- 231
- 447 693
R.K jhakkas
เข้าร่วมเมื่อ 11 พ.ย. 2021
Welcome to my channel
कंसऱ्या गडावर भोग चढवायला गेलो आम्ही 🥰🙏
कंसऱ्या गडावर भोग चढवायला गेलो आम्ही मण झाला खूपच प्रसन्न
มุมมอง: 2 125
วีดีโอ
सारंगखेडा यात्रेत 51 लाखाचा घोडा 🤭😳
มุมมอง 13K14 ชั่วโมงที่ผ่านมา
हजारो घोड्यांची यात्रा सारंगखेडा सर्वात मोठी यात्रा या ठिकाणी लाखात विकली जातात घोडे 😱
देरचा मुलगा पाहायला कुडाशी जय आदिवासी😍
มุมมอง 1.6K19 ชั่วโมงที่ผ่านมา
माझ्या देराचा बारा दिवसाचा मुलगा पाहायला कुडाशी येथे गेलो 🥰
कांदे विकून पैशांची वाटणी 🥰 जय आदिवासी ✊
มุมมอง 1.6K14 วันที่ผ่านมา
पैसे वाटणीचे दोन भाग कांदे विकून पैशांची वाटणी कांद्याचा भाव 29 रुपये किलोणे मिळाला जय आदिवासी
जीजीच्या गावाला सकाळी सकाळी नदी किनारी👍
มุมมอง 85014 วันที่ผ่านมา
दातर्ती जीजीच्या गावाला सकाळी सकाळी नदी किनारी सुंदर वातावरण🥰
पाचरा पुंजणी कार्यक्रम 15/12/2024 जय आदिवासी🥰
มุมมอง 15K14 วันที่ผ่านมา
आमच्या सुखदेव भावाला मुलगा झाला एक नवीन घरातला सदस्य😍
सामळी वाद्य वाजवून मंजुळा ताई यांचे स्वागत जय आदिवासी ✊
มุมมอง 4.3K14 วันที่ผ่านมา
सामळी वाद्य वाजवून मंजुळा ताई यांचे स्वागत💐धुळे प्रकल्पाचे प्रकल्प अध्यक्ष P.o साहेबांच्या हस्ते🙏
चुकून भुलून आलो बरोबर या ठिकाणी🤗
มุมมอง 93414 วันที่ผ่านมา
पहिल्यांदा पाहिल मी नांदवण गावातील अनुदानित आश्रम शाळा
माझ्या घरी आले पाहुणे लहानपणाचा जिगरी मित्र🥰
มุมมอง 72521 วันที่ผ่านมา
माझ्या घरी आले पाहुणे लहानपणाचा जिगरी मित्र मी शाकाहारी बनल्यामुळे त्याला झाला खूपच आनंद त्यामुळे त्याला राहवले गेले नाही आणि न सांगता त्याचा अचानक स्वागत धन्यवाद मित्रा 🙏🙏
आमची कांदे कापायची धावपळ🏃🤗
มุมมอง 2.7K21 วันที่ผ่านมา
आमची कांदे कापायची धावपळ आणि यावर्षी कांद्यात झालेला लॉस 😭
शेतातला आनंदच वेगळा👌🥰 जय आदिवासी ✊
มุมมอง 2.1Kหลายเดือนก่อน
मी गरीब घराण्याचा शेतकरी शेतातला आनंदच वेगळा 👌🥰
एवढा मोठा साप कसा मारला असेल सागरने 😱😳
มุมมอง 761หลายเดือนก่อน
एवढा मोठा साप कसा मारला सागरने समोर पाहून सुद्धा मला खरे पटत नव्हते 😱😳
बायकोचा वाढदिवस😂आणि आदिवासी भंडारा🤩
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
बायकोचा वाढदिवस आणि हसायची मजा तुफान कॉमेडी आमचा आदिवासी लोकांचा वाढदिवस असं साजरा होतो 😂
नासिक मध्ये या ठिकाणी पिक्चर शूटिंग 🤩
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
नासिक मध्ये या ठिकाणी आम्ही पाहिली पिक्चर शूटिंग😍 मोबाईल ने करू दिलं नाही शूट
मांगीतुंगी डोंगर एवढ्या वरती चढू कस🤔🤗जय आदिवासी✊
มุมมอง 4.1Kหลายเดือนก่อน
मांगीतुंगी डोंगर एवढ्या वरती चढू कस पंधरा वर्षानंतर पहिल्यांदाच 🤔🤗
मांगीतुंगी जत्रा आमच्या आदिवासी लोकांची जत्रा🥰🙏
มุมมอง 14Kหลายเดือนก่อน
मांगीतुंगी जत्रा आमच्या आदिवासी लोकांची जत्रा🥰🙏
आदिवासी डोंगऱ्या देव गेले धाऱ्या बार्या गडावर🥰🙏
มุมมอง 42Kหลายเดือนก่อน
आदिवासी डोंगऱ्या देव गेले धाऱ्या बार्या गडावर🥰🙏
कन्हैयालाल महाराज जत्रा आमळी kanyalal Maharaj ki Jay🙏🥰
มุมมอง 13Kหลายเดือนก่อน
कन्हैयालाल महाराज जत्रा आमळी kanyalal Maharaj ki Jay🙏🥰
डोंगऱ्या देवणी जागरण अणी आमणी भात काडाणी घाई 😂
มุมมอง 4.9Kหลายเดือนก่อน
डोंगऱ्या देवणी जागरण अणी आमणी भात काडाणी घाई 😂
आमचा आदिवासी कुलदैवत डोंगऱ्या देव कार्यक्रम बघायला गावाला गेलो🥰🙏
มุมมอง 4.6Kหลายเดือนก่อน
आमचा आदिवासी कुलदैवत डोंगऱ्या देव कार्यक्रम बघायला गावाला गेलो🥰🙏
कुबेरेश्वर धाम महादेव मंदिर सिहोर रुद्राक्ष दान केंद्र 🥰🙏
มุมมอง 641หลายเดือนก่อน
कुबेरेश्वर धाम महादेव मंदिर सिहोर रुद्राक्ष दान केंद्र 🥰🙏
Ujjain Mahakaleshwar Darshan//उज्जैन महाकालेश्वर दर्शन🥰🙏
มุมมอง 575หลายเดือนก่อน
Ujjain Mahakaleshwar Darshan//उज्जैन महाकालेश्वर दर्शन🥰🙏
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन मध्यप्रदेश 🥰🙏
มุมมอง 698หลายเดือนก่อน
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन मध्यप्रदेश 🥰🙏
महेश्वर किल्ला अहिल्याबाई होळकर राजवाडा मध्यप्रदेश 🤔
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
महेश्वर किल्ला अहिल्याबाई होळकर राजवाडा मध्यप्रदेश 🤔
पावडदेवनी जत्रा 🙏पावडदेव महाराज की जय 🙏🌹🥰
มุมมอง 9K2 หลายเดือนก่อน
पावडदेवनी जत्रा 🙏पावडदेव महाराज की जय 🙏🌹🥰
दिवाळी बाजार एवढा मोठा खर्च😱dipawali shopping 😳
มุมมอง 3.1K2 หลายเดือนก่อน
दिवाळी बाजार एवढा मोठा खर्च😱dipawali shopping 😳
आम्ही गेल्यामुळे मुलींना झाला खूपच आनंद🥰
มุมมอง 1.3K2 หลายเดือนก่อน
आम्ही गेल्यामुळे मुलींना झाला खूपच आनंद🥰
देव मोगरा मातेचा दर्शन 12 वर्षानंतर//devmogra Mata 🥰🙏
มุมมอง 4.7K2 หลายเดือนก่อน
देव मोगरा मातेचा दर्शन 12 वर्षानंतर//devmogra Mata 🥰🙏
Bhai video mai kitne bar jabrdast bologe 🥲😂
😂😂😂😂
👍👍👍👍👍
😂😂👌👌
Mast sir 🙏🙏😎
खूप छान व्हिडिओ असतात तुझे, सगळे व्हिडिओ मी आणि तुझे भाऊ बघतो.खूप दिवस झाले कोणत्याच देवाचं दर्शन घेयायला नाही जाता आलं आम्हांला ,पण तुझे व्हिडिओ बघून घरीच दर्शन झालं आमचं देवाचं , थँक्स युवराज , असच छान व्हिडिओ बनव, तुझं youtube चँनल असच छान चालत रहो , हीच शुभेछा.
Thanks खंडू भाऊ आणि अरुणा वहिनी तुमचे मेसेज पाहून खूप आनंद होतो मला की सगळीकडे माझे व्हिडिओ पाहिले जातात आहेत असाच सपोर्ट असू द्या सर्वांचा my old TH-cam family thank you🥰🙏🙏🙏
Amhi kudashi na vaj pan amhi Aurangabad la rayj ❤️❤️🙏
❤❤
हावा 😂😂 अहवा
Tumna video kayam paht amhu dada Mali ajang vadel
Thanks 🥰🙏🙏👍
Thanks bhau ❤❤❤❤ 😊😊😊😊
🥰🥰😍😍🙏🙏
Congratulations 🎉🎉Sukhdev👍
तरी भाऊ आपली ओळख करून दिली तर मला बरे वाटेल
🙏 दादा मला पण आनंद झाला तुमचा रिप्लाय मुळे🥰🥰 🙏
मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो
Thanks 🥰🙏🙏
भाऊ जय आदिवासी मी सिनबन चा आहे आणि मी सध्या उधना सुरत येथे रेल्वे ड्रायव्हर म्हणून नोकरी करत आहे
खूप छान👍खूप आनंद झाला कारण आपले आदिवासी सुधा रेल्वे चालवतात खूप छान भाऊ 🥰👍👌🙏
Chan vlog Dada
🥰🙏🙏
भाऊ आमच्या कळवण च्या बाजाराची विडियो बनवा
एखाद्या वेळेस टाईम मिळाला तर नक्की बनव 🥰👍👍
@@GuatamGavil बाजार केव्हा असतो
@@r.kjhakkas8336 बुधवारी सकाळी बारा ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत राहतो
@@r.kjhakkas8336 बुधवारी सकाळी बारा ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत राहतो
गाडीवर अशा विडियो शुट नको करशिल😂😂😂😂
Mst vlog
दादा नावं काय तुमचे कारण आमचे मामा चा गाव कुत्तर मारे आहे
मला बी पाईजे पैसा
दादा गाडी चालवताना video नाही बंवाय चा रीस्क राहतो गाडी वर
❤
👍👍👍👍👍👍
जय सप्तशृंगी माता की जय
आम्हाला भी दे रे थोडाफार
यंडा कोंडा 😂😂😂
बाळाला शुभार्शिवाद🎂🎂
तुमच्या परिवाराला देवाने दिलेल्या अमूल्य भेटीबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन🎉🎈🎉
Thanks Bhau 🥰🙏🙏
🎉🎉🎉❤❤❤
Kahi kamni nhi aadiwasi sathi❤❤❤❤❤❤❤
ड्युटी कठ हं
तुम्ही कोणता गाव चे
Name kY hot
Tubhi ja na mang gar😂😂😂😂
आपल्या शाकाहारी जीवन जगण्याच्या संकल्पास शुभेच्छा. आपल्या ह्या महत्वपूर्ण निर्णयामुळे अगणित प्राण्यांना जीवनदान दिल्याबद्दल अभिनंदन.
Thanks भाऊ🥰🙏🙏
तुमचे गा व कोणतं
बदलापूर ला 100 रु किलो आहेत,विकायला ये...
गावना नाव काय वह तुमना
भाऊ गाव कोणता
धवळीविहीर कुत्तरमारे🥰👍
कांदा काय भाव ग्यात भाऊ
तु कही पका काम करस
अरे दादा आम्ही प्रत्येक विडिओला लाईक करज
Thanks 🥰🙏
Nace mama from aadu pari
स्कीम कोनत्या ठिकाणी करावं किंवा संपर्क साधला पाहिजे माहिती मिळेल का अशी आशा बाळगतो
9:50 Be late ..Happy b'day to u Tai ..sambu bless u🎉🎉
Be late ..Happy b'day to u Tai ..sambu bless u🎉🎉
Be late ...Happy b'day to u tai...shambu bless u 🎉🎉🎉
Hello. Raj. Super.
तुमच्या विडीओ मुळे काहीतरी नविन शिकायला मिळालं
मि वाल्हवे गावातील आहे
संपुर्ण विडीओ पाहिले मी आणि सबस्क्राईब केलं आहे
आपली संस्कृती भाषा संपुर्ण भारतात पोचली पाहिजे सर
आपलं सरनेम सांगितलं नाही
Thanks मित्रा 🙏 आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल तुमच्या मित्रांना पण शेअर कर आपली भाषा नक्कीच कानाकोपऱ्यात पोचली पाहिजे जर आपले आदिवासी लोकांनी सर्वांनी सबस्क्राईब केलं तर Thanks you 🥰🌹🙏🙏
भाऊ तु खटला ह 1:01
Jai aadivasi