Mauli survase Dev
Mauli survase Dev
  • 10
  • 412 404
सोयाबीन पैदासकार डॉ. मिलींद देशमुख यांची सोयाबीन पिकाच्या पेरणी ते काडणी या बिषयावरती खास मुलाखत
kds 726 फुले संगम kds753 फुले किमया kds992 फुले दुर्वा हे सोयाबीन चे नवीन वाण निर्मान करणारे शास्त्रज्ञ डॉ मिलींद देशमुख सर यांची माऊली सुरवसे यांनी सोयाबीन लागवड ते काडणी या विषयावर घेतलेली खास मुलाखात .
#सोयाबीन
# सोयाबीन नवीन लागवड
# सोयाबीन आंतर
# सोयाबीन किडरोग
#soyabinbhav
#soyabin
mauli survase mo. no:-9422830320
มุมมอง: 75 787

วีดีโอ

कापुस पिकाचे भरघोस उत्पादन कसे घ्यावे , संपुर्ण मुलाखत .कापूस पिकाची लागवड ते वेचणी माहीती
มุมมอง 146Kปีที่แล้ว
कापूस या विषयावरती रामेश्वर चांडक यांची माऊली सुरवसे यांनी घेतलेली विशेष मुलाखत . या मुलाखतीमध्ये कापूस पिकासाठी जमिनीची निवड , कापुस बियाणांची निवड , कापुस खत व्यवस्थापन, कापुस किडरोग व्यवस्थापन , कापूस पिकाचे पुर्ण तंत्रज्ञान इ. विषयावर चर्चा केली आहे . कापुस कापुस लागवड नवीन कापुस पद्धत कापुस पिकाचे नवीन वाण रामेश्वर जी चांडक साहेब -9423691336 . मो . न . 942283032/8668203330 .
फुले 15012 या नवीन ऊस वाणाची संपुर्ण माहीती . गन्ने की नई प्रजाती 150I2 .sugarcane New
มุมมอง 81Kปีที่แล้ว
फुले 15012 या नवीन ऊस वाणाची संपुर्ण माहीती .# गन्ने की नई प्रजाती 150I2 .# sugarcane nev varitey15012 . #ऊसाची नवीन जात # माऊली सुरवसे # माऊली सरवसे देव #mauli survase # 265 सारखा ऊस # फुले 265 सारखा नवीन ऊस जात # पाडेगाव फुले 15012 #जास्त उत्पन्न देनारा ऊस #पाडेगांव ऊस15012 #गन्ना किसान #sugarcane #15012 # शेती #ऊस स्टेटस
ऊसाची नवीन जात (वाण) फुले11082 , गन्ने की नई प्रजाती फुले11082 ,sugarcane new variety fule11082
มุมมอง 6Kปีที่แล้ว
ऊसाची नवीन जात (वाण) फुले11082 , गन्ने की नई प्रजाती फुले11082 ,sugarcanenew variety fule11082 ऊसाच्या नवीन जातीची माहीती फुले11082 पाडेगांव फुले11082 पाडेगांव ऊस संशोधन केंद्र येथील फुले11082 #गन्ना किसान #sugarcane #11082 # फुले11082 #Mauli survase #Mauli survase dev # माऊली सुरवसे #माऊली सुरवसे देव # महाराष्ट्रातील फुले11082 नवीन ऊस वा
ऊसाची नवीन जात (वाण ) गन्ने की नई प्रजाती देखने आये किसान .
มุมมอง 4612 ปีที่แล้ว
9422830320 8668203330 आज मेरे खेत में गन्ने की नई प्रजाती देखने लखीमपुर खैरी उत्तर प्रदेश से कुछ किसान आये थे . मैने इनको गन्ने की 40 किस्मे (प्रजाती ) दिखाई . ज्ञानेश्वर रघुनाय सुरवसे देवगाव ता. वडवणी . जि.बिड माझ्या शेतामध्ये आज उत्तर प्रदेश लखीमपुर खैरी येथुन काही शेतकरी माझ्या शेतातील नवीण उसाच्या जाती (वाण) पाहण्यासाठी आले होते.
ऊसाची नवीन जात (वाण )co_ 18024,mo.no.9422830320,8668203330 देवगाव ऊस अभ्यास केंद्र येथे उपलब्ध आहे.
มุมมอง 46K3 ปีที่แล้ว
ऊसाची नवीन जात( वाण) co_18024 बियाण्यासाठी उपलब्ध आहे .कोईमतूर विद्यापीठाने संशोधित केलेली, ऊसाची नवीन जात येणाऱ्या काळामध्ये पूर्ण देशामध्ये प्रसारित होऊ शकते .अधिक माहितीसाठी खालील नंबर वरती संपर्क साधावा.9422830320,8668203330, 9823843524. देवगाव ,तालुका :वडवणी, जिल्हा :बीड येथे या ऊस जातीचे बियाणे उपलब्ध आहे.
ऊसाची नवीन जात न लोळणारी व न पडणारी (नवीन उसाचा वाण)13073
มุมมอง 23K3 ปีที่แล้ว
9422830320 अधिक माहितीसाठी या फोनवरती संपर्क साधावा 86 68 20 33 30 हा उसाचा वाण गुजरात या राज्यांमध्ये प्रसारित झाला आहे.9823843520
Co 11015, the new variety
มุมมอง 16K3 ปีที่แล้ว
Video from Dnyaneshwar SurwaseCo 11015, the new variety

ความคิดเห็น

  • @Ks45-k8y
    @Ks45-k8y 2 วันที่ผ่านมา

    40 टन

  • @dnyaneshwarperke900
    @dnyaneshwarperke900 4 วันที่ผ่านมา

    मुक्काम पोस्ट बामणी तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथे एक एकर मध्ये 15012 ची लागवड केलेली आहे खताचा पहिला डोस आणि दुसरा डोस आणि तिसरा डोस कधी कधी द्यावे लागेल ते सांगावे आणि कोणता खत वापरावे

  • @dnyaneshwarperke900
    @dnyaneshwarperke900 4 วันที่ผ่านมา

    या उसाचे खताचे नियोजन कसं करायचं

  • @avdhutjadhav1838
    @avdhutjadhav1838 9 วันที่ผ่านมา

    खूप छान व्हिडिओ आहे 💯

  • @udayshindepatil7786
    @udayshindepatil7786 10 วันที่ผ่านมา

    15 0 12 यात कोणतं तननाशक चालत

  • @bhausahebshinde1203
    @bhausahebshinde1203 18 วันที่ผ่านมา

    Borgaon Tal. Kavathe mahankal amol patil

  • @mahadevkhote40
    @mahadevkhote40 18 วันที่ผ่านมา

    एकरी आवरेज किती आणि किती अंतरावर लावायचा

  • @mahadevkhote40
    @mahadevkhote40 18 วันที่ผ่านมา

    15012 उसाचे तयार बेणे भेटेल का

  • @जगन्नाथकदम-च7च
    @जगन्नाथकदम-च7च 21 วันที่ผ่านมา

    सोनपेठ तालुका लासिना गाव 15012 मिळेल

  • @mohansoge3344
    @mohansoge3344 27 วันที่ผ่านมา

    👌

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa
    @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa 27 วันที่ผ่านมา

    फारच उपयुक्त माहिती दिली आहे

  • @bharatgore6907
    @bharatgore6907 หลายเดือนก่อน

    एकरी आवरेज सांगा

  • @Drffffffffvreerhhff
    @Drffffffffvreerhhff หลายเดือนก่อน

    ऊसाला दशी पडती 265बरोबरी करू शकत ना ही कणी रोगाला बळी पडतो आम्ही डेमो घेतला आहे

  • @deepakanandwar4111
    @deepakanandwar4111 หลายเดือนก่อน

    शेवटचा मुद्दा न पटणार आहे

  • @ALLINONE-vy7io
    @ALLINONE-vy7io หลายเดือนก่อน

    Bhesal dose jaminit kasa takaycha asto

  • @devbollywoodmovie7317
    @devbollywoodmovie7317 2 หลายเดือนก่อน

    Lagvadichya time la khat dile tr ntr kahi divasani Lalya yeto

  • @amitsolankure5464
    @amitsolankure5464 2 หลายเดือนก่อน

    नादाला लागू नका, एकच जात 86032

  • @SantoshBhendulakar
    @SantoshBhendulakar 2 หลายเดือนก่อน

    Tula nambar deta ka etnahi mulakhat kadhala gheto

  • @bhimadhondage6953
    @bhimadhondage6953 3 หลายเดือนก่อน

    साहेब 14500 झाडे एका एकरात कोत्याच पध्दतीने लागवड करून बसत नाहीत.

  • @vilaspatil2811
    @vilaspatil2811 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद चांडक साहेब खुप छान माहिती दिली

  • @siddharamghatkamble1939
    @siddharamghatkamble1939 3 หลายเดือนก่อน

    औषध फवारणी किती वेळा व कोणते कीटकनाशक वापरावे सविस्तर माहिती द्या

  • @siddharamghatkamble1939
    @siddharamghatkamble1939 3 หลายเดือนก่อน

    753 кαѕα αнє

  • @rajendradighule2757
    @rajendradighule2757 3 หลายเดือนก่อน

    अगदी उपयुक्त माहिती

  • @raosahebvarat4302
    @raosahebvarat4302 3 หลายเดือนก่อน

    Rope uplabhd aaheka

  • @marotipangul6326
    @marotipangul6326 4 หลายเดือนก่อน

    Thodkyat sanga mahiti

  • @sudhakarpatil1101
    @sudhakarpatil1101 4 หลายเดือนก่อน

    अत्यंत समर्पक मार्गदर्शन!! प्रामाणिक बळीराजा आहेत धन्यवाद! धन्यवाद!!

  • @santoshavhad9182
    @santoshavhad9182 4 หลายเดือนก่อน

    #th-cam.com/video/v7mQOOe22Eo/w-d-xo.htmlsi=K40W83p_bVEVkthd

  • @KeshaoKale
    @KeshaoKale 4 หลายเดือนก่อน

    Khup chaan variety

  • @SantoshBhendulakar
    @SantoshBhendulakar 4 หลายเดือนก่อน

    Chandak saheb ambad varu bhesal dosnahi takla mi 4*1keli dripvate khat deukasir nakki sanga sir mi 3ikar kapasi aplya mahitinusar karnar ahe

  • @amolrewatkar6463
    @amolrewatkar6463 4 หลายเดือนก่อน

    Pn bodali sathi Kay karav

  • @arundatamajage4312
    @arundatamajage4312 4 หลายเดือนก่อน

    तुरा निघतो का ? %

  • @SunilIngole-p1e
    @SunilIngole-p1e 4 หลายเดือนก่อน

    Sethi kasha parkarci pahije kimyasathi

  • @ranjeetpatil6026
    @ranjeetpatil6026 5 หลายเดือนก่อน

    मुलाखत घेणाऱ्यांनी थोडी व्यवस्थित मुलाखत घ्यावी . काही आमचे प्रश्न मनातच राहिले , खत कोणते , उत्पादन किती . काय फवारावे.

  • @PandharinathJagtap-u3t
    @PandharinathJagtap-u3t 5 หลายเดือนก่อน

    Thank you for advice

  • @PandharinathJagtap-u3t
    @PandharinathJagtap-u3t 5 หลายเดือนก่อน

    Open Kapasi Vishay mahiti

  • @anilfarkade8356
    @anilfarkade8356 5 หลายเดือนก่อน

    मी, 3 बाय 2 वर लावन करतो

    • @SantoshAdale-q4s
      @SantoshAdale-q4s 3 หลายเดือนก่อน

      एकरी किती कापुस होते

  • @sagarkulkarni5505
    @sagarkulkarni5505 5 หลายเดือนก่อน

    JS 9305,JS 335 या वाणांचा एकरी उतारा किती बसतो...??? आणि कालावधी किती आहे सर

  • @ranjeetogale6499
    @ranjeetogale6499 5 หลายเดือนก่อน

    Very good information given

  • @AnandakashinathMalhare
    @AnandakashinathMalhare 5 หลายเดือนก่อน

    जमिनीत पाणी थांबत नसेल तर बेड करावे की नाही

  • @jitendralangade6475
    @jitendralangade6475 6 หลายเดือนก่อน

    Khatacha chart hyacha takta dywa

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 6 หลายเดือนก่อน

    Chukichi mahiti sangat aahe

  • @sudhirjadhav5679
    @sudhirjadhav5679 6 หลายเดือนก่อน

    रोपे मिळतील का

  • @ShivtejBadade-ip6qs
    @ShivtejBadade-ip6qs 7 หลายเดือนก่อน

    Aaavryej nahi sagitl

  • @ShanbhajiMhaske
    @ShanbhajiMhaske 7 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dili sar

  • @DRAAG-Indian
    @DRAAG-Indian 7 หลายเดือนก่อน

    एस एन के 13374 ची माहिती सांगा.... please

  • @atulhonmane7436
    @atulhonmane7436 8 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे 13073 या जातीचा ऊस लागणी साठी वजनावर विकणे आहे लोकेशन मोहोळ तालुका सोलापूर

  • @rameshwavare8138
    @rameshwavare8138 8 หลายเดือนก่อน

    साखर.लय कमी.आहे

  • @PMWAYWAL
    @PMWAYWAL 8 หลายเดือนก่อน

    हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यात असेल तर सांगा

    • @जगन्नाथकदम-च7च
      @जगन्नाथकदम-च7च 21 วันที่ผ่านมา

      परभणी जिल्हा सोनपेठ तालुका गाव लासीना 15012 मिळेल

  • @adagoudataradale
    @adagoudataradale 9 หลายเดือนก่อน

    Gav konat ahe ho ,

  • @sanjaypatil1940
    @sanjaypatil1940 9 หลายเดือนก่อน

    कुठे मिळेल?