- 129
- 2 115 975
Morpis Entertainment
India
เข้าร่วมเมื่อ 9 มิ.ย. 2018
Morpis Entertainment is a registered film production house.We are one of the fast growing production houses actively involved in Feature films, Webseries, TV shows, Ad films, Documentary Films, Recipe show,Health videos & Music videos,
गजानन महाराजांच्या 'गण गण गणात बोते' मंत्राचा अर्थ व त्याच्या नामस्मरणाने होणारा लाभ|संतानुभव EP- 47
#gajananmaharajshegaon #adhyatma #viralvideo
आपण सर्व जाणताच ईश्वराची भक्ती ही श्रवण, पठण आणि कीर्तनाने वाढते... आपली ईश्वराप्रतीची श्रद्धा अधिक दृढ होत जाते.वेग वेगळ्या संतांचे चरित्र वाचताना, पारायण करताना किंवा ऐकताना याची प्रचिती आपल्याला येतेच.
श्री साईंच्या आज्ञेने आणि कृपेने आम्ही *संत अनुभव* ही सीरिज यूट्यूब वर सुरू केली आहे. या सीरिज मध्ये अनेक भक्तांनी त्यांच्या इष्ट संतांचे अनुभव आपल्या सोबत शेअर केलेत,यामध्ये त्यांचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ किंवा प्रसिद्धी मिळवणे हे कारण मुळीच नाही.
आपली इष्ट देवता किंवा संतांविषयी असलेले प्रेम, श्रद्धा आणि विश्वास जितका जास्त तितके अनुभव जास्त येतात हे त्रिवार सत्य आहे आणि हेच अमृत अनुभव सर्वांसमोर आणून या सर्वांनी त्यांच्या संत सेवेचा मेवा आपल्यासमोर प्रस्तुत केला आहे.या सगळ्या भक्तगणांना आमचा साष्टांग दंडवत.
एखाद्या भक्ताला अनुभव आल्यानंतर जो आनंद, जी पूर्णत्वाची भावना, जी सकारात्मकता प्राप्त होते,तोच आनंद,तेच पूर्णत्व,तीच सकारात्मकता तो भक्त त्याला आलेल्या अनुभवाच्या कथनातून श्रोत्यांना प्रसाद रूपाने वाटू शकतो याची आम्हाला खात्री आहे,त्यासाठी ही यूट्यूब सीरिज फक्त एक माध्यम आहे आणि हाच ही सीरिज सुरू करण्यामागचा हाच प्रामाणिक उद्देश आहे.
आपण सर्व भक्तगणांचे अनुभव आपणा समोर आणण्यासाठी आम्ही फक्त निमित्त कारण आहोत ही छोटीसी सेवा श्री साई आमच्याकडून करवून घेत आहेत यातच आम्ही कृतार्थ झालोत.
सर्व भक्तगणांना विनम्र निवेदन आहे की तुम्ही देखील तुम्हाला आलेले अनुभव आमच्या सोबत शेअर करून आपल्या अनुभूतीचा प्रसाद सर्वांनी वाटावा.
आपण आपल्या मोबाईल वर तो शूट करून आम्हाला पाठवला तरी चालेल अथवा आमच्या पिंपळे निळख येथील ऑफिस वर येऊन शूट केलात तरी चालेल.
तुम्ही स्वतः शूट करत असाल तर त्यासाठी मोबाईल मध्ये कोणत्या फॉरमॅट मध्ये शूट करायचा किंवा इतर टेक्निकल बाबी साठी आम्ही तुम्हाला मदत करूच.
अधिक माहिती साठी संपर्क- मोबाईल-
7020347489 (डॉ. शेष पाटील)
जय गजानन..
ओम साई राम..

มุมมอง: 1 313
วีดีโอ
श्री साई मंदिरातील श्री दत्त मूर्ती प्रतिष्ठापना- नळवणे | संतानुभव EP- 46
มุมมอง 2172 ปีที่แล้ว
#saibaba #saibabashirdi #saibabablessings #saibabateachings #saibabamiracles #saibabaofshirdi #saibabamarathi #saileela#sai udi# miracle of saibaba udi #swamisamarth# आपण सर्व जाणताच ईश्वराची भक्ती ही श्रवण, पठण आणि कीर्तनाने वाढते... आपली ईश्वराप्रतीची श्रद्धा अधिक दृढ होत जाते.वेग वेगळ्या संतांचे चरित्र वाचताना, पारायण करताना किंवा ऐकताना याची प्रचिती आपल्याला येतेच. श्री साईंच्या आज्ञेने आणि...
नर्मदा परिक्रमा-एक अनुभूती भाग-10 | परिक्रमा करताना या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा lसंतानुभव EP-45
มุมมอง 1.2K3 ปีที่แล้ว
Narmada Parikrama | A divine experience Girnar Parikrama, Kardalivan Parikrama and Narmada Parikrama are performed in India with utmost reverence, Circulation on the banks of the river Narmada is the Narmada Parikrama. This is a religious ritual, which is to be completed on foot. This Narmada Parikrama is mental, physical and spiritual penance. It is very important to complete this Parikrama on...
नर्मदा परिक्रमा-एक अनुभूती भाग-9 | परिक्रमेत श्री. गजानन महाराजांनी दिली प्रचीती. lसंतानुभव EP-44
มุมมอง 2.8K3 ปีที่แล้ว
Narmada Parikrama | A divine experience Girnar Parikrama, Kardalivan Parikrama and Narmada Parikrama are performed in India with utmost reverence, Circulation on the banks of the river Narmada is the Narmada Parikrama. This is a religious ritual, which is to be completed on foot. This Narmada Parikrama is mental, physical and spiritual penance. It is very important to complete this Parikrama on...
नर्मदा परिक्रमा-एक अनुभूती भाग-8 | दुसऱ्या परिक्रमेतही नर्मदा मय्याने दर्शन दिले. lसंतानुभव EP-43
มุมมอง 1.8K3 ปีที่แล้ว
Narmada Parikrama | A divine experience Girnar Parikrama, Kardalivan Parikrama and Narmada Parikrama are performed in India with utmost reverence, Circulation on the banks of the river Narmada is the Narmada Parikrama. This is a religious ritual, which is to be completed on foot. This Narmada Parikrama is mental, physical and spiritual penance. It is very important to complete this Parikrama on...
नर्मदा परिक्रमा-एक अनुभूती भाग-7 | मय्याने दृष्टांत देऊन परिक्रमेची प्रेरणा दिली lसंतानुभव EP-42
มุมมอง 2.4K3 ปีที่แล้ว
Narmada Parikrama | A divine experience Girnar Parikrama, Kardalivan Parikrama and Narmada Parikrama are performed in India with utmost reverence, Circulation on the banks of the river Narmada is the Narmada Parikrama. This is a religious ritual, which is to be completed on foot. This Narmada Parikrama is mental, physical and spiritual penance. It is very important to complete this Parikrama on...
नर्मदा परिक्रमा-एक अनुभूती भाग-6 |बसने नर्मदा परिक्रमा करताना आलेले चित्तथरारक अनुभव lसंतानुभव EP-41
มุมมอง 4K3 ปีที่แล้ว
Narmada Parikrama | A divine experience Girnar Parikrama, Kardalivan Parikrama and Narmada Parikrama are performed in India with utmost reverence, Circulation on the banks of the river Narmada is the Narmada Parikrama. This is a religious ritual, which is to be completed on foot. This Narmada Parikrama is mental, physical and spiritual penance. It is very important to complete this Parikrama on...
नर्मदा परिक्रमा-एक अनुभूती भाग-5 | परिक्रमेने पूर्णपणे स्वतःला बदलून टाकले l EP-40
มุมมอง 2.2K3 ปีที่แล้ว
Narmada Parikrama | A divine experience Girnar Parikrama, Kardalivan Parikrama and Narmada Parikrama are performed in India with utmost reverence, Circulation on the banks of the river Narmada is the Narmada Parikrama. This is a religious ritual, which is to be completed on foot. This Narmada Parikrama is mental, physical and spiritual penance. It is very important to complete this Parikrama on...
नर्मदा परिक्रमा-एक अनुभूती भाग-4 | परिक्रमे दरम्यान मांडवगड चा चित्तथरारक अनुभव l EP-39
มุมมอง 13K3 ปีที่แล้ว
नर्मदा परिक्रमा-एक अनुभूती भाग-4 | परिक्रमे दरम्यान मांडवगड चा चित्तथरारक अनुभव l EP-39
नर्मदा परिक्रमा-एक अनुभूती भाग-3 | सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांनी प्रत्यक्ष दर्शन दिले l EP-38
มุมมอง 7K3 ปีที่แล้ว

नर्मदा परिक्रमा-एक अनुभूती भाग-२|नर्मदा मैयाचे नियोजन-3 श्वानांनी योग्य मार्ग दाखवला l EP-37
มุมมอง 3.4K3 ปีที่แล้ว
नर्मदा परिक्रमा-एक अनुभूती भाग-२|नर्मदा मैयाचे नियोजन-3 श्वानांनी योग्य मार्ग दाखवला l EP-37
वैराग्य वृत्तीच्या गजानन महाराजांच्या आवडीचे पदार्थ | संतानुभव EP- 15 | Gajanan Maharaj Shegaon
มุมมอง 7K3 ปีที่แล้ว
वैराग्य वृत्तीच्या गजानन महाराजांच्या आवडीचे पदार्थ | संतानुभव EP- 15 | Gajanan Maharaj Shegaon
नर्मदा परिक्रमा-एक अनुभूती भाग-१|साक्षात नर्मदा मैयाने कुमारीकेच्या रुपात दर्शन दिले| संतानुभव EP-37
มุมมอง 6K3 ปีที่แล้ว
नर्मदा परिक्रमा-एक अनुभूती भाग-१|साक्षात नर्मदा मैयाने कुमारीकेच्या रुपात दर्शन दिले| संतानुभव EP-37
श्रीपाद श्रीवल्लभ कोण होते..? त्यांचा संक्षिप्त जीवनप्रवास..Part-2 | संतानुभव EP- 36
มุมมอง 10K3 ปีที่แล้ว
श्रीपाद श्रीवल्लभ कोण होते..? त्यांचा संक्षिप्त जीवनप्रवास..Part-2 | संतानुभव EP- 36
श्रीपाद श्रीवल्लभ कोण होते..? त्यांचा संक्षिप्त जीवनप्रवास..Part-1 | संतानुभव EP- 35
มุมมอง 4.3K3 ปีที่แล้ว
श्रीपाद श्रीवल्लभ कोण होते..? त्यांचा संक्षिप्त जीवनप्रवास..Part-1 | संतानुभव EP- 35
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok 116 to127 part 3 | संतानुभव EP- 36 |मनाचे श्लोक
มุมมอง 2063 ปีที่แล้ว
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok 116 to127 part 3 | संतानुभव EP- 36 |मनाचे श्लोक
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok 116 to127 part 2 | संतानुभव EP- 35 |मनाचे श्लोक
มุมมอง 1743 ปีที่แล้ว
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok 116 to127 part 2 | संतानुभव EP- 35 |मनाचे श्लोक
श्री हालसिद्धनाथ याच्या कुरली येथील मंदिरातील नित्यक्रम |संतानुभव EP-34
มุมมอง 25K3 ปีที่แล้ว
श्री हालसिद्धनाथ याच्या कुरली येथील मंदिरातील नित्यक्रम |संतानुभव EP-34
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok 116 to127 part 1 | संतानुभव EP- 33 |मनाचे श्लोक
มุมมอง 2173 ปีที่แล้ว
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok 116 to127 part 1 | संतानुभव EP- 33 |मनाचे श्लोक
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok 77 to 88 Part 2 | संतानुभव EP- 32 |मनाचे श्लोक
มุมมอง 1253 ปีที่แล้ว
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok 77 to 88 Part 2 | संतानुभव EP- 32 |मनाचे श्लोक
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok 77 to 88 Part 1 | संतानुभव EP- 31 |मनाचे श्लोक
มุมมอง 2073 ปีที่แล้ว
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok 77 to 88 Part 1 | संतानुभव EP- 31 |मनाचे श्लोक
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok 19 to 27 | संतानुभव EP- 30 |मनाचे श्लोक
มุมมอง 2353 ปีที่แล้ว
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok 19 to 27 | संतानुभव EP- 30 |मनाचे श्लोक
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok 69 to 76 | संतानुभव EP- 29 |मनाचे श्लोक
มุมมอง 4173 ปีที่แล้ว
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok 69 to 76 | संतानुभव EP- 29 |मनाचे श्लोक
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok11 to 20 | संतानुभव EP- 28 | मनाचे श्लोक
มุมมอง 6213 ปีที่แล้ว
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok11 to 20 | संतानुभव EP- 28 | मनाचे श्लोक
श्री गजानन महाराजांची कृपा तेव्हाही आणि आजही..| संतानुभव EP- 27
มุมมอง 2K3 ปีที่แล้ว
श्री गजानन महाराजांची कृपा तेव्हाही आणि आजही..| संतानुभव EP- 27
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok47 to 56 Part- 2 | संतानुभव EP- 26
มุมมอง 1693 ปีที่แล้ว
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok47 to 56 Part- 2 | संतानुभव EP- 26
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok 47 to 56(Marathi Nirupan) | संतानुभव EP- 25
มุมมอง 4033 ปีที่แล้ว
Samarth Ramdas Swami- Shree Manache Shlok 47 to 56(Marathi Nirupan) | संतानुभव EP- 25
नामस्मरणाची योग्य पद्धत व त्याचे महत्व | संतानुभव EP- 25
มุมมอง 1.4K3 ปีที่แล้ว
नामस्मरणाची योग्य पद्धत व त्याचे महत्व | संतानुभव EP- 25
श्री साई बाबांचा १९४८ साली भक्ताला आलेला अनुभव | संतानुभव- 24
มุมมอง 1.3K3 ปีที่แล้ว
श्री साई बाबांचा १९४८ साली भक्ताला आलेला अनुभव | संतानुभव- 24
श्री गजानन महाराजांच्या कृपेने मोठे संकट टळले | संतानुभव-23
มุมมอง 5K3 ปีที่แล้ว
श्री गजानन महाराजांच्या कृपेने मोठे संकट टळले | संतानुभव-23
गण गण गणात बोते,!!श्री गजानन महाराज 👏👏👏
आजकाल नवीन आणि अत्यंत चुकीची प्रथा रूढ झालीये. ती म्हणजे गजानन महाराज अक्कलकोट स्वामीचे शिष्य असल्याची. माहित नाही पण स्वामींचे शिष्य असल्या खोट्या माहिती का पसरवतायेत ते.
मा. रश्मी ताई, तुम्ही सांगितलेले माहिती पूर्णपणे चुकीची आहे. कृपया खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत: 1. गजानन महाराजांनी आपल्या हयातीत कोणत्या भक्ताला असं सांगितलं की अक्कलकोट स्वामी त्यांचे गुरू आहेत म्हणून. त्या भक्ताच pleaase नाव सांगावं. 2. जर महाराज स्वामीचे शिष्य होते तर तसा उल्लेख त्यांच्या पोथीत का नाही? 3. शेगांव संस्थानाने अजून पर्यंत अधिकृतपणे असं कधीही सांगितलेलं नाहीये की अक्कलकोट स्वामी महाराजांचे गुरू होते. 4. अक्कलकोट स्वामींच्या बखरीत महाराज त्यांच्या कडे शिष्या म्हणून गेले होते असा कधीही आणि कुठेच लेखी उल्लेख नाहीये. 5. महाराजांनी समाधी घेण्या अगोदर विठ्ठलाचं दर्शन का घेतलं. त्यांनी स्वामीच्या समाधीचं दर्शन घेऊन समधीसाठी आज्ञा का नाही मागितली? 6. अक्कलकोट स्वामी आणि महाराज कुठल्या पांथातले होते? स्वामीचे गुरू कोण होते? 7. स्वामी त्यांच्या भक्तांना त्यांच्या समाधी समधिनंतर " आता आमचा वास यापुढे शिर्डीत असेल" असं का सांगितलं? 8. स्वामीनी यापुढे आमचा वास आता शेगावी असेल असं का नाही सांगितलं? 9. महाराजांनी किती वेळा अक्कलकोट ला स्वामींना भेट दिली? कृपया ह्या सर्व वरील प्रश्नांची अगदी अचूक, लेखी पुराव्यासह सांगा. कुठल्याही जुन्या कोण्या एखाद्या व्यक्ती च्या लिखाणाच्या आधारे किंवा शहनिशा न केलेल्या लिखाणाच्या आधारावर reply करू नका. तुमच्या ऊयारची वाट बघतोय धन्यवाद 🙏🏻🙏🏻
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते 🙏 जय गजानन माऊली 🙏
श्री संत गजानन महाराज की जय, श्री संत गजानन महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय, श्री संत गजानन महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय, श्री संत गजानन महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय, श्री संत गजानन महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय
गण गण गणात बोते
मी बीड जिल्ह्यातील आहे पण मी 1998 2000 मध्ये श्री हाल सिद्धनाथाचे दर्शन घेतले आहे आता खूप बदल झालेला आहे त्यावेळेला चिंचेचे झाड खूप असत आंबील पिण्यासाठी असं घोडे पण असत दरवर्षी येत असे पण आता मी येऊ शकत नाही येण्याची इच्छा आहे वाडी कुरली च्या बाळांनो तुम्हाला आशीर्वाद हाय बाळूमामाच्या नावानं चांगभलं ❤❤❤❤❤ हालसिद्धनाथाच्या नावानं चांगभल❤❤❤❤❤
श्री गुरुदेव दत्त
🙏🌹🙏
Jay gajanan mauli ❤😊
खूप छान माहिती दिलीत ताई श्री स्वामी समर्थ गण गण गणात बोते.
नर्मदे हर
Jay Gajanan 🙏
Gan Gan Ganat Bote 🙏🌹
Give address 7:58
Khupach Sunder
I can't understand Marathi but Gajanan Maharaj ki Leela anmol..I am a telugu man from Secunderabad/Telangana State
संतांचे कुळ आणि नदीचे मूळ कधी पाहू नये जय गजानन 🙏
गण गण गणात बोते जय गजानन मावुली
Gan Gan Ganat Bote 🙏🌹 by cook with vaishali 🙏
Gan Gan ganat bote
Gan Gan ganat bote
कै. नागलकर ह्यांची पोथी कोठे मिळू शकेल?
Independance struggle he was not involved ?? Why so ??
Yashwantrao Bhosekar❤
Still unbelievable
Jay gajanan mauli
4:18 4:20 4:21
श्रीमंत पेशवे
आपल्याकडे अवतार परंपरा त्या त्या व्यक्तीचे स्वताचे कार्य संपुष्टात आणते...एखादी व्यक्ती स्वकर्तृत्वावर मोठे झाले की आपण लगेचच त्यास कुणाचा तरी अवतार म्हणून जोडतो.आणि समाज उगीचच भावनिक करतो...
आनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी श्री सद्गुरू गजानन महाराज की जय
काहीही चुकीचे पसरवुन नका ,गजानन महाराजांचा जन्म थळ या. मोताळा जि. बुलढाणा येथे झाला त्यांचे नाव गणपत साबळे होते त्यांना बोलता येत न्हवते आणि काहीही समजत न्हवते.
यांची वंशावळी कुठे मिळेल ही माहिती दिली नाही आपण
🎉🎉gan gan ganat bote 🎉🎉🎉
Jay swami gajanan🎉🎉🎉
Jai shree ganesh
श्री गजानन सुंदर माहिती
Amma pita dada ko Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram
ATISHAY SUNDER MÀHITI, APALE ABHAR MANAVE TITAKE KAMI AHET.
🎉GAN GAN GANAT BOTE 🎉JAI GAJANAN🎉
गण गण गणात बोते 🙏🙏🙏🌹🌹🌹
गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते
जय श्री गजानन माऊली 🌹🙏
Jai Gajanan Mauli
हसत मुखी
जय गजानन... गण गण गणात बोते......
जय गजानन .. गण गण गणात बोते...
jay Gajanan baba 🙏
गण गण गणात बोते 💐💐💐🙏🙏🙏