- 169
- 72 888
Parkinsons Mitramandal Pune
เข้าร่วมเมื่อ 24 ก.พ. 2016
Parkinson's mitramandal is a support group for shubharthi (Parkinson's patient) & shubhankar (caretaker). Membership is free. Moto of the group is "Accept Parkinson's and be happy with Parkinson's". For more information about the group's history and activities visit our website www.parkinsonsmitramitra.org
'भेटू आनंदे' सभा मंगळवार दि.२२.१०.२०२४ सहभाग : शुभार्थी स्मिताताई सोहनी आणि शुभंकर अमृता केळकर
'भेटू आनंदे' सभा
मंगळवार दि.२२.१०.२०२४
वेळ : ४:३० ते ५:३०
विषय : पार्किन्सन्सचा स्वीकार
सहभाग : शुभार्थी स्मिताताई सोहनी आणि शुभंकर अमृता केळकर
मुलाखतकार : सविता बोर्डे
तंत्र सहाय्य : अतुल ठाकुर
मंगळवार दि.२२.१०.२०२४
वेळ : ४:३० ते ५:३०
विषय : पार्किन्सन्सचा स्वीकार
सहभाग : शुभार्थी स्मिताताई सोहनी आणि शुभंकर अमृता केळकर
मुलाखतकार : सविता बोर्डे
तंत्र सहाय्य : अतुल ठाकुर
มุมมอง: 200
วีดีโอ
मासिक सभा - विषय : Urinary Incontinence in Parkinson’s Disease सहभाग: डॉ. पूनम गांधी
มุมมอง 50628 วันที่ผ่านมา
मासिक सभा मंगळवार दि.०८.१०.२०२४ वेळ : ४:३० ते ६:०० विषय : Urinary Incontinence in Parkinson’s Disease सहभाग: डॉ. पूनम गांधी सूत्रसंचालन : विजयालक्ष्मी रेवणकर तंत्र सहाय्य : अतुल ठाकुर
'भेटू आनंदे' सभा सहभाग : अविनाश धर्माधिकारी आणि अमिता धर्माधिकारी सूत्रसंचालन : कॅप्टन सुनील कर्वे
มุมมอง 175หลายเดือนก่อน
'भेटू आनंदे' सभा मंगळवार दि.२४.०९.२०२४ वेळ : ४:३० ते ५:३० विषय : पार्किन्सन्सचा स्वीकार आणि पती-पत्नीमधील सामंजस्य सहभाग : अविनाश धर्माधिकारी आणि अमिता धर्माधिकारी सूत्रसंचालन : कॅप्टन सुनील कर्वे तंत्र सहाय्य : अतुल ठाकुर
मासिक सभा मंगळवार दि.०३.०९.२०२४ सहभाग: डॉ. सचिन कासट सूत्रसंचालन : मृदुला कर्णी
มุมมอง 80หลายเดือนก่อน
मासिक सभा मंगळवार दि.०३.०९.२०२४ वेळ : ४:३० ते ६:०० विषय : वैद्यकीय विमा सहभाग: डॉ. सचिन कासट सूत्रसंचालन : मृदुला कर्णी तंत्र सहाय्य : अतुल ठाकुर
Parkinson’s Mitramandal 'भेटू आनंदे' सभा, सहभाग : श्रद्धा भावे आणि मिलिंद भावे
มุมมอง 302หลายเดือนก่อน
'भेटू आनंदे' सभा मंगळवार दि.२७.०८.२०२४ वेळ : ४:३० ते ५:३० विषय : पार्किन्सन्सबरोबर राहताना सहभाग : श्रद्धा भावे आणि मिलिंद भावे सूत्रसंचालन : शोभना तीर्थळी मृदुला कर्णी तंत्र सहाय्य : अतुल ठाकुर
आनंद तरंग, पार्किन्सन्स मित्रमंडळाचा उपक्रम, सहभाग - उमेश सलगर
มุมมอง 5462 หลายเดือนก่อน
आनंद तरंग, पार्किन्सन्स मित्रमंडळाचा उपक्रम, सहभाग - उमेश सलगर , दिनांक १५/०८/२०२४ , प्रास्ताविक - डॉ.शोभना तीर्थळी, तंत्र सहाय्य - डॉ. अतुल ठाकुर
मासिक सभा विषय : पार्किन्सन्स आजारात आयुर्वेदाचा उपयोग सहभाग: वैद्य डॉ. अरुणा पेंडसे
มุมมอง 2142 หลายเดือนก่อน
मासिक सभा मंगळवार दि.१३.०८.२०२४ वेळ : ४:३० ते ६:०० विषय : पार्किन्सन्स आजारात आयुर्वेदाचा उपयोग सहभाग: वैद्य डॉ. अरुणा पेंडसे सूत्रसंचालन : गौरी इनामदार तंत्र सहाय्य : अतुल ठाकुर
'भेटू आनंदे' सभा विषय : संकल्प सिद्धीचा - पंढरीच्या वारीचा पायी प्रवास सहभाग : गीता पुरंदरे
มุมมอง 3023 หลายเดือนก่อน
'भेटू आनंदे' सभा मंगळवार दि.३०.०७.२०२४ वेळ : ४:३० ते ५:३० विषय : संकल्प सिद्धीचा - पंढरीच्या वारीचा पायी प्रवास सहभाग : गीता पुरंदरे सूत्रसंचालन : अंजली भिडे तंत्र सहाय्य : अतुल ठाकुर
मासिक सभा मंगळवार सहभाग: डॉ.पौर्णिमा गौरी .( Neurophysician )
มุมมอง 3433 หลายเดือนก่อน
मासिक सभा मंगळवार दि.०९.०७.२०२४ वेळ : ५:०० ते ६:३० विषय : Minding the minds in Parkinson’s सहभाग: डॉ.पौर्णिमा गौरी .( Neurophysician ) सूत्रसंचालन : मृदुला कर्णी तंत्र सहाय्य : अतुल ठाकुर
मासिक सभा मंगळवार दि.१८.०६.२०२४ वेळ : ४:३० ते ५:३० सहभाग : डॉ. सोनल चिटणीस
มุมมอง 1943 หลายเดือนก่อน
मासिक सभा मंगळवार दि.१८.०६.२०२४ वेळ : ४:३० ते ५:३० विषय : Executive Functions in Parkinson’s Disease.... Let's try to strengthen cognitive neural resilience सहभाग : डॉ. सोनल चिटणीस ( Neuro Speech Language Therapist ) सूत्रसंचालन : गौरी इनामदार तंत्र सहाय्य : अतुल ठाकुर
पार्किन्सन्स मित्रमंडळाचा उपक्रम आनंद तरंग दि. १४/६/२०२४ सहभाग - अंजली महाजन
มุมมอง 5344 หลายเดือนก่อน
पार्किन्सन्स मित्रमंडळाचा उपक्रम आनंद तरंग दि. १४/६/२०२४ सहभाग - अंजली महाजन विशेष सहाय्य - प्रसाद नागनाथ तंत्र सहाय्य - अतुल ठाकुर
भेटू आनंदे' सभा दि.०४.०६ २०२४ विषय : नेव्हीमधील कारकिर्दीतील अनुभव. सहभाग : कॅप्टन सुनील कर्वे
มุมมอง 1955 หลายเดือนก่อน
भेटू आनंदे' सभा मंगळवार दि.०४.०६ २०२४ वेळ : ४:३० ते ५:३० विषय : नेव्हीमधील कारकिर्दीतील अनुभव. सहभाग : कॅप्टन सुनील कर्वे सूत्रसंचालन : अमिता धर्माधिकारी तंत्र सहाय्य : अतुल ठाकुर
मासिक सभा विषय : पार्किन्सन्स शुभार्थी आणि कायद्याची ओळख सहभाग : ॲडव्होकेट नीलिमा म्हैसूर
มุมมอง 1155 หลายเดือนก่อน
मासिक सभा मंगळवार दि.१४.०५ २०२४ वेळ : ४:३० ते ५:३० विषय : पार्किन्सन्स शुभार्थी आणि कायद्याची ओळख सहभाग : ॲडव्होकेट नीलिमा म्हैसूर सूत्रसंचालन : विजयालक्ष्मी रेवणकर तंत्र सहाय्य : अतुल ठाकुर
पार्किन्सन्स मित्रमंडळ - जागतिक पार्किन्सन्स दिवस मेळावा २०२४ - भाग २
มุมมอง 4196 หลายเดือนก่อน
पार्किन्सन्स मित्रमंडळ जागतिक पार्किन्सन्स दिवस मेळावा २०२४ प्रमु पाहुणे : डॉ. महेश करंदीकर, न्यूरोसर्जन, नाशिक. विषय : 'पार्किन्सन्स माझा सांगाती' दिनांक : ७ एप्रिल २०२४ वेळ : दु. ४.३० ते ६.३० स्थळ : एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ , पुणे. विशेष कार्यक्रम : स्मरणिका २०२४ चे प्रकाशन शुभार्थींचा नृत्याविष्कार आणि शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन.
' भेटू आनंदे ' दि.२३.०४ २०२४ वेळ : ४:३० ते ५:३० सहभाग : शुभार्थी सविता बोर्डे, औरंगाबाद.
มุมมอง 3326 หลายเดือนก่อน
' भेटू आनंदे ' दि.२३.०४ २०२४ वेळ : ४:३० ते ५:३० सहभाग : शुभार्थी सविता बोर्डे, औरंगाबाद.
आनंद तरंग, पार्किन्सन्स मित्रमंडळाचा उपक्रम, सहभाग - विजयालक्ष्मी रेवणकर,
มุมมอง 2146 หลายเดือนก่อน
आनंद तरंग, पार्किन्सन्स मित्रमंडळाचा उपक्रम, सहभाग - विजयालक्ष्मी रेवणकर,
' भेटू आनंदे ' सभा - सहभाग : श्री. दीपक गडकरी , सौ. स्मितल गडकरी
มุมมอง 1276 หลายเดือนก่อน
' भेटू आनंदे ' सभा - सहभाग : श्री. दीपक गडकरी , सौ. स्मितल गडकरी
पार्किन्सन्ससाठी Occupational Therapy चा उपयोग - चैत्राली कुलकर्णी ( Neuro Occupational Therapist )
มุมมอง 2777 หลายเดือนก่อน
पार्किन्सन्ससाठी Occupational Therapy चा उपयोग - चैत्राली कुलकर्णी ( Neuro Occupational Therapist )
' भेटू आनंदे ' सभामंगळवार दि.२७ फेब्रुवारी २०२४ सहभाग : विजयालक्ष्मी रेवणकर
มุมมอง 1718 หลายเดือนก่อน
' भेटू आनंदे ' सभामंगळवार दि.२७ फेब्रुवारी २०२४ सहभाग : विजयालक्ष्मी रेवणकर
मासिक सभा मंगळवार दि.१३फेब्रुवारी २०२४ - डाॅ. पूनम गांधी ( Neurophysiotherapist )
มุมมอง 2078 หลายเดือนก่อน
मासिक सभा मंगळवार दि.१३फेब्रुवारी २०२४ - डाॅ. पूनम गांधी ( Neurophysiotherapist )
Parkinson’s Mitramandal ' भेटू आनंदे ' मासिक सभा सहभाग- शुभार्थी राजीव कराळे आणि शुभंकर माधुरी कराळे
มุมมอง 1559 หลายเดือนก่อน
Parkinson’s Mitramandal ' भेटू आनंदे ' मासिक सभा सहभाग- शुभार्थी राजीव कराळे आणि शुभंकर माधुरी कराळे
Parkinson’s Mitramandal - मासिक सभा विषय : 'भाषा आपली सर्वांचीच' या पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन
มุมมอง 2739 หลายเดือนก่อน
Parkinson’s Mitramandal - मासिक सभा विषय : 'भाषा आपली सर्वांचीच' या पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन
पार्किन्सन्स मित्रमंडळ मासिक सभा - न्युरोयोगा डॉ. सरिता झळकीकर, सौ. जान्हवी प्रभुदेसाई
มุมมอง 879 หลายเดือนก่อน
पार्किन्सन्स मित्रमंडळ मासिक सभा - न्युरोयोगा डॉ. सरिता झळकीकर, सौ. जान्हवी प्रभुदेसाई
पार्किन्सन्स मित्रमंडळ मासिक सभा - न्युरोयोगा डॉ. सरिता झळकीकर, सौ. जान्हवी प्रभुदेसाई
มุมมอง 41810 หลายเดือนก่อน
पार्किन्सन्स मित्रमंडळ मासिक सभा - न्युरोयोगा डॉ. सरिता झळकीकर, सौ. जान्हवी प्रभुदेसाई
मंगळवार दि ३१ आक्टोबर२०२३" भेटू आनंदे " मधे शुभार्थी शोभाताई ताकवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
มุมมอง 182ปีที่แล้ว
मंगळवार दि ३१ आक्टोबर२०२३" भेटू आनंदे " मधे शुभार्थी शोभाताई ताकवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
डाॅ.विरेंद्र घैसास , सुप्रसिद्ध ENT तज्ञ
มุมมอง 182ปีที่แล้ว
डाॅ.विरेंद्र घैसास , सुप्रसिद्ध ENT तज्ञ
फिजिशिअन आणि अतिदक्षता Intensive and critical Care तज्ज्ञ डाॅ.शिरीष प्रयाग. - ICU- समज , गैरसमज
มุมมอง 355ปีที่แล้ว
फिजिशिअन आणि अतिदक्षता Intensive and critical Care तज्ज्ञ डाॅ.शिरीष प्रयाग. - ICU- समज , गैरसमज
"भेटू आनंदे " मधे मा.शुभार्थी मधुसूदन शेंडे यांच्याबद्दल बोलल्या अध्यक्षा मा. श्यामलाताई शेंडे!
มุมมอง 404ปีที่แล้ว
"भेटू आनंदे " मधे मा.शुभार्थी मधुसूदन शेंडे यांच्याबद्दल बोलल्या अध्यक्षा मा. श्यामलाताई शेंडे!
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
तुमच्याकडे औषधे घ्यायला यायचं असेल तर पत्ता आणि वेळ सांगाल का? मला शीकायलाही आवडेल.
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
छान माहिती आहे.कोर्सची माहिती कृपया द्या.contact no. दिला तर प्रत्यक्ष भेटता येईल.
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
फारच छान माहिती मिळाली
धन्यवाद
Online class करायचा आहे. कृपया त्याची माहिती द्यावी ही विनंती
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
तुमच्या ग्रुपला अॅड कसे व्हायचे
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
माधूरीताईंचा नं.मिळेल का
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
ऑनलाईन कोर्स आहे का तुमच्याकडे
आहे
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
पायाच्या टाचेची हाडे वाढली आहेत ती ह्या औषधनी नाहीशी होतात का
हो. नक्की
मला हे शिकायचे आहे.ग्रुपवर तुम्ही फोन नंबर पाठवणार आहे माझ्याकडे तुमचा फोन नंबर नाही. तो तुम्ही मला whattap वरपाठवू शकाल का म्हणजे मला ग्राउपवर add hota येईल.मलाहा course. Karata येईल
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
माझ्या डोक्यात खाज येते.बारीक बारीक कवाच्या निघतात.त्यावर काय करावे. बराक्सर काय करावे.
Mi punha message karat aahe ki please phone no kalawa nahitar punyatil patta kalawa
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
CaF2is insoluble
विरघळवावे लागत नाही
मला शिकायचे आहे.
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा वर संपर्क करा
संपर्क क्रमांक मिळेल का
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा वर संपर्क करा.
मला शिकायचे आहे. तुम्ही कधी शिकवता
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा वर संपर्क करा.
मायग्रेन साठी पण काही आहे का ताई?प्लिज
हो, नक्की आहे
कृपया माधुरीताईंचा नंबर पाठवावा
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
कोर्स करण्यासाठी नंबर मिळेल का?
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
संधिवात बरा होऊ शकतो का?
काहीतरी फायदा नक्की होतो
🙏🙏
Khoop छान course ahe. Ani madam hi khoop sundar shikvatat. Thank you
Mala applya kade barakshar shikaychay tar apla patta, mobile no. Dyal ka? Tyanusar mala yayla. Pl.
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
मला बाराक्षार शिकायच आहे आपल्या शी कसा संपर्क कसा करावा
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
Konata area madhe class ahe.address kay
Interesting & different perspective.Will like to know mobile no.if possible. Thank you so much
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
माधुरी ताईंचा नंबर पाठवा
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
आता सध्या हा कोर्स कधी घेणार आहेत?
२४ सप्टेंबर पासून दर मंगळवारी रात्री सात ते नऊ आहे.
मॅडम माझ्या वडिलांना औषधाचा फायदा होऊ शकतो. मी तुम्हाला संपर्क कसा करू?
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा.
आपला फोन नंबर मिळाला तर फार बरे होईल मी सध्या कॅनडा मध्ये आहे मुंबई ला आले की तुमचा कोस करेन
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
🙏👍👌💖👏🏼
Tach dukhi babat Kay karave
Course babat mahiti havi hoti.
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा.
संपर्क कुठे करावा
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
Contact no. Milel ka please🙏
नऊ, चार, दोन, तीन, पाच, दोन, तीन,सहा,सात,सहा.
इथे नंबर लिहिला तर disappear होतो. म्हणून शब्दात लिहिलाय.
खूप छान माहिती मिळाली,फोन नंबर मिळेल का मॅडमचा
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
Contact kasa karta yeil
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
Umesh sir rocks. अतिशय साधा, सुंदर, प्रेमळ, सर्णवाची काळजी घेणारा, गुणग्राही माणूस.
जगी जीवनात आधी गुरुसी वंदावे, प्रत्येक सकाळी नाम त्यांचे घ्यावे, गुरुच मायबाप, नाम घेता हरतील पाप, तो नसे मोक्षदाता, असे तो मार्गदाता, I am proud of you ..kaka. majhe Guru.. Majhi Mauli 🙏🙏 मार्ग देई सत्य, अहिंसा आणि शांतीचा… तोचि आपला गुरू ओळखावा…
,❤😂😢😮
खूपच प्रेरणादायक प्रवास आहे काकी तुमचा. छान सविस्तर माहिती दिली तुम्ही सगळी!
आता ऑनलाईन class केंव्हा आहे? स्लिप disc सारख्या आजाराला याचा उपयोग होतो का?
नोव्हेंबर मधे
मला online class join करायची माहीती मिळेलका
@@shalakajoshi100 होतो. जोडीला थोडा व्यायाम करायला लागेल.
@@sunsoft14 मला contact करा.नंबर कॉमेंट्स मधे आहे.
@@sunsoft14 मला कॉन्टॅक्ट करा. नंबर कॉमेंट्स मधे आहे.
🙏 धन्यवाद.. माझी पत्नी शुभार्थी आहे आणि मी स्वतः शुभंकर आहे. आपण तपशीलवार दिलेल्या अनमोल माहितीचा आम्हाला निश्चितच उपयोग होईल.!
Khupach Sunder aahe. ❤
Very nice lecture. Pl provide contact no of Smt. Maduri pathe
खूप छान V D O. JULYCHI MEETING KITI TARKHELA AAHE
आवाज येत नाही
अंजली, तुझ्या वैयक्तिक जीवनात कित्येक कठीण प्रसंग आले.पण तू मोठ्या धैर्याने ,सकारात्मक दृष्टीने सामोरी गेलीस. त्यातून बाहेर पडल्यानंतर स्वस्थ बसली नाहीस तर पार्किंगसन मित्रमंडळात सहभागी होऊन उत्साहाने अनेक उपक्रमात कार्यरत राहून कित्येक लोकांना आनंद देत आहेस. या मंडळाने तुझ्या दिव्य कार्याची दखल घेऊन गौरव केला.मुलाखत नेमकेपणाने घेतली.म्हणून आनंद वाटला.मंडळाला धन्यवाद. अंजली तुझे विशेष अभिनंदन. तुझ्या रक्तदानाला..सलाम..🚩🚩🚩
खूप अभ्यासपूर्ण माहिती.धनयवाद.
Maze age 40 aahe maze shikshen convent madhya zala pan mala leta vachrana et nahe
मुलाखत खूप छान अंजली. तुझ्या जिद्द आणि कर्तृत्वाला सलाम. कौटुंबिक जबाबदारीबरोबरच सामाजिक जबाबदारीचे भान वाखाणण्यासारखे व प्रेरणादायी आहे.👌👍 पार्किन्सस मित्रमंडळाचे काम अभिनंदनास पात्र आहे. मंडळाला खूप खूप शुभेच्छा.