Bolaki Vedika
Bolaki Vedika
  • 114
  • 1 939 068
सुखदाने आनंदीला विचारले का लपवून ठेवले तुझं आणि सार्थक च नातं खूप दुःख झाले मला आनंदी सार्थक नाराज.
सुखदाने आनंदीला विचारले का लपवून ठेवले तुझं आणि सार्थक च नातं खूप दुःख झाले मला आनंदी सार्थक नाराज.
มุมมอง: 4 953

วีดีโอ

सायली आणि अर्जुन एकमेकांच्या आठवणीत गेले गुंतून प्रिया पूर्णपणे फसली अर्जुन च्या जाळ्यात.
มุมมอง 33815 ชั่วโมงที่ผ่านมา
सायली आणि अर्जुन एकमेकांच्या आठवणीत गेले गुंतून प्रिया पूर्णपणे फसली अर्जुन च्या जाळ्यात.
सार्थक ने पुन्हा आनंदीच्या केसात कुंकू भरून केले तिच्याशी लग्न सुखदा ने हे पाहताच गेली घर सोडून.
มุมมอง 9K2 ชั่วโมงที่ผ่านมา
सार्थक ने पुन्हा आनंदीच्या केसात कुंकू भरून केले तिच्याशी लग्न सुखदा ने हे पाहताच गेली घर सोडून.
अक्षय घेतोय रमाची खूप काळजी हे पाहून घरातल्यांना आला अक्षय वरती संशय एंगेजमेंट होणार अक्षय रेवाची.
มุมมอง 44K2 ชั่วโมงที่ผ่านมา
अक्षय घेतोय रमाची खूप काळजी हे पाहून घरातल्यांना आला अक्षय वरती संशय एंगेजमेंट होणार अक्षय रेवाची.
सार्थक आनंदी हे दोघं नवरा-बायको आहेत हे सत्य आले सुखदा समोर तिला बसला खूपच मोठा धक्का.
มุมมอง 23K4 ชั่วโมงที่ผ่านมา
सार्थक आनंदी हे दोघं नवरा-बायको आहेत हे सत्य आले सुखदा समोर तिला बसला खूपच मोठा धक्का.
आनंदीने शलाका आणि वृंदाला दाखवले कल्याणीचे खरे रूप दोघींनाही चांगलेच सुनावले सार्थक चिडला आनंदी वर.
มุมมอง 8K7 ชั่วโมงที่ผ่านมา
आनंदीने शलाका आणि वृंदाला दाखवले कल्याणीचे खरे रूप दोघींनाही चांगलेच सुनावले सार्थक चिडला आनंदी वर.
सायली -प्रतिमाला एकत्र पाहून त्याच खऱ्या मायलेकी आहेत याचा भास होतो सुभेदार कुटुंबाला नागराज चिडला.
มุมมอง 2.5K7 ชั่วโมงที่ผ่านมา
सायली -प्रतिमाला एकत्र पाहून त्याच खऱ्या मायलेकी आहेत याचा भास होतो सुभेदार कुटुंबाला नागराज चिडला.
रमाला सनीने टच केल्यामुळे अक्षयला आला खूप राग . त्याच्यावरती ओरडतात शशिकांत आणि सगळ्यांसमोर आणि सत्य
มุมมอง 61K7 ชั่วโมงที่ผ่านมา
रमाला सनीने टच केल्यामुळे अक्षयला आला खूप राग . त्याच्यावरती ओरडतात शशिकांत आणि सगळ्यांसमोर आणि सत्य
आनंदी सार्थकचे होणार पुन्हा एकदा लग्न सार्थक च्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा योग नाही सुधा झाली नाराज.
มุมมอง 4K9 ชั่วโมงที่ผ่านมา
आनंदी सार्थकचे होणार पुन्हा एकदा लग्न सार्थक च्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा योग नाही सुधा झाली नाराज.
प्रतिमा ची वाचा परत आली घरी येताच तिने पुरणा आई म्हणून हाक मारली सायली रविराज सगळेच झाले खुश.
มุมมอง 1.6K9 ชั่วโมงที่ผ่านมา
प्रतिमा ची वाचा परत आली घरी येताच तिने पुरणा आई म्हणून हाक मारली सायली रविराज सगळेच झाले खुश.
अक्षय आणि रेवाचे लग्न व्हावे म्हणून पार्वती आजीने रेवाला सांगितले अभिला आपलं लग्न खोटं आहे असं सांग.
มุมมอง 46K9 ชั่วโมงที่ผ่านมา
अक्षय आणि रेवाचे लग्न व्हावे म्हणून पार्वती आजीने रेवाला सांगितले अभिला आपलं लग्न खोटं आहे असं सांग.
आनंदी आणि सार्थकला फसवत आहे सुखदा तिला सगळंसत्य माहीत असून ती त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे
มุมมอง 5K12 ชั่วโมงที่ผ่านมา
आनंदी आणि सार्थकला फसवत आहे सुखदा तिला सगळंसत्य माहीत असून ती त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे
सायली प्रतिमा - रविराज चा झालेला एक्सीडेंट चा सीन पुन्हा केल्यावर सायली प्रतिमाची स्मृती आली परत.
มุมมอง 2.8K12 ชั่วโมงที่ผ่านมา
सायली प्रतिमा - रविराज चा झालेला एक्सीडेंट चा सीन पुन्हा केल्यावर सायली प्रतिमाची स्मृती आली परत.
अक्षयच्या प्लॅन मुळे रमाला कळाले की तो नाटक करत आहे अक्षय च फक्त माझ्यावरच प्रेम आहे सीमा झाली खुश.
มุมมอง 16K12 ชั่วโมงที่ผ่านมา
अक्षयच्या प्लॅन मुळे रमाला कळाले की तो नाटक करत आहे अक्षय च फक्त माझ्यावरच प्रेम आहे सीमा झाली खुश.
आरतीला लकीने पैसे देऊन गप्प बसायला सांगितले सागरने लावली पाणीपुरी खाण्याची पैंज आशु बरोबर मुक्तासाठी
มุมมอง 64214 ชั่วโมงที่ผ่านมา
आरतीला लकीने पैसे देऊन गप्प बसायला सांगितले सागरने लावली पाणीपुरी खाण्याची पैंज आशु बरोबर मुक्तासाठी
सीमाने अक्षयच्या कानाखाली लावताच अक्षयने सीमाला सगळे सत्य सांगितले रमा माझी बायको आहे हे मान्य केले.
มุมมอง 32K14 ชั่วโมงที่ผ่านมา
सीमाने अक्षयच्या कानाखाली लावताच अक्षयने सीमाला सगळे सत्य सांगितले रमा माझी बायको आहे हे मान्य केले.
अक्षय ला सगळे आठवत आहे याचा संशय आनंदला येतात अक्षय ने सत्य सांगितले आनंद झाला खूप खुश.
มุมมอง 24K16 ชั่วโมงที่ผ่านมา
अक्षय ला सगळे आठवत आहे याचा संशय आनंदला येतात अक्षय ने सत्य सांगितले आनंद झाला खूप खुश.
आनंदीला सुधाने माफ केले आणि तिचे मानले आभार सार्थक आणि आनंदीचे सत्य आले सुखदासमोर.
มุมมอง 3.4K19 ชั่วโมงที่ผ่านมา
आनंदीला सुधाने माफ केले आणि तिचे मानले आभार सार्थक आणि आनंदीचे सत्य आले सुखदासमोर.
अक्षय आणि रमा मिळून सनीला शिकवणार चांगलाच धडा शशिकांत मुकादम ला अक्षयला सत्य कळल्याचे समजलं.
มุมมอง 14K19 ชั่วโมงที่ผ่านมา
अक्षय आणि रमा मिळून सनीला शिकवणार चांगलाच धडा शशिकांत मुकादम ला अक्षयला सत्य कळल्याचे समजलं.
आनंदी ने घरच्यांना विशाल माझा होणारा नवरा सांगून केले शॉक पण सुखदा आणणार मोठा ट्विस्ट.
มุมมอง 12Kวันที่ผ่านมา
आनंदी ने घरच्यांना विशाल माझा होणारा नवरा सांगून केले शॉक पण सुखदा आणणार मोठा ट्विस्ट.
अक्षय रमाला सांगणार स्वतःचा हक्क माग म्हणून पार्टीमध्ये रमा गेली होती हे सत्य आले शशिकांतआजी समोर.
มุมมอง 42Kวันที่ผ่านมา
अक्षय रमाला सांगणार स्वतःचा हक्क माग म्हणून पार्टीमध्ये रमा गेली होती हे सत्य आले शशिकांतआजी समोर.
मुक्ताला आरतीचं सत्य समजलं की ती प्रेग्नेंट आहे लकीचं सत्य आता येणार सगळ्या कोळी फॅमिली समोर.
มุมมอง 1.6Kวันที่ผ่านมา
मुक्ताला आरतीचं सत्य समजलं की ती प्रेग्नेंट आहे लकीचं सत्य आता येणार सगळ्या कोळी फॅमिली समोर.
अक्षयने रमाला रेवा मारत असताना तिचा हात पकडून तिला सांगितले सर्व सत्य आणि तिला जाणीव करून दिली.
มุมมอง 31Kวันที่ผ่านมา
अक्षयने रमाला रेवा मारत असताना तिचा हात पकडून तिला सांगितले सर्व सत्य आणि तिला जाणीव करून दिली.
आनंदी आणि सार्थक च एकमेकांवर ती किती प्रेम आहे ते सुखदाला कळाले पण ती नकळल्यासारखं दाखवते.
มุมมอง 1.7Kวันที่ผ่านมา
आनंदी आणि सार्थक च एकमेकांवर ती किती प्रेम आहे ते सुखदाला कळाले पण ती नकळल्यासारखं दाखवते.
रमाला कळलं अक्षय ला सगळं आठवतंय ते आणि रमाणे न लाजता केला बेभान डान्स .
มุมมอง 13Kวันที่ผ่านมา
रमाला कळलं अक्षय ला सगळं आठवतंय ते आणि रमाणे न लाजता केला बेभान डान्स .
मुक्ताने सावलीला केले चॅलेंज की दुपारी सई मला खरं सांगेल मुक्ताचा विश्वास करेल का सई खरा.
มุมมอง 3.1Kวันที่ผ่านมา
मुक्ताने सावलीला केले चॅलेंज की दुपारी सई मला खरं सांगेल मुक्ताचा विश्वास करेल का सई खरा.
रमाचा नवीन लुक पाहून अक्षय गेला पुन्हा एकदा कोमात रमा पण गेली पार्टीमध्ये.
มุมมอง 12Kวันที่ผ่านมา
रमाचा नवीन लुक पाहून अक्षय गेला पुन्हा एकदा कोमात रमा पण गेली पार्टीमध्ये.
मुक्ताला भेटायला येणार आहे आशु तर म्हणून मुक्त आहे खुश तर आता सागरला आला खूप राग.
มุมมอง 12Kวันที่ผ่านมา
मुक्ताला भेटायला येणार आहे आशु तर म्हणून मुक्त आहे खुश तर आता सागरला आला खूप राग.
मुक्ताने सावलीला सांगितलं हा नवरा माझा आहे लांब राहायचं त्या घरात माझ्यामुळे राहताय कळलं.
มุมมอง 4.5K14 วันที่ผ่านมา
मुक्ताने सावलीला सांगितलं हा नवरा माझा आहे लांब राहायचं त्या घरात माझ्यामुळे राहताय कळलं.
आदित्यने मिळालेली ट्रॉफी मुक्ताच्या हातात देऊन म्हणाला याच्यावरती तुझाच अधिकार आहे आणि काढले फोटो.
มุมมอง 40K14 วันที่ผ่านมา
आदित्यने मिळालेली ट्रॉफी मुक्ताच्या हातात देऊन म्हणाला याच्यावरती तुझाच अधिकार आहे आणि काढले फोटो.

ความคิดเห็น

  • @radhamarathe8887
    @radhamarathe8887 วันที่ผ่านมา

    त्या रेवाला तोकडे कपडे घालून हिरोच्या अंगचटी जाता यावं यासाठी हे स्मृती गेल्याचं नाटक आहे का? आणि त्या शशिकांत आणि त्याच्या आईला नवी कारस्थानं करायला संधी? प्रतिमा कुलकर्णी सूर्याची पिल्लं करतायत, हे भिकार सोडावं की आता. प्रतिभावान दिग्दर्शिका आहेत त्या.

  • @smitavinodyelasangikar3611
    @smitavinodyelasangikar3611 วันที่ผ่านมา

    आनंद म्हणतो ते अगदी बरोबर आहे अक्षयने विसरण्याच नाटक लवकरात लवकर संपवल पाहिजे नाहीतर तो शशिकांत आणि आजी मिळून रमा आणि सनीच लग्न लावून देतील, आणि हा काहीच करू शकणार नाही.

  • @aparnachavan2123
    @aparnachavan2123 วันที่ผ่านมา

    Akshy ne aata Rama aani tya ch nat Kai aahe he sangitlya shivai akshy swata cha sakharpudha modhun saknar nahi 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take mhnun akshy ne sakharpudha honya aadhi ch rama mazi Lang na chi baiko aahe aani mala sagl aathvat aslya ch gharatlya samore. Akshy shshikant aaiaaji aani Reva la thondhvar sangun Kaim ch thondh band karav 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take mukadum cha gharatlya baika ha sakharpudha hou denar nahi 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take akshy cha sakharpudha Reva shi honar nahi 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take akshy ch Lang rama barobar zalya ch ghartlya baika saglya na sangnar 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take akshy rava barobar sakharpudha karnar nahi 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take akshy sakharpudha honya aadhi ch ghartlya baika samore maz Lang rama barobar zalya ch sthy mukaduma cha ghartlya baika n samore shshikant aani Reva aani aaiaaji la sangnar 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take aani ghartlya samore akshy sani la cha cha pacch sansanit kanakhali marnar 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take akshy aata gup basnar nahi 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take akshy shshikant aaiaaj la Reva ne aarti vahini marlya ch sthy aani aani Reva ne mala marnya cha prayant kela he sthy kahi karun udhya ch sangnar 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take shshikant aani Reva la police cha bedhya ghalun jel madhe kaim ch pathvnar udhya ch nikal lavnar akshy akshy nataka sevat udhya ch karnar 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 aani gharatlya samore rama la gucchi mitthi marnar 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take

  • @gaming_-_gangster
    @gaming_-_gangster 2 วันที่ผ่านมา

    Band kra serial

  • @SampadaJog
    @SampadaJog 3 วันที่ผ่านมา

    Kay माणसं aahet

  • @SandhyaMate-wadvrao
    @SandhyaMate-wadvrao 3 วันที่ผ่านมา

    ❤😮😅

  • @varshaveerkar5528
    @varshaveerkar5528 4 วันที่ผ่านมา

    Reva is favorite of shashikant n Parvati. Because all three r same nature khunshi n cruel.

  • @SampadaJog
    @SampadaJog 4 วันที่ผ่านมา

    म्हातारीला वेड laglay

  • @AshwinJadhav-ew1ss
    @AshwinJadhav-ew1ss 4 วันที่ผ่านมา

    Aai aaji meli as dhkhava plz kay bai ahe mukh pana sagla

  • @pallavijagtap686
    @pallavijagtap686 4 วันที่ผ่านมา

    Tya aaji la gheun taka kuthe tari lambh junglat

    • @varshaveerkar5528
      @varshaveerkar5528 4 วันที่ผ่านมา

      Don't say aaji. Aaji ya navala kalank aahe. She is therdi n bewadi

  • @smitavinodyelasangikar3611
    @smitavinodyelasangikar3611 4 วันที่ผ่านมา

    अक्षय रमा खंबीर व्हावी तिने त्याच्या वर हक्क सांगावं म्हणून जे काही तिच्या सोबत वागत आहे तिच्या समोर त्या रेवा बरोबर डान्स करतोय तिच्या समोर रेवा शी साखरपुडा करायला तयार झाला हयाचा उलट परिणाम होऊ शकतो, आणि आता सीमा पण अक्षयच्या बाजुने आहे म्हटल्यावर ती खरंच त्याच्या आयुष्यातुन कायमचं निघून जाईल आणि त्याला रेवाशी लग्न करावं लागेल.

  • @rutujamahanubhav6351
    @rutujamahanubhav6351 4 วันที่ผ่านมา

    Hi aaji ek no chi murkh ahe bin budach bhand

  • @karunadhotre8230
    @karunadhotre8230 4 วันที่ผ่านมา

    😅😅😅😅😅kaltondich revaprem evdha dusrya natvache baghat nahi are bajarat Reva sarkhya tar khup miltat😅😅😅

  • @shilpamaideo4552
    @shilpamaideo4552 4 วันที่ผ่านมา

    अतीरेक

  • @vijaysodmise1947
    @vijaysodmise1947 4 วันที่ผ่านมา

    Nice review 👌👌

  • @smitavinodyelasangikar3611
    @smitavinodyelasangikar3611 5 วันที่ผ่านมา

    अक्षय म्हणतो ते अगदी बरोबर आहे रमाने आता स्वतः च्या हक्कांसाठी लढल पाहिजे, तिचं आक्षयशी लग्न झालंय आणि अक्षय तिचा नवरा आहे, तिने रेवाला अक्षयच्या जवळ जाऊ देता कामा नये, आणि अक्षय जरी विसरला असेल तर रमाला माहित आहे की रेवाने आरतीला मारलं त्यामुळे ती रेवाच सत्य सगळ्यांना सांगु शकते, निदान अभिला तरी तिनं सांगाव.

  • @vijaysodmise1947
    @vijaysodmise1947 5 วันที่ผ่านมา

    Good👍👍

  • @ashwinibordavekar4604
    @ashwinibordavekar4604 6 วันที่ผ่านมา

    Tila dat alet oan baki gosti karat nahi

  • @ashwinibordavekar4604
    @ashwinibordavekar4604 6 วันที่ผ่านมา

    Hi artha ajun kiti divas palnyat zopanar? 6-7 mahina chi mule upadi hotata...rangatat... Tila dat

  • @ashwinibordavekar4604
    @ashwinibordavekar4604 6 วันที่ผ่านมา

    Are Akshay jara haircut Ani shaving kar.Jara bara disashil. Kay vichitra disato hya get up madhye.

  • @vijaysodmise1947
    @vijaysodmise1947 6 วันที่ผ่านมา

    Nice👍

  • @vijaysodmise1947
    @vijaysodmise1947 7 วันที่ผ่านมา

    Chhan👌

  • @vijaysodmise1947
    @vijaysodmise1947 8 วันที่ผ่านมา

    Nice👍👍

  • @SushamaDeshmukh-y5n
    @SushamaDeshmukh-y5n 10 วันที่ผ่านมา

    Sarthak chya ayushat fhakt annadich pahije dusri koni nako, nahitar hitech thambun stop kara siriyal 🙏 plz

  • @NikitaWaghmare-123
    @NikitaWaghmare-123 10 วันที่ผ่านมา

    सार्थक आनंदी एकत्र दाखवा नाही तर मालिका बंद करा

  • @shardawandhare9329
    @shardawandhare9329 10 วันที่ผ่านมา

    Serial bghitlya nanter tu ka sangte nako sagu

  • @SangitaPujari-q1c
    @SangitaPujari-q1c 10 วันที่ผ่านมา

    सार्थक आणि आनंदी जोडी हवी आहे

  • @manishagujale2813
    @manishagujale2813 10 วันที่ผ่านมา

    मुर्ख आहे अक्षय रमा‌ त्यांच्या तब्येतीची काळजी वाटते म्हणून रमा गप्प आहे ना

  • @rajeshjadhav9713
    @rajeshjadhav9713 10 วันที่ผ่านมา

    फाळतुपणा चालवलाय सगळा एकमेकांवर जीवा पाड प्रेम करणारी नवराबायको सासू म्हणाली मनुन घटस्फोट पेपर वर सही करते आणि या बाबत जीवाला जीव देणाऱ्या नवऱ्याला काहीच कसे सांगू शकत नाही हेच मोठे तुमच्या बावळट मालिकेचे आश्चर्य आहे ज्या स्त्री ला दुसरे लग्न करायचे नव्हते तीच स्त्री स्वतःच्या दुसऱ्या नवऱ्याला सोडून तुम्ही तिचे तिसरे लग्न लावून देयाला निघालात आता ते करूनच दाखवा तुम्ही कारण तुम्ही मालिकेत काहीही दाखवू शकता तुम्ही रेश्माला आकांशा ला गायबच करून टाकलात वृंदाला सार्थक व त्या मूर्ख सुधाला वेगळे करायचे होते हे तुम्ही पूर्वीच्या भागात दाखवत होता मग आता का नाही दाखवत तिने जर सार्थकला सुधानेच कारस्थान करून आनंदीला घराबाहेर काढले हे सांगितलं असते तर सार्थक व सुधामध्ये ताटातूट झाली असती की हो हेच जर तुम्हाला केखक किंवा डिरेक्टर म्हणून तुम्हांला कळत नाही हे मोठे दुदैव आहे आदर्शला तर बिनकामी डॉक्टर बनवलं आहे तुम्ही जो स्वतःचा संसार वाचवू शकला नाही तो दुसऱ्यांना संसाराची गोष्टी सांगतोय हे असं विचित्र भाग फक्त स्टार प्रवाह मालिकेत दिसून येतात राजवाडे साहेबांनी अश्या बिन आशयाच्या मालिका बंद कराव्यात कारण या मालिकेतून काहीच प्रबोधन घेण्यासारखे वाटत नाही या मालिकेचा विषय छान होता परंतु या लेखक व डिरेक्टर यांनी एका घटस्फोटीत स्त्रीचा अपमान करून ठेवला आहे पहिल्या लग्नाच्या कटू आठवणीने तिने दुसरे लग्न छान प्रकारे सांभाळू शकत नाही का पण नाही हिंदी मालिकप्रमाणे तुम्हीही एका स्त्रीचे किती लग्न दाखवताय हे मात्र तुम्हालाच माहीत आहे

  • @sarojchaudhri5581
    @sarojchaudhri5581 หลายเดือนก่อน

    बस झालं आता ईतकपण अक्ष आणि रमा मध्ये एवढं पणत ताटातूट नका दाखु रेवाच कारस्तान दाखवा म्हणजे सिरियल बघायला आवडेल सगळं उघडकीस आणला तिला शिक्षा होतांना बघायची आहे

  • @rachnadesai4228
    @rachnadesai4228 หลายเดือนก่อน

    Kai faltu pana lavlay

  • @shailhindlekar3679
    @shailhindlekar3679 หลายเดือนก่อน

    सकाळी सात वाजता दाखवत जा मालीका झाल्यावर नको

  • @pratikshakelaskar7096
    @pratikshakelaskar7096 หลายเดือนก่อน

    Aditya la evdha ego kasla, mumma chi halat bagh ,alas na ethe kashala evdha maj , mukta tat dyav,pat nahi

  • @pratikshakelaskar7096
    @pratikshakelaskar7096 หลายเดือนก่อน

    Indre lay bhari, mukta saglikade shahanpana dakhawte ,Tula sasula vicharta ale nahi Pratham, direct kasa nirnay ghetes tu ?

  • @jayashreeparab9269
    @jayashreeparab9269 หลายเดือนก่อน

    आदिला दारुडी आई चालते. त्या आदिला चांगल्या सवयी लावा.ं

  • @sumitmethewad2905
    @sumitmethewad2905 หลายเดือนก่อน

    किती माज दाखवला अदीला,आई चूकीची दिसत नाही ह्या पोराला.

  • @sumitmethewad2905
    @sumitmethewad2905 หลายเดือนก่อน

    अग सयी अदीचया आईला दारू आणून दे मग तो खूश होईल.

  • @vaidehipedamkar16
    @vaidehipedamkar16 หลายเดือนก่อน

    Aata siriyl geli kamatun hya baila gharat nko ghyayla

  • @deepakshinde-ez8mh
    @deepakshinde-ez8mh หลายเดือนก่อน

    😂

  • @sunitasarangkar8952
    @sunitasarangkar8952 หลายเดือนก่อน

    Hyat fakat Indra che aani madvi Sagar tiganche rol chan aahet. Bakiche bekar pahil tar mukta bekar acting

  • @sunitasarangkar8952
    @sunitasarangkar8952 หลายเดือนก่อน

    Kai fayda ti mukta moti jast swtala shahni samjhte to aaditya murk mulga mulana ase carctoar detatat kai faltu tya mulala avde samjat nahi Sagar ne ka sodle te Sagar la

  • @LataJadhav-u4d
    @LataJadhav-u4d หลายเดือนก่อน

    मालीकेचा मुडच गेला

  • @ShrutiGhuge-bt7ci
    @ShrutiGhuge-bt7ci หลายเดือนก่อน

    Savani aahech tya layakichi

    • @NileshPadyar
      @NileshPadyar หลายเดือนก่อน

      Hii... Shruti ❤

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे หลายเดือนก่อน

    दारू पिऊन दाखवता

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे หลายเดือนก่อน

    तुझ्यासारख्या बाईचे तसेच हार होतात

  • @dayanandchavan2517
    @dayanandchavan2517 หลายเดือนก่อน

    Wow❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jayeshabhani
    @jayeshabhani หลายเดือนก่อน

    हे चॅनल का बनवले आहे

  • @GamingProton
    @GamingProton หลายเดือนก่อน

    ताई please साँगन तुमचाया video वर views काशी येत आहे 🥺 मि एक स्टूडेंट्स आहे माला एक income source पहिजे 🙏🙏🙏🙏

  • @Allinone-0104
    @Allinone-0104 หลายเดือนก่อน

    Hi please tumcha mail id dya na