- 483
- 1 521 440
COOK with SONAL(मराठी रेसिपि चॅनल)
India
เข้าร่วมเมื่อ 6 พ.ย. 2020
नमस्कार cook with Sonal या आपल्या यु ट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे या चॅनल वर तुम्हाला काही नवीन तर काही पारंपारीक रेसिपी पाहता येतील तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर चॅनल ला सबस्क्राईब करा 🙏🙏🙏🙏
गाजराचा हलवा || मिल्क पावडर,खवा,न वापरता बनवा ८ते १०दिवस टिकणारा गाजर हलवा
आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत यामध्ये आपण मिल्क पावडर खवा काहीच न वापरता छान दाणेदार असा हलवा बनवत आहोत मस्त हा हलवा तीन ते चार दिवस रूम टेंपरेचर वर आणि आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये टिकतो चवीला अप्रतिम असा हलवा लागतो बनवणं खूप सुख आहे बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद!!!
#recipe
#marathicreator
#gajerhalva
#gajerhalva
@COOKwithSONAL
#recipe
#marathicreator
#gajerhalva
#gajerhalva
@COOKwithSONAL
มุมมอง: 229
วีดีโอ
कुरकुरीत कोथिंबीर वडी || लई कोथिंबीर आपल्याकडे असली कि काय करायचं कोथिंबीर वडी 😄😄
มุมมอง 46612 ชั่วโมงที่ผ่านมา
कोथिंबीर वडी रेसिपी #marathirecepi #marathicreator #kothimbirvadirecipe #कोथिंबीरवडी @COOKwithSONAL
आवळा मोरावळा || वर्षभरासाठी बनवून ठेवा गुळातला आवळ्याचा मोरावळा
มุมมอง 28116 ชั่วโมงที่ผ่านมา
आज आपण आवळ्याचा मोरावळा बनवणार आहोत साखरेमध्ये न बनवता गुळामध्ये हा मोरावळा आपण बनवत आहोत त्यामुळे खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आवळा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो त्यामुळे केसांचा पोत सुधारतो आणि पचन क्रियेमध्ये सुद्धा उपयोगी ठरतो तर असा हा बहु गुणकारी आवळा आपण आहारात घेतला पाहिजे तर वर्षभरासाठी आपल्याला आवळा मिळत नाहीत या सिझनमध्ये आवळा उपलब्ध असतो तर मस्त असा गुळातला मोरावळा तर बनवून ठेवल...
इतक्या साध्या सोप्या पद्धतीच मटार पनीर || चवीला १ नंबर
มุมมอง 166วันที่ผ่านมา
मटार पनीर रेसिपी आज आपण मटार पनीर बनवतोय घरगुती सामानांमध्ये अगदी चवदार मटार पनीर बनतं आणि बनवायला सुद्धा खरोखर खूप सोपं आहे अजिबात कंटाळा येत नाही साध्या सोप्या पद्धतीचं हे मटार पनीर बनतं #marathirecepi #recipe #matarpaneer #panner #मटारपनीर @COOKwithSONAL
काहीतरी वेगळं करायचंय तर हा कटवडा नक्की बनवून बघा || कटवडा ||
มุมมอง 2.1K21 วันที่ผ่านมา
कटवडा रेसिपी #marathirecepi #katvada #कटवडा @COOKwithSONAL
घरामध्ये भाजीला काही नसेल तर हमखास बनवला जाणारा बेत || मोदक आमटी #modakamti
มุมมอง 68421 วันที่ผ่านมา
मोदक आमटी #modakamti #मोदकआमटी @COOKwithSONAL
नेहमी बनवली जाणारी मेथी भाजी
มุมมอง 31728 วันที่ผ่านมา
मेथी भाजी #methimathrirecipe #methibhaji #मेथीभाजी @COOK with SONAL
वेगळा पदार्थ वापरून खमंग थालीपीठ / धपाटे
มุมมอง 398หลายเดือนก่อน
वेगळा पदार्थ वापरून खमंग थालीपीठ / धपाटे
मेथीची भाजी असेल तर हे शेंगोळे बनवायलाच हवे || मेथीचे शेंगोळे
มุมมอง 525หลายเดือนก่อน
मेथीची भाजी असेल तर हे शेंगोळे बनवायलाच हवे || मेथीचे शेंगोळे
१ किलो प्रमाणात दामट्याचे /पुऱ्याचे लाडू | पारंपारिक पद्धतीचे दामट्याचे लाडू #damtyacheladu
มุมมอง 265หลายเดือนก่อน
१ किलो प्रमाणात दामट्याचे /पुऱ्याचे लाडू | पारंपारिक पद्धतीचे दामट्याचे लाडू #damtyacheladu
१/२ किलो रवा वापरून तिळाची खुसखुशीत करंजी | कधीच बनवलं नसेल असं वेगळ्या पद्धतीच सारण #tilkaranji
มุมมอง 263หลายเดือนก่อน
१/२ किलो रवा वापरून तिळाची खुसखुशीत करंजी | कधीच बनवलं नसेल असं वेगळ्या पद्धतीच सारण #tilkaranji
अर्धा किलो प्रमाणात खुसखुशीत शंकरपाळी | साध्या सोप्या पद्धतीने मस्त खुसखुशीत शंकरपाळी #shankarpali
มุมมอง 280หลายเดือนก่อน
अर्धा किलो प्रमाणात खुसखुशीत शंकरपाळी | साध्या सोप्या पद्धतीने मस्त खुसखुशीत शंकरपाळी #shankarpali
एक किलो भाजणी आणि त्यापासून खमंग खुसखुशीत कमी तेलकट चकली #chaklirecipe
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
एक किलो भाजणी आणि त्यापासून खमंग खुसखुशीत कमी तेलकट चकली #chaklirecipe
फक्त पंधरा मिनिटांमध्ये खमंग खुसखुशीत बट्टी बनवून तयार | पटकन बनणारा आणि तरीही खमंग पदार्थ
มุมมอง 3862 หลายเดือนก่อน
फक्त पंधरा मिनिटांमध्ये खमंग खुसखुशीत बट्टी बनवून तयार | पटकन बनणारा आणि तरीही खमंग पदार्थ
पाकातले रव्याचे लाडू बनवताना तुमच्याकडून सुद्धा असं होतं का?
มุมมอง 7602 หลายเดือนก่อน
पाकातले रव्याचे लाडू बनवताना तुमच्याकडून सुद्धा असं होतं का?
मसाला भेंडी || अशी भेंडीची भाजी बनवली तर नक्कीच सर्व ताट संपून जाईल #bhendimasala
มุมมอง 9052 หลายเดือนก่อน
मसाला भेंडी || अशी भेंडीची भाजी बनवली तर नक्कीच सर्व ताट संपून जाईल #bhendimasala
मिश्र डाळीची वेगळ्या प्रकारची झणझणीत रस्सा भाजी | वेगळ्या चवीची ही भाजी एकदा नक्की बनवून बघा
มุมมอง 6122 หลายเดือนก่อน
मिश्र डाळीची वेगळ्या प्रकारची झणझणीत रस्सा भाजी | वेगळ्या चवीची ही भाजी एकदा नक्की बनवून बघा
उपवासाची पटकन बनवता येणारी बटाटा दसमी | खमंग दसमी जर खायला असेल तर भाजी नको किंवा दुसरं काहीच नको
มุมมอง 4302 หลายเดือนก่อน
उपवासाची पटकन बनवता येणारी बटाटा दसमी | खमंग दसमी जर खायला असेल तर भाजी नको किंवा दुसरं काहीच नको
चना मसाला | हरभऱ्याची झणझणीत भाजी | रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आलाय तर मस्त अशी हरभरा भाजी
มุมมอง 1572 หลายเดือนก่อน
चना मसाला | हरभऱ्याची झणझणीत भाजी | रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आलाय तर मस्त अशी हरभरा भाजी
तीन प्रकारे बनवा मऊ लसलुशीत पुरणाची पोळी
มุมมอง 753 หลายเดือนก่อน
तीन प्रकारे बनवा मऊ लसलुशीत पुरणाची पोळी
चटपटीत छोले भटूरे | घरीच ताजा मसाला बनवून बनवा मस्त असे छोले आणि सोबतच फुग्यासारखे फुगलेले भटूरे
มุมมอง 2473 หลายเดือนก่อน
चटपटीत छोले भटूरे | घरीच ताजा मसाला बनवून बनवा मस्त असे छोले आणि सोबतच फुग्यासारखे फुगलेले भटूरे
हिरव्या मुगाची भाजी | मुग भिजत न घालता पौष्टिक आणि चवदार हिरव्या वाटणात मुगाची भाजी
มุมมอง 1.5K3 หลายเดือนก่อน
हिरव्या मुगाची भाजी | मुग भिजत न घालता पौष्टिक आणि चवदार हिरव्या वाटणात मुगाची भाजी
तळणीचे मोदक | गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत मोदक
มุมมอง 1343 หลายเดือนก่อน
तळणीचे मोदक | गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत मोदक
बालुशाही रेसिपी | कमीत कमी साहित्यात पटकन होणारा गोड पदार्थ | रसरशीत बालुशाही
มุมมอง 2283 หลายเดือนก่อน
बालुशाही रेसिपी | कमीत कमी साहित्यात पटकन होणारा गोड पदार्थ | रसरशीत बालुशाही
बेसन पिठाचे लाडू | गौरी गणपतीसाठी या पद्धतीने बेसन पिठाचे लाडू बनवा जिभेवर ठेवताच विरघळतील
มุมมอง 1703 หลายเดือนก่อน
बेसन पिठाचे लाडू | गौरी गणपतीसाठी या पद्धतीने बेसन पिठाचे लाडू बनवा जिभेवर ठेवताच विरघळतील
रेशनच्या तांदळाचे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक | गणपती बाप्पा च्या आवडीचे मोदक सोप्या पद्धतीने
มุมมอง 1143 หลายเดือนก่อน
रेशनच्या तांदळाचे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक | गणपती बाप्पा च्या आवडीचे मोदक सोप्या पद्धतीने
हा आगळा वेगळा पदार्थ टाकून अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी
มุมมอง 173 หลายเดือนก่อน
हा आगळा वेगळा पदार्थ टाकून अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी
भट्टी सारखे खारे शेंगदाणे | या पद्धतीने खमंग खारे शेंगदाणे एकदा नक्की बनवून बघा
มุมมอง 4123 หลายเดือนก่อน
भट्टी सारखे खारे शेंगदाणे | या पद्धतीने खमंग खारे शेंगदाणे एकदा नक्की बनवून बघा
बेसन पिठापासून कापसासारखा मऊ ढोकळा बनवण्याची ही नवीन पद्धत वापरली तर ढोकळा कधीच बिघडणार नाही
มุมมอง 4184 หลายเดือนก่อน
बेसन पिठापासून कापसासारखा मऊ ढोकळा बनवण्याची ही नवीन पद्धत वापरली तर ढोकळा कधीच बिघडणार नाही
Mast zala ahe udaya karnar Mi
Mala he ladu khup a vadtat
GOOD MAST 😊
Thank you🙏😍
Mast
Thanks 🤗😘
Dupatta ki telat purya talay chya.
मी तेलात तळल्यात तुम्हाला हवं तर तुपात सुद्धा तळू शकता 🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
मला हे लाडू खुप आवडतात
मला पण 😍😍
२ जुडी मेथी कोथिंबीर लसूण जिरे मीठ हळद १ वाटी बेसन पीठ १ वाटी गव्हाचं पीठ २ वाटी ज्वारी पीठ
पाक झाल्यानंतर तुप टाकले का
हो गॅस बंद केल्यानंतर
मी असेच केले....छान झाले❤
धन्यवाद 🥰
👌👌
Damtuache ladoo
wow
Full recipe please
Ok😊😊
🔥🔥🔥
Thank you 😊😊❤️
Wowwwwwwwwwww
Nice👍❤
Thanks 😊😊
Mast zali aahe bhaji ❤
Thank you😊😊❤️❤️
छान ❤
धन्यवाद 😊😊
मला आवडली मुगाची भाजी ❤
धन्यवाद 😊😊
❤👌👍
🙏🙏😊
5:41
छान केले
धन्यवाद🙏😊😊
एकच नंबर
धन्यवाद 🙏🙏
छान वडी बनवून दाखवली आहे.
धन्यवाद 😊😊
🔥🔥🔥
Thank you😊😊
🔥🔥🔥
Mast
Thank you😊😊
Nice recipe
Thank you😊😊
Very good tempting
Thank you 😊😊
कीती सवचछ आहे ताई कड ई मसत
धन्यवाद 😊😊
Nice zali लापशी 👌👌👍👍👍💐🍫🍫
Thank you😊😊
😋😋
🙏🙏🙏😊😊
IIM
किती लवकर आणि सोपा प्रकार आहे
धन्यवाद 🙏🙏😊😊😊
❤❤❤❤❤
🙏🙏😊😊😊
Yummy 😋
Thank you😊😊
👌👌👌
Thank you🙏😊
पळीची सायिज नाही दाखवली
तेल घेण्यासाठी वापरतो ती छोटी पळी
Chan🎉 cakli ahe
Thank you🙏
Til owa Tumi ghala nahi kha
नाही घातला संपला होता 😄तुम्ही घालू शकता
किती साफ आणि clean मस्तच
धन्यवाद 🙏😊😊
Dhanyawad Tai..! Khup soppi Recipe 😊( From Kolp)
Thank you😊😊
Khupach mast zali aahe bhaji
Thank you😊😊😊
चपाती कडक होती. सर्व सेम केलेले आहे तरीही चपाती थोडीच फुगते
एक तर तुम्ही नवीनच चपाती बनवत असाल त्यामुळे आणी दुसरे म्हणजे तवा व्यवस्थित गरम नसेल लाटताना खूप पातळ लाटू नका, उंडा भरताना तेल व्यवस्थित लावा 🙏🙏🙏
@@cookwithsonal9162 नवीन आहे.
जमेल प्रयत्न करत रहा 👍👍
@@cookwithsonal9162 मधला भाग जाड होतोय. काय करावे
जास्त जाड लाटली असेल या पेक्षा थोडी पातळ लाटा
Looks so delicious and yummy tasty connect friend 😋😋😋
Thank you😊😊😊
Aga sonal sahitya dakhavales pan tyache praman tu description box madhe dene garajeche ahe.
Ok & thank you😊😊
Masatcha aahe
Thank you😊
Apratim
Thank you🙏🙏
Healthy 👍👌😋 tasty recipe
Thank you🙏🙏