Maherachi Marathi
Maherachi Marathi
  • 42
  • 107 836
Burj Khalifa- बुर्ज खलीफा चा खरा मालक कोण🤔Who is the owner of Burj Khalifa
Burj Khalifa- बुर्ज खलीफा चा खरा मालक कोण🤔Who is the owner of Burj Khalifa
बुर्ज खलिफाचे खरे मालक एमार प्रॉपर्टीज आहेत, जी की संयुक्त अरब अमिरातीची प्रसिद्ध रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी आहे. एमार प्रॉपर्टीजचे अध्यक्ष मोहम्मद अल्बर आहेत. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात आनन्यात, मोहम्मद अल्बर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
•आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल ला लाईक,शेअर,सब्सक्राइब नक्की करा आणि घंटी बटन दाबायाला विसरु नका.
•👍Like
•Share
•Comments
•Subscriber And Click Bell(🔔) Icon
--------------------------------------
💥 Disclaimer
Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
---------------------------------------------
Contact Us for Copyright Related issues, Credit addition and deletion:
Email ID:-maherchimarathi@gmail.com
----------------------------------------------
Contact Us On Instagram👇
⚡️instagram:-
abhi_d_shinde
#burjkhalifa #burjalarab #ownerofburjkhalifa #dubai #BurjKhalifainformationinmarathi#marathimahiti
มุมมอง: 7

วีดีโอ

MCOCA Act-मोक्का कायदा कधी लावला जातो? शिक्षा काय मिळते
มุมมอง 7639 ชั่วโมงที่ผ่านมา
MCOCA Act- मोक्का कायदा कधी लावला जातो? शिक्षा काय मिळते माहेरची मराठी या TH-cam चॅनेल वर आपले स्वागत आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच, संतोष देशमु हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. काय आहे हा मोक्का कायदा. कधी लावला जातो, आणि काय आहेत या कायद्यातील तरतुदी, ते आपन आजच्या व्हिडिओमध्ये पाहनार आहोत. •आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल ला लाईक,शेअर,सब्सक्राइब नक्की करा ...
Petrol Pump⛽ | What is the Commission Petrol and Diesel | Maherachi Marathi
มุมมอง 6312 ชั่วโมงที่ผ่านมา
Petrol Pump⛽ | What is the Commission Petrol and Diesel | Maherachi Marathi भारतासह जगभरातील देशांना पेट्रोल आणि डिझेलची खूप जास्त गरज आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलशिवाय वाहने आणि कारखाने चालू शकत नाहीत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नेहमीच इतक्या वेगाने का वाढतात. आणि 1 लिटर पेट्रोल विकून डीलर किती कमावतो. चला जाणून घेऊया. •आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल ...
भारत रत्न पुरस्कार माहिती | Bharat Ratna Awards | Information in marathi | Maherachi Marathi
มุมมอง 21916 ชั่วโมงที่ผ่านมา
भारत रत्न पुरस्कार माहिती | Bharat Ratna Awards | Information in marathi | Maherachi Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वोच्च पुरस्कार असनारा भारतरत्न पुरस्कार विषयी माहिती पाहनार आहोत, तसेच एखाद्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना काय सुविधा मिळतात, आणि मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना काय फायदे मिळतात. ते आपन या व्हिडिओतून पाहनार आहोत. •आपल्...
Tax Free State-भारतातील या राज्यात 1 रुपये पण टॅक्स भरावा लागत नाही|Marathi Information
มุมมอง 5214 วันที่ผ่านมา
Tax Free State-भारतातील या राज्यात 1 रुपये पण टॅक्स भरावा लागत नाही|Marathi Information भारतात गरीब श्रीमंत प्रत्येकालाच टॅक्स भरावा लागतो. भारतात कर भरणे भरणे प्रत्येकाला कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, एक असे राज्य आहे जे पूर्णपणे टॅक्स फ्री आहे. इथं करोडो रुपये कमावणाऱ्यांना देखील एक रुपयाचाही टॅक्स भरावा लागत नाही. जाणून घेऊया हे राज्य कोणते आहे. •आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल ला लाईक...
Chief Minister of Maharashtra-महाराष्ट्रातील आत्तापर्यंतचे मुख्यमंत्री-Marathi Information
มุมมอง 45หลายเดือนก่อน
Till now Chief Minister of Maharashtra-महाराष्ट्रातील आत्तापर्यंतचे मुख्यमंत्री|CM Of Maharashtra|Maherachi Marathi महाराष्ट्रात आजपर्यंत तीन वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यात सर्वात आधी १७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८० अशी ११२ दिवसांसाठी, त्यानंतर २८ सप्टेंबर २०१४ ते ३० ऑक्टोबर २०१४ अशी ३२ दिवस आणि अगदी चार वर्षांपूर्वी २०१९ च्या सत्तासंघर्षादरम्यान १२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर अशी ११...
महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार-Youngest MLA Of Maharashtra|Vidhansabha-Maherachi Marathi
มุมมอง 264หลายเดือนก่อน
महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार-Youngest MLA Of Maharashtra|Vidhansabha-Maherachi Marathi महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आमदार यंदाच्या विधानसभेमध्ये निवडून आला आहे. तो आमदार कोण आहे आणि कोणत्या मतदासंघातून आहे. ते आपण आजच्या व्हिडीओतून पाहणार आहोत. अशा प्रकारचे आणखी व्हिडिओसाठी आपल्या माहेरची मराठी चॅनलला Subscribe करायला विसरू नका. Noc म्हणजे काय? th-cam.com/video/GT65...
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस-National Pollution Control Day|Marathi Information-Maherachi Marathi
มุมมอง 84หลายเดือนก่อน
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस-National Pollution Control Day|Marathi Information-Maherachi Marathi आज 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन. भारतात दरवर्षी २ डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो. प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि प्रदूषणापासून सुटका करून देणाऱ्या उपायांवर चर्चा करणे, प्रदूषणाचा धोका कमी व्हावा यासाठी लोकांना जागरूक करणे, हा या दिवस साजरा करण्यामागचा...
आशिया खंडातील सर्वांत मोठी तोफ?Largest cannon in Asia|Marathi Information-Maherachi Marathi
มุมมอง 90หลายเดือนก่อน
आशिया खंडातील सर्वांत मोठी तोफ?Largest cannon in Asia|Marathi Information-Maherachi Marathi अशा प्रकारचे आणखी व्हिडिओसाठी आपल्या माहेरची मराठी चॅनलला Subscribe करायला विसरू नका. Noc म्हणजे काय? th-cam.com/video/GT658RnEiok/w-d-xo.html RIP म्हणजे काय? th-cam.com/video/y7X9dknj0y0/w-d-xo.html TRP म्हणजे काय? th-cam.com/video/nhUSpFpxcds/w-d-xo.html बँकेला मराठीत काय म्हणतात? th-cam.com/video/s2m0...
बँकला मराठीत काय म्हणतात?Bank Marathi Meaning in Marathi|Marathi Information-Maherachi Marathi
มุมมอง 3032 หลายเดือนก่อน
बँकला मराठीत काय म्हणतात?Bank Marathi Meaning in Marathi|Marathi Information-Maherachi Marathi बँकांमध्ये अकाउंट ओपन करताच तुम्हाला पासबुक, चेक बुक, एटीएमजी सुविधा मिळते. ज्यामाध्यमातून कॅश व्यवहार करता येतात. याचा अर्थ कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येकाचा बँकेशी संबंध येतो. पण बँकेला हिंदीत आणि मराठीत काय म्हणतात याचं उत्तर तुम्हाला माहितीये का? तुम्हाला वाटत असेल की, हा कसला प्रश्न विचारला....
चेकच्या मागे स्वाक्षरी का केली जाते |मराठी माहिती|Why is the back of a check signed|माहेरची मराठी
มุมมอง 183 หลายเดือนก่อน
चेकच्या मागे स्वाक्षरी का केली जाते |मराठी माहिती|Why is the back of a check signed|माहेरची मराठी नमस्कार मित्रांनो, चेकचा वापर अनेकजन करत असतात, कुणाला चेक देताना कायम चेकच्या मागे स्वाक्षरी करावी लागते. यामागचे कारण काय आहे आणि स्वाक्षरी नाही केली तर काय फरक पडतो. ते आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्या अगोदर आपन जर आमच्या चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सब्सक्राइब करा. Like-Sh...
टेंभू योजनेचे जनक स्व.अनिलभाऊ बाबर|Biography|Anil Babar-Tembhu Yojana|Maherachi Marathi
มุมมอง 3263 หลายเดือนก่อน
टेंभू योजनेचे जनक स्व.अनिलभाऊ बाबर|Biography|Anil Babar-Maherachi Marathi
मद्यपान करताना खारे शेंगदाणे का दिले जातात|Drinking With Salt Peanut-माहेरची मराठी
มุมมอง 903 หลายเดือนก่อน
मद्यपान करताना खारे शेंगदाणे का दिले जातात? काय आहे यामागील शास्त्रीय कारण… लोक खारट शेंगदाणे आणि इतर चवदार स्नॅक्ससह ड्रिंक्सबरोबर देतात.पण यामागील शास्त्रीय कारण तुम्हाला माहिती आहे का? हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर माहेरची मराठी चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका. टिप: • मद्यपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे • • आम्ही कोणत्याही मद्यपान...
कावळ्याने नैवेद्याला स्पर्श केला नाही म्हणून उपाशी राहू नका|पितृपक्ष माहिती|माहेरची मराठी
มุมมอง 2473 หลายเดือนก่อน
कावळ्याने नैवेद्याला स्पर्श केला नाही म्हणून उपाशी राहू नका|पितृपक्ष माहिती|माहेरची मराठी पितृपक्षाच्या काळात खिडकीत,अंगणात,गच्चीत, पारावर अशा ठिकाणी पितरांना नैवेद्य ठेवला जातो,पण कावळ्याने चोच लावलीच नाही तर काय करायचे.ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. आपण जर माहेरची मराठी चॅनेलवर नवीन असाल.तर आपल्या चॅनेल ला Subscribe करायला विसरू नका. Information-Lokmat.com Photo - chrome #pitrupaksh...
‘चोरच तुम्हाला उचलून नेतील’असे सांगून आबांना वॉचमन ची नोकरी नाकारली होती|R R Patil l|माहेरची मराठी
มุมมอง 4803 หลายเดือนก่อน
चोरच तुम्हाला उचलून नेतील’असे सांगून आबांना वॉचमन ची नोकरी नाकारली होती|R R Patil l|माहेरची मराठी स्व.आर.आर.आबा पाटील माजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य गोरगरिबांच्या तळमळीतूनच आबा शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहीले.त्यांचे हे ऋण महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व आबा यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन🍀🍀 Photo Credit-Chrome images In...
RIP चा फुलफॉर्म व अर्थ मराठी|संपूर्ण माहिती| RIP Fullform & Meaning in marathi-Maherachi Marathi
มุมมอง 3214 หลายเดือนก่อน
RIP चा फुलफॉर्म व अर्थ मराठी|संपूर्ण माहिती| RIP Fullform & Meaning in marathi-Maherachi Marathi
महाराष्ट्रातील ३६ जिल्हे-स्थापना,क्षेत्रफळ,लोकसंख्या,तालुके|संपूर्ण माहिती| माहेरची मराठी
มุมมอง 1204 หลายเดือนก่อน
महाराष्ट्रातील ३६ जिल्हे-स्थापना,क्षेत्रफळ,लोकसंख्या,तालुके|संपूर्ण माहिती| माहेरची मराठी
पुणे-हुबळी ‘वंदेभारत एक्सप्रेस’| सातारा,सांगली,मिरजेत थांबणार|Vande Bharat Express-SataraSangliMiraj
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
पुणे-हुबळी ‘वंदेभारत एक्सप्रेस’| सातारा,सांगली,मिरजेत थांबणार|Vande Bharat Express-SataraSangliMiraj
स्व.डॉ.पतंगराव कदम स्मारक लोकार्पण सोहळा|चलो लोकतीर्थ|माहेराची मराठी
มุมมอง 774 หลายเดือนก่อน
स्व.डॉ.पतंगराव कदम स्मारक लोकार्पण सोहळा|चलो लोकतीर्थ|माहेराची मराठी
सातारा-उरमोडी धरणाचे पाणी बंदिस्त पाईपमधून पोहचले खोडद बंधाऱ्यात-Confined Pipeline|Urmodi Dam Satara
มุมมอง 1.2K9 หลายเดือนก่อน
सातारा-उरमोडी धरणाचे पाणी बंदिस्त पाईपमधून पोहचले खोडद बंधाऱ्यात-Confined Pipeline|Urmodi Dam Satara
सरपंच व उपसरपंच प्रतिमहीना वेतन-थोडक्यात माहिती|Sarpanch Month Sallery-माहेरची मराठी
มุมมอง 148ปีที่แล้ว
सरपंच व उपसरपंच प्रतिमहीना वेतन-थोडक्यात माहिती|Sarpanch Month Sallery-माहेरची मराठी
NOC म्हणजे काय🤔थोडक्यात माहिती | NOC Information in marathi
มุมมอง 10K2 ปีที่แล้ว
NOC म्हणजे काय🤔थोडक्यात माहिती | NOC Information in marathi
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धि महामार्ग🛣️मुंबई-नागपुर एक्सप्रेसवे|संपूर्ण माहिती
มุมมอง 2712 ปีที่แล้ว
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धि महामार्ग🛣️मुंबई-नागपुर एक्सप्रेसवे|संपूर्ण माहिती
नार्को टेस्ट म्हणजे काय ? Narco Test|थोडक्यात माहिती|माहेरची मराठी
มุมมอง 2162 ปีที่แล้ว
नार्को टेस्ट म्हणजे काय ? Narco Test|थोडक्यात माहिती|माहेरची मराठी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर-महापरिनिर्वाण दिन|थोडक्यात माहिती |Dr.Babasaheb Ambedkar-माहेरची मराठी
มุมมอง 3.9K2 ปีที่แล้ว
डॉ.बाबासाहेब आंबेडकर-महापरिनिर्वाण दिन|थोडक्यात माहिती |Dr.Babasaheb Ambedkar-माहेरची मराठी
TRP म्हणजे काय-थोडक्यात माहिती|What is TRP- information in marathi|Maherachi Marathi
มุมมอง 1.3K2 ปีที่แล้ว
TRP म्हणजे काय-थोडक्यात माहिती|What is TRP- information in marathi|Maherachi Marathi
संत रोहिदास महाराज-थोडक्यात माहिती|Sant Rohidas Maharaj|Short information|Maherachi Marathi
มุมมอง 36K2 ปีที่แล้ว
संत रोहिदास महाराज-थोडक्यात माहिती|Sant Rohidas Maharaj|Short information|Maherachi Marathi
महात्मा ज्योतिबा फुले-थोडक्यात माहिती|Mahatma Jyotiba Fule-Short information|Maherachi Marathi
มุมมอง 17K2 ปีที่แล้ว
महात्मा ज्योतिबा फुले-थोडक्यात माहिती|Mahatma Jyotiba Fule-Short information|Maherachi Marathi
इंदिरा गांधी यांचा जन्म मृत्यु आणि शीखांनी रचलेला हत्येचा कट|Indira Gandhi Information in Marathi
มุมมอง 7732 ปีที่แล้ว
इंदिरा गांधी यांचा जन्म मृत्यु आणि शीखांनी रचलेला हत्येचा कट|Indira Gandhi Information in Marathi
रोजगार हमी योजना-कधी कोठे आणि कधी सुरु झाली|वि.स.पागे Biograpgy|माहेराची Marathi
มุมมอง 1.4K2 ปีที่แล้ว
रोजगार हमी योजना-कधी कोठे आणि कधी सुरु झाली|वि.स.पागे Biograpgy|माहेराची Marathi

ความคิดเห็น

  • @marathi_25
    @marathi_25 วันที่ผ่านมา

    Ek Number Information👍🙏

  • @8dmarathihits
    @8dmarathihits 4 วันที่ผ่านมา

    Superb👍👍

  • @tanvibansode742
    @tanvibansode742 27 วันที่ผ่านมา

    Mahiti uttam pan Marathi konich navhate ka. Sangayla????

    • @maherachi_marathi
      @maherachi_marathi 27 วันที่ผ่านมา

      Ky Sangayla

    • @tanvibansode742
      @tanvibansode742 27 วันที่ผ่านมา

      Marathi madhun hi mahiti yogya paddhati madhe mandli asti. Je sangat aahet te amarathi aahet

    • @maherachi_marathi
      @maherachi_marathi 27 วันที่ผ่านมา

      Jevdhi mahiti milali ahe ti takli aahe

  • @Ashitosh_25
    @Ashitosh_25 หลายเดือนก่อน

    ❤️‍🩹❤️‍🩹

  • @Silent_killer_80801
    @Silent_killer_80801 หลายเดือนก่อน

    Wrong aahe like nahj aahe video laa 😢😢😢

  • @abhi_d_shinde
    @abhi_d_shinde หลายเดือนก่อน

    खुप छान महिती👌💐

  • @Ashitosh_25
    @Ashitosh_25 2 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @vaibhavkumar7571
    @vaibhavkumar7571 2 หลายเดือนก่อน

    Thank you sir... nice information

  • @UlhasPowar-f4q
    @UlhasPowar-f4q 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती मिळाली 🎉🎉❤❤❤❤

  • @AkashWagholikar
    @AkashWagholikar 3 หลายเดือนก่อน

    Sar kutryas khup mar Han krun takle aahe aani to khup kinchadtoy dukhane lwkrat lwkar help kra राहणार aakola gadhi gram

  • @deepakdesai4149
    @deepakdesai4149 3 หลายเดือนก่อน

    मस्त आबाचं काम होत

    • @maherachi_marathi
      @maherachi_marathi 3 หลายเดือนก่อน

      आबांचे आणखी व्हिडिओ आपल्या चॅनेल च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवू🙏🏻☺️

  • @bhimravwaghmare1471
    @bhimravwaghmare1471 3 หลายเดือนก่อน

    जय रोहिदास

  • @milindtambe6650
    @milindtambe6650 4 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर माहिती आपले लाख लाख धन्यवाद

  • @crickmasters_7
    @crickmasters_7 4 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @Apna_Time_Aayega_Boss
    @Apna_Time_Aayega_Boss 4 หลายเดือนก่อน

    Nice 👍

  • @carryminati-wq3cq
    @carryminati-wq3cq 4 หลายเดือนก่อน

    Jay bhim jay Ravidas 💙👑💪

  • @vijaydeshpande7723
    @vijaydeshpande7723 6 หลายเดือนก่อน

    अंदमान चे काळेपाणी नाही तर एडन च्या तुरुंगात त्यांनी शेवटचा श्वास घेतला

  • @rajkumarkadam8594
    @rajkumarkadam8594 8 หลายเดือนก่อน

    पाणी पोचले पण धरणग्रस्तांचे पुनर्वसन कधी करणार सरकार

  • @morelaxman9574
    @morelaxman9574 8 หลายเดือนก่อน

    त्यांनी शस्त्र विद्येचे प्रशिक्षण उस्ताद लहुजी साळवे यांच्या कडून घेतले होते.... टिळकांकडून नाही

  • @maheshsuryawanshi761
    @maheshsuryawanshi761 10 หลายเดือนก่อน

    Any buddy please explain me difference between Sant Rohidas and Sant Ravidas !

  • @shivshankarbhagyawant7579
    @shivshankarbhagyawant7579 11 หลายเดือนก่อน

    जय रोहिदास

  • @rohitpatil5425
    @rohitpatil5425 ปีที่แล้ว

    Jay Rohidas Maharaj 🙏🌺🌺🙏

  • @RamdasSatpute-lu9os
    @RamdasSatpute-lu9os ปีที่แล้ว

    जय रोहिदास जय चांभार

  • @y_satpute
    @y_satpute ปีที่แล้ว

    𝐉𝐚𝐲 𝐑𝐚𝐯𝐢𝐝𝐚𝐬

  • @govindbhajipale5381
    @govindbhajipale5381 ปีที่แล้ว

    Tukdoji Maharaj ki Jay

  • @buddhiwantsunita4093
    @buddhiwantsunita4093 ปีที่แล้ว

    Jai rohidas maharaj

  • @vimalahire1110
    @vimalahire1110 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती तुकोडोजी साहेब जी बद्दल सांगीतले धन्यावाद

  • @AshokDaas-ed5wi
    @AshokDaas-ed5wi ปีที่แล้ว

    धन गुरू रवि दास जय गुरू समन दास 🪷👣सत नाम 🕯🎤🕯सत नाम 👣🪷

  • @tukaramlad4350
    @tukaramlad4350 ปีที่แล้ว

    Khupacha chan mahiti milali dhanyvad

  • @jagobighane9688
    @jagobighane9688 ปีที่แล้ว

    अती सुंदर विडीयो पाहीले जागो नंदुजी बिघाने मु आगरा महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @kakasahebjadhav5316
    @kakasahebjadhav5316 ปีที่แล้ว

    जय रोहिदास महाराज 🙏🙏

  • @maherachi_marathi
    @maherachi_marathi 2 ปีที่แล้ว

    आमच्या चॅनेल वर नवीन असाल तर subscribe नक्की करा आणि घंटी बटन दाबायला विसरु नका. 😊

  • @vishalkadam6828
    @vishalkadam6828 2 ปีที่แล้ว

    🙏🙏 Jay Gurudev 🙏🙏🌹👍

  • @AnilGodse2430
    @AnilGodse2430 2 ปีที่แล้ว

    खरे समाजसेवक होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

  • @surajgharat5089
    @surajgharat5089 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vedaitihasace
    @vedaitihasace 2 ปีที่แล้ว

    lahuji salve kon hote mukta salve

    • @maherachi_marathi
      @maherachi_marathi 2 ปีที่แล้ว

      मुक्ता साळवे या लहुजी वस्ताद साळवे यांची पुतणी होती.ह्या एक मातंग समाजातली महिला होत्या. मुक्ता साळवे यांचा जन्म ०५सप्टेंबर १८४० साली पुण्यात झाला. इ.स. १८४८ साली जोतिबा फुले आणि त्यांची पत्‍नी यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी होती.

  • @nikeshpatode9526
    @nikeshpatode9526 2 ปีที่แล้ว

    Khupcha Chan

  • @vijaybodakhe4274
    @vijaybodakhe4274 2 ปีที่แล้ว

    Jai gurudev sevamandal

  • @sangitabodkhe2627
    @sangitabodkhe2627 2 ปีที่แล้ว

    Jay gurudev...🙏🏻

  • @maherachi_marathi
    @maherachi_marathi 2 ปีที่แล้ว

    संत रोहिदास महाराज यांच्या जन्मीतिथि आणि मृत्यु बाबत आपल्या या व्हीडीओ मधील तारखा या सोशल मिडियाच्या माध्यमातून घेतल्या असून. तारखांबाबत बदल असू शकतो. आपल्याला हा व्हीडीओ आवडला असेल तर चॅनेल ला Like-Share-Comment नक्की करा. 🙏

  • @mayarahane1022
    @mayarahane1022 2 ปีที่แล้ว

    Very nice, shetkaryacha asud written by mahatma phule

  • @kamalkisanshewale4509
    @kamalkisanshewale4509 2 ปีที่แล้ว

    महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी मानाचा मुजरा

  • @कलाकारसचिनशिंदेकवठेकर

    आमचा अभिमान आणि स्वाभिमान क्रांतीसुर्य महात्मा फुले

  • @maherachi_marathi
    @maherachi_marathi 2 ปีที่แล้ว

    Like-Share-Comment-Subscribe👍

  • @8dmarathihits
    @8dmarathihits 2 ปีที่แล้ว

    Like-Share-Comment-Subscribe👍

  • @cartmind6175
    @cartmind6175 2 ปีที่แล้ว

    👍👍👍👍

  • @cartmind6175
    @cartmind6175 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @cartmind6175
    @cartmind6175 2 ปีที่แล้ว

    😋😋😋😋😋😋😋😋

  • @cartmind6175
    @cartmind6175 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर