- 5
- 23 784
Om Namha 2
เข้าร่วมเมื่อ 23 พ.ย. 2024
Tu bhetashi navyane today review अभिमन्यू सरांनी केलं गौरीला बायको म्हणून एक्सेप्ट
Tu bhetashi navyane today review अभिमन्यू सरांनी केलं गौरीला बायको म्हणून एक्सेप्ट
มุมมอง: 9 947
วีดีโอ
Chhotya bayochi mothi swapn today review गौतमीने जाळून टाकलं बयोच डॉक्टर बनण्याचं स्वप्न
มุมมอง 6K17 ชั่วโมงที่ผ่านมา
Chhotya bayochi mothi swapn today review गौतमीने जाळून टाकलं बयोच डॉक्टर बनण्याचं स्वप्न
Chhotya bayochi mothi swapn reviewघरातून बाहेर काढले म्हणून बयोने घेतला हॉस्टेलचा आसरा तिथूनही काढल
มุมมอง 8Kวันที่ผ่านมา
घरातून बाहेर काढले म्हणून बयोने घेतला हॉस्टेलचा आसरा पण तिथूनही काढले बाहेर
Chhotya bayochi mothi swapn today review गौतमीने काढलेच बयोला घराबाहेर बयोची अवस्था बिकट
มุมมอง 2.3K3 วันที่ผ่านมา
Chhotya bayochi mothi swapn today review गौतमीने काढलेच बयोला घराबाहेर बयोची अवस्था बिकट
Chhotya bayochi mothi swapn today review गौतमीने काढले बयोला घरा बाहेर झोपली रात्रभर गेटपाशी
มุมมอง 9K8 วันที่ผ่านมา
Chhotya bayochi mothi swapn गौतमीने काढले बयोला घरा बाहेर झोपली रात्रभर गेटपाशी
😂
गौतमी चे कारस्थान शुभम करा समोर आले पाहिजे अस काही होत नसेल तर हि मालिका बंद करावी
बयोला आता खंबीर पणे उभ राहाण्याची गरज आहे सतत रडत राहाण विचीत्र वाटत ईतक लाचार होऊ नये परत शुभम करा च्या घरी न जाता स्वबळावर डॉ होऊन दाखव काही गरज नाही तुला शुभम करा साठी पडायची शेवटी त्यांनी तुझी जागा तुला दाखवून दिली
Review peksha full episode Dakhava na😊
शी मालिका बेकार केली आहे
सावत्रापणा दाखवलं शेवटी Dr.navala कलक आहेत पोटे किती काय द्याखवाचे हे कळत नाही
हा छळवाद आता पुरे करा.. मालिका बंद करण्याची वेळ आली आहे.
ही मालिका अशा पद्धतीने वाढवून आपली संस्कृती उद्धवस्त करण्यासाठी यांना बाहेरून funding होते आहे कां? लेखक डायरेक्टर व कलाकारांना चिक्कार पैसा मिळतो
गौतमीला आणि रमाकांत ह्यांची कारस्थान दाखवा फालतू काहीतरी दाखवतात. पोटेला हातात बेड्या ठोका मुळचट शुभंकर आणि अर्णव
This serial is conveying such a wrong message that those who do wrong come out as winners, very unfortunate, better to stop such serials 😮
Nusta bavlatpana chala aahe
ही सिरियल एकदम फालतू आणि कंटाळा वाणी झाली आहे ताबडतोब बंद करा.
Kiti kalas kelay atyacharacha , bayo swatavar ka dosh ghete, he gautamine tila bolay bhag padale
Astyacha ch vijay dakhavtat , dr hon rahile bajula, bayoni velich sagayala pahije hote ki, ki he sarv gautamine karayla bhag padale,
Full episode dakhva plz
Please give the review regularly thank you so much.
Gautamichya bapache hospital ahe ashi vagate
गौतमिला घरी बसवा नाहीतर दुष्यंत जवळ पाठवा.
😂😂👍
मला एक कळत नाहीये समाजात इतकी वाईट माणसं नाहीत. मालिकेत का दाखवता दुष्ट माणसांची कारस्थाने. काय साध्य करते त्यातून सगळ्या दिग्दर्शकांनी गंगाधर टिपरे बघावे कोणीही वाईट भूमिकेत न्हवते.दुष्ट पण अजिबात नसून अजूनही सगळे भाग परत परत पहावेसे वाटतात बयो मालिका संपवा अस वाटत.
Yyy❤❤❤¹
Khup chan❤
सिरियल बघायला च नको वाटते
How many times to tell that stop this stupid serial
असत्यमेव जयते .असंच लेखकाला सूचवायचे असेल .
अती झाले
गौतमी खुप च विचित्र वागत आहे
गौतमीला सिरियल मधून बाहेर काढून टाकाना नाही तर सिरियल बंद करा.
या सिरीयलचे भरपूर एपिसोड झाले आहेत. कशाला विषय ढकलतात वेळीच शेवट गोड करून संपवा.
अगदी बरोबर आहे 👍🙏
Director जर मंचावर असते तर नक्कीच चपला दगड खाल्ले असते.
He ati dakhwat aahe aani ti khute geli vishalchi aai karan vishal ha hospitlcha onar aahe tila dakhwa Pan changly vicharansobt
भरकटलेली मालिका .मी पहाणे बंद केले.
❤अतिसुंदर...❤
आता मालिकेचे नाव ठेवा कपटी गौतमी बिचारी बयो.
Where is Soudamini Where is Vishal Who is Aadinath Why he is there Pote should show behind bars Role of police should be aggressive This serial is totally flop show Senior Hetal always staying in junior’s this never happens in real college life Associate Professor Medical college
Ask the director of this serial if he can tell you.
Bayo pan kay garaj aahe ekun ghyachi
बायो ने स्वतःच्या पायावर स्वतःने दगड आपटून घेतलेला आहेगौतमी चा ऐकलं नसेल तर साखरपुडा मोडला नसता गौतमी चे खरे रूप कधी बाहेर येणार आणि शुभंकर ला माहिती पडणार गौतमीची कुत्र्यासारखे हालवत कुत्र्यासारखे
हि सिरीयल एवढे एपिसोड झाले तरी का सुरू ठेवली आहे.
Y]❤❤❤
🙏🙏
Bayochi Sade sati kami vaychya eivji vadhatch chalali aahe as vatat
Serial nako tikade vahat jat ahe. Ashya veli ti band karun takavi
How sweet and calm
We think you don't new. review.
लेखक दारू पिऊन कथा लिहतोय
बंद करा
बयो नक्की डाॅ. झाली आहे ना..मग डाॅ. मुलीला स्वतः च मत मांडायला, बोलायला बुद्धी नाही का..what a pity! मालिकेचा उद्देश फक्त बयोला लाचार आणि कामवाली दाखवणे एवढाच आहे का😮 बयोचं standard कधी वाढवणार या मालिकेचा लेखक. गौतमी इरा ,रमाकांत, हाॅ.डीन, भ्रष्ट लोकांना उचलून धरले जाते..काय दाखवता हे 🙄बाहेर हेच, टीव्ही वर हेच. वास्तव दाखवा आणि मालिका संपवा लवकरात लवकर. उपकार होतील. 🙏🙏🙏
सिरीयल दाखवा दोन हफ्ते झाले आम्हाला बघायला भेटत नाही येतमीराचं काय झालं बायो चं काय झालं आम्हाला बघू दे पुढे काय झालंय का सिरीयल बंद केलीआजची 30 तारीख झाली नोव्हेंबरची तुम्ही दाखवतच नाही सिरीयल काय झालं सिरीयल लाआम्हाला सिरीयल बघायची पूर्णहिराच काय झालं पुढे काय दाखवत नाही तुम्ही कधी दाखवणार आहेत तर तुमची सिरीयल संपली कायती पोलिसांनी घरी नेल्या पासून तुम्ही काय सिरीयल दाखवायचं बंद केलंय सिरीयल वर मार्च पडलाउर्दू सिरीयल बंद करतात तर आम्हाला कसं पुढचं माहिती पडेल सिरीयल दाखवा आज बसून तरी चालू करा
झोपूनच उठल्यावर ही तयारीतच दाखवतात
मालिका भरकटू लागली आहे
Yyy❤❤❤❤
बयो ला होणार त्रास हा डायरेक्टर नी अवास्तव दाखविला आहे त्यामुळे घरातील हिंसाचार ला चालना मिळते. तरी याबाबतीत काळजी घायला पाहिजे. बयो चे आईवडील काळजी घेत नसल्यमुले विशाल बरोबर लग्न करावे, व टीव्ही सिरीयल बंद karawe😂😢
हो मालिका स्त घाण वळणावर सली आहे चांगले दाखवा शीर्षक काय आहे मालिकेचे त्याप्रमाणे उगीचच काहीतरी दाखवून रटाळ करू नका उगीच फालतू गोजी आत्याला इथे आणून काय फक्त बायोळा त्रास देण्यासाठी नवीन नस्वीन फंडे शोधून मारायला आणले काय बंद करा उगीच काहीतरी घाणेरडे डाऊ नका बघायचे सोडून दिले आंही