- 99
- 31 435
Asmita creative kitchen
เข้าร่วมเมื่อ 25 ก.ย. 2018
नमस्कार......
तुम्हा सर्वांचे या अस्मिता क्रिएटिव्ह किचन मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी केक रेसिपीज आणि आपल्या कोंकणी पद्धतीची मेजवानी रेसिपीज बघण्यास मिळणारं आहेत. आणि बरेच काही असणार आहे... आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेल वर आपण Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.
@Asmita creative kitchen

टिफिनसाठी फरसबी बटाटा सुक्की भाजी / बीन्स आलू की सब्जी /Farasbi batata bhaji /in marathi....!
#फरसबीबटाटाभाजी#cooking #food #बीन्सआलूसब्जी#recipe
มุมมอง: 26
วีดีโอ
१किलो चमचमीत व्हेज बिर्याणी | How to makeVegetable Biryani |asmita creative kitchen / marathi
มุมมอง 1777 ชั่วโมงที่ผ่านมา
#व्हेजबिर्याणी#cooking #food #recipe #vegbiryani #vegbiryanirecipe साहित्य _1kg वेज बिर्याणी बासमती तांदूळ एक किलो कांदे अर्धा किलो टोमॅटो अर्धा किलो दही एक वाटी आद्रक दीडशे ग्राम लसुन दीडशे ग्रॅम पोपटी मिरची 50 ग्रॅम बडीशेप 20 ग्राम जिरे 20 ग्राम पुदिना /कोथिंबीर बिर्याणी मसाला दीड चमचा मिरची पावडर दीड चमचा हळद एक चमचा तेल पाव लिटर तूप दोन चमचा (तेजपत्ता, लवंग, दालचिनी, काळीमिरी, हिरवी इलायची,...
मिसळ पाव /महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि चविष्ट मिसळ पाव रेसिपीज | Misal Pav Recipe In Marathi
มุมมอง 979 ชั่วโมงที่ผ่านมา
#मिसळपाव#cooking #food #recipe Hotel / dhaba style misal Pav recipe अगदी कमी साहित्यामध्ये ही मिसळ तयार होते एकदा नक्कीच ट्राय करून बघा / नक्कीच आवडेल तुम्हाला सिम्पल रेसिपी आहे ! साहित्य... 1 कप मोड आलेली मटकी 4 बारीक कापलेला कांदा आलं लसूण पेस्ट शेंगदाणे & खोबऱ्याचे काप कढीपत्ता & कोथिंबीर 1 चमचा तिखट मसाला 1 चमचा काश्मिरी मिरची पावडर अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद फोडण...
पालक गरगट्टा | एकदम सोप्या पद्धतीने मस्त असा डाळपालक |Healthy Bhaji |Maharashtrian Dal Palak Recipe
มุมมอง 36414 ชั่วโมงที่ผ่านมา
#पालक #palakrecipe #cooking #easyrecipe अगदी सोप्या पद्धतीने पालकचा गरगटा साहित्य... पालक एक जोडी मुगडाळ पाव वाटी तूरडाल पाव वाटी शेंगदाणे पाव वाटी टोमॅटो एक (लसूण पाकळ्या आठ ते दहा जिरे एक चमचा तिखट मसाला एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा तेल दोन-तीन चमचे मीठ चवीनुसार)
घेवडा भाजी। खास वेगळी पद्धत ज्यामुळे भाजी बनवण्यासाठी वेळ कमी लागेल। खमंग घेवड़ा भाजी....
มุมมอง 73119 ชั่วโมงที่ผ่านมา
#घेवडाभाजी #भाजीरेसिपी #cooking #food #recipe साहित्य.... घेवडा शेंग _ २५०ग्रॅम कांदा _ २ टोमॅटो _ १ लसुण पाकळ्या _ २,३ कडीपत्ता _ ५,६ पाने कोंथिबीर _ लाल तिखट मसाला _ १ चमचा हळद _ १/२ चमचा धनापावडर. _ १/२ चमचा गरम मसाला. _ १/२ चमचा &(भाजी मसाला ) शेंगदाणा कूट. _ २ चमचा तेल आवडीनुसार... मिठ चवीनुसार... अस्मिता क्रिएटिव्ह किचनला सबसक्राईब नसेल केल तर नक्की करा 🙏
पनीर भाजी /अगदी हॉटेल मध्ये मिळते अशी क्रीमी पनीर मसाला रेसिपी/paneer masala gravy/ Marathi recipe..
มุมมอง 11821 ชั่วโมงที่ผ่านมา
#पनीरमसाला #paneermasala#creamypaneer #cooking #food #recipe #hotelstyle
सोप्या पद्धतीमध्ये वांग्याचे भरीत/ बैगन का भरता ( Smoked Aubergine 🍆) Indian dish
มุมมอง 30114 วันที่ผ่านมา
वांग्याचे भरीत /Waghyache Bharit/ बैगन भरता/ #वांग्याचेभरीत #Bharit#cooking #food
अननसाचा शिरा/ पायनॅपल शिरा (pineapple sheera recipe in marathi) अगदी हॉटेल मध्ये मिळतो तसा 😋
มุมมอง 21314 วันที่ผ่านมา
पायनॅपल शिरा (pineapple sheera recipe) साहित्य १) पायनॅपल काप- १ वाटी २) रवा जाड - १ वाटी ३) साखर - १/२ वाटी ४) तूप - २ & ३ चमचा ५) काजू & बदाम काप अवडीनुसार हॉटेल मध्ये मिळतो तसाच घरच्या घरी करून बघा एकदा अशी रेसिपी / चवीला अप्रतिम हलवा लागतो !😊
चविष्ट मेथी भाजी / Methichi bhaji recipe ( कोंकणी पद्धतीची मेथी भाजी ) methiki sabji... Marathi
มุมมอง 19014 วันที่ผ่านมา
चविष्ट मेथी भाजी ( कोंकणी पद्धतीची भाजी ) methi sabji #मेथीचीभाजी #methi #methisabzi #fenugreek
चमचमीत भरली वांगी/ bharli vangi 😋 masala vangi / Stuffed Brinjal /stuffed baingan.. Marathi recipe
มุมมอง 15714 วันที่ผ่านมา
Bharli vangi/ Stuffed Brinjal/ stuffed baingan अशी भरली वांगी करुन बघा नक्की आवडेल... साहित्य.... वांगी _ १/२ किलो १). खोबरं किस_ पाव वाटी २) शेंगदाणे _. पाव वाटी ३) धने _. १ चमचा ४) जिरे _. अर्धा चमचा ५) कढीपत्ता / कोथिंबीर थोडी ६). अद्रक लसुण पेस्ट _ १ चमचा ७) लाल तिखट मसाला _ १ चमचा ८) हळद _ हाफ चमचा ९) गरम मसाला किंवा भाजी मसाला घालून शकता १०) तेल _ १ ते २ चमचा ११) मिठ चवीनुसार // माझ्या रे...
भरलेली शिमला मिरची | भरली ढोबळी मिरची | Bharleli Shimala Mirchi recipe | Stuffed capsicum |
มุมมอง 34214 วันที่ผ่านมา
Bharli shimala mirch /भरली शिमला मिरची Stuffed capsicum masala recipe #stuffedcapsicumrecipe #bharlishimalamirch #शिमलामिर्च साहित्य... १) शेंगदाणे_ पाव वाटी २) सुक्क खोबरं_ पाव वाटी ३) पांढरे तीळ _ ३ चमचा ४) जिरे _ १ चमचा ५) लसुण पाकळ्या _ ६/७ ६) अद्रक _ १ इंच तुकडा ७) कढीपत्ता / कोथिंबीर ८) तिखट मिरची पावडर १ चमचा ९) हळद १ टिस्पून १०) धनेपूड हाफ चमचा ११) गरम मसाला पावडर किंवा भाजी मसाला _ १ च...
गावरान गवारची भाजी/ गावठी गवार/ gavaran gavarichi bhaji/ cluster beans recipe / Marathi recipe ...
มุมมอง 15621 วันที่ผ่านมา
गावरान गवारची भाजी/ गावठी गवार/ gavaran gavarichi bhaji/ cluster beans recipe / Marathi recipe ... Asmita creative kitchen #Gavran gavarichi bhaji recipe #gavarichibhaji #clusterbeansrecipe साहित्य... गवार पाव किलो _ १) कांदा_ १ २) टोमॅटो _ १ ३) लसुण पाकळ्या _ १०/१२ ४) कडिपत्ता पाने _ ५/६ ५) लाल तिखट _ १ चमचा ६) हळद _ अर्धा चमचा ७) गरम मसाला पावडर_ १टिस्पून ८) तेल _ २/३ चमचा ९) मीठ चवीनुसार १०)...
Chicken Sukka Recipe |आता घरगुती पद्धतीत असा मसालेदार चिकन सुक्का बनवा |DryChicken Recipe
มุมมอง 16121 วันที่ผ่านมา
Chicken Sukka Recipe |आता घरगुती पद्धतीत असा मसालेदार चिकन सुक्का बनवा |Dry Chicken Recipe Chicken sukka #chickendryrecipe #chicken साहित्य ... बोनलेस चिकन_ १/२ kg (मिर्ची पावडर १टिस्पून, हळद हाफ टिस्पून, अर्धा लिंबू रस, मीठ चवीनुसार लावून ठेवा ) कांदा, खोबर,आद्रक,लसुण पाकळ्या आणि गरम मसाला पावडर हाफ टिस्पून कोथिंबीर थोडी (भाजून वाटण) तडका... तेल २ चमचा / कांदा १ / तेजपत्ता, लवंग, चक्रीफुल, दाल...
heart shaped chocolate ganache cake नवीन केक डिझाइन & छोट्या छोट्या टिप्ससह cake रेसिपी
มุมมอง 44821 วันที่ผ่านมา
heart shaped chocolate ganache cake नवीन केक डिझाइन & छोट्या छोट्या टिप्ससह cake रेसिपी
सुरमई फिश करी आणि कुरकुरीत फिश फ्राय (fish curry& fish fry) कोंकणी पद्धतीची मच्छीकरी मच्छी फ्राय) 😋
มุมมอง 34621 วันที่ผ่านมา
सुरमई फिश करी आणि कुरकुरीत फिश फ्राय (fish curry& fish fry) कोंकणी पद्धतीची मच्छीकरी मच्छी फ्राय) 😋
डब्बा चाटून-पुसून खाल इटकी टेस्टी फरसबीची सुकी भाजी। एकदा खाल नेहमी अशीच बनवाल...farasbi bhaji
มุมมอง 16121 วันที่ผ่านมา
डब्बा चाटून-पुसून खाल इटकी टेस्टी फरसबीची सुकी भाजी। एकदा खाल नेहमी अशीच बनवाल...farasbi bhaji
या नव्या पद्धतीने मेथी पराठा बनवाल तर 💯 परत बनवून खाल/ लुसलुशीत मेथी पराठे /methi Paratha...
มุมมอง 53728 วันที่ผ่านมา
या नव्या पद्धतीने मेथी पराठा बनवाल तर 💯 परत बनवून खाल/ लुसलुशीत मेथी पराठे /methi Paratha...
दुधी भोपळयाची झटपट रस्सा भाजी /lauki ki sabji / dudhi bhopla bhaji recipe
มุมมอง 173หลายเดือนก่อน
दुधी भोपळयाची झटपट रस्सा भाजी /lauki ki sabji / dudhi bhopla bhaji recipe
मुलांसाठी बनवा काही वेळातच घरगुती पास्ता👌 whaite sauce pasta 😋
มุมมอง 81หลายเดือนก่อน
मुलांसाठी बनवा काही वेळातच घरगुती पास्ता👌 whaite sauce pasta 😋
या नव्या पद्धतीने कारले फ्राय करून बघा नक्की आवडेल|🤗 कडू न लागणारी कारली भाजी | crispy karela
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
या नव्या पद्धतीने कारले फ्राय करून बघा नक्की आवडेल|🤗 कडू न लागणारी कारली भाजी | crispy karela
फुलकोबीची सुकी भाजी कधी टेस्ट केली नसेल अशी 😋अगदी लहान मुले सुद्धा आवडीने खाऊ शकतील......
มุมมอง 325หลายเดือนก่อน
फुलकोबीची सुकी भाजी कधी टेस्ट केली नसेल अशी 😋अगदी लहान मुले सुद्धा आवडीने खाऊ शकतील......
वाटण न घालता रसरशीत बटाट्याची रस्सा भाजी | batata rassa bhaji | Potato Curry.
มุมมอง 209หลายเดือนก่อน
वाटण न घालता रसरशीत बटाट्याची रस्सा भाजी | batata rassa bhaji | Potato Curry.
डब्यासाठी झटपट तयार होते कोबीची भाजी एकदा अशी करुन बघा नक्की आवडेल!kobi bhaji/ cabbage recipe video
มุมมอง 635หลายเดือนก่อน
डब्यासाठी झटपट तयार होते कोबीची भाजी एकदा अशी करुन बघा नक्की आवडेल!kobi bhaji/ cabbage recipe video
झटपट अशी दोडक्याची सुक्की भाजी ह्या पद्धतीने नक्की करून पाहा/ dodkyachi recipe /
มุมมอง 951หลายเดือนก่อน
झटपट अशी दोडक्याची सुक्की भाजी ह्या पद्धतीने नक्की करून पाहा/ dodkyachi recipe /
कोळंबी ग्रेव्ही रेसिपी/ Hotel style prawns curry recipe/ Indian food/ cooking 🍳
มุมมอง 124หลายเดือนก่อน
कोळंबी ग्रेव्ही रेसिपी/ Hotel style prawns curry recipe/ Indian food/ cooking 🍳
तुम्हाला केक बनवायला खूप प्रॉब्लेम येतात का मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी ! step by step cake recipe
มุมมอง 92หลายเดือนก่อน
तुम्हाला केक बनवायला खूप प्रॉब्लेम येतात का मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी ! step by step cake recipe
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी काळया चण्याची भाजी /Chana Masala Recipe in marathi !
มุมมอง 144หลายเดือนก่อน
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी काळया चण्याची भाजी /Chana Masala Recipe in marathi !
पारंपारिक पद्धतीने कोकणी चिकन रस्सा रेसिपी /chicken recipe! Authentic konkani Chicken Curry Recipe
มุมมอง 553หลายเดือนก่อน
पारंपारिक पद्धतीने कोकणी चिकन रस्सा रेसिपी /chicken recipe! Authentic konkani Chicken Curry Recipe
अंडा करी कोकणात बनवली जाते अगदी सिंपल पद्धतीने आज मी बनवली आहे/ egg curry recipe video
มุมมอง 464หลายเดือนก่อน
अंडा करी कोकणात बनवली जाते अगदी सिंपल पद्धतीने आज मी बनवली आहे/ egg curry recipe video
Minion Cake Decorating/ cake recipe | For Kids Birthday | Food Secrets Marathi / kartun cake design
มุมมอง 220หลายเดือนก่อน
Minion Cake Decorating/ cake recipe | For Kids Birthday | Food Secrets Marathi / kartun cake design
3lk full watch video tai
Tai full watch video karat ja mi tumche video full watch karte
Chan aahe 😊 bhaji
Mast 🎉❤
2lk खूप छान❤❤
Layach bhari ❤❤❤
एक no Tai
Very nice 😊😊
3lk खूप छान ताई ❤❤
Mast❤❤❤
खूप छान पालक गरगटा रेसिपी ताई
खुप छान रेसिपी ताई ❤❤
Mi नक्की ट्राय करून पाहाते ❤❤
nice video
Khop chan Ani simple bhaji
Khoop Chan bhaji👌👌
खूप छान बनवली आहे
खूप छान घेवडा भाजी
1.lk khup chan tai
Full watch video tai
Veri nacie
छान झाला ताई पनीर मसाला
Nice recipe
😋
खूपच छान झाले ताई भरीत 🎉full watch ✅
खुप सुंदर अस्मिता म्याडम
खुप छान अस्मिता
2lk खूप छान full watch video tai ❤❤
Mast 👌
खुप छान ❤❤❤
3lk khip chan tai❤❤
Full watch video tai ❤
चमचमीत भरली वांगी मस्त झालीत🎉🎉
भरलं वांगं 👍👍👌👍👍👌👌🙏
खूप छान 👌👌
1 lk khuo chan भाजी ❤❤
✅👌✅👌✅🙏
Khup bhari ❤❤❤
7 lk khup छान रेसिपी ताई
Khup chan tai❤❤
Khup chhan 👍👍👍spo
Nice
Tasty 😋
Khup chhan congratulations new friends 🎉🎉🎉🎉🎉sport mi
1 number भाजी ताई❤❤
मस्त गवारची भाजी बनवली ताई
Nice 😊
Khup chhan ❤
👌👌👌👌👌
hello asmita sis suniye , agar aapne watchtyyme ya subscryvers poore karaane honge to bataiyega , 3 din mein ho jata h , isi naam se same eenstaaa iddd hai , aap pehle kaam kara sakte hain uske baad aap pppaaayyy karo , aap eik baar baat zaroor kariyega koi confusion h to bhale hi aap lo ya naa lo , zyadatar aksar sabhi koi karaate hain wo alag baat h batata koi nhi
Kaise kare
छान केक 👌 Full support माज पण channel आहे
❤❤❤
खुप छान ❤❤
Full watch video 🎉very nice
2lk khup chan cake
Thanks for showing how to make heart shaped chocolate cake
Thank you 🙏