Muddyala Dharun
Muddyala Dharun
  • 20
  • 222 215
अजित पवार बारामती विधानसभेला पराभूत होणार? Ajit Pawar
बारामतीतून अजित पवारांचा पराभव शक्य आहे का? विधानसभा निवडणूक 2024 योगेंद्र पवार राहणार बारामतीतून विधानसभेला उभे राहू शकतात?
अजित पवार बारामती विधानसभेला पराभूत होणार? Ajit Pawar
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघ अतिशय चर्चेचा विषय राहिलाय इथलं राजकीय समीकरण कसं बदलत गेलं हे आपल्या सगळ्यांनीच पाहिलं. पण आता काही दिवसांवर आलेला विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या बाजूने वाहत असलेले वार आपल्या बाजूने आणण्यासाठी मोठ्या हालचाली करणं अजित पवारांसाठीअत्यंत महत्त्वाचा आहे.
कारण बारामतीतून अजित दादांना पुन्हा पराभवाचा झटका बसला तर राज्याच्या राजकारणातलं त्यांचं वर्चस्व संपायला फार वेळ लागणार नसल्याचे बोलले जातय. बारामतीत अजित दादांचा प्रभाव असून देखील ते पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून विजय मिळवून देण्यास अपयशी ठरले.
आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकी वेळी 16 फेब्रुवारी च्या जाहीर भाषणात म्हटलं होतं लोकसभेला बारामतीतून आपल्या विचारांचा खासदार निवडून दिला नाही तर मी बारामतीतून विधानसभेला उभे राहणार नाही.जर तुम्ही मला साथच देणार नसाल तर मला माझा संसार आहे मी निवडणूक लढणार नाही. असं अजित पवार या सभेत म्हणाले होते.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पवार कुटुंब एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभं होतं. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा झालेल्या त्या लढतीत सुप्रिया सुळे जिंकल्या होत्या. यावेळेस सुप्रिया सुळे यांना 48 हजारांचे लीड मिळालं होतं.
#muddyaladharun
#ajitpawar
#ajitpawarspeech
##muddyaladharun
#Ajitpawar
#sharadpawar
#yugendrpawar
#vidhansabha
#loksabha
muddyala dharun,
ajit pawar,
ajit pawar live,
ajit pawar speech,
sharad pawar,
ajit pawar latest speech,
ajit pawar latest news,
ajit pawar today speech,
ajit pawar interview,
sharad pawar vs ajit pawar,
ajit pawar news,
ajit pawar song,
ajit pawar speech live,
ajit pawar comedy speech,
ajit pawar vs sharad pawar,
ajit pawar news live,
ajit pawar baramati,
ajit pawar news today,
baramati ajit pawar speech,
ajit pawar on sambhaji maharaj,
ajit pawar ncp,
bol bhidu ajit pawar
#marathinews
#ajitpawar
มุมมอง: 2 595

วีดีโอ

रणजीत निंबाळकर खून प्रकरणात कोर्टाचा पहिला निकाल?ranjit nimbalkar
มุมมอง 14Kวันที่ผ่านมา
शहाजी काकडे यांचा जामीन मिळाला का? बघा नक्की काय घडलं कोर्टामध्ये? रणजीत निंबाळकर खून प्रकरणात कोर्टाचा पहिला निकाल? संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शौकिनांमध्ये बारामती तालुक्यामध्ये जे गोळीबार प्रकरण झालं आणि त्या प्रकरणांमध्ये निंबाळकर सरांचा अतिशय क्रूरपणे खून करण्यात आला. त्या खुना मधील आरोपी शहाजी काकडे हे एक मुख्य आरोपी होते प्रत्यक्ष घटनेत जरी त्यांचा सहभाग नसला तरी इतर परिस्थिती जन्य पु...
विशाळगडावरच्या अतिक्रमणावरून वाद का पेटलाय? vishalgad protest
มุมมอง 82วันที่ผ่านมา
विशाळगडावरील दगडफेकीचं खरं कारण आलं समोर... विशाळगड एवढा का पेटलाय? विशाळगडावरच्या अतिक्रमणावरून महाराष्ट्रात वाद का पेटला. vishalgad protest मागच्या काही दिवसांपासून विशाळगडाचे प्रकरण चांगलंच तापलेलं आहे. विशाळगडावरच अतिक्रमण हटवण्यासाठी शिवभक्त आणि गडप्रेमींनी आंदोलन करायला सुरुवात केली होती.त्यानंतर कोल्हापूरचे माजी खासदार संभाजी राजे छत्रपतींनी चलो विशाळगड चा नारा देत रविवारी 14 जुलैला शेकड...
London हुन सातारला आलेल्या वाघनखचा इतिहास |wagh nakh history
มุมมอง 754วันที่ผ่านมา
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखाकांवरून राजकारण तापलं. London museum वाघन Chhatrapati Shivaji Maharaj यांची नाहीत? छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार वाघनखे लंडनमध्ये London museum | Bhavani Sword | Tiger claw London हुन सातारला आलेल्या वाघनखचा प्रवास व संपूर्ण इतिहास | शिवरायांची वाघन सातारमध्ये |Tiger claw छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा कसा बाहेर काढला हे आपल्या सगळ्यांनाच ...
लाडक्या भावासाठी मोठी घोषणा. कोणाला मिळणार लाभ ? CM Ladka Bhau Yojana Eknath Shinde.
มุมมอง 10714 วันที่ผ่านมา
युवकांना मिळणार दर महिन्याला 10 हजार रुपये.मुख्यमंत्री शिंदे यांची पंढरपूर मध्ये मोठी घोषणा. आता सुरू झाली लाडका भाऊ योजना. मुख्यमंत्री म्हणाले, “आपण लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही लोकांनी आपल्यावर टीका केली. ते म्हणाले, लाडक्या बहिणीसाठी योजना आणलीत, आता लाडक्या भावांचं काय? मला त्यांना सांगायचं आहे की लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठीही योजना आणली आहे. जो तरुण ...
रंजीत निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्यातील प्रकरण नक्की होतं तरी काय? Ranjeet Nimbalkar
มุมมอง 4.1K14 วันที่ผ่านมา
बैलगाडा शर्यत रंजीत निंबाळकर आणि गौतम काकडे गोळीबार | Ranjeet nimbakar Gautam kakade golibar prkaran सुरुवातीला आपण रंजित निंबाळकर सर कोण आहेत हे पाहू रणजीत निंबाळकर हे फलटण या परिसरात सर या नावाने परिचित होते ते फलटण येथे ज्ञानज्योती करिअर अकॅडमी चालवत होते या अकॅडमी मध्ये पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण दिलं जात होतं. गेल्या दीड दोन वर्षात ते बैलगाडा शर्यतीमध्ये उतरले होते सुंदर आणि सर्जा नावाच्या...
मुळशीच्या बकासुर बैलाचा शर्यत प्रवास.. शर्यत क्षेत्रातला सुपरस्टार हाय बकासुर
มุมมอง 78821 วันที่ผ่านมา
हिंदकेसरी बकासुर्याचा बैलगाडा शर्यत प्रवास / मूर्ती लहान पण कीर्ती महान असा बकासुरु बैल / Bakasur bail story मित्रांनो तुम्ही जर बैलगाडा शर्यतीचे शौकीन असाल तर बकासुर माहित नाय असं होणारच नाय अनेकांना बैलगाडा शर्यतीचा नाद लावणारा बकासुर एखाद्या सेलिब्रिटी पेक्षा कमी नाय एकदा मैदानात उतरला आणि झेंडा पडलेला बघितलं की बकासुर नुसती भिंगरी करतो. ह्या बैलांन बैलगाडा शर्यतीची बंदी उठल्यापासून नुसता धु...
या बैलांनमुळे रणजीत निंबाळकर सर फेमस झाले होते. सर्जा आणि सुंदर निंबाळकर सरांच्या दावणीला कसे आले?
มุมมอง 2.3K21 วันที่ผ่านมา
सर्जा आणि सुंदर ची खरेदी रंजीत निंबाळकर सरांनी कितीला केली होती? रणजीत निंबाळकर सरांच्या बैलगाडा शर्यतीचा जीवन प्रवास.. मित्रांनो तब्बल बारा वर्षानंतर बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाली. आत्ताच्या या चालू हंगामात निंबाळकर सरांच्या सुंदर आणि सर्जा न एकावरती एक मैदान मारली. निंबाळकर सरांचा सर्जा तर चालू सीजन चा बादशहास ठरला. चालू सीजन चा सगळ्यात मोठा व्यवहार या सर्जाचाच झाला होता. पण ही सुंदर आन सर...
गौतम काकडे यांना रणजीत निंबाळकर खून प्रकरणी जन्मठेप, मोक्का की फाशी होणार? सविस्तर माहिती
มุมมอง 124K21 วันที่ผ่านมา
काय आहे निंबाळकर सरांच्या हत्ती मागचं कारण? गौतम काकडे यांचे पुढे काय होणार? गौतम काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांची येरवडा जेलमध्ये रवानगी? शिक्षा काय होणार? सुंदर बैलाच्या खरेदीच्या व्यवहारावरून फलटणच्या रणजीत निंबाळकर यांच्या वरती निंबूत येथे गोळीबार झाला. त्यांच्या डोक्यात गोळी लागून ते गंभीर जखमी झाले. आणि त्यांचं नंतर निधन झाल. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. या गोळीबारात गौतम काकडे आणि त्यां...
खरंच गौतम काकडे यांना फाशीची शिक्षा होऊ शकते? गौतम काकडे यांना काय शिक्षा होणार?
มุมมอง 56K28 วันที่ผ่านมา
रणजीत निंबाळकर खून प्रकरणी गौतम काकडे यांना कोणती शिक्षा होणार? #bailgadasharyat #bakasur #marathahistory #history #ranjitnimbalkarsir #gautamkade #indianhistory #maharanapratap #shivajimaharaj #sundarbail #sundar #sarjya #marathi 27 तारखेला रात्री 11 वाजता एका बैलाच्या व्यवहारावरून झालेला वाद आणि त्यातून एका शिक्षकाची झालेली हत्या, यामुळे बारामतीतल्या नींबूत मधलं गोळीबार प्रकरण चांगलंच चर्चेत ...
स्वराज्यातील एका मावळ्यालाच शिवरायांनी का संपवले? शिवरायांच्या या मावळ्याने कोणती चूक केली?
มุมมอง 2.5K28 วันที่ผ่านมา
खरंच शिवरायांनी त्यांच्याच मावळ्याला मारण्याचा निर्णय घेतला होता? संभाजी कावजी कोंढाळकर यांनी कोणती चूक केली होती म्हणून शिवरायांनी त्यांना संपवण्याचा निर्णय घेतला? Sambhaji Kauji kundalkar शिवरायांनी आदिलशाही सरदार अफजलखानाचा वध केला तेव्हा शिवरायांच्या सोबत खानाच्या भेटीला 10 अंगरक्षक होते. त्या दहा अंगरक्षकांमध्ये एक नाव आवर्जून घ्यावसं वाटतं. ते म्हणजे संभाजी कावजी कोंढाळकर.. खानाने दगा करत...
पानिपतचं युद्ध जिंकून देखील अहमदशहा अब्दाली भारतातून अफगाणिस्तानला का पळून गेला?
มุมมอง 1.8Kหลายเดือนก่อน
खरंच अब्दाली पानिपतच तिसरे युद्ध जिंकला होता का? मराठे पानिपतचे युद्ध का हरले? पानिपत येथे झालेल्या लढाईमध्ये अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशहा अब्दाली याने मराठ्यांचा पराभव केला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण मग पानिपतचे युद्ध जिंकून देखील काही दिवसातच अबदाली भारतातून कां पळाला. हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पानिपत मध्ये थंडी वाऱ्याचा सामना करत, कित्य...
पानिपतचे तिसरे युद्ध मराठे कां हरले? पानिपतचे युद्ध जिंकून देखील अब्दाली अफगाणिस्तानला का पळून गेला
มุมมอง 871หลายเดือนก่อน
पानिपतचा तिसरं युद्ध नेमका कोणी जिंकला? पानिपतचे तिसरे युद्ध मराठी उपाशी पोटी लढले.... पानिपत युद्धाचा संपूर्ण इतिहास... 14 जानेवारी 1761 बुधवार मकर संक्रातीचा दिवस याच दिवशी दिल्ली पासून 80 किलोमीटर लांब पानिपत मध्ये भारताचा इतिहास बदला होता. पानिपत मध्ये भारताची इतिहासातील सर्वात मोठे युद्ध झाले हे युद्ध झाले मराठे आणि अफगाणिस्तानचा राजा अहमदशहाब झालीयांच्यात... तर चला जाणून घेऊया आजच्या या व...
स्वराज्याचे दोन तुकडे म्हणजेच सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी कशी निर्माण झाली?
มุมมอง 425หลายเดือนก่อน
ही लढाई झाली नसती तर स्वराज्याचे दोन तुकडे झाले नसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या दोन गाद्या म्हणजेच सातारच्या आणि कोल्हापूरच्या गादीचा इतिहास.... #history #shivajimaharaj #marathi #chhatrapati #raje #sataragadhi #kolhapurgadhi #छत्रपतीउदयनराजेभोसले #education #ChhatrapatiudayanrajeBhosle #sataachiChhatrapatiudayanraje #Kolhapur -: धन्यवाद :-
छत्रपती संभाजी महाराज कोणामुळे पकडले गेले? याच व्यक्तीमुळे शंभुराजे पकडले गेले..
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
शंभूराजांना पकडलेले तेव्हाचा संपूर्ण इतिहास. संभाजी महाराज संगमेश्वर येथे का गेले होते? स्वराज्यातील कोणत्या फितूरमुळे संभाजी महाराज पकडले गेले? खरंच सर्दी साईंच्या वाड्यात संभाजी महाराज पकडले गेले होते का? #sardesaiwada #sambhajimaharaj # संभाजीमहाराजकोणामुळेपकडलेगेले #SambhajiMaharajKonamliPakadLeGaile #rajyabhisheksohala #history #sardesaiwada #shivajimaharaj #marathi #maharanapratap #automo...
महाराष्ट्रात पेशवाई कशी आली ? मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हाती कसे गेले? पेशवाईचा संपूर्ण इतिहास..
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
महाराष्ट्रात पेशवाई कशी आली ? मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हाती कसे गेले? पेशवाईचा संपूर्ण इतिहास..
खरंच शंभूराजांनी आण्णाजी पंतांना हत्तीच्या पायी दिल होतं का? संपूर्ण इतिहास.. Muddyala Dharun
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
खरंच शंभूराजांनी आण्णाजी पंतांना हत्तीच्या पायी दिल होतं का? संपूर्ण इतिहास.. Muddyala Dharun
औरंगजेबाने राज्याभिषेकाला विरोध केला होता का? अजून कोणत्या सत्तेने राज्याभिषेकाला विरोध केला? पहा..
มุมมอง 57หลายเดือนก่อน
औरंगजेबाने राज्याभिषेकाला विरोध केला होता का? अजून कोणत्या सत्तेने राज्याभिषेकाला विरोध केला? पहा..
खरंच छत्रपती शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक केला होता का? Shivaji maharaj rajyabhishk Muddyala Dharun
มุมมอง 662 หลายเดือนก่อน
खरंच छत्रपती शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक केला होता का? Shivaji maharaj rajyabhishk Muddyala Dharun
पुन्हा नवीन सुरवात करतोय... एक मराठी माणूस तुमची साथ हवीय marathi youtube channel Muddyala Dharun
มุมมอง 2432 หลายเดือนก่อน
पुन्हा नवीन सुरवात करतोय... एक मराठी माणूस तुमची साथ हवीय marathi youtube channel Muddyala Dharun

ความคิดเห็น

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित पवार यांच्या वर जनतेचा विश्वास बसत नाही त्यामुळे ते 100% पडणार आहे त 😂उभे राहू नये दादा नी😮 झाकली मूठ सव्वा कोटी ची

  • @Poojajagdale17
    @Poojajagdale17 วันที่ผ่านมา

    best information provided👍

  • @gopalrathod7581
    @gopalrathod7581 วันที่ผ่านมา

    माझी इच्छा आहे की फाशी द्या खूण का बदला खूण

  • @sagarkokare311
    @sagarkokare311 วันที่ผ่านมา

    फाशी दया माकडा ला

  • @gopinathtunge4557
    @gopinathtunge4557 2 วันที่ผ่านมา

    हा सुंदर बैल मी 31 लाखाला मागितला होता तर सरांनी मला दिला नाही तेव्हा बोले मला 41 लाख फाईनाल गौतम काकडेला 37 लाखाला दिला पाच सहा लाखा साठी गौतम काकडे बरोबर व्यवहार केला आज जीव गमावून बसला

  • @rampawar2215
    @rampawar2215 2 วันที่ผ่านมา

    फेकु नका

  • @BhanudasPawar-yv9gr
    @BhanudasPawar-yv9gr 3 วันที่ผ่านมา

    केवळ कृतघ्नता हे एकमेव कारण फजीत पवारचा पराभवासाठी पुरेसे आहे !

  • @amshinde-fn1gl
    @amshinde-fn1gl 3 วันที่ผ่านมา

    बारावीतील जनता अजित पवार ला पाडनार आहे हे नक्यी आहे.

  • @SubhashDhage-r6q
    @SubhashDhage-r6q 3 วันที่ผ่านมา

    अंजीर पवार पडलाच पाहिजे

  • @devidaskalkhaire9323
    @devidaskalkhaire9323 3 วันที่ผ่านมา

    Gaddaar anatya

  • @vilasbiradar9727
    @vilasbiradar9727 4 วันที่ผ่านมา

    धरणवीर आपटून पाडलाच पाहीजे व तो पडणारच

  • @valmikgarje6858
    @valmikgarje6858 5 วันที่ผ่านมา

    दुसरा कोणीच चालत नाही का

  • @SunilMore-q4b
    @SunilMore-q4b 5 วันที่ผ่านมา

    खरं आहे अजित पावराच अवघड आहे 😂

  • @SunilMore-q4b
    @SunilMore-q4b 5 วันที่ผ่านมา

    खरं आहे... अजित पावराच अवघड आहे... 😂

  • @sandipkatakar4647
    @sandipkatakar4647 5 วันที่ผ่านมา

    दया एकदाच मरेपर्यत फाशी विषय सपला.

  • @user-fr3rj6ek7p
    @user-fr3rj6ek7p 6 วันที่ผ่านมา

    खर. का खोट

  • @vaishnavisandve2424
    @vaishnavisandve2424 6 วันที่ผ่านมา

    Shashi zali pahije

  • @SATYAWANKHARAT-gl5hc
    @SATYAWANKHARAT-gl5hc 9 วันที่ผ่านมา

    ) रणजीत निंबाळकर सरांनी माझे आठ लाख 50 हजार रुपये घेतले होते मला म्हणाले अकॅडमी खरेदी करायचे आहे परंतु त्या पैशाचा वापर त्यांनी बैल खरेदीसाठी केला सर्जा बैल विकत घेतला बैलगाडी क्षेत्रात नाव कमावले मला म्हणाले की 30 जून ला पैसे घेऊन जावा मी हे पैसे बँकेचे लोन काढून दिले आहेत तरी माझे पैसे मला माघारी मिळावे

    • @nitinmalusare3842
      @nitinmalusare3842 6 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @yuvi7353
      @yuvi7353 5 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @VishalJadhav-pv8zl
    @VishalJadhav-pv8zl 9 วันที่ผ่านมา

    सोडू नका सगळी सूत्र फिरवणार लवडा बाहेर आला की खाकी सरकारच बसून काय काम लावतायत का बसून खायचं निवांत

  • @anirudhavadgavkar3747
    @anirudhavadgavkar3747 10 วันที่ผ่านมา

    Mi ky mhanatoy jari nastil maharajani vaparli tri aplya pora bala gheun jr mhanalo ki he maharajani vaparun bhala motha afzalya fadla tr tynchi garvane chati kiti fugel ani maharajan kadun ganimikava, time, resources and man power management, planning he shikhyla tynchi utsukta kiti vadel hyacha vichar Kara....jasa dagadat dev nasto pn aapan natamastak hoto tasach tikade pn hou

  • @RajaramBandgar
    @RajaramBandgar 12 วันที่ผ่านมา

    जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे त्यांना गौतम काकडे शहाजी काकडे गौरव काकडे

  • @ashvinikumbhar5726
    @ashvinikumbhar5726 14 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉

  • @user-bh5cu8hx2z
    @user-bh5cu8hx2z 17 วันที่ผ่านมา

    Thyala fashi dhya

  • @Sarja-k5j
    @Sarja-k5j 17 วันที่ผ่านมา

    हा ये बाबा तूच राहिला होता सांगायचं

  • @SantoshJadhav-sh2nm
    @SantoshJadhav-sh2nm 17 วันที่ผ่านมา

    त्याचा बैल त्यालाच मिळाला पाहिजे सर

  • @pawandixitofficial
    @pawandixitofficial 17 วันที่ผ่านมา

    Congratulations Brother For 1K❤🎉

    • @Muddyaladharun27
      @Muddyaladharun27 17 วันที่ผ่านมา

      Thank u brother 🙏🏼💐🚩

  • @anilutekar2198
    @anilutekar2198 19 วันที่ผ่านมา

    गौतम काकडे अन साथीदार फाशीची शिक्षा झाली पाहिजे 💯 कारण त्या लहान बाळाचा विचार करायचं पाहिजे होता

  • @sarikaajitlondhe
    @sarikaajitlondhe 19 วันที่ผ่านมา

    गौतम भैय्या काकडे यांना पाशेशे शेशया दिलीपहीजन

  • @PunamGudekar-zc5oh
    @PunamGudekar-zc5oh 19 วันที่ผ่านมา

    फाशी झाली पायजे

  • @user-sy7id1ho8z
    @user-sy7id1ho8z 21 วันที่ผ่านมา

    नवम हिंदकेसरी बकासुर

  • @anupdeshmukh1951
    @anupdeshmukh1951 21 วันที่ผ่านมา

    खरतर या नराधम ला काहीच होनार नाही कारण याणा राजकीय पाठबळ भरपूर आहे

  • @PramodShirke-fx5rl
    @PramodShirke-fx5rl 23 วันที่ผ่านมา

    दादा न्याय तर त्या चिमुकली ला मिळणार आणि ताई ना जर न्याय नाही दिला तर गौतम आणि त्याचा भावाला आमच्या स्वाधीन करा आम्ही बघू काय करायचे त्याचे

  • @akashbarve6069
    @akashbarve6069 24 วันที่ผ่านมา

    fashi zali pahije

  • @vikasdhakol3260
    @vikasdhakol3260 24 วันที่ผ่านมา

    फाशी दिली पाहिजे

  • @satishsonalkar8132
    @satishsonalkar8132 24 วันที่ผ่านมา

    त्याच्या जन्मात सुद्धा विचार आला नाही पाहिजेत आशी शिक्षा झाली पाहिजे सरांना न्याय मिळाला पाहिजे

  • @user-ot3ks9pn8n
    @user-ot3ks9pn8n 24 วันที่ผ่านมา

    न्याय मिळाला पाहिजे

  • @sanketkolekar2043
    @sanketkolekar2043 24 วันที่ผ่านมา

    goutam kakde savha mahinayat baher disnar tyacha baap baher kadnar rajkiy vajn dhabun shahji kakde tyacha baap

  • @sanketkolekar2043
    @sanketkolekar2043 24 วันที่ผ่านมา

    Adhyat ghavla ki amhi marnar tyala pn gouthyla tyachya mage dada cha hat ahe 1967 sali tyacha bapp shahaji kakde pawarchya virodhat hota tyamule fashichi shiksha zali pahije pan tyala honar nahi ho karan to char divas farar hota barobar ka to dada chaya bhanglyavar hota tyani sagli police steyshan jagyavar dhabal korth dhabal ahe tyani rajkiy vajan dhaval ahe karan amhi pan hyat ahe roj fashi dili trch tyachya sir chya kutumbala shanti lagan jo paryant tumchya shiksha hoeil toparyant amhi bail palvnar nahi jya veles fashi hoeil tyaveles ch kutubla shanti laganar to prynt shanti lagnar nahi amhi tumchya sobat ahe sir gautya mela sir kortani bail dila pahijen jas ahe tasa nahi amhala kortapaynt yayla lavu naka kal ka amhala pan hayt utryala lavu naka kal ka manus ghalvla bailchya paei jiv gela baila paei 9 mahinechya porgi dekhta goli mari mahji kiti binlaji goutya pese deto ghari tuzya bolval 10,30 vajta pese deto mahnun 5 lakh eshar dila bakiche pese la 32 dhmki deun nay sir chya bayko dekhta nay mahnla prt kay mahanla tu tampvar sahi kar sir mahanle nahi kart tr tujya bolvun goli mari sir kay tula mahanle pese sagle dya tr bhenchot kay mahnla tu nay det pese deyche hot nahi tr bail gheycha kashala vyahar hot nahi tujyas hot nahi kashala bail gheycha nadala hoyre bhenchot sir tumi devmanus ahe sarjya sundar kalb phaltan taluka adyash

  • @dasumaske6776
    @dasumaske6776 25 วันที่ผ่านมา

    पैसा आहे वशिला आहे% ते सुटणार ना% कधी ना कधी% पण शिक्षा मिळेल पाहिजे जन्मठेप% गुन्हेगारी वाढणार नाही% कुणी कुणाचा मर्डर करतोय% तुम्ही सांगा काय होईल जन्मठेप पाशी होईल

  • @prayagnipurte7141
    @prayagnipurte7141 25 วันที่ผ่านมา

    Roll pn mst bhetlay.ksa karaycha sangaychi garaj ny lagnar😂

  • @kishormore3023
    @kishormore3023 25 วันที่ผ่านมา

    फाशी किंवा जन्मठेप झालीच पाहिजे

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c 25 วันที่ผ่านมา

    लवकरात लवकर सर्व मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी तरच लहान बाळाला व बाळाच्या आईला न्याय मिळेल

  • @BalasahebWaghmode-vv4gd
    @BalasahebWaghmode-vv4gd 25 วันที่ผ่านมา

    32 लाख दिले असते तर काय झालं असतं आता 2 .3 कोटी देऊन सरांचा जीव येणार आहे का

  • @RupeshJadhav-mv9tw
    @RupeshJadhav-mv9tw 25 วันที่ผ่านมา

    भरपूर शिक्षा झाली पाहिजे

  • @ujvalabedekar8020
    @ujvalabedekar8020 25 วันที่ผ่านมา

    फाशी द्या

  • @ujvalabedekar8020
    @ujvalabedekar8020 25 วันที่ผ่านมา

    फाशीची शिक्षा होणार

  • @nitingholap6967
    @nitingholap6967 25 วันที่ผ่านมา

    बत्तीस लाखा साठि येवढे लफडी केलंत कसले पैसे यांचा कडे

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 26 วันที่ผ่านมา

    तुझ्या आईच्या किड्याला बनवतो व्हिडिओ तू

  • @arjunrodge6643
    @arjunrodge6643 26 วันที่ผ่านมา

    फाशी ची शीक्षा झाली पाहिजे

  • @sheshrathod7674
    @sheshrathod7674 26 วันที่ผ่านมา

    रंजीत सरांना न्याय मिळालाच पाहिजे