Yes Crop
Yes Crop
  • 43
  • 280 726

วีดีโอ

येत्या पावसाळी वातावरणात आपल्या द्राक्ष बागेत काय कराल?
มุมมอง 410ปีที่แล้ว
येत्या पावसाळी वातावरणात आपल्या द्राक्ष बागेत काय कराल?
अंतिम टप्प्यात रॉटन घडांची थिनिंग कशी कराल.
มุมมอง 210ปีที่แล้ว
पाणी उतरतांना द्राक्ष मण्यांची चांगली साईज झाल्यावर घड घट्ट होऊन मनी चेपतात ,फुटल्याने मनी खराब होऊन पूर्ण घड खराब होतात. पेपर लावण्या पूर्वी मनी सोप्या पद्धतीने विरळणी कशी करावी. ते या व्हिडिओ त दिले आहे.
द्राक्षबाग हार्वेस्टिंग आधी ब्रिक्स चेक करा
มุมมอง 152ปีที่แล้ว
द्राक्षबाग हार्वेस्टिंग आधी ब्रिक्स चेक करा
भुरीचे प्रभावी नियंत्रण फक्त ३स्प्रे मध्ये.
มุมมอง 6732 ปีที่แล้ว
बऱ्याच द्राक्ष बागांमध्ये भुरीचे मोठ्या प्रादुर्भाव दिसून येत आहे तरी अशी भुरी नियंत्रण करण्यासाठी काय उपाय योजना केली पाहिजे त्या संदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये दिली व्हिडिओ पूर्ण पहा. #भुरी#द्राक्षबाग#शेतीसल्ला #milibug
एक्सपोर्ट च्या द्राक्ष बागेतील अंतिम टप्प्यातील प्रभावी मिलीबग नियंत्रण.
มุมมอง 3.3K2 ปีที่แล้ว
एक्सपोर्ट चे द्राक्ष बागेतील तसेच लोकल अंतिम टप्प्यातील मिलीबग खूप जास्त वाढत आहे . त्याचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी करायाची कामे याची माहिती यात दिली आहे. अधिक मार्गदर्शनासाठी प्ले स्टोर मधून डॉ क्रॉप गुरू हे app डाऊनलोड करावे. लिंक खालील प्रमाणे. play.google.com/store/apps/details?id=com.cropguru
सबकेन नंतर शेंडा टॉपिंग किती पानांवर करावे
มุมมอง 3412 ปีที่แล้ว
सबकेन नंतर शेंडा टॉपिंग किती पानांवर करावे
द्राक्ष घडात अंडीपुंज घालताना पतंग
มุมมอง 1473 ปีที่แล้ว
द्राक्ष घडात अंडीपुंज घालताना पतंग
SSN 1ST YEAR
มุมมอง 3783 ปีที่แล้ว
पहिल्या वर्षी सुंदर नियोजन केल्यास बंपर माल येतो. SSN खूप सुंदर व्हरायटी.
December 27, 2021
มุมมอง 1233 ปีที่แล้ว
फ्लॉवेरिंग नंतरची पाहिली हँड डीप कशी करावी
बेदाणा कसा तयार कराल
มุมมอง 4.6K3 ปีที่แล้ว
शेतकऱ्यांनी घरीच बेदाणा प्रक्रिया उद्योग टाकून, आपल्या मालाची मार्केटिंग करावी यासाठी श्री ।संतोष गायकवाड यांनी दिलेली सोप्या भाषेतील माहिती.
द्राक्ष बागेचे पावसानंतरचे नियोजन
มุมมอง 3833 ปีที่แล้ว
द्राक्ष बागेचे पावसानंतरचे नियोजन
येणाऱ्या पावसाळी वातावरणात गळ कुजीतुन कसे वाचवाल आपले प्लॉट
มุมมอง 5173 ปีที่แล้ว
येणाऱ्या पावसाळी वातावरणात गळ कुजीतुन कसे वाचवाल आपले प्लॉट
सावधान:बागेतील नवीन संकट आळी
มุมมอง 5854 ปีที่แล้ว
सावधान:बागेतील नवीन संकट आळी
डाऊनीची परफेक्ट नियंत्रण फक्त 3 स्प्रेमध्ये.
มุมมอง 11K4 ปีที่แล้ว
डाऊनीची परफेक्ट नियंत्रण फक्त 3 स्प्रेमध्ये.
फ्लोवरिंग आधीच कुज???🤔
มุมมอง 1.8K5 ปีที่แล้ว
फ्लोवरिंग आधीच कुज???🤔
द्राक्ष घडांची कुज होण्याचे खरे कारण
มุมมอง 5K5 ปีที่แล้ว
द्राक्ष घडांची कुज होण्याचे खरे कारण
मिरचीतील लालकोळी नियंत्रणासाठी आधुनिक स्प्रे पद्धत
มุมมอง 4005 ปีที่แล้ว
मिरचीतील लालकोळी नियंत्रणासाठी आधुनिक स्प्रे पद्धत
कारले तसेच गिलके पिकाची कळी पिवळी पडून गळ होणे या समस्येवर उपाय योजना
มุมมอง 1.8K5 ปีที่แล้ว
कारले तसेच गिलके पिकाची कळी पिवळी पडून गळ होणे या समस्येवर उपाय योजना
शेडनेटमधील मिरची उत्पादन तंत्रज्ञान
มุมมอง 15K5 ปีที่แล้ว
शेडनेटमधील मिरची उत्पादन तंत्रज्ञान
कारले उत्पादन तंत्रज्ञान भाग 1
มุมมอง 52K5 ปีที่แล้ว
कारले उत्पादन तंत्रज्ञान भाग 1
अचानक द्राक्षवेली सुकने-विकृती व उपाययोजना!!!👍(die-back in grapes)
มุมมอง 1.9K5 ปีที่แล้ว
अचानक द्राक्षवेली सुकने-विकृती व उपाययोजना!!!👍(die-back in grapes)
कमकुवत रूट वर ग्राफटिंग यशस्वी कशी करावी ?
มุมมอง 19K6 ปีที่แล้ว
कमकुवत रूट वर ग्राफटिंग यशस्वी कशी करावी ?
ग्राफटिंग साठी etherel ,पीबी वापरलेली काडी चालेल का ?
มุมมอง 3K6 ปีที่แล้ว
ग्राफटिंग साठी etherel ,पीबी वापरलेली काडी चालेल का ?
ग्राफटिंग करताना आपल्या जमीन व पाणी यानुसार कोणती जात निवडाल.?
มุมมอง 8K6 ปีที่แล้ว
ग्राफटिंग करताना आपल्या जमीन व पाणी यानुसार कोणती जात निवडाल.?
नांसाहेब पर्पल संजीवके आणि पाणी व्यवस्थापन : दत्ता भाऊ काळे
มุมมอง 8K6 ปีที่แล้ว
नांसाहेब पर्पल संजीवके आणि पाणी व्यवस्थापन : दत्ता भाऊ काळे
danaka या नवीन द्राक्ष जातीविषयी श्री दत्ता भाऊ काळे यांची मुलाखत
มุมมอง 18K6 ปีที่แล้ว
danaka या नवीन द्राक्ष जातीविषयी श्री दत्ता भाऊ काळे यांची मुलाखत
टोमटोवरील काळे डाग समस्या व उपाय योजना
มุมมอง 4.2K6 ปีที่แล้ว
टोमटोवरील काळे डाग समस्या व उपाय योजना
14.पाने खाणार्‍या चाफर बीटल या किडीचे वेळीच करा नियंत्रण YES CROP
มุมมอง 1.7K6 ปีที่แล้ว
14.पाने खाणार्‍या चाफर बीटल या किडीचे वेळीच करा नियंत्रण YES CROP
13.आवकळि पावसामुळ होणारे बागेचे नुकसान आणि घ्यावयाची काळजी
มุมมอง 3.3K6 ปีที่แล้ว
13.आवकळि पावसामुळ होणारे बागेचे नुकसान आणि घ्यावयाची काळजी

ความคิดเห็น

  • @asusmaxpro1286
    @asusmaxpro1286 หลายเดือนก่อน

    मादी फुलाची कळी फुलण्याच्या अगोदरच मागच्या बाजूला असलेले अगदी बारीक फळ पिवळे पडून नष्ट होते. त्याचे कारण काय ? व त्यावर काय उपाय आहे?

  • @prasadmalode2519
    @prasadmalode2519 หลายเดือนก่อน

    चूनखडी जमिनी मदे कोणते वरायटी लावले पाहिजेत?

  • @amoldarole9717
    @amoldarole9717 2 หลายเดือนก่อน

    Sheadule bheatel ka sir

    • @yescrop2263
      @yescrop2263 2 หลายเดือนก่อน

      @@amoldarole9717 हो

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 6 หลายเดือนก่อน

    th-cam.com/video/3nSvyf7cwWo/w-d-xo.htmlsi=uTbC89bUEj7tgWbJ रासायनिक ने खराब झालेला प्लॉट जिवंत झाला

  • @TusharJadhav-qd2bb
    @TusharJadhav-qd2bb 8 หลายเดือนก่อน

    changli mahiti sir

  • @farmervlog5802
    @farmervlog5802 9 หลายเดือนก่อน

    Shednet

  • @pradipshinde782
    @pradipshinde782 ปีที่แล้ว

    मिलीआउट कोनती कंपनीचे आहे

  • @nitindeshmukh5696
    @nitindeshmukh5696 ปีที่แล้ว

    Chan mahiti sir❤

  • @gajanantirukhe1314
    @gajanantirukhe1314 ปีที่แล้ว

    सर हे शेड उभा करण्यासाठी आपल्या ला माणूस भेटल का? व यासाठी लागणारी जाळी कुठे मिळेल व अधिक माहितीसाठी तूमचा हो नंबर द्या ही आमची विनंती

  • @ShrikantWagh-i5f
    @ShrikantWagh-i5f ปีที่แล้ว

    एकद मस्त माहिती दिली सर❤

  • @namdeohirave3569
    @namdeohirave3569 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत सर 👍👍👍👌🍇

  • @sandipdhondge4111
    @sandipdhondge4111 ปีที่แล้ว

    Thanks

  • @ramdaskadam4851
    @ramdaskadam4851 2 ปีที่แล้ว

    एक एकर च्या साधे शेडनेट साठी किती खर्च येतो 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ganeshmali3413
    @ganeshmali3413 2 ปีที่แล้ว

    👍👍🙏🙏

  • @kirankhanapure9361
    @kirankhanapure9361 2 ปีที่แล้ว

    Use vestige organic products

  • @RupeshPawar-hm7ie
    @RupeshPawar-hm7ie 3 ปีที่แล้ว

    Saga

  • @RupeshPawar-hm7ie
    @RupeshPawar-hm7ie 3 ปีที่แล้ว

    Rarr15

  • @sachinnikam7782
    @sachinnikam7782 3 ปีที่แล้ว

    Nambar pathavana tumcha

  • @pappukapse2784
    @pappukapse2784 3 ปีที่แล้ว

    छान माहिति सर

  • @sunilgurgude5035
    @sunilgurgude5035 3 ปีที่แล้ว

    ॐ सुंदर

  • @nitindeshmukh5696
    @nitindeshmukh5696 3 ปีที่แล้ว

    Chan mahiti sir

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 3 ปีที่แล้ว

    Sir very useful good information

  • @ajitzambre8205
    @ajitzambre8205 3 ปีที่แล้ว

    सुपर सोनाक चि काढीला पककव वोत नाही का

    • @yescrop2263
      @yescrop2263 3 ปีที่แล้ว

      खूप उशिरा होते

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 3 ปีที่แล้ว

    Kajucji pane pavasat yellow hotat 7507321559 very nice sir thanks

  • @pappukapse2784
    @pappukapse2784 3 ปีที่แล้ว

    छान माहीती

  • @anandkarajanagi9138
    @anandkarajanagi9138 3 ปีที่แล้ว

    Nice information sir 🙏🙏

  • @anurajyendhe5981
    @anurajyendhe5981 3 ปีที่แล้ว

    Sir colour sathi kahi tari saga.

  • @shetishala
    @shetishala 3 ปีที่แล้ว

    पेट्रोल/ thiomethoxam/ हिंग 😢

  • @maheshmangavati1390
    @maheshmangavati1390 3 ปีที่แล้ว

    Super Sir

  • @deepakbele4450
    @deepakbele4450 3 ปีที่แล้ว

    Grapting केलेले रोप आत्ता मे मध्ये लावली तर चालतील का सर

    • @yescrop2263
      @yescrop2263 3 ปีที่แล้ว

      चालतील

    • @yescrop2263
      @yescrop2263 3 ปีที่แล้ว

      चालतील, खूप काळजी घ्यावी लागेल

  • @shrikantpawar7024
    @shrikantpawar7024 3 ปีที่แล้ว

    Yes

  • @jagagnathpatil9599
    @jagagnathpatil9599 3 ปีที่แล้ว

    Z

  • @krushigyan125
    @krushigyan125 3 ปีที่แล้ว

    Hi sir रुस्टाक / डोंग्रेज विकत घेऊ.

  • @keshavbanakar1553
    @keshavbanakar1553 3 ปีที่แล้ว

    अधिक माहिती साठी 9881889215 या नंबरवर कॉल करू शकता

  • @keshavbanakar1553
    @keshavbanakar1553 3 ปีที่แล้ว

    अधिक माहितीसाठी9881880215 या नंबरवर कॉल करू शकता

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 ปีที่แล้ว

    सर खुप छान माहिती दिली. आत्ता ३-२-२०२१ला रिकेट घेऊन डाँरमँक्स लाऊन झाले आहे पुढिल नियोजन फवारणी व खताचा सागा. 🙏 धन्यवाद 🙏

  • @shurajdangi2990
    @shurajdangi2990 4 ปีที่แล้ว

    Suraj

  • @avantikaborade393
    @avantikaborade393 4 ปีที่แล้ว

    काडीमध्ये डावणी गेला तर काय करायला पाहिजे

    • @shrikantpawar7024
      @shrikantpawar7024 4 ปีที่แล้ว

      आशा काड्या काढून टाका

  • @rameshgaikwad7597
    @rameshgaikwad7597 4 ปีที่แล้ว

    Sir,aaryan hi variety hivalyat keli trr chalel. Ka....

  • @nitindeshmukh5696
    @nitindeshmukh5696 4 ปีที่แล้ว

    फारच उपयुक्त

  • @nitindeshmukh5696
    @nitindeshmukh5696 4 ปีที่แล้ว

    nice vidio

  • @lakhanrajput6071
    @lakhanrajput6071 4 ปีที่แล้ว

    नाना मी डिसेबर मधे लागवड कराची आहे चालेल का

  • @mandarpatil940
    @mandarpatil940 4 ปีที่แล้ว

    शेवग्याच्या झाडावर वेल सोडला तर चालेल का

  • @kavishlondhe395
    @kavishlondhe395 4 ปีที่แล้ว

    नाना आम्ही भोपळा केला होता आता कारले केले तर चालेल का आणि आॅक्टोबर महिन्यात लागन कली तर चालेल का

  • @kavishlondhe395
    @kavishlondhe395 4 ปีที่แล้ว

    हिवाळ्यात कारले पिकाची कोणती जात करावी

    • @kanorollpress4326
      @kanorollpress4326 4 ปีที่แล้ว

      जानेवारी महिन्यात कोणती वरायटी निवडावी करले बी

  • @nitindeshmukh5696
    @nitindeshmukh5696 4 ปีที่แล้ว

    चांगली महिती दिली साहेब 👍

  • @mjidkudle7162
    @mjidkudle7162 4 ปีที่แล้ว

    चांगला विडीओ आहे सर

  • @priteshkute7222
    @priteshkute7222 4 ปีที่แล้ว

    सर नवीन ग्राफटींग वर डाऊनी दिसत आहे ही ट्रिटमेंट चालेल का

  • @rahuljadhav2051
    @rahuljadhav2051 4 ปีที่แล้ว

    Sir bench grafting babat mathi sanga

  • @DC_KIDS_
    @DC_KIDS_ 4 ปีที่แล้ว

    Khup than ahe mahiti🙏