- 44
- 425 183
👣 नवा जन्म -एक आईचा
เข้าร่วมเมื่อ 4 ก.ค. 2021
नवा जन्म-एक आईचा या channel मध्ये तुमचे स्वागत आहे.
जन्म फक्त बाळाचा नाही तर आईचा पण असतो म्हणूनच नवा जन्म- एक आईचा
🙏🙏we have created this channle to share our experiences. we are not medical professionals so request you to please consult your doctor before talking any medication,method or trying any remedy suggested in our vedios . we create vedios on baby care ,mother care and parenting tips. all the vedios shared are totally based on our experiences there are chances that the remedies/methods shared in the vedio may not work for you or your baby care as each individual is different🙏🙏

2024 ग्रहण संपुर्ण लिस्ट ,ग्रहण कधी आहे,सूतककाळ काय आहे,ग्रहण भारतात दिसणार आहे का|
grahanlist2024 #eclipse #chandragrahan #suryagrahan #eclipse2024
#2024chandragrahan #chandragrahan2024 #suryagrahan #suryagrahan2024 #grahanuopay
#chandragrahanupay #chandragrahan #suryagrahan
#ग्रहण
#2024
#चंद्रग्रहण
#सूर्यग्रहण
#सूर्यचंद्रग्रहण
#ग्रहणलिस्ट2024
#marathi
#मराठी
#navajanmekaaich
#नवाजन्मएकआईचा

มุมมอง: 193
วีดีโอ
2024 मध्ये पहिल ग्रहण कधी आहे,सूतक काळ काय आहे, ग्रहण भारतात दिसणार आहे का|
มุมมอง 1556 หลายเดือนก่อน
2024ग्रहण संपूर्ण लिस्ट th-cam.com/video/xSh7iOJ1BfI/w-d-xo.htmlsi=ut31fN9ZU3e_1pbR #25मार्च #2024ग्रहण #पहिलग्रहण #2024 #चंद्रग्रहण #ग्रहण #ग्रहणदोष #ग्रहणकाळ #सूतक #सूतकाळ #वेध #ग्रहणस्पर्श #वेधाचेनियम #नियम #grahan2024 #grahan #sutakkaal #sutak #marathi #मराठी #navajanmekaaich
अन्नप्राशन विधी का, कधी आणि कसा करावा संपूर्ण माहिती|#annaprashanceremony #annaprashansanskar
มุมมอง 2.6K7 หลายเดือนก่อน
#अन्नप्राशन #अन्नप्राशनविधी #अन्नप्राशनसंस्कार #सोळासंस्कार #उष्टावन #संस्कार #annaprashan #annaprasanaceremony #annaprashansanskar #sanskar #marathi #उस्तावन #अन्नग्रहण #अन्नग्रहणअनुष्ठान #अनुष्ठान #मराठी #नवाजन्मएकआईचा
सर्दी कफ खोकल्यासाठी घरीच बनवा घरगुती कफ सिरप #coughsyrup homemade
มุมมอง 687 หลายเดือนก่อน
#sardi #khokala #cold #coughsyrup #कफसिरप #कफ #coughcold #babycare #marathi #सर्दीखोकला #सर्दी #खोकला #नवाजन्मएकआईचा #मराठी
लहान मुलांचे बोरन्हाण का,कधी आणि कसे करावे❓बोरन्हान विषयी संपूर्ण माहिती|#bornhan 2024.
มุมมอง 7587 หลายเดือนก่อน
#बोरन्हाण #संक्रांति #किंक्रांत #bornhan #kinkrant #sankranthi
लहान मुलांचा सर्दीकफ खोकला दूर करण्यासाठी असा बनवा रामबाण घरगुती काढा.#काढा
มุมมอง 1198 หลายเดือนก่อน
नवा जन्म-एक आईचा channel मध्ये तुमचे स्वागत आहे. जन्म फक्त बाळाचा नाही तर आईचा पण असतो म्हणूनच नवा जन्म- एक आईचा सर्दी कफ खोकला घरगुती उपाय th-cam.com/video/fX0dxFHQDn4/w-d-xo.htmlsi=_KrXQpA8_EHh92zS ओव्याची धुरी th-cam.com/video/UaNgVhmCMd4/w-d-xo.htmlsi=N03n4Ew_a22OSNmQ check the all vedios and support me like share comment and subscribe 🙏🙏thank you🙏🙏 #काढा #रामबाण #घरगुतीकाढा #घरगुतीउपाय #सर...
लहान मुलांच्या सर्दी खोकल्यासाठी घरगुती उपाय| #coughcold home remedies 0 to 5+ years.
มุมมอง 1118 หลายเดือนก่อน
#हिवाळ्यात #सर्दी #कफ #खोकला #winter #babycare #सर्दीखोकला #marathi #homeremedies #coughcold #navajanmekaaich #sardi #khokla
#हिवाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी।baby care in winter 0 to 5 years+👣
มุมมอง 2128 หลายเดือนก่อน
नवा जन्म-एक आईचा channel मध्ये तुमचे स्वागत आहे. जन्म फक्त बाळाचा नाही तर आईचा पण असतो म्हणूनच नवा जन्म-एक आईचा नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी th-cam.com/video/SB1QM3Qf7jg/w-d-xo.html ओव्याची धुरी वाफ detail vedio th-cam.com/video/UaNgVhmCMd4/w-d-xo.htmlsi=n8a61ZPcgfAM3nT7 check the all vedios and support me like share comment and subscribe 🙏🙏thank you🙏🙏 #हिवाळ्यात #थंडी #काळजी #wintercare #wint...
#चंद्रग्रहण 28/29 ऑक्टोबर 2023 गर्भवती स्त्रियांनी, लहान मुलांनी,वृध्द आणि रोगी ने काय नियम पाळावे |
มุมมอง 2.2K10 หลายเดือนก่อน
#चंद्रग्रहण 28/29 ऑक्टोबर 2023 गर्भवती स्त्रियांनी, लहान मुलांनी,वृध्द आणि रोगी ने काय नियम पाळावे |
#ओव्याची धुरी.. लहान मुलांना ओव्याची धुरी कशी द्यावी.
มุมมอง 246ปีที่แล้ว
#ओव्याची धुरी.. लहान मुलांना ओव्याची धुरी कशी द्यावी.
#पावसाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी| 0 to 3years+.. baby care tips for rainy season.
มุมมอง 373ปีที่แล้ว
#पावसाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी| 0 to 3years .. baby care tips for rainy season.
उन्हाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यावी (0 to 3 years) baby care in summer.
มุมมอง 377ปีที่แล้ว
उन्हाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यावी (0 to 3 years) baby care in summer.
(शेपूची भाजी) स्पेशल बाळंतिणीबाईसाठी शेपूची पातळ रस्सा भाजी
มุมมอง 795ปีที่แล้ว
(शेपूची भाजी) स्पेशल बाळंतिणीबाईसाठी शेपूची पातळ रस्सा भाजी
#नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी,नवजात शिशूची काळजी#new born care,baby care,after birth baby care।
มุมมอง 28Kปีที่แล้ว
#नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी,नवजात शिशूची काळजी#new born care,baby care,after birth baby care।
बाळंतिणीचा आहार,बाळंतिणीबाईच जेवणं A to Z संपूर्ण माहिती। After delivery diet.
มุมมอง 126Kปีที่แล้ว
बाळंतिणीचा आहार,बाळंतिणीबाईच जेवणं A to Z संपूर्ण माहिती। After delivery diet.
ब्रेस्ट मिल्क,आईचे दुध वाढवण्यासाठी उपाय|how to increase breast milk supply💯|Lactation food🤱marathi.
มุมมอง 690ปีที่แล้ว
ब्रेस्ट मिल्क,आईचे दुध वाढवण्यासाठी उपाय|how to increase breast milk supply💯|Lactation food🤱marathi.
वजन आणि पोट कस कमी करू❓normal असो किंवा cesarean💯।How to lose weight and stomach?normal or cesarean.
มุมมอง 676ปีที่แล้ว
वजन आणि पोट कस कमी करू❓normal असो किंवा cesarean💯।How to lose weight and stomach?normal or cesarean.
सिझर सिजेरियन डिलीवरी झाल्यावर घ्यायाची काळजीcsectionrecovery|after delivery care in marathi
มุมมอง 16K2 ปีที่แล้ว
सिझर सिजेरियन डिलीवरी झाल्यावर घ्यायाची काळजीcsectionrecovery|after delivery care in marathi
बाळंतिणीचा आहार कसा असावा |Diet after presentation What should be the diet after delivery?
มุมมอง 8K2 ปีที่แล้ว
बाळंतिणीचा आहार कसा असावा |Diet after presentation What should be the diet after delivery?
बाळंतणीने कोणती फळे खावी।आंबट फळे खावी का❓।What fruits should be eaten during childbirth?।
มุมมอง 8K2 ปีที่แล้ว
बाळंतणीने कोणती फळे खावी।आंबट फळे खावी का❓।What fruits should be eaten during childbirth?।
#बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी#बाळंतपणात घ्यायाची काळजी#mother care after delivery in marathi.
มุมมอง 210K2 ปีที่แล้ว
#बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी#बाळंतपणात घ्यायाची काळजी#mother care after delivery in marathi.
❤
❤😘
खूप छान माहिती दिली ताई माझ्या मुलीची आता डिलिव्हरी होणार आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
Mala शेक शेगडी 15 divas ch hoti Ma, am. 2 month hot aale aahet delivery la normal ch hoti delivery. Mg pude kahi tras t hoil ka mala. Plz reply please🙏
सव्वा महिन्यात कमीतकमी एकदिवसाआड तरी बाळंतिणीला शेकशिगडी दिली पाहिजे..मसाज आणि गरम पाण्याने अंघोळ घातलीच पाहिजे म्हणजे body recover होण्यास मदत होते... 15 दिवस केले ते पण महत्वाचे आहे... तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका..be positive be happy 😊
Bhat khau shakte ka 20 divas zale c-section la
Ho ....फक्त जड पदार्थ, गॅस करणारे आणि जास्त मसालेदार पदार्थ टाळा.
माझं सिझर झालंय नेमकं काय खावे भात वरण पोळी भाजी कोणकोणती खावी व घरात कामाला सुरुवात कधी करावी
खुप कमी तिखट असलेली पातळ भाजी,विशेषकरुन भाकरी,वरणभात आणि हा vedio नॉर्मल असो किंवा सीझर दोन्हीसाठी आहे...तुम्ही फक्त वांगी ,बटाटे गॅस आणि वात करणारे पदार्थ त्यासोबतच जड पदार्थ टाळा...
@@Navajanmekaaich आणखी एक माझी खूप खूप चिडचिड होते आहे राग येतो आहे मानसिक ताण खूप झाला आहे
Mam, माझं C section होऊन 20 दिवस झाली आहेत....... मी ही 20 दिवस कोणतीच काळजी घेतली नाही.... कानाला बांधल नाही, स्वेटर घातलं नाही, चप्पल घातलं नाही, गरम पाणी प्याले नाही.......तर मग काही problem होईल का???
No problem आतापासून तर काळजी घ्या 2 महिने.....
Karlyachi bhaji khavii ka
Ho
Hya paiki mz kahich zal nhi o.....mhnun mg ata khup trass hoto kambar khup dukhteee
Ajun pn vel nhi geli...tumhi tumchyasathi vel kadun - Gym,exercise,bodymassage,ayurveda panchakarm yane tumhi tumchi body recover kru shkta ...💪🏻 health is wealth be positive 😊💗
@@Navajanmekaaich thanks a lot.....khup chann vatala video tumcha♥️♥️
जास्त मीठ खाल्याने बाळाला त्रास होईल का
कोणती पण गोष्ट प्रमाणांतच खावी ...अति ते घाती होत.
भाजी किंवा डाळ फोडणी la टाकताना कांदा वापरणे बाळासाठी योग्य आहे का
1 वर्षांपासून बाळाला देऊ शकता...फक्त सगळ एकदम चालु करू नका...हळूहळू सगळ्या गोष्टी चालु करा...एक पदार्थ 3 दिवस आणि त्यापासुन बाळाला अर्लजी आहे का ते निरिक्षण करावे.
Maam mi normal तिखट खाऊ shakte ka mazi delivery houn 12duvs jhke n c section aahe tyat
Ho...
Achi baat hai .yha Canada aur u.k mei itni sardi ,aur new mother thande paani se Naihati swimming karti hai
Thande pani mai swimming nhi krni chahiye
madam brest madhe khup gathi hot ahet majhi c section delivery He
ब्रेस्ट मसाज करा,गरम पाणी ब्रेस्टवर टाकणे,स्वेटर घाला शरीराला उबदार ठेवा,आणि सर्वात महत्वाच जास्तीजास्त ब्रेस्टफीड करण्याच प्रयत्न करा...😊
Ok
Headche cha problem hot ahe
Doodha cha praman kami karnyasathi tablets sanga n
Nice
Kiti divas aasava
हा आहार कमीतकमी 3 महिने घेणे गरजेचा आहे.
Delivery la 2 mahine zale aahe tr bhat khau shakte ka
Bhat khavu shkto....सव्वा महिन्यात पण खाऊ शकतो..
खूप छान माहिती सांगितली . धन्यवाद ❤👍🙏
Please reply Mam
Maze bal 4 mahinyach ahe mi puran poli khau shakte ka
Bal 6 month ch zal ki khavu shkta
Tai ..chay & coffee nahi pila tar chalel kaa... Garatle garam garam chay pyayla deta doodh utarnyas madat hote mhanun
Chay & coffee ghevu nka....chukich ahe te...dudh ghya tyat pn sakhar ghevu nka... आहारात साखरेच प्रमाण कमी ठेवा अति गोड अस काहीच घ्याच नाही ....
तस पण चांगल्या आरोग्यासाठी चहा कॉफी घेऊ नये...लहान मुल असल्यावर तर चहा कॉफी avoid केलाच पाहिजे
Majh c-section c-section झाल आहे ... तर मला शेक शेगडी मालिश नाही केलं .... आता करू शकते .... 2month झालेले आहे .... Pls reply kra mam
Majh c-section c-section झाल आहे ... तर मला शेक शेगडी मालिश नाही केलं .... आता करू शकते .... 2month झालेले आहे .... Pls reply kra mam
Same maz hi c section zal ata 2month hot alet mi ajun kahich nhi kel
Majh c-section c-section झाल आहे ... तर मला शेक शेगडी मालिश नाही केलं .... आता करू शकते .... 2month झालेले आहे .... Pls reply kra mam
फक्त मालिश करू शकतात ...अजून 1 महिना शेकशिगडी नका करू ...शक्य आहे तितक आराम घ्या पाठीवर झोपा....
Majh c-section c-section झाल आहे ... तर मला शेक शेगडी मालिश नाही केलं .... आता करू शकते .... 2month झालेले आहे .... Pls reply kra mam
Chan mahiti
Very nice super
Tommato soup,daliche soup gheu shakte ka
😍......🥳
Mundi kashi banvavi balantinisathi plz sanga
Nkki...😊
@@Navajanmekaaich kadhi
श्रावण संपल्यावर...😂
Taake kitne din bad thik ho jaate hai
Mam maz sizar houn 2 month zalet mg mi kobi,flower, soyabin khlle tr chalel ka
हळूहळू नवीन पदार्थ आहारात समावेश करा..एकदम सगळ चालु करू नका...तुम्ही जे खाताय...त्याने बाळाला गॅस तर होत नाही ना...बाळ सारख शी करतय किंवा बाळ विनाकारण रडत असेल असे निरिक्षणात आढळ्यास तो पदार्थ टाळा.
K Thank you mam
He me 10 divsanech khallle😅
Plz
Mutton khave ka
1 2 peace khavu shkta ani kami tikhat asave
बाळंतिणीची आहार संपुर्ण माहिती th-cam.com/video/FiI7_ZWH21E/w-d-xo.htmlsi=NdobKjjqpKFYbHs_
ज्वारी ची भाकरी खाऊ शकतो का माझं बाळ 2 महिन्याच आहे
बाळंतिणीने ज्वारीची भाकरी आर्वजून खावी...उन्हाळयात तर चपाती ऐवजी 3 time ज्वारीची भाकरी घेतली तर अति उत्तम....
@@Navajanmekaaich ok. Thank you
इडली आणि नारळाची चटणी खाऊ शकतो का
Ho nkki
फ्लावर कोबी नही खाऊ शकत का mam. माझं बाळ एक महिन्याचं आहे तर मी चिकन .Egg खाऊ शकते का.mam plz reply
उन्हाळ्यात नॉनवेज खाऊ नका... फ्लावर कोबी 2 महिने झाल्यावर हळूहळू आहारात समावेश करा..
फ्लॉवर कोबी गॅस करतात म्हणून खाऊ नये
🎉
Dosa ani idali khau shkto ka Maz baby 2 month cha ahe plezz replay deya mam
Ho
खुप चांगली माहीती मिळाली ताई.खुप खुप धन्यवाद.🙏🙏
Nice guidance
जर तुम्हाला आईच्या दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल हे सर्वात उपयुक्त उत्पादनांपैकी एक आहे.🤗❤😊
Sab baby ke bare me bolte or puchte hai but jis aurat ki delivery Hui uske bareme koi nahi sochta,puchta....
Right...par ye sab chhodkar hume khud ki care krni chahiye or positive rahna chahiye...bs yahi option h...be happy😊
Aambavlele padarth means idli, medu wada, dosa khau shakto ka
Idli,dosa khavu shkta
Very good... thank u
Draksh khau shakto kay 😢
Nhi
Patal padarth khatat na ?
Ho
माझी कोणीच काळजी घेतली नाही
काळजी करू नका ताई माझी पण कोणी काळजी घेतली नाही. टेन्शनमुळे दुध गेले खुप काही सहन केले पण लक्षात आल की स्त्रीच स्त्रीची दुष्मन असते... माझ्यासारखी वेळ कोणावर येऊ नये म्हणून या विडियोच्या माध्यमातुन एक छोटासा प्रयत्न....🙂
२महिन्याने वरण भात खाऊ शकतो का
वरण भात हे बाळंतिणीच्या आहारात पाहिजे... जर बाळाला शी ला त्रास होत असेल तर तुर डाळी ऐवजी मुग डाळीच वरण घेऊ शकता...
Vangyachi bhaji khu nye ka
Ho
Kiti divs vange khau naye...kdhi khau shakto
सव्वा महिना खाऊ नका
An batata pn khalla tr chalel ka..?
सव्वा महिन्याने सर्व खाऊ शकता
❤