- 48
- 66 078
Bhatkya Rushi Vlogs
India
เข้าร่วมเมื่อ 16 มิ.ย. 2013
हे युट्युब चॅनेल पूर्णपणे प्रवासाशी संबंधित आहे. यात प्रवास-पर्यटन, डोंगर- दऱ्यांतील भटकंती, गिर्यारोहण, ट्रेकिंग, जंगल सफारी किंवा मग एखाद्या शहर किंवा विशेष ठिकाणाला दिलेली भेट अशा गोष्टींचा समावेश असेल.
आयुष्याच्या प्रवासात जशा अडचणी येतात, अगदी तशाच अडचणी खऱ्या प्रवासातही येतात. यात ट्रेकिंगचा विशेष उल्लेख करावा लागेल. आयुष्याचा सामान्य प्रवास तर आपण रोजच करतो. पण कधी खऱ्या प्रवासात आयुष्य शोधण्याचा प्रयत्न आपण करतो का? कधी निसर्गाच्या कुशीत शांतपणे निजून मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न आपण करतो का?
दूरदूरच्या प्रवासात आणि निसर्गाच्या सानिध्यात मानवी जीवनाशी संबंधित जे काही मिळेल ते शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जे आपण कधीही केलं नाही, तेच करण्याची ही वेळ आहे. चला तर मग सुरू करूयात एक नवा प्रवास, एक नवं आयुष्य... माझ्यासह...
#BhatkyaRushi Marathi Vlogger

Lohagad Fort | नेपाळसहीत भारतातील पाच राज्यांतील लोकांसोबत लोहगडची भ्रमंती !!
"लोहगड किल्ल्याचा खास अनुभव"
हा प्रवास आहे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर, जिथे मी विविध राज्यांतील आणि नेपाळमधील लोकांसोबत हा खास अनुभव घेतला ! नेपाळ, केरळ, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून आलेल्या लोकांसोबत केलेल्या प्रवासाने मला दाखवलं की, भाषा आणि संस्कृती जरी वेगळ्या असल्या तरी जेव्हा प्रवास सर्वांना एकत्रित आणतो, तेव्हा कसल्याच सीमा राहत नाहीत.
प्रवासाने कसा सर्वांना एकत्र आणतो, हे पाहण्यासाठी हा vlog नक्की बघा.
with @walkwithnithya
My insta id - @bhatkya_rushi_
#LohgadFort #MaharashtraTourism #TravelVlog

มุมมอง: 567
วีดีโอ
पुण्यातील सर्वात अनोखे संग्रहालय ! झपूर्झा | Pune Zapurza Museum
มุมมอง 68028 วันที่ผ่านมา
insta id - @bhatkya_rushi_ Pune Zapurza Museum | झपूर्झा : कला आणि संस्कृती संग्रहालय | Khadakwasla Dam Ticket : 100rs Note : This Museum is closed on every Monday. #zapurzamuseum #zapurzamuseumofart&culture #zapurzamuseumofartsandcultureपुण्याचेनवीनartआणिcultureडेस्टिनेशन #zapurzamuseumpune #zapurzamuseumkhadakwasla #zapurzamuseumand #pune #maharashtra #punevlogger #punecity
Pune ZOO | Bengal Tiger | Snake Park | Rajiv Gandhi Zoological Park, Katraj
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
insta id - @bhatkya_rushi_ This vlog is about Rajiv Gandhi Zoological Park, Katraj | Pune Note: This park is closed every Wednesday. #rajivgandhizoologicalpark #rajivgandhizoologicalparkpune #rajivgandhizoologicalparkpunekatrajzoodetailedvideocompletetourguide #rajivgandhizoologicalparkpunetickets #rajivgandhizoologicalparkandwildliferesearchcenter #rajivgandhizoologicalparkpunetimings #rajivga...
Secret Places😱Khandi - Bendewadi Waterfalls😍ही डोंगररांग खांडी पर्यंत पसरलीय
มุมมอง 1114 หลายเดือนก่อน
पुण्याजवळील खांडी गावाचं तसेच रस्त्याच नाव तुम्ही ऐकलंच असेल. आज आपण इथे फिरणार तर आहोतच, सोबतच भेट देणार आहोत काही अशा ठिकाणांना जे कोणाला माहीतही नसतील. चला तर मग भटकायला. In this vlog, we will explore the famous and hidden places of Khandi route which is near Pune. It is also known as the Kanhe to Khandi route. Host & Edit - Rushi Shoot by - Piyusha Janwade Insta_id : @bhatkya_rushi_ Music -...
स्वर्गाहून सुंदर : फोफसंडी गाव😍आणि कितीतरी धबधबे🌊Pune to Phopsondi Village MotoVlog🔥
มุมมอง 2025 หลายเดือนก่อน
असं म्हणतात, ब्रिटिश राजवटीत फोफ नावाचा एक इंग्रज अधिकारी दर रविवारी भटकंतीसाठी या गावात यायचा, म्हणून या ठिकाणाचं नाव 'फोफसंडे' असं पडलं. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन 'फोफसंडी' असं गावाचं नाव पडलं. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेलं हे सुंदर गाव खूप कमी लोकांना माहीत आहे. इथे आहेत भरपूर धबधबे आणि कितीतरी अद्भुत दृश्य. मी इथे जुलै महिन्यात गेलो असलो तरी फोफसंडी परिसरात फिरण्यासाठीचा योग्य कालावध...
स्वराज्याची जननी : राजमाता जिजाऊ समाधीस्थळ । ताम्हिणी घाट । Raigad । रायगड : भाग ३
มุมมอง 1275 หลายเดือนก่อน
This video is about Rajmata Jijau Samadhi, Pachad and Tamhini Ghat. Raigad Part 3 insta id - @bhatkya_rushi_ Shoot - Edit - Host : Rushi #sahyadri #maharashtra #maharashtratourism #raigad #raigad_fort #raigadfort #raigadkilla #shivajimaharaj #shivajimaharajhistory #pune #punetourism #bhatkyarsuhi #raygad #raygadfort
इथे आजही जाणवत शिवरायांच अस्तित्व । छ. शिवाजी महाराज समाधीस्थळ । Raigad Fort । रायगड : भाग २
มุมมอง 7875 หลายเดือนก่อน
इथे आजही जाणवत शिवरायांच अस्तित्व । छ. शिवाजी महाराज समाधीस्थळ । Raigad Fort । रायगड : भाग २
फक्त चार मिनिटांत पोहोचा रायगडावर 😳😳 रायगड रोप-वे : संपूर्ण माहिती | Raigad Ropeway | रायगड : भाग १
มุมมอง 4376 หลายเดือนก่อน
फक्त चार मिनिटांत पोहोचा रायगडावर 😳😳 रायगड रोप-वे : संपूर्ण माहिती | Raigad Ropeway | रायगड : भाग १
रात्रीच्या १२ः३० नंतर केलेल्या ट्रेकचा थरार 😱😱 विसापूर किल्ला | Camping and Train Journey
มุมมอง 1746 หลายเดือนก่อน
रात्रीच्या १२ः३० नंतर केलेल्या ट्रेकचा थरार 😱😱 विसापूर किल्ला | Camping and Train Journey
महाराष्ट्राची शेकडो वर्षांची परंपरा : ज्ञानेश्वर-तुकाराम पुणे पालखी सोहळा २०२३
มุมมอง 5106 หลายเดือนก่อน
महाराष्ट्राची शेकडो वर्षांची परंपरा : ज्ञानेश्वर-तुकाराम पुणे पालखी सोहळा २०२३
१,००० वर्ष जुनं शिवमंदिर : कनकालेश्वर | Kankaleshwar Temple | Beed
มุมมอง 4599 หลายเดือนก่อน
१,००० वर्ष जुनं शिवमंदिर : कनकालेश्वर | Kankaleshwar Temple | Beed
पुण्याजवळच्या २२ दगडी लेण्यांच्या समूह !! भाजे लेणी | Bhaja Caves | Pune
มุมมอง 4K10 หลายเดือนก่อน
पुण्याजवळच्या २२ दगडी लेण्यांच्या समूह !! भाजे लेणी | Bhaja Caves | Pune
बोरघाटावर नजर आणि धाक ठेवणारा विंचूकडा ह्याच किल्ल्यावर आहे !! किल्ले लोहगड । Lohagad Fort | Pune
มุมมอง 4.9K10 หลายเดือนก่อน
बोरघाटावर नजर आणि धाक ठेवणारा विंचूकडा ह्याच किल्ल्यावर आहे !! किल्ले लोहगड । Lohagad Fort | Pune
ह्या बौद्ध लेणीत आहे आहे भारतातील सर्वात मोठे चैत्यगृह !! कार्ला लेणी | Karla Caves
มุมมอง 64711 หลายเดือนก่อน
ह्या बौद्ध लेणीत आहे आहे भारतातील सर्वात मोठे चैत्यगृह !! कार्ला लेणी | Karla Caves
मढे घाट धबधब्याचं रौद्ररूप !!! Madhe Ghat Waterfall | July-2023 Vlog
มุมมอง 15211 หลายเดือนก่อน
मढे घाट धबधब्याचं रौद्ररूप !!! Madhe Ghat Waterfall | July-2023 Vlog
इथं होत तुरुंग😱 कोयनेच्या घनदाट जंगलातील अजस्त्र किल्ला | Vasota Fort | Jungle Trekking and Camping
มุมมอง 787ปีที่แล้ว
इथं होत तुरुंग😱 कोयनेच्या घनदाट जंगलातील अजस्त्र किल्ला | Vasota Fort | Jungle Trekking and Camping
इथून दिसेल महाराष्ट्राचं 🚩सुंदर रूप 😍 | Kalsubai Peak
มุมมอง 276ปีที่แล้ว
इथून दिसेल महाराष्ट्राचं 🚩सुंदर रूप 😍 | Kalsubai Peak
चित्तथरारक बालेकिल्ला 😱😱 तिकोना | Tikona Fort
มุมมอง 1Kปีที่แล้ว
चित्तथरारक बालेकिल्ला 😱😱 तिकोना | Tikona Fort
Kumbhe Waterfall and Tunnel | Tamhini Ghat | 4K | कुंभे धबधबा आणि बोगदा | ताम्हिणी घाट
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
Kumbhe Waterfall and Tunnel | Tamhini Ghat | 4K | कुंभे धबधबा आणि बोगदा | ताम्हिणी घाट
एक चित्तथरारक अनुभव | Waterfall Rapelling near Bhandardara | Bhatkya Rushi
มุมมอง 151ปีที่แล้ว
एक चित्तथरारक अनुभव | Waterfall Rapelling near Bhandardara | Bhatkya Rushi
Nanemachi and Saatsada Waterfall | नाणेमाची आणि सातसडा धबधबा | Raigad | रायगड
มุมมอง 324ปีที่แล้ว
Nanemachi and Saatsada Waterfall | नाणेमाची आणि सातसडा धबधबा | Raigad | रायगड
Pune Dahihandi Utsav 2023 | Maharashtra I पुणे दहीहंडी उत्सव २०२३ | महाराष्ट्र | Bhatkya Rushi
มุมมอง 328ปีที่แล้ว
Pune Dahihandi Utsav 2023 | Maharashtra I पुणे दहीहंडी उत्सव २०२३ | महाराष्ट्र | Bhatkya Rushi
Lingya Ghat and Lavasa City | लिंग्या घाट आणि लवासा सिटी | Bhatkya Rushi
มุมมอง 916ปีที่แล้ว
Lingya Ghat and Lavasa City | लिंग्या घाट आणि लवासा सिटी | Bhatkya Rushi
Dighi Hills & Sunset | दिघी टेकडी & सूर्यास्त | Bhatkya Rushi | भटक्या ऋषी
มุมมอง 1482 ปีที่แล้ว
Dighi Hills & Sunset | दिघी टेकडी & सूर्यास्त | Bhatkya Rushi | भटक्या ऋषी
Milkybar Waterfall -Secret Place in Sahyadri | जिथे आजपर्यंत कोणीही गेलं नाही
มุมมอง 2.3K2 ปีที่แล้ว
Milkybar Waterfall -Secret Place in Sahyadri | जिथे आजपर्यंत कोणीही गेलं नाही
Bird Rescue - भटक्या ऋषी | Bhatkya Rushi
มุมมอง 4802 ปีที่แล้ว
Bird Rescue - भटक्या ऋषी | Bhatkya Rushi
Pune-Maharashtra Dhol-Tasha | पुणे-महाराष्ट्र ढोल-ताशा | Bhatkya Rushi
มุมมอง 1.3K2 ปีที่แล้ว
Pune-Maharashtra Dhol-Tasha | पुणे-महाराष्ट्र ढोल-ताशा | Bhatkya Rushi
हरिश्चंद्रगड - कोकणकडा | Harishchandragadh - Kokankada
มุมมอง 3492 ปีที่แล้ว
हरिश्चंद्रगड - कोकणकडा | Harishchandragadh - Kokankada
कोरीगड - शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये ताब्यात घेतलेला किल्ला | Korigad
มุมมอง 3152 ปีที่แล้ว
कोरीगड - शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये ताब्यात घेतलेला किल्ला | Korigad
Andharban Jungle | अंधारबन जंगल - जिथे प्रकाश पोहचत नाही !
มุมมอง 1.2K2 ปีที่แล้ว
Andharban Jungle | अंधारबन जंगल - जिथे प्रकाश पोहचत नाही !
Awesome 👍
Khub Changla ❤
Nithya jiiiiii🥰😍😍
❤❤
@walkwithnithya subscriber and fan here! ❤😄😄😄
😂😂❤❤
❤❤❤❤🎉
Mast information diliye tumhi❤ Would like to see more of it
Waw awesome vdo khup chan, thank you so much 😊🎉❤
Khup chann👌🏻🔥❤️
धन्यवाद मित्रा !😊❤️❤️
❤❤❤❤❤
❤❤😍😍😍
🤩🤩❤❤
Pahile tyanch ghar bawnv mg video kad
कशाबद्दल बोलत आहात? स्थानिक विक्रेत्यांबद्दल का? यात त्यांची काही चूक नाही. जे फिरण्यासाठी येतात ते कचरा करतात. त्यामुळे त्यावर उपाय शोधण गरजेचं आहे. स्थानिकांना यातून रोजगार निर्माण होतो ही आनंदाची बाब आहे. अशा ठिकाणी काही नियम लागू करणं गरजेचं जेणेकरून येणारे पर्यटक कचरा करणार नाहीत. एवढंच आमचं म्हणणं आहे.
ha video kadhi cha ahe?
मागील महिन्यात केलाय शूट, 16 जूनला.
रोशन गट 🙌💫✅
Khup chan 👌
❤❤
🔥❤️🔥
🔥🔥🔥
Video Bhari banvlaaaa ❤❤
खुपच च्छान ...
Excellent bhaiya 🎉💝👍
❤❤❤
खास लोक mhnje amhiii♥️
Very nice as usual🫶🏻🙌🏻 Ohwwww😅
Ek number rushiii keep it up.....❤️
खूपखूप सुंदर व्हिडीओ❤ जुन्या आठवणींना उजळा 😊 धन्यवाद Rushi
ओढ लावती अशी जिवाला ज्ञानोबा तुकोबाची पालखी..
❤❤❤❤
Good information of historical thing.
Poora nam ahemad nagar hai aur rahega
Apratim bandhakamacha namuna.
Good job
फक्त नगर एवढेच नाव पुरेसे होते .एका टेकडीवर एवढे मोठे बांधकाम केले पण जनतेला छ्ळून जमा केलेल्या करातुनच .
Sundar great kuph chan
Great
काही का असेना मुस्लिम राजवटीत त्यांनी प्राचीन मंदिरे पाडली आणि त्यांच्यावर मशिदी बांधल्या.आणि स्वतः साठी मात्र मकबरे बांधली.जनतेसाठी काय केले तर त्यांची बळजबरीने धर्मातरे करून घेतली.भारतीय गरिब दुर्बळ जाती च्या स्त्रिया ची जनानखाने भरली.
Chandivali Powai, land was belong to Chand bibi Ahmad Nagar. Original Bijapur state. Ek asi kivandanti ahe. After independence of India. Gandhi wadi old Congress leaders have captured that land. May be then sold out !
......Awesome....💓
मंदीर गाभारा व्यवस्थित दाखवावा
Chhan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Leny vachava ya mahamargamule so called vikassmule sahayadri parvat rangachi kadhee irshalwadee house shakte leny bachav sensitive area ghoshana kara nustech video nako climate change sathee kay karta he hi sanga
खुपच छान बुद्ध संस्कृती
धन्यवाद मित्रा.🙏😊❤️
Khoop. Sundar 💓
धन्यवाद मित्रा.🙏😊❤️
3:26
🤠🤠🤠🤠
3:47
अप्रतिम
धन्यवाद मित्रा.🙏😊❤️
.......Awesome......💛
Apratim. Khoop. Sundar 💞
❤❤❤