Be Free Boy
Be Free Boy
  • 46
  • 2 675 659
खिरेश्वरमार्गे हरिश्चंद्र गडाचा ३० किलोमीटर अविस्मरणीय ट्रेक....
#महाराष्ट्र #हरिश्चंद्र #सहयाद्री
From Wikipedia,
एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. बाकी सर्व किल्यांप्रमाणे हा देखील आदिवासी कोळी महादेव समाजाकडेच होता. या किल्याला या समाजाची इतिहासाची पार्श्वभूमी आहेच, परंतु त्याच प्रमाणे मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोघलांनी घेतला व त्यानंतर १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे (आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील ) होते. इंग्रजांनी 1818 मध्ये हा किल्ला जिंकला.
हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती.
गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात या गडाचे सौदर्य काही औरच असते. वनस्पतींची विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारवीच्या जाळी , धायटी , उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणिवैभव मात्र शिकारींमुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. तारामती य गडाचे सर्वोच्च शिखरावरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तहेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ’ट्रेकर्सची पंढरी’ ठरतो. हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंचीवर आहे.
खिरेश्वरकडील वाट
संपादन
जुन्नर तालुका/पुणे जिल्हातुन खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने लोक हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी साधारणपणे ही वाट घेतात. मुंबई-जुन्नर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. पुण्याहून आळेफाटामार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबीफाट्यास उतरता येते. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर ५ कि.मी. अंतरावर खिरेश्वर गाव लागते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होऊ शकते. हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावातून अदमासे एक कि.मी. अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडप छताला शिल्प पट्‌टिका बसवलेली आहे. आतील गाभारा असलेल्या दाराच्या माथ्यावर शेषयायी विष्णू व परिवाराचे अप्रतिम कोरीव शिल्प आहे. मूषकवाहन मकर-रती, अशा अनेक कोरीव प्रतिमा येथील पाषाणावर आढळतात. या मंदिराला `नागेश्वराचे मंदिर' असेही म्हणतात. या गावातून दोन वाटा गडावर जातात. 1) एक वाट ही तोलार खिंडीतून सुमारे ३ तासात गडावरील्र मंदिरापर्यंत पोहचवते. 2) दुसरी वाट ही गडावरील जुन्नर दरवाजाला पोचते. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेतले पाहिजे कारण वाटेत कुठेच पाणी नाही.
My Instagram id:
hanumant__parde?igshid=ZmZhODViOGI=
#trek
#trekking
#nature
#travel
#mountains
#trekbikes
#adventure
#hiking
#bike
#sahyadri
Thanks for watching 🙏🙏🙏
มุมมอง: 214

วีดีโอ

धाराशिव मधील "माणकेश्वर" प्राचीन शिवमंदिर हे "हेमाडपंती मंदिर" नावाच्या मंदिरांपैकी एक | BE FREE BOY
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
#मराठी #maharashtra #हरहरमहादेव from Wikipedia.... माणकेश्वरमधील शिवमंदिर हे "हेमांडपंती मंदिरे" नावाच्या मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर एका काळ्या खडकापासून बनवले आहे ज्यामध्ये छान सुंदर कला आहे. मंदिरात एक शिवलिंग आहे जे जमिनीच्या पातळीच्या खाली आहे आणि तुम्हाला दर्शनासाठी पायऱ्यांनी उतरावे लागते. मंदिराभोवती एक नदी वाहते जी मंदिराभोवती वळण घेते. पावसाळ्यात, हे एक सुंदर दृश्य आहे जिथे तुम्हाला ...
TOTAL PROCESS OF GRAPES TO RAISINS... | BE FREE BOY
มุมมอง 489ปีที่แล้ว
#मराठी #grapes #maharashtra जाणुन घ्या द्राक्षे मनुक्यात रूपांतर करण्याची पद्धत द्राक्षांपासून मनुका बनवण्यासाठी एक लिटर पाण्यात 15 मि.ली. इथाइल ऑलिएट आणि 25 ग्रॅम पोटॅशियम कार्बोनेट मिसळले जाते. हे पाणी द्राक्षांच्या घडावर फवारले जाते. जर एक एकर शेतात द्राक्षांची लागवड केली असेल तर 150 लिटर पाण्यात 2.25 लिटर इथाईल ऑलिएट आणि 3.75 किलो पोटॅशियम कार्बोनेट यांचे मिश्रण तयार केले जाते, आणि फवारणी क...
इंग्रजांनी कुलंगगडावरील जिवंत झरे बंद केले...😡🥵 |BE FREE BOY
มุมมอง 326ปีที่แล้ว
#marathi #adventure #trekking from Wikipedia..... छत्रपती शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत ह्याने कुलंग हा किल्ला सन १६७२ साली जिंकून घेतला. मुघलांसाठी हा मोठा धक्का होता. सन १८१८ च्या शेवटच्या इंग्रज मराठा युद्धानंतर ह्या किल्ल्यावर चार मोठ्या तोफा असल्याचे काही उल्ले सापडतात. फत्तेलश्कर, रामप्रसाद, शिवप्रसाद व मार्कंडेय अशी त्यांची नावे होती. त्यातील शेवटची तोफ इंग्रजांनी वितळवल्याचे कळते, पण ...
अलंग गडावर माझी वाट चुकली.....😱🥵 | BE FREE BOY
มุมมอง 428ปีที่แล้ว
#marathi #trekking #adventure my Instagram ID 👇👇👇 hanumant parde?igshid=ZmZhODViOGI= background music used by 👇👇 youtube.com/@Infraction like, share and subscribe thank you for this video 🤗🤗🤗
AMK Hardest Trek in Maharashtra 😰 | BE FREE BOY
มุมมอง 471ปีที่แล้ว
#मराठी #befreeboy #trekking मदनगड हा किल्ला इगतपुरीजवळ आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या डोंगररांगांमध्ये अलंग आणि कुलंग गडांच्या मधोमध मदनगड स्थित आहे मदनगड हा किल्ला अलंग आणि कुलंग गडांच्या मध्ये असून दोन्ही गडावरून मदनगडावर जाण्यासाठी वाट आहे. दोन्ही गडावरून मदन गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर येथून पुढे जाण्यासाठी प्रस्थरारोहणाच्या सहाय्याने काही फुट वर गेल्यावर दगडी ...
आनंदी बाजारात केली food vlogging 🤩 | BE FREE BOY
มุมมอง 3.8Kปีที่แล้ว
#marathi #आनंदीबाजार #सोलापूर my Instagram ID 👇👇 hanumant parde?igshid=ZmZhODViOGI= #befreeboy #school #marathischool #students #happiness #village #games #food #foodvlog #vegitable background music used by 👇👇 youtube.com/@Infraction thanks for watching this video like, share and subscribe 😊😊
द्राक्ष बागेसहीत शेती विकत घेतली..... | BE FREE BOY
มุมมอง 1.9K2 ปีที่แล้ว
#marathi #grapes #farming नमस्कार मित्रांनो माझे नाव हनुमंत पारडे आहे आणि मी गाव. मानेगाव, तालुका. माढा, जिल्हा. सोलापूर येथे राहतो. travelling तसेच दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टी TH-cam वर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. जर अशा प्रकारचे content आवडत असतील तर channel subscribe karu शकता. 🙏🙏🙏 my Instagram ID 👇👇 hanumant parde #farm #farmlife #farming #agriculture #nature #farmer #agro...
मान्सून मधील किल्ले "तिकोना" चा माझा पहिलाच अनुभव ... | BE FREE BOY
มุมมอง 1K2 ปีที่แล้ว
#maharashtra #tikona #pune my Instagram ID 👇👇👇 hanumant parde #मराठी #trekking #nature #hiking #mountains #travel #adventure #mountain #landscape #naturelovers #explore #travelgram #hikingadventures #maval thank you so much for watching 🤩🤩
दोन वर्षानंतर गावची यात्रा भरली.....🤩😍 | BE FREE BOY
มุมมอง 4K2 ปีที่แล้ว
#मराठी #jatra #solapur जर आणि जर तुम्हाला व्हिडीओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका.... 🤩🙏🙏 like, share and subscribe 😇😇 my Instagram ID 👇👇👇 hanumantparde Using #samsunggalaxyf62 mobile for shooting. Kinemaster for editing... #maharashtra #annapurna #jatra #देवी #देवीगीत #befreeboy #गाव #village #villagevlog #villagelifestyle Thank you so much for watching this video ☺️☺️
एवढ्या जवळ येऊन वैष्णो माताचे दर्शन घेऊ शकलो नाही 😥 | BE FREE BOY
มุมมอง 1.5K2 ปีที่แล้ว
#मराठी #vaishnodevi #travelvlog my Instagram ID 👇👇 hanumantparde #maharashtra #travelling #bsf #noncopyrightmusic #infractionnoncopyrightmusic Background music of infraction-non copyright music channel th-cam.com/video/k4E_7zmyH6U/w-d-xo.html thank you so much for watching this video 😊😊
My brother's passing out parade of BSF( Proud moment for family) | BE FREE BOY
มุมมอง 158K2 ปีที่แล้ว
#मराठी #bsf #bsftraning बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (Border Security Force, ज्याचे संक्षिप्त रूप BSF) हे भारतातील एक प्रमु निमलष्करी दल आहे आणि जगातील सर्वात मोठे सीमा सुरक्षा दल आहे. ज्याची स्थापना 1 डिसेंबर 1965 रोजी झाली. शांततेच्या काळात भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सतत लक्ष ठेवणे, भारताच्या भूमी सीमेचे रक्षण करणे आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रोखणे ही त्याची जबाबदारी आहे.सध्या, बीएसएफकडे 200 ...
आम्ही निघालो हजारो किलोमीटर दूर BSF च्या शपथविधी साठी जम्मू आणि काश्मीर ला Ep. 1 | BE FREE BOY
มุมมอง 8K2 ปีที่แล้ว
#मराठी #bsf #bsftraining my Instagram ID 👇👇 hanumantparde #jammukashmir #bsfjawan #travelling #maharashtra #travelvlog #animals #animallover #nature special thanks to Vlog No Copyright Music channel.... Song: LiQWYD - Shine Music provided by Vlog No Copyright Music. Creative commons- Attribution 3.0 Unported Video link: https:th-cam.com/video/CfmJvUAswso/w-d-xo.html #NonCopyright...
हा गड एका दिवसात explore करणे शक्य नाही 🥵🥵... | BE FREE BOY
มุมมอง 1.1K2 ปีที่แล้ว
#मराठी #rajgarh #maharashtra नमस्कार मित्रांनो माझं नाव हनुमंत पारडे आहे.....मु.पो. मानेगाव ता. माढा जि.सोलापूर(और कूछ बाकी हैं😂) मी माझ्या जीवनातील क्षण या TH-cam या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत असतो. my Instagram ID 👇👇 hanumantparde thank you so much for watching this video 😌😌
रायगडावर भेटला अनोखा गाईड!!!! | BE FREE BOY
มุมมอง 8262 ปีที่แล้ว
रायगडावर भेटला अनोखा गाईड!!!! | BE FREE BOY
दिवेआगर बीच (diveagar beach) | BE FREE BOY
มุมมอง 9962 ปีที่แล้ว
दिवेआगर बीच (diveagar beach) | BE FREE BOY
घनदाट जंगलातील वासोटा किल्ला 🍀🌴🌳 | BE FREE BOY
มุมมอง 1.7K2 ปีที่แล้ว
घनदाट जंगलातील वासोटा किल्ला 🍀🌴🌳 | BE FREE BOY
काळी द्राक्षाची नशा..🍇🍇🍇 | BE FREE BOY
มุมมอง 8852 ปีที่แล้ว
काळी द्राक्षाची नशा..🍇🍇🍇 | BE FREE BOY
नळदुर्ग किल्ल्यावर केली बोटिंग ची सफर...🚤🚤 |BE FREE BOY
มุมมอง 1.5K2 ปีที่แล้ว
नळदुर्ग किल्ल्यावर केली बोटिंग ची सफर...🚤🚤 |BE FREE BOY
खडे रेहकर खाना अमिरोंकी पेहचान है | थोडी देर तो अमिर जरूर बन सकते हैं😅
มุมมอง 1K3 ปีที่แล้ว
खडे रेहकर खाना अमिरोंकी पेहचान है | थोडी देर तो अमिर जरूर बन सकते हैं😅
अ..ब..बो 🤔 खेळाची 1 महिन्याची फीस Rs.14,000 !!!
มุมมอง 1.2K3 ปีที่แล้ว
अ..ब..बो 🤔 खेळाची 1 महिन्याची फीस Rs.14,000 !!!
आली वेळ छंदाकडे करीअर म्हणुन बघण्याची !!!!!
มุมมอง 1.5K3 ปีที่แล้ว
आली वेळ छंदाकडे करीअर म्हणुन बघण्याची !!!!!
पिल्लांना वाचवले आणि सैराटच्या पर्श्याचा SWAG😎!!!!
มุมมอง 1.3K3 ปีที่แล้ว
पिल्लांना वाचवले आणि सैराटच्या पर्श्याचा SWAG😎!!!!
एकही मधमाशी न चावता पोळे काढले😱!!!!
มุมมอง 28K3 ปีที่แล้ว
एकही मधमाशी न चावता पोळे काढले😱!!!!
शंभू जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली.... | BE FREE BOY
มุมมอง 1.4K3 ปีที่แล้ว
शंभू जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली.... | BE FREE BOY
My new mobile for Vlogging- Samsung galaxy f62 In MARATHI! ! !
มุมมอง 1.4K3 ปีที่แล้ว
My new mobile for Vlogging- Samsung galaxy f62 In MARATHI! ! !
एवढी कोण खात जांभळं???
มุมมอง 1.3K3 ปีที่แล้ว
एवढी कोण खात जांभळं???
माझा भाऊ BSF च्या ट्रेनिंग ला जाताना ! ! !..
มุมมอง 18K3 ปีที่แล้ว
माझा भाऊ BSF च्या ट्रेनिंग ला जाताना ! ! !..
द्राक्षांच्या मनुका कसे बनतात??? | BE FREE BOY
มุมมอง 1.7K3 ปีที่แล้ว
द्राक्षांच्या मनुका कसे बनतात??? | BE FREE BOY
पद भ्रमंती आणि मॅगी
มุมมอง 1.7K4 ปีที่แล้ว
पद भ्रमंती आणि मॅगी

ความคิดเห็น

  • @namdevgade3933
    @namdevgade3933 17 วันที่ผ่านมา

    Sir contact numer dya

  • @HanumantPatil-xf2ij
    @HanumantPatil-xf2ij หลายเดือนก่อน

    तुमच्या गावात भाउ साहेब गुरव आहे का

  • @vikaskamthe5319
    @vikaskamthe5319 หลายเดือนก่อน

    👌👌👌🤗🤗🤗🤗🍫🍫

  • @prakashpathak1808
    @prakashpathak1808 หลายเดือนก่อน

    good to see some old quaters and area where we used to live in during 1991-1997.

    • @BeFreeBoy
      @BeFreeBoy 8 วันที่ผ่านมา

      ❤️🙏

  • @damajitarke4111
    @damajitarke4111 หลายเดือนก่อน

    सूपर आहे

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 หลายเดือนก่อน

    Swargiy. Shilpa. Soundarya

  • @sks7620
    @sks7620 3 หลายเดือนก่อน

    या मंदिरासाठी 11कोटी रुपये खर्चासा मान्यता मिळाली आहॆ आमदार तानाजीराव सावंत यांनी या मंदिराचा विकास करण्याचा संकल्प केला आहॆ

  • @pravinkumar_ar________3110
    @pravinkumar_ar________3110 3 หลายเดือนก่อน

    Best video

  • @AmolDhende.
    @AmolDhende. 4 หลายเดือนก่อน

    Hadma 1 no

  • @MarathiSerialupdate03
    @MarathiSerialupdate03 4 หลายเดือนก่อน

    Kaddkkkkkkkkk re 🔥🔥🔥🔥

  • @cd71
    @cd71 4 หลายเดือนก่อน

    त्या माशांचा गु पण खा

  • @PoojaPatil-th1wh
    @PoojaPatil-th1wh 5 หลายเดือนก่อน

    😮😮😮

  • @rajarampatil3270
    @rajarampatil3270 5 หลายเดือนก่อน

    Very good.

  • @Abhishekraut811
    @Abhishekraut811 6 หลายเดือนก่อน

    Time ky asto madh kadnyacha

  • @ashoknagargoje5578
    @ashoknagargoje5578 6 หลายเดือนก่อน

    Stc udham pur

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 6 หลายเดือนก่อน

    😋😋

  • @vishvjeetcreations8929
    @vishvjeetcreations8929 7 หลายเดือนก่อน

    मधा व्यतिरिक्त राहिलेले अंडी असलेले पोळे झाडाच्या फांदीला बांधत जा माशा पण जगतील व नवीन पोळे तयार होईल मग मित्रा अजुन मध खायला मिळेल की तुला 🙏🐝 save honeybee 🐝

    • @BeFreeBoy
      @BeFreeBoy 7 หลายเดือนก่อน

      Okk sir 🙏

  • @namratakorde18
    @namratakorde18 7 หลายเดือนก่อน

    Marathi

    • @BeFreeBoy
      @BeFreeBoy 7 หลายเดือนก่อน

      Ho

  • @RupaliZagade
    @RupaliZagade 8 หลายเดือนก่อน

    Mavala kadaich. Ahi

  • @ajaychavan1223
    @ajaychavan1223 8 หลายเดือนก่อน

    Ek no......

  • @sunitakumbhar7639
    @sunitakumbhar7639 8 หลายเดือนก่อน

    आग्या मोह कसा काढायचा

    • @vishvjeetcreations8929
      @vishvjeetcreations8929 7 หลายเดือนก่อน

      Proper suit मिळतो तो घालूनच agya पोळ काढावे

  • @dipakkarne6782
    @dipakkarne6782 8 หลายเดือนก่อน

    Friends ja skte hai kya pop parade me

    • @BeFreeBoy
      @BeFreeBoy 8 หลายเดือนก่อน

      Permission ho to ja sakate hai...

  • @satyajeetbalbhimkakade1834
    @satyajeetbalbhimkakade1834 8 หลายเดือนก่อน

    अभिनंदन 🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌🌹🌹🌹😊😊😊😊😊

    • @BeFreeBoy
      @BeFreeBoy 8 หลายเดือนก่อน

      ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @amixlr8
    @amixlr8 9 หลายเดือนก่อน

    STC BSF Udhampur j&k 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @Nagesh_Sarge
    @Nagesh_Sarge 9 หลายเดือนก่อน

    कडक

  • @sawan8823
    @sawan8823 9 หลายเดือนก่อน

    Please dada video tak

    • @BeFreeBoy
      @BeFreeBoy 9 หลายเดือนก่อน

      Ok ... Lavakarach upload karen

  • @bloxXslayer
    @bloxXslayer 10 หลายเดือนก่อน

    मला तुझे व्हिडिओज खूप आवडतात तुझे व्हिडिओज बघूनच मी माझा चैनल चालू केलं छान व्हिडिओज बनवतोस

  • @maithilianame6451
    @maithilianame6451 11 หลายเดือนก่อน

    Instagram link is not working buddy band ahe ky account 🤔

    • @BeFreeBoy
      @BeFreeBoy 10 หลายเดือนก่อน

      Appear soon.....

  • @RRTrader_512
    @RRTrader_512 11 หลายเดือนก่อน

    मधमाश्या आंधळ्या व मरतात का या धुरामूळे ?

    • @BeFreeBoy
      @BeFreeBoy 10 หลายเดือนก่อน

      नाही...

  • @RamPatil156
    @RamPatil156 11 หลายเดือนก่อน

    Navin subscriber❤

    • @BeFreeBoy
      @BeFreeBoy 11 หลายเดือนก่อน

      Thank you brother 😊

  • @RamPatil156
    @RamPatil156 11 หลายเดือนก่อน

    1kch no expression bhava ❤

  • @Md7AM456Ravi
    @Md7AM456Ravi ปีที่แล้ว

    Ek number video banavala bhau ❤❤

    • @BeFreeBoy
      @BeFreeBoy ปีที่แล้ว

      Thank you ☺️

  • @ravikalamadi4946
    @ravikalamadi4946 ปีที่แล้ว

    Sir bsf tradesman results kab aayega 2023

  • @vishalnavgire3490
    @vishalnavgire3490 ปีที่แล้ว

  • @yogeshtayde-r3g
    @yogeshtayde-r3g ปีที่แล้ว

    102 la hote ka gtc

  • @Priyanka-py3yq
    @Priyanka-py3yq ปีที่แล้ว

    I am from your village

    • @BeFreeBoy
      @BeFreeBoy ปีที่แล้ว

      Great 👍

  • @Priyanka-py3yq
    @Priyanka-py3yq ปีที่แล้ว

    Ha video navta karayla pahij

  • @devendraverma7810
    @devendraverma7810 ปีที่แล้ว

    कसम परेड पर अपने मम्मी पापा को ले जा सकते है बुला सकते है क्या

  • @vinay_patle
    @vinay_patle ปีที่แล้ว

    Mast❤️😊

  • @sachinbandgar
    @sachinbandgar ปีที่แล้ว

    Pool kadhi kadayche timeing

    • @vishvjeetcreations8929
      @vishvjeetcreations8929 7 หลายเดือนก่อน

      पोळ दुपारी 4 pm la किंवा नंतर काढावे

  • @mayurmane614
    @mayurmane614 ปีที่แล้ว

    Mutka mahte mala

  • @mayurmane614
    @mayurmane614 ปีที่แล้ว

    Tula mharthi ye te na bhau😊

  • @vikramjachak2596
    @vikramjachak2596 ปีที่แล้ว

    पोळ व्य स्थितीत काढले आहे परंतु फालतु फालतूपणा खूप केलाय

  • @jyotibendale3569
    @jyotibendale3569 ปีที่แล้ว

    जाळ

  • @SandeepYadav-jj2qc
    @SandeepYadav-jj2qc ปีที่แล้ว

    Unable to understand your language par maza aa gaya

  • @foujiwife96
    @foujiwife96 ปีที่แล้ว

    Kont training centre aahe he plz sanga

  • @viralPodcast889
    @viralPodcast889 ปีที่แล้ว

    Kase ho broo

  • @GANESHHSHINDE
    @GANESHHSHINDE ปีที่แล้ว

    Nice👌👌👌👌

  • @chandubhaijethava4979
    @chandubhaijethava4979 ปีที่แล้ว

    Aag oar pani mat khelo bete vadil ki bat mano

  • @akshaykumarsuryawanshi2203
    @akshaykumarsuryawanshi2203 ปีที่แล้ว

    खूप भारी आहे वीडियो ✨