👌👌👌
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
🚩गणपती बाप्पा मोरयामंगल मूर्ती मोरया पुढल्या वर्षी लवकर या.🚩
Chhan awaj jay Hari mauli
@@namdevgite633 धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल... आपला संदेश देतो महाराजांना.....
एकच नंबर 🩷
हर हर महादेव
@@siddhijadhav3524 हर हर महादेव. ॐ नमो शिवाय.
धन्य ती धावले माऊली यांना साष्टांग दंडवत. जय राम कृष्ण हरी 🎉
भोर तालुक्याचे वारकरी रत्न आहेत धावले महाराज माऊली.
लय भारी खूप छान राम कृण्ण हरी
@@PravinTupe-b5z धन्यवाद. राम कृष्ण हरी.
❤ varodi
Yekach no. 👌👌👌
@@DeepaliTupe-lj6cw धन्यवाद lifeline 👏🙏
खूपच छान
व्हिडीओ पाहिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏 ❤
धन्यवाद विडिओ पहिल्याबद्दल आणि आपल्या प्रतिक्रियेबद्दल
1 no Ganesh maharaj
शारदा
Amche gav ahe he❤
हे आपल्या भोर तालुक्याचे हे वैभव आहे. आणि प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे.
Hi
हर हर महादेव
हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🙏
हर हर महादेव
हर हर महादेव 🚩
Khup chan
साक्षात नगेशस्वराचे दर्शन घडवले दादा तुम्ही... धन्यवाद.
धन्यवाद तात्या👍
छान दर्शन
छान..... खुप सुंदर.....😊
असे च भक्ती करत पुढे जा देव कृपा क
Jabardast..
धन्यवाद भाईसाहेब 🙏
Nice ❤ राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली 👍
🚩राम कृष्ण हरी 🚩
Sundar dada
धन्यवाद तात्या साहेब 🚩🙏
अतिशय उत्कृष्ट मन मोहक मनाला मोहित करणारी ग्रामदैवताची यात्रेचा चित्रीकरण देखावा
धन्यवाद.
खुप छान आहे
धन्यवाद
धन्यवाद 😊
Chhan
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्णा हरी
गाव ची जत्रा
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम व्हिडीओ. आई पद्मावती च्या नावानं चांगभलं 🙏
🙏आई पद्मावती च्या नावानं चांगभलं म्हणा चांगभलं!🙏
राम कृष्ण हरी !
Very nice 👌👌👍❤ Ram Krishna Hari ,,,,
खूप सुरेख व्हा! आनंद सोहळा!
अतिशय सुंदर असा हा हरीनाम सोहळा दि.31/1/2023ते 7/2/ 2023. विशेष म्हणजे काल्याचे कीर्तन ह्याची क्षणचित्र दिंडीचे महत्व अानंदाचा दिवस हे अापण सर्व गांवकरी याचा अानंद घेत अाहोत. विषेश म्हणजे ही विडीओ क्लिप बनवली ते ह.भ.प. गणेश महाराजांचे अभिनंदन.
नोहे एकल्याचा खेळ। अवघा मेळविला मेळ ॥’ हा आपल्या सर्वं वरवडी कर मंडळींचा आनंद सोहळा आहे ज्या मधे आपल्या सर्वांचे कोणत्या न कोणत्या रूपाने मोलाचे सहकार्य तसेच सेवा ही लाभत असते म्हणूनच गेले ४६ वर्ष आपण इतका नयन रम्या सोहळा करत असतो. चित्रफीत आपल्या सर्वांनसाठी आनंद घेण्यासाठी बनवली आहे ज्यांना या सोहळ्याला यायला जमत नाही त्यांच्या साठी ही आहे. चित्रफीत पहिल्या बद्दल आपल्या टिपणीसाठी धन्यवाद !
खूपच सुंदर सोहळा❤🙏🙏 राम कृष्ण हरी
Nice one 👍☺️☺️☺️
खूप खूप छान दादा सर्व माउलींना नमस्कार
*वीडियो पहिल्या बद्दल आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद माऊली !*🙏🚩
Ram Krishna Hari
*वीडियो पहिल्या बद्दल आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद माऊली !*🙏🚩
खुप सुंदर
*वीडियो पहिल्या बद्दल आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद अक्षय !*🙏🚩
Very nice 🙏🥰
Nice one 👍☺️
खुप छान
वीडियो पहिल्या बद्दल आणि आपल्या प्रतिकिये बद्दल मनस्वी धन्यवाद !
Ram Krishna Hari