Kiddoz World
Kiddoz World
  • 50
  • 14 443
राजमाता जिजाऊ पुण्यतिथी विनम्र अभिवादन🙏💐 | Rudrani |
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांची आज १७ जुन रोजी, तारखेप्रमाणे पुण्यतिथी आहे. यानिमीत्ताने त्यांना अभिवादन करा.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून १६६४ साली जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी अखेरचा श्वास घेतला.
अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता.विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफ़ुन स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणाऱ्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे.
जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या. हे सर्व गुण त्यांनी त्यांचा शिवरायांना दिले. शिवरायांना जिजाऊंचे संस्कार लाभले, म्हणूनच स्वराज उभे राहिले. अशा राजमाता जिजाऊ मातेची आज पुण्यतिथी असून, त्यांना विनम्र अभिवादन करा.
🙏💐
Subscribe @KiddozWorld1
Like Share And Comments
Thanks❤
มุมมอง: 6

วีดีโอ

राजमाता जिजाऊ पुण्यतिथी विनम्र अभिवादन🙏💐 | Sanavi |
มุมมอง 75 หลายเดือนก่อน
राजमाता जिजाऊ पुण्यतिथी विनम्र अभिवादन🙏💐 | Sanavi |
Welcome Baby Boy | Abhyansh | Home Decoration | Celebration🎉🎊 #cutebaby #cute #love #baby #babyboy
มุมมอง 3.9K5 หลายเดือนก่อน
Welcome Baby Boy | Abhyansh | Home Decoration | Celebration🎉🎊 #cutebaby #cute #love #baby #babyboy

ความคิดเห็น