मी युवा उद्योजक
मी युवा उद्योजक
  • 73
  • 578 907
बाजारात आल्या सगळ्या जातीच्या म्हशी!पहा सांगोला बाजार व त्यांच्या किंमती #सांगोला_बाझार
नमस्कार मित्रांनो तुमच्या लाडक्या आणि मराठमोळ्या चॅनल वर आपले स्वागत या व्हिडिओ मध्ये सांगोला बाजार म्हैस व त्यांच्या किंमती याची संपुर्ण update पहाणार आहोत.
#सांगोला_बाझार
#buffalo
#buffalosale
มุมมอง: 2 796

วีดีโอ

सात आठ लिटरच्या गाई 40-4 5हजारात!!मोडनिंब बाजार#cowmarket2024
มุมมอง 6K10 หลายเดือนก่อน
शेतकरी बंधूंनो नमस्कार आज पुन्हा एकदा मोडनिंब बाजाराला भेट देत आहोत सध्या क्या किमती व बाजाराची संपुर्ण update आपण व्हिडिओ मध्ये पहाणार अहोत.असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या लाडक्या चॅनल ल नक्की subscribe करून 🔔 on करायला विसरू नका. सविस्तर व्हिडिओ मध्ये पाहणार अहोत. #मोडनिंब #cowmarket2024 #सांगोला_बाझार #agriculture #cowmarket2024 #cowlover #cowsale #cow #hf #hfcow #मार्केट_भाव #cowlov...
पहा कालचा सांगोला बाजार!!sangola cow market #सांगोला_बाझार #cowsale
มุมมอง 9K10 หลายเดือนก่อน
मित्रानो तुमच्या लाडक्या व मराठमोळ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत सध्या गाईच्या दुधाचा दर कमी झाला आहे त्याचा परिणाम गाईच्या किंमती जाणून येतोय का शेतकऱ्याच्या काय प्रतिक्रिया आहेत .गाईच्या लाईव्ह किंमती सविस्तर आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत असेच घर बसल्या किंमती जाणून घेण्यासाठी चॅनल का नक्की subscribe करून 🔔 on करायला विसरू नका . #सांगोला_बाझार #cowmarket2024 #agriculture #शेतकरी #शेतकरी ...
गाईंच्या किंमती झाल्या कमी! पहा मोडनिंब गाय बाजार #cowmarket2024 #मोडनिंब
มุมมอง 83K10 หลายเดือนก่อน
नमस्कार मित्रांनो सध्या गाय बाजाराची सध्याची परिस्तिथी व गाईंच्या किंमती काय चालू आहेत व शेतकऱ्याच्या काय प्रतिक्रिया आहेत सविस्तर आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तुम्ही या मराठमोळ्या व लाडक्या चॅनल वरती पहिल्यांदा व्हिडिओ पाहत आसेल नक्की चॅनल ला subscribe करा जेणे करीन आशेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या notification च्या साहाय्याने तुम्हाला सर्वात पहिले पाहता येईल. #cowmarket2024 #मोडनिंब #गाय #गाईबाज...
पहा काय चालू आहेत सध्या म्हशीच्या किंमती कालचा सांगोला बाजार!3mar2024#buffalosale
มุมมอง 10K10 หลายเดือนก่อน
सध्याच्या दुष्काळी परस्तीती पाहता सध्या म्हशीच्या किंमती जाणून घेण्याचा प्रयत्न केलो आहे सविस्तर आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. सांगोला बाजार दि.3मार्च 2024 पहा साविस्तर #सांगोला_बाझार #agriculture #शेतकरी #शेतकरी_असाल_तर_सबस्क्राईब_कराच #शेती #buffalosale #म्हैस #म्हैसबाजार #म्हैस_बाजार #पंढरपुरीम्हैस #गौलारू #मुर्रा #गावरान #indianfarmar
3 mar 2024 पहा आजचा सांगोला बाजार!!#cowmarket2024 #सांगोला_बाझार
มุมมอง 7K11 หลายเดือนก่อน
नमस्कार मित्रांनो चैनल च्या माध्यमातून तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आज आपण दुधावरील भाव घसरल्यामुळे गाईच्या किमतीमध्ये काय घसरून झाले आहे का नाही ते सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ कसले प्रकारचा स्किप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. #सांगोला_बाझार #agriculture #cow #dairy_farm #shetkari_brand_status #viral #vyavasay #व्यावसायिक #व्यापार #vowels #cowmarket2024#cowlover #...
बाजारात आली शर्यतीची टॉप खोंड! पाहा किंमती!! सांगोला बैल बाजार #सांगोला_बाझार #बैलगाडा_शर्यत
มุมมอง 8Kปีที่แล้ว
शेतकरी मित्रानो आपण पाहणार आहोत सांगोला बैल बाजार बैलगाडा शर्यतीसाठी धावणारी बैलासाठी प्रसिद्ध आस बाझार बैलाच्या किमती व लाईव्ह अपडेट सविस्तर व्हिडिओ मधे पहाणार अहोत. #सांगोला_बाझार #bulls #बैलगाडा #बैलबाजार #सांगोला #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र #बैलगाडा_शौकिन #खीलार #मैसूर #देशी वासरू #बैलगाडा_जीव_की_प्राण #बैलगाडा_जीव
पाहा सांगोला बाजार !प्रत्येक जातीच्या म्हशी व त्यांच्या किंमती!#buffalo #सांगोला_बाझार
มุมมอง 11Kปีที่แล้ว
मित्रानो आपण या व्हिडिओ मध्ये सांगोला बाजार म्हशीच्या लाईव्ह अपडेट व त्यांच्या किमती प्रत्येक जातीच्या अपडेट घेणार आहोत सविस्तर आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. #सांगोला_बाझार #म्हैस #गौलार#पिवर #pandharpuribuffalo #पंढरपुरीम्हैस #मुर्रा #murha #deshi #kimati #buffalosale #sangola_bazar#sangolanews #buffalobills#buffalodairyfarm #shetkari_brand_status #शेतकरी_असाल_तर_सबस्क्राईब_कराच #शेतकरी #vira...
पहा आजचा सांगोला बाजार!!sangola cow market in Maharashtra!!14 jan 2024#सांगोला_बाझार
มุมมอง 9Kปีที่แล้ว
शेतकरी मित्रानो आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार सांगोला बाजार गाई व गाई च्या लाईव्ह किमती व त्यांचा व्यवहार कसा चालतो सविस्तर माहिती व्हिडीओ त पाहणार आहोत. #सांगोला_बाझार #cow #cowvideos #cowlover#cows #cowmarket2024 #live #marthibatmya #marathi #marathinews #marathilive #market #कसा#गाय #gai #सांगोला #hfcow #hfcowsale #hff #मी युवा उद्योजक
लोकांच्या गटारीच्या कडणारा मजूर करतोय महिना कोटीची उलाढाल #दूधउत्पादक #व्यवसायिक
มุมมอง 17Kปีที่แล้ว
श्री. बाळासाहेब काळे रा. सरफावडी ता. इंदापूर जि. पुणे mob.no.86007 72025 या शेतकऱ्याने लोकाची मजुरी करत स्वतःची 2 एकर जमीन आसताना केवळ एका गाई पासून सुरुवात केली होती पण आज त्यांच्याकडं 125 गाई व 75 कालवडी आहेत त्यापासून त्यांना रोज 15000 मिळत व त्याच दुधावर 20 जमीन घेतली व त्यांचा वार्षिक कोटी रुपयाची उलाढाल करतात. सविस्तर व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. queries, cow farming in Maharashtra how to s...
आपलं सगळं दूध डेअरी न घालता त्यावर प्रक्रिया करून झालो यशस्वी!!#milkprocessing #products
มุมมอง 2.8Kปีที่แล้ว
श्री. अंबादास जयवंत शिंदे रा. सराफवाडी. ता. इंदापूर जि. पुणे mob no.7744900490,9529589340 या शेतकऱ्यांनी सध्या दुधाला भाव मिळत नाहीं म्हणुन त्यांच्या गोठ्यवर एकूण 22 गाई आहेत त्यात 11 गाई पासून दररोज 250लिटर दूध मिळत त्या सगळ्या दुधावर स्वतः घरीच प्रक्रिया करून खवा , पनीर, क्रीम, व पेढे बनऊन मार्केट स्वतः विकतात त्यातून त्यांना चांगला नफा आज मिळतोय .तर मित्रानो आपण सविस्तर माहिती आपण व्हिडिओ मध...
व्यवसाय चालू करायचंय पण सुरुवात कशी करावी !!#व्यवसायिकसमस्या #dairy_farm
มุมมอง 5Kปีที่แล้ว
नमस्कार शेतकरी मित्रानो आपलयाला व्यवसाय करायचंय पण व्यवसाय ची सुरुवात कशी करावी. सुरूवात कमी खर्चात चालू कसा करावा व त्यातून कसा वाढ करावा याविषयी व बंदिस्त गोठा गायपालन कसा व नियोजन या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. श्री. सर्जेराव नाना पारेकर रा. दगडवाडी ता. इंदापूर जि.पुणे mob no.97671 69220 #dairy_farm #cow #business #dairy #hfcow #दूधउत्पादक #सांगोला_बाझार #सांगोला_बाझार #agriculture #in...
गाईचा दर कमी झाल्याने संतापलेला तरुणाची यशोगाथा !#dairy_farm
มุมมอง 5Kปีที่แล้ว
श्री.आबा पवार रा.बेलावडी ता.बारामती जि.पुणे mob.no. 91 94049 98143 आबा पवार हा शिक्षित तरुण तो नोकरी करत दुग्धव्यवसाय हा 18 गाईचा गोठा सभाळतोय.त्यातून सध्या दुधाचा दर घसरला त्यामुळं खरंच सध्या तरुणा मोठ संकट आलेलं आहे आस म्हणायला हरकत नाही कारण सध्या वाढत्या बेरोजगारी मूळ तरुण त्रस्त आहे हा व्यवसाय करत त्यात दुधाचा भाव घसरला करायचं काय हा मोठा प्रश्न आहे संपुर्ण आपण सविस्तर चर्चा करणार आहेत. #d...
पहा सांगोला बाजार !शर्यतीच्या खोंड कशी आहे पहा #बैलगाडा_शौकिन
มุมมอง 92Kปีที่แล้ว
#बैल #संगोला बाजार #bulldogs #bulls #सांगोला #सांगोला_बाझार #बैलगाडा #बारामती #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र #बैलगाडा_शौकिन #bailgadasharyat #बैलगाडा_जीव #bailgadapremi
65 वर्षाचे आजोबा करतायत व्यवसाय ! गोठ्यावर 13 गाई त्यात 7 दुधाच्या 150ली. दुध #व्यवसाय #dairy_farm
มุมมอง 2.9Kปีที่แล้ว
65 वर्षाचे आजोबा करतायत व्यवसाय ! गोठ्यावर 13 गाई त्यात 7 दुधाच्या 150ली. दुध #व्यवसाय #dairy_farm
झाडाखाली गाई बाधून करतायत व्यवसाय! गोठ्यावर 11 गाई 150 ली.दूध कमी खर्च जास्त नफा#dairy_farm
มุมมอง 7Kปีที่แล้ว
झाडाखाली गाई बाधून करतायत व्यवसाय! गोठ्यावर 11 गाई 150 ली.दूध कमी खर्च जास्त नफा#dairy_farm
पहा सांगोला बाजार!कश्या आहेत म्हंशीच्या किमती !cow market in sangola live #sangola_bazar
มุมมอง 16Kปีที่แล้ว
पहा सांगोला बाजार!कश्या आहेत म्हंशीच्या किमती !cow market in sangola live #sangola_bazar
पहा बारामती बाजार!जाणून घ्या कश्या आहेत गाईच्या किमती hf cow market in baramati !!##बारामती
มุมมอง 12Kปีที่แล้ว
पहा बारामती बाजार!जाणून घ्या कश्या आहेत गाईच्या किमती hf cow market in baramati !! बारामती
!बघा कालचा सांगोला बाझार !!Sunday 17DEC2023!
มุมมอง 11Kปีที่แล้ว
!बघा कालचा सांगोला बाझार !!Sunday 17DEC2023!
याला कस नाद पाहिजे अन महत्वाची आवड! 6गाई पासुन दरोज 100ली.दूध! १0दिवसाला 17हजार शिल्लक!!#hfcow
มุมมอง 10Kปีที่แล้ว
याला कस नाद पाहिजे अन महत्वाची आवड! 6गाई पासुन दरोज 100ली.दूध! १0दिवसाला 17हजार शिल्लक!!#hfcow
कॉलेज मध्ये नोकरी करत करतायत व्यवसाय गोठायावर फक्त 3 गाई अन 50लिटर दुध #dairy_farm
มุมมอง 3Kปีที่แล้ว
कॉलेज मध्ये नोकरी करत करतायत व्यवसाय गोठायावर फक्त 3 गाई अन 50लिटर दुध #dairy_farm
बाजारात आल्या क्वालिटी म्हशी बघा! सांगोला बाजार!!#सांगोला_बाझार #bazarbhav
มุมมอง 4.5Kปีที่แล้ว
बाजारात आल्या क्वालिटी म्हशी बघा! सांगोला बाजार!!#सांगोला_बाझार #bazarbhav
2गाई पासून केलो सुरू ! आज दिवसाला 300ली.दूध.संपुर्ण चारा विकतचा!!#दूधउत्पादक
มุมมอง 17Kปีที่แล้ว
2गाई पासून केलो सुरू ! आज दिवसाला 300ली.दूध.संपुर्ण चारा विकतचा!!#दूधउत्पादक
सांगोला बाजार दि.3Dec २०२३पाहा गाईंच्या किंमती!#cow #hfmarket #सांगोला_बाझार
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
सांगोला बाजार दि.3Dec २०२३पाहा गाईंच्या किंमती!#cow #hfmarket #सांगोला_बाझार
घराच्या अंगणातच चालू केला व्यवसाय !4 गाईपासून महिना कमावतो 25000 #cow
มุมมอง 6Kปีที่แล้ว
घराच्या अंगणातच चालू केला व्यवसाय !4 गाईपासून महिना कमावतो 25000 #cow
हरियाणा hf गाईपालन व्यवसाय कसा करावं ! संपुर्ण माहिती! best Hariyana hf cow farm#dairy_farm
มุมมอง 2.8Kปีที่แล้ว
हरियाणा hf गाईपालन व्यवसाय कसा करावं ! संपुर्ण माहिती! best Hariyana hf cow farm#dairy_farm
शेतीला जोडधंदा म्हणून चालू केला होता पण आज तोच मुख्य व्यवसाय झाला! खर्च कमी नफा जास्त #dairy_farm
มุมมอง 3.8Kปีที่แล้ว
शेतीला जोडधंदा म्हणून चालू केला होता पण आज तोच मुख्य व्यवसाय झाला! खर्च कमी नफा जास्त #dairy_farm
गाईच्या दुधावर घेतले 5 एकर जमीन! २५वर्ष आनुभव!एक अनोखी यशोगाथा!#dairy_farm #cow
มุมมอง 4.2Kปีที่แล้ว
गाईच्या दुधावर घेतले 5 एकर जमीन! २५वर्ष आनुभव!एक अनोखी यशोगाथा!#dairy_farm #cow
खाटकाच्या दवणीतली गाई घेऊन चालू केला व्यवसाय!आज गोट्यावर 12गाई #dairy_farm
มุมมอง 2.7Kปีที่แล้ว
खाटकाच्या दवणीतली गाई घेऊन चालू केला व्यवसाय!आज गोट्यावर 12गाई #dairy_farm
कॉलेज करत सभाळतोय गोठा ! १९वर्षीय तरुणाची यशोगाथा !The success story of a 19-year-old youth #cow
มุมมอง 2.1Kปีที่แล้ว
कॉलेज करत सभाळतोय गोठा ! १९वर्षीय तरुणाची यशोगाथा !The success story of a 19-year-old youth #cow

ความคิดเห็น

  • @pallavikamble8176
    @pallavikamble8176 หลายเดือนก่อน

    Tarek sagat ja o

  • @AshokShinde-di4jl
    @AshokShinde-di4jl หลายเดือนก่อน

    ऐक नंबर काका

  • @Gmgm189
    @Gmgm189 2 หลายเดือนก่อน

    शासनाचे अनुदान लहान शेतकऱ्याला मिळत नाही

  • @SamadhanShere-eh1to
    @SamadhanShere-eh1to 3 หลายเดือนก่อน

    Chan

  • @SandeepJadhav-g6c
    @SandeepJadhav-g6c 4 หลายเดือนก่อน

    Video vala chutaya banavatoi publikla

  • @आम्हीशेतकऱ्याचीपोरं-छ4छ
    @आम्हीशेतकऱ्याचीपोरं-छ4छ 4 หลายเดือนก่อน

    नंबर एक

  • @aniketsherkar7846
    @aniketsherkar7846 4 หลายเดือนก่อน

    अरे मालकाला बोलू दे तूच आधी बोलतोय abs

  • @umeshkale9181
    @umeshkale9181 4 หลายเดือนก่อน

    Mulakhat genara nit bolt ny, jra prashn path krun theva, n thambun nit bolt java

  • @enterprises5511
    @enterprises5511 5 หลายเดือนก่อน

    Great 👍

  • @ashokjagtap5765
    @ashokjagtap5765 5 หลายเดือนก่อน

    Ek prasna 10 Vela murkha sarkha vicharto ,, dislike you

  • @AantaHajare
    @AantaHajare 6 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे कोणी पैसा देत नाही

  • @Alliswell-m3l
    @Alliswell-m3l 7 หลายเดือนก่อน

    Khawa vyapari number pahije

    • @Alliswell-m3l
      @Alliswell-m3l 7 หลายเดือนก่อน

      Khawa vyapari number bhetel ka

  • @abhijitdeshmukh7074
    @abhijitdeshmukh7074 7 หลายเดือนก่อน

    शेतकरी विडिओ मध्ये गोठा मालक किंवा शेती मालक यांचा original नंबर टाकत जा जेणे करुन शेतकरी एकमेकांना कॉल करुन एकमेकांच्या समस्या सोडवू शकतात

  • @santhuk9999
    @santhuk9999 7 หลายเดือนก่อน

    Sir I want khawa making training Khawa making machine Details please 🙏

  • @nrupeshwardhande8411
    @nrupeshwardhande8411 7 หลายเดือนก่อน

    मशीनची किती किंमत आहे

  • @ashokpatekar-oi7qs
    @ashokpatekar-oi7qs 8 หลายเดือนก่อน

    फारच छान माहिती दिली आपण, परंतु खवा बनवणारा माणसाचा नंबर दिला नाही आपण,

  • @hiralalbicchal6634
    @hiralalbicchal6634 9 หลายเดือนก่อน

    Tunak tuna tun tun tuna,,,, tun tun channel .YZ .

  • @keshavmatttaljagdale3587
    @keshavmatttaljagdale3587 9 หลายเดือนก่อน

    Are mhashi dakhav ki bonyatach vel ghalavtoy

  • @fco2214
    @fco2214 9 หลายเดือนก่อน

    th-cam.com/video/qePuIguqnNw/w-d-xo.htmlsi=41iRHsYg6fa_DEkl जे डॉक्टर करू शकले नाही ते मिल्क चार्जर ने सहज शक्य केले.

  • @vaibhavmane2749
    @vaibhavmane2749 9 หลายเดือนก่อน

    गाव कोणत

  • @vaibhavmane2749
    @vaibhavmane2749 9 หลายเดือนก่อน

    किंमत किती

  • @haribhaukhandagle8817
    @haribhaukhandagle8817 10 หลายเดือนก่อน

    Khup chan video dada.nabar 1

  • @arunavhad1710
    @arunavhad1710 10 หลายเดือนก่อน

    Kiemat चुकीच्या सांगत आहे

  • @sagargaikwad7405
    @sagargaikwad7405 10 หลายเดือนก่อน

    एक नंबर मामा...👌 कष्ट प्रामाणिक असेल तर यश हे नक्कीच मिळत याच ज्वलंत उदाहरण..👌✌️

  • @Navanathbichkule
    @Navanathbichkule 10 หลายเดือนก่อน

    गाभण चेक करून गाईंचा व्हिडिओ बनवा

  • @shamraopatil5035
    @shamraopatil5035 10 หลายเดือนก่อน

    भावा मोठया गायी दाखवा

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 10 หลายเดือนก่อน

    Tumcha address ky ahe

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 10 หลายเดือนก่อน

    Sir 8 te महिन्याच्या कलवाड़ी कितिला bhetal

    • @user-mahesh8889
      @user-mahesh8889 10 หลายเดือนก่อน

      Aata te baghun ahe quality

  • @papuchandanshive5713
    @papuchandanshive5713 10 หลายเดือนก่อน

    जरसा वळू पाहिजे विडिओ टाका

  • @agrifarmeryuva3397
    @agrifarmeryuva3397 10 หลายเดือนก่อน

    95000

  • @avinashdeshmukh2118
    @avinashdeshmukh2118 10 หลายเดือนก่อน

    Dada jra halu bolshil tr kalel Kay boltoy te

  • @viharkokate5511
    @viharkokate5511 10 หลายเดือนก่อน

    मस्त व्हिडीओ आहे

  • @samadhandoiphode1513
    @samadhandoiphode1513 10 หลายเดือนก่อน

    शनिवारी असतो

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 10 หลายเดือนก่อน

    हे सहा महीण्याची घाभण पहीलारू गाय 22000 रूकीमंत अरे भाऊ एक गाय तयार करायला 35000 रू खर्च येतो

  • @surajnaiknawre6349
    @surajnaiknawre6349 10 หลายเดือนก่อน

    शिवा भाऊ ची रावण दाखव

  • @agrifarmeryuva3397
    @agrifarmeryuva3397 10 หลายเดือนก่อน

    66 la vikali kiti sangitlel tyani

  • @agrifarmeryuva3397
    @agrifarmeryuva3397 10 หลายเดือนก่อน

    Ek no mahiti thoda long video kara

  • @sudarshanlendave2726
    @sudarshanlendave2726 10 หลายเดือนก่อน

    Shanivari

  • @ajaykumbhar9445
    @ajaykumbhar9445 10 หลายเดือนก่อน

    बाजार कोणत्या वारी असतो

    • @user-mahesh8889
      @user-mahesh8889 10 หลายเดือนก่อน

      शनिवार

    • @Plumber-s8h
      @Plumber-s8h 10 หลายเดือนก่อน

      शनिवारी बाजार भरवला जातो

    • @vasudevmasal5735
      @vasudevmasal5735 10 หลายเดือนก่อน

      ​@@user-mahesh8889❤❤❤❤❤

  • @YashwantBaviskar-so4wl
    @YashwantBaviskar-so4wl 10 หลายเดือนก่อน

    👌☝️

  • @tofikpatel1022
    @tofikpatel1022 10 หลายเดือนก่อน

    Kalvadicha video banva

  • @swapnilchavan6452
    @swapnilchavan6452 11 หลายเดือนก่อน

    अरे येड्या कशाला चॅनल काढला उग फालतू

  • @mayurpatil5413
    @mayurpatil5413 11 หลายเดือนก่อน

    तुझे व्हिडीओ फालतू आहे करण तु माणसांना दाखवतोस जी वस्तू घ्यायची आहे ती व्येवस्तीत दाखवत नाही ती दाखव पहिला शिपूरड्या

  • @mayurpatil5413
    @mayurpatil5413 11 หลายเดือนก่อน

    अरे त्या मालकांना न दाखवता पूर्ण म्हेस दाखव तिची कास दाखव की उगच कशाला फालतू पणा करतेस

  • @somabhise2671
    @somabhise2671 11 หลายเดือนก่อน

    ए बी एस अगोदर च घाई घाई 😅 लास्ट सिन बघा ए बी एस 😂

  • @somabhise2671
    @somabhise2671 11 หลายเดือนก่อน

    प्रश्न चि उजळणी बरोबर करता जावा आगोदर . चुकिचा प्रश्न करता. युट्यूब चेनल भांगार आहे हा . प्रश्न विचारुन थांबायला शिका .काका एक नंबर उत्तर देतात फक्त . युट्यूब. चेनल वला चि घाई घाई .

  • @buntykamble3293
    @buntykamble3293 11 หลายเดือนก่อน

    शेळी बाजार व्हिडिओ टाका

  • @sachinbinnar5357
    @sachinbinnar5357 11 หลายเดือนก่อน

    Are tu kashala youtuber zala janavar tula nit dakhvta yet nahi shengulya

  • @vilasoswal7044
    @vilasoswal7044 11 หลายเดือนก่อน

    सरकार तुझ्या घरी आणून देणार का

  • @marutigavade4406
    @marutigavade4406 11 หลายเดือนก่อน

    साहेब मlलकाना जlस्त न दlकवता महशी दाखवा