Rational talks
Rational talks
  • 73
  • 804 972
स्वामी विवेकानंद जयंती | सूत्रसंचालन | Swami Vivekanand Jayanti | Anchoring
@Swami vivekanand jayanti
@स्वामी विवेकानंद
नमस्कार,
स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे यासाठी हा विशेष भाग तयार केला आहे. यामधील अमृतवचन व चारोळ्या तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील.
धन्यवाद 🙏🙏
มุมมอง: 2 380

วีดีโอ

5 Essential soft skill | Introductory orientation session |
มุมมอง 872ปีที่แล้ว
✒️ Registration Link : forms.gle/27c899RHcH13Lyns9 🎤 5 Essential Soft Skill📝 Social field मधे Professional Social worker म्हणून Job करणारे व BSW, MSW चे विद्यार्थी यांच्यासाठी 2 तासांची विशेष कार्यशाळा 🎯 या कार्यशाळेत काय असेल 1. Communication skill 2. Leadership 3. Problem solving 4. Emotional intelligence 5. Adaptability 🗓️ दिनांक : 25 नोव्हेंबर 2023, शनिवार ⏲️ वेळ : सकाळी 10 ते 12 माध्यम: On...
सुरूवात करा प्रत्येक क्षण शुभ आहे | डॉ. APJ अब्दुल कलाम यांची गोष्ट | Every Time is Auspicious
มุมมอง 150ปีที่แล้ว
#apjabdulkalam #inspiration नमस्कार, आपण कोणतेही काम सुरू करताना किंवा एखादा संकल्प करत असताना एका विशिष्ट मुहूर्ताची वाट पाहतो. अशाने गोष्टी पुढे पुढे निघून जातात. या मुळे कोणत्याही चांगल्या कार्याला आज आणि आता पासून सुरुवात करा. आपल्याला यश नक्की मिळेल. धन्यवाद 🙏🙏
To Improve English | Dont think Grammar Rules | English बोलताना भीती वाटते | हे करा तुमची भीती संपेल
มุมมอง 325ปีที่แล้ว
#english #communication #FearofGrammar नमस्कार, English बोलतांना आपण खूप वेळा Grammar च्या नियमांमध्ये अडकतो या मुळे आपल्या चुका होतात, आणि आपला आत्मविश्वास कमी होतो. तर काही दिवस Grammar चा विचार करू नका. बोलायला सुरुवात करा. बघा तरी करून. धन्यवाद... 🙏🙏
मनातली भीती | जिंकण्याचा विचार | ही गोष्ट नक्की ऐका |🏆 Think like Winner 🏆
มุมมอง 472ปีที่แล้ว
नमस्कार, स्पर्धा किंवा युद्ध हे जिंकण्याच्या विचाराने लढले गेले तरच जिंकले जाते. मनातली भीती कमी करण्यासाठी सकारात्मक विचारच बळ देतात. या साठी ही गोष्ट नक्की ऐका. धन्यवाद....
सकारात्मक दृष्टिकोन | Positive Thinking | गोष्ट एका राजाची | सकारात्मक विचारांची |
มุมมอง 159ปีที่แล้ว
#positivevibes #positivethinking नमस्कार, सकारात्मक दृष्टीेकोन बाळगून जीवन जगायचं म्हणजे नेमकं काय? या विषयी सविस्तर चर्चा या भागामध्ये केली आहे. गोष्ट आवडली तर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद...
गांधी जयंती कार्यक्रम | सूत्रसंचालन | चारोळ्या | Gandhi Jayanti Anchoring
มุมมอง 2.5Kปีที่แล้ว
#gandhijayanti #mahatmagandhi नमस्कार, 2 ऑक्टोबर संपूर्ण भारतात व भारताबाहेर सुद्धा मोठा उत्साहात गांधी जयंती समारोह साजरा होतो, या निमित्ताने विविध उपक्रम सुद्धा आयोजित केले जातात. या भागामध्ये गांधी जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे या विषयी चर्चा केली आहे. धन्यवाद...
कार्यक्रमाची प्रभावी सुरुवात | स्वागताच्या चारोळ्या | सूत्रसंचालन | Welcoming Line | Anchoring skill
มุมมอง 41Kปีที่แล้ว
#स्वागत #चारोळ्या #Wellcome नमस्कार, कोणत्याही कार्यक्रमाची यशस्वीेता उत्तम सुरुवात कशी होते या वरून ठरत असते. या भागामध्ये कोणत्याही कार्यक्रमाची प्रभावी सुरुवात कशी करावी या विषयी चर्चा केली आहे. निवडक चारोळ्या व ओळी खास आपल्यासाठी. धन्यवाद 🙏🙏
बक्षीस वितरण | सूत्रसंचालन | चारोळ्या | Prize Distribution Event Anchoring 🏆🏆
มุมมอง 41Kปีที่แล้ว
#बक्षीस #prize नमस्कार, बक्षीस वितरण कार्यक्रमात सूत्रसंचालन करत असताना आपण चारोळ्या व विशेष वाक्यांचा वापर करतो. अशाने कार्यक्रम अधिक प्रभावी होतो. या भागामध्ये काही निवडक चारोळ्या दिलेल्या आहेत. धन्यवाद
Aabhar Pradarshan | आभार प्रदर्शन | भाग 4 | निवडक कवितांच्या ओळी
มุมมอง 14Kปีที่แล้ว
#aabhar #anchoring नमस्कार, कार्यक्रमात आभार प्रदर्शन हा सर्वात शेवटचा भाग. स्मरणात राहणारे काही कवितांच्या ओळी या भागामध्ये स्क्रिप्टसह उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या ओळींचा वापर करून आपले सूत्रसंचलन व आभार नक्किच प्रभावी करू शकतो. धन्यवाद
शिक्षकदिन कार्यक्रम | चारोळ्या | सूत्रसंचालन | Teachers day | Anchoring
มุมมอง 807ปีที่แล้ว
#शिक्षक #चारोळ्या नमस्कार, शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करत असताना चारोळ्या, वाक्य, गोष्ट हे आपण वापर असतो. या भागामध्ये काही निवडक चारोळ्यांचा समावेश केला आहे. धन्यवाद
शिक्षक दिन | सूत्रसंचालन कार्यक्रम रूपरेषा | मराठी स्क्रिप्ट
มุมมอง 2.3Kปีที่แล้ว
#५सप्टेंबर #शिक्षक #teacher शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे, कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी या विषयी सविस्तर चर्चा या भागामध्ये केलेली आहे.
15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिन भाषण l Indian Independent day l मराठी भाषण l लिखित स्क्रिप्टसह
มุมมอง 112ปีที่แล้ว
#IndependentDay #१५ऑगस्ट #स्वातंत्र्यदिन #मराठीभाषन नमस्का, भारतीय स्वातंत्र्यदिन संपूर्ण देशभरात आपण उत्साहात साजरा करतो. या निमित्ताने शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी आपण भाषण करतो अशा वेळी हे भाषण नक्कीच उपयुक्त ठरेल
माजी संस्थाश्रयी युवक/युवतींचे प्रश्न : डॉ. आदित्य चरेगांवकर यांची संजय आवटे यांनी घेतलीली मुलाखत
มุมมอง 295ปีที่แล้ว
आर्याबाग सांस्कृतिक परिवार आयोजित, माजी संस्थाश्रयी युवक/युवतींचे प्रश्न : या विषयावर डॉ. आदित्य चरेगांवकर यांची संजय आवटे यांनी घेतलीली मुलाखत.
सूत्रसंचालन कसे करावे l लिखित स्क्रिप्ट l Anchoring skill l Communication Skills l Public speaking
มุมมอง 372Kปีที่แล้ว
@सूत्रसंचालन @anchoringskill @publicspeaking नमस्कार, अचानक आपल्यावर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याची वेळ येते किंवा काही वेळा पूर्वनियोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुद्धा करावे लागते. अशा वेळी स्क्रीप्ट कशी तयार करावी या करिता हा भाग नक्किच उपयुक्त ठरेल. धन्यवाद
देखणे ते चेहरे l कविता l कविवर्य बा. भ. बोरकर
มุมมอง 1.9Kปีที่แล้ว
देखणे ते चेहरे l कविता l कविवर्य बा. भ. बोरकर
Aabhar Pradarshan l आभार प्रदर्शन l निवडक चारोळ्या व कविता l सूत्रसंचलन l भाग 3 l Anchoring
มุมมอง 15Kปีที่แล้ว
Aabhar Pradarshan l आभार प्रदर्शन l निवडक चारोळ्या व कविता l सूत्रसंचलन l भाग 3 l Anchoring
NEP 2020 नुसार बालवाडी, अंगणवाडी शाळेला जोडले जाणार | 3 ते 6 वयोगटाचा RTE कायद्यामध्ये समावेश
มุมมอง 107ปีที่แล้ว
NEP 2020 नुसार बालवाडी, अंगणवाडी शाळेला जोडले जाणार | 3 ते 6 वयोगटाचा RTE कायद्यामध्ये समावेश
NEP 2020 I शालेय शिक्षणात कोणते बदल होणार l Changes in school education system
มุมมอง 203ปีที่แล้ว
NEP 2020 I शालेय शिक्षणात कोणते बदल होणार l Changes in school education system
NEP 2020 l राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 l कसे समजून घ्यावे
มุมมอง 79ปีที่แล้ว
NEP 2020 l राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 l कसे समजून घ्यावे
'निर्धार' कविवर्य कुसुमाग्रज यांची कविता l सादरीकरण l Nirdhar
มุมมอง 412ปีที่แล้ว
'निर्धार' कविवर्य कुसुमाग्रज यांची कविता l सादरीकरण l Nirdhar
सूत्रसंचालन कसे करावे l निवडक सुभाषितांचा अर्थासहीत वापर l Anchoring Skill l भाग ३
มุมมอง 311ปีที่แล้ว
सूत्रसंचालन कसे करावे l निवडक सुभाषितांचा अर्थासहीत वापर l Anchoring Skill l भाग ३
आई ला लिहिलेल्या पत्राचे अभिवाचन l Letter to mother l पत्र क्र १
มุมมอง 40ปีที่แล้ว
आई ला लिहिलेल्या पत्राचे अभिवाचन l Letter to mother l पत्र क्र १
राष्ट्रीय विज्ञान दिन l भाषण, निबंध लिखित स्क्रिप्टसह l National Science day Essay & Speech
มุมมอง 108ปีที่แล้ว
राष्ट्रीय विज्ञान दिन l भाषण, निबंध लिखित स्क्रिप्टसह l National Science day Essay & Speech
सांगा कस जगायचं? l Mangesh Padgaonkar Kavita l जगण्याचा अर्थ शोधायला शिकवणारी कविता l सादरीकरण
มุมมอง 863ปีที่แล้ว
सांगा कस जगायचं? l Mangesh Padgaonkar Kavita l जगण्याचा अर्थ शोधायला शिकवणारी कविता l सादरीकरण
शाळेचा निरोप समारंभ l Nirop Samarambh l शिक्षकांचे विद्यार्थ्यासाठी भाषण l
มุมมอง 58Kปีที่แล้ว
शाळेचा निरोप समारंभ l Nirop Samarambh l शिक्षकांचे विद्यार्थ्यासाठी भाषण l
सूत्रसंचालन l अतिथिंचे स्वागत l निवडक चारोळ्या l कार्यक्रमाची प्रभावी सुरूवात l Anchoring tips
มุมมอง 11Kปีที่แล้ว
सूत्रसंचालन l अतिथिंचे स्वागत l निवडक चारोळ्या l कार्यक्रमाची प्रभावी सुरूवात l Anchoring tips
शिवजयंती सोहळ्याचे सूत्रसंचलन l Shivjayanti Sutrasanchalan l लिखित स्क्रिप्टसह
มุมมอง 29Kปีที่แล้ว
शिवजयंती सोहळ्याचे सूत्रसंचलन l Shivjayanti Sutrasanchalan l लिखित स्क्रिप्टसह
Story telling ll मुलांना गोष्ट कशी सांगावी ll Art of story telling
มุมมอง 2.7Kปีที่แล้ว
Story telling ll मुलांना गोष्ट कशी सांगावी ll Art of story telling
Anchoring script in English l English मधून सूत्रसंचालन कसे करावे l Communication skills
มุมมอง 7Kปีที่แล้ว
Anchoring script in English l English मधून सूत्रसंचालन कसे करावे l Communication skills

ความคิดเห็น

  • @nathurammahale3129
    @nathurammahale3129 8 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर

  • @sudhakarkhetre8666
    @sudhakarkhetre8666 12 วันที่ผ่านมา

    खुप छान सुंदर

  • @aaabidr2152
    @aaabidr2152 17 วันที่ผ่านมา

    Very nice 👍

  • @nandkishorsuryawanshi9531
    @nandkishorsuryawanshi9531 22 วันที่ผ่านมา

    🎉❤🎉❤

  • @sandipmali5371
    @sandipmali5371 24 วันที่ผ่านมา

    Mastttttttttttttt

  • @vaishalijadhav9661
    @vaishalijadhav9661 หลายเดือนก่อน

    Nice👍👍👍👏

  • @AjitPatil-st2tz
    @AjitPatil-st2tz หลายเดือนก่อน

    छान कविता, सुंदर वाचन 👌

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 หลายเดือนก่อน

    सुत्रसंचलन करणार्यांने जास्त चमचेगिरी करू नये... संस्कृत श्लोक, ओवी, अभंग, शेरोशायरी....पाठ असावं... समायोजित वापर करावा... वक्त्याला जास्त बोलू द्यावे.... वारंवारीता टाळावी.... विषयास अनुसरून कविता, इंग्रजी स्लोगन... चारोळ्या सादर कराव्यात... लांबण लावु नये....

  • @ravindrakshirsagar6242
    @ravindrakshirsagar6242 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर मार्गदर्शन. सर

  • @aashadalvi7895
    @aashadalvi7895 2 หลายเดือนก่อน

    सुंदर कविता, सुंदर सादरीकरण ❤

  • @Kalyan-Village24
    @Kalyan-Village24 2 หลายเดือนก่อน

    आज संद्याकाळी पहिल्यांदाच माझ्या खेडे गावात संस्कृतीक कार्यक्रला सूत्रसंकलक म्हणून सामोरे जात आहे!! From kalyan taluka apatigav.

  • @nehakore2925
    @nehakore2925 2 หลายเดือนก่อน

    Great

  • @dayauday822
    @dayauday822 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर

  • @baburaomadaswar354
    @baburaomadaswar354 2 หลายเดือนก่อน

    Pdf post kara

  • @hajaregajanan4610
    @hajaregajanan4610 4 หลายเดือนก่อน

    पाहुण्यांचे सत्कार कार्यक्रम झाल्यानंतर करणार का.

    • @Snehal-865
      @Snehal-865 13 วันที่ผ่านมา

      😂

  • @narendrapawar5085
    @narendrapawar5085 4 หลายเดือนก่อน

    अतिशय अळणी सूत्रसंचालन 😊

  • @pranalinetanrao7163
    @pranalinetanrao7163 4 หลายเดือนก่อน

    Good job 👌

  • @BHATIYA2023
    @BHATIYA2023 4 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर सर अगदी सोप्या पद्धतीने आपण माहिती दिलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 👍👍☺️☺️🙏🙏💐💐

  • @nishikantkamble6548
    @nishikantkamble6548 5 หลายเดือนก่อน

    खुप खुप धन्यवाद सर आभारी आहे 😊❤🙏🌺🎥📸

  • @ranjeetagauthankar9229
    @ranjeetagauthankar9229 5 หลายเดือนก่อน

    Thank you so much 🙏🙏🙏

  • @paigambarshaikh7549
    @paigambarshaikh7549 5 หลายเดือนก่อน

    Khup chan sir

  • @BajarungAnna
    @BajarungAnna 5 หลายเดือนก่อน

    Nice sir

  • @AnjaliBhagat-ze1fm
    @AnjaliBhagat-ze1fm 5 หลายเดือนก่อน

    खरचं खुप खुप धन्यवाद सर

  • @ZoyaKh-hj3rr
    @ZoyaKh-hj3rr 5 หลายเดือนก่อน

    Too good ..God bless u Bhai.. 😍💖

  • @DipaliDighe-d8g
    @DipaliDighe-d8g 5 หลายเดือนก่อน

    Nice

  • @bansodepandharisopanrao1119
    @bansodepandharisopanrao1119 5 หลายเดือนก่อน

    Nice 👍🏻👍🏻

  • @narendramhase1597
    @narendramhase1597 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर

  • @BapuraoHarkal
    @BapuraoHarkal 6 หลายเดือนก่อน

    Wedown

  • @jyotimokashi7834
    @jyotimokashi7834 6 หลายเดือนก่อน

    Beautiful😊

  • @SatyayadavSatyayadav-hw2ni
    @SatyayadavSatyayadav-hw2ni 6 หลายเดือนก่อน

    Yah kaun sa Bhasha hai

  • @sambhajijadhav2011
    @sambhajijadhav2011 7 หลายเดือนก่อน

    खूपच छान❤

  • @sonalpolekar9258
    @sonalpolekar9258 8 หลายเดือนก่อน

    👌

  • @katolpublicnews
    @katolpublicnews 8 หลายเดือนก่อน

    अगदी सोप्या भाषेत ❤❤❤

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 9 หลายเดือนก่อน

    👌👍💐

  • @jyotipatil3206
    @jyotipatil3206 9 หลายเดือนก่อน

    हिन्दी मधे सुद्धा एक वीडियो करवा

  • @digambarkarande2012
    @digambarkarande2012 9 หลายเดือนก่อน

    सर, खुप सुंदर परंतु उपस्थित मान्यवर पाहूने वक्ते यांचे स्वागत सत्कार कधी करायचा ते दिसून आले नाही. हे केव्हा करावे ते कळविण्यात यावे.

    • @sachinkulkarni1591
      @sachinkulkarni1591 9 หลายเดือนก่อน

      हो सर, प्रमुख पाहुण्यांचा परिचय झाला की लगेच त्यांचा सत्कार घ्यावा.नंतर प्रमुख वक्त्यांची सत्कार घ्यावा. आधी पाहुणे व नंतर वक्ते हा योग्य क्रम आहे.

    • @Rationaltalks
      @Rationaltalks 9 หลายเดือนก่อน

      हो सर, प्रमुख पाहुण्यांचा परिचय झाला की लगेच त्यांचा सत्कार घ्यावा.नंतर प्रमुख वक्त्यांची सत्कार घ्यावा. आधी पाहुणे व नंतर वक्ते हा योग्य क्रम आहे.

  • @dr.gajananmundhe6203
    @dr.gajananmundhe6203 9 หลายเดือนก่อน

    खुप छान सर जी ❤

  • @sandhyabhave189
    @sandhyabhave189 9 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @sunilparmewarkadu2143
    @sunilparmewarkadu2143 9 หลายเดือนก่อน

    सुंदर

  • @kaverirathod3737
    @kaverirathod3737 9 หลายเดือนก่อน

    Very nice 🎉🎉🎉👍👌🏻👌🏻👌🏻 sir ji

  • @vishwasknagarenashik9867
    @vishwasknagarenashik9867 9 หลายเดือนก่อน

    अध्यक्ष निवड राहून गेले बाकी ईतर सूंदर आहे

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 9 หลายเดือนก่อน

    छानच विश्लेषण साहेब

  • @-xv8rq
    @-xv8rq 9 หลายเดือนก่อน

    ओव्हर

  • @sanjaybhagwankamble9765
    @sanjaybhagwankamble9765 9 หลายเดือนก่อน

    खुप छान 💐💐

  • @ganpatughade9231
    @ganpatughade9231 10 หลายเดือนก่อน

    Nice

  • @dayanandraut5279
    @dayanandraut5279 10 หลายเดือนก่อน

    🎉🌷👌👌👌

  • @amittiware661
    @amittiware661 10 หลายเดือนก่อน

    थँक्स सर खुपच छान मार्गदर्शन केल आहे

  • @yogacharyashokpatil5882
    @yogacharyashokpatil5882 10 หลายเดือนก่อน

    उपचार जादा

  • @snehaldesai3086
    @snehaldesai3086 11 หลายเดือนก่อน

    😅

  • @madhurimeshram9746
    @madhurimeshram9746 11 หลายเดือนก่อน

    Khupach chan sir...... 🙏🏻🙏🏻