- 401
- 1 124 675
Trendy fashion katta
India
เข้าร่วมเมื่อ 5 มิ.ย. 2022
Hello..Namaskar..me Bharati tumche trendy fashion katta madhe swagat karte..
गृहिणी साठी सर्व प्रकारची माहिती या channel वर पहायला मिळेल...
Saree fashion idea, ब्युटी टिप्स,ज्वेलरी टिप्स, ब्लाउज फॅशन,online shopping, लेटेस्ट फॅशन अपडेट,आणि बरेच काही, त्यासाठी तुम्ही आमच्या channel ला subscribe करा आणि बेल 🔔बटन दाबा,जेणेकरून माझ्या प्रत्येक विडिओ चे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल वर येईल..
Thank you..
For Business Inquiries - dap101289@gmail. com
..*Trendy fashion katta*..

साडीमध्ये नाजूक दिसण्यासाठी असे ब्लॉऊज शिवून घ्या, दिसाल स्लिम आणि स्मार्ट।how to look slim in saree
साडीमध्ये नाजूक दिसण्यासाठी असे ब्लॉऊज शिवून घ्या, दिसाल स्लिम आणि स्मार्ट।how to look slim in saree
#Sareetips
#blouse #stylishblousedesignforsaree
#howtomakeblousedesign
#drapingmusthave
#trendyfashionkatta
#Sareetips
#blouse #stylishblousedesignforsaree
#howtomakeblousedesign
#drapingmusthave
#trendyfashionkatta
มุมมอง: 449
วีดีโอ
साडीमध्ये सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी या 5 गोष्टी करा खूपच छान दिसाल। Saree tips
มุมมอง 635หลายเดือนก่อน
साडीमध्ये सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी या 5 गोष्टी करा खूपच छान दिसाल। Saree tips #saree #stylishblousedesignforsaree #trendysaree #sareecollection #stylishblousedesignforsaree
कुर्तीसोबत लेगिंगस न वापरता या चार प्रकारच्या पॅन्टस वापरून बघा, खूपच क्लासि दिसाल।Pants for kurti
มุมมอง 319หลายเดือนก่อน
कुर्तीसोबत लेगिंगस न वापरता या चार प्रकारच्या पॅन्टस वापरून बघा, खूपच क्लासि दिसाल।Pants for kurti #Stylingtips #Kurti #Styling #tips #kurtis
35 ते 40 वय असणाऱ्या स्त्रियांसाठी फॅशन टिप्स। Dressing tips for 40+ Womens। 40+women fashion।
มุมมอง 477หลายเดือนก่อน
35 ते 40 वय असणाऱ्या स्त्रियांसाठी फॅशन टिप्स। Dressing tips for 40 Womens। 40 women fashion। #40 women'sfashion #Dressingtips #Dressingtipsfor40 women #saree #blouse #fashion #fashiontips
उंची जास्त असलेल्या स्त्रियांनी साडीवरचा ब्लॉऊज असा शिवून घ्या खूपच क्लासि दिसाल।blouse tips
มุมมอง 644หลายเดือนก่อน
उंची जास्त असलेल्या स्त्रियांनी साडीवरचा ब्लॉऊज असा शिवून घ्या खूपच क्लासि दिसाल।blouse tips
फक्त असे 2 ब्लॉऊज शिवून घ्या ऐनवेळी कोणत्याही साडी वर घालता येतील। blouse tips
มุมมอง 2.4K2 หลายเดือนก่อน
फक्त असे 2 ब्लॉऊज शिवून घ्या ऐनवेळी कोणत्याही साडी वर घालता येतील। blouse tips
साडीमध्ये देखणं-दुखणं दिसण्यासाठी फक्त या 5 गोष्टी करून बघा। Saree styling tips। fashion tips।
มุมมอง 1.1K2 หลายเดือนก่อน
साडीमध्ये देखणं-दुखणं दिसण्यासाठी फक्त या 5 गोष्टी करून बघा। Saree styling tips। fashion tips।
जास्त वयाच्या महिलांनी साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी काय करावे? 50+महिलांसाठी साठी Fashion&Style tips
มุมมอง 5K2 หลายเดือนก่อน
जास्त वयाच्या महिलांनी साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी काय करावे? 50 महिलांसाठी साठी Fashion&Style tips
कोणत्याही काठपदर साडीवरील ब्लॉऊज शिवण्या अगोदर हा व्हिडिओ पहा।Blouse designs ideas।
มุมมอง 3.2K3 หลายเดือนก่อน
कोणत्याही काठपदर साडीवरील ब्लॉऊज शिवण्या अगोदर हा व्हिडिओ पहा।Blouse designs ideas।
उंची कमी असलेल्या स्त्रियांसाठी खास टिप्स। Saree tips।blousetips @Trendyfashionkatta
มุมมอง 1.5K3 หลายเดือนก่อน
उंची कमी असलेल्या स्त्रियांसाठी खास टिप्स। Saree tips।blousetips @Trendyfashionkatta
दिवाळी साठी नविन साडी घेणार असाल तर या सात साड्या सध्या खूपच फॅशन मध्ये आहेत। @Trendyfashionkatta
มุมมอง 6K3 หลายเดือนก่อน
दिवाळी साठी नविन साडी घेणार असाल तर या सात साड्या सध्या खूपच फॅशन मध्ये आहेत। @Trendyfashionkatta
साडीवरती सहज व झटपट होणाऱ्या केसांच्या या सात हेअर स्टाईल। womens hairstyle।@Trendyfashionkatta
มุมมอง 3903 หลายเดือนก่อน
साडीवरती सहज व झटपट होणाऱ्या केसांच्या या सात हेअर स्टाईल। womens hairstyle।@Trendyfashionkatta
सोन्याच्या कानातल्यांचे अडीच ते तीन ग्रॅम चे लेटेस्ट डिझाईन्स।Gold earings। latest earings।
มุมมอง 1.8K3 หลายเดือนก่อน
सोन्याच्या कानातल्यांचे अडीच ते तीन ग्रॅम चे लेटेस्ट डिझाईन्स।Gold earings। latest earings।
पन्नाशीतील महिलांनी खास पैठणीवरचे ब्लॉऊज कसे शिवायचे? 50+ Womens for blouse designs। blouse
มุมมอง 184K3 หลายเดือนก่อน
पन्नाशीतील महिलांनी खास पैठणीवरचे ब्लॉऊज कसे शिवायचे? 50 Womens for blouse designs। blouse
साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लॉऊज ची निवड कशी करावी त्यासाठी महत्वाच्या टिप्स।@Trendyfashionkatta
มุมมอง 28K3 หลายเดือนก่อน
साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लॉऊज ची निवड कशी करावी त्यासाठी महत्वाच्या टिप्स।@Trendyfashionkatta
तुमच्याकडे जर प्लेन साडी असेल तर असे blouse घालून बघा खूपच सुंदर दिसाल/
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
तुमच्याकडे जर प्लेन साडी असेल तर असे blouse घालून बघा खूपच सुंदर दिसाल/
साडी नेसल्यावर कोणती हेअरस्टाईल करावी हे सुचतच नाही,मग हा खास हेअरस्टाईल विशेष व्हिडिओ।
มุมมอง 1914 หลายเดือนก่อน
साडी नेसल्यावर कोणती हेअरस्टाईल करावी हे सुचतच नाही,मग हा खास हेअरस्टाईल विशेष व्हिडिओ।
2024 या वर्षीचे नवरात्रीचे नऊ रंग। Navratri colour।2024 Navratri।
มุมมอง 2134 หลายเดือนก่อน
2024 या वर्षीचे नवरात्रीचे नऊ रंग। Navratri colour।2024 Navratri।
नविन साडी घ्यायची असेल तर अशी चंद्रकोर पैठणी खरेदी करा,सध्या खूपच फॅशन चालू आहे या पैठणी ची।#saree
มุมมอง 1324 หลายเดือนก่อน
नविन साडी घ्यायची असेल तर अशी चंद्रकोर पैठणी खरेदी करा,सध्या खूपच फॅशन चालू आहे या पैठणी ची।#saree
Elegant and New photo poses in saree।saree poses ideas। Latest saree photo poses
มุมมอง 454 หลายเดือนก่อน
Elegant and New photo poses in saree।saree poses ideas। Latest saree photo poses
Kurti Style Mistake| Kurti Styling Tips|
มุมมอง 455 หลายเดือนก่อน
Kurti Style Mistake| Kurti Styling Tips|
3 Must Have Pants For Women। कुर्तीसोबत घालण्यासाठी या तीन पॅन्ट्स तुमच्याकडे असायलाच हव्यात।
มุมมอง 1.3K5 หลายเดือนก่อน
3 Must Have Pants For Women। कुर्तीसोबत घालण्यासाठी या तीन पॅन्ट्स तुमच्याकडे असायलाच हव्यात।
स्वतःला टापटीप आणि नीटनेटके कसे ठेवावे।INSTANT ATTRACTIVE दिसायला शिका। Selfcare।
มุมมอง 11K5 หลายเดือนก่อน
स्वतःला टापटीप आणि नीटनेटके कसे ठेवावे।INSTANT ATTRACTIVE दिसायला शिका। Selfcare।
How to look attractive in sari/ साडीमध्ये सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी जाणून घ्या या 5 टिप्स।
มุมมอง 4206 หลายเดือนก่อน
How to look attractive in sari/ साडीमध्ये सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी जाणून घ्या या 5 टिप्स।
हे 4 ब्लॉऊज तुमच्याकडे असतील तर 40 साड्या मॅच करता येतील। 4 Must Have Blouse।Blouse For Women।
มุมมอง 3.8K6 หลายเดือนก่อน
हे 4 ब्लॉऊज तुमच्याकडे असतील तर 40 साड्या मॅच करता येतील। 4 Must Have Blouse।Blouse For Women।
एकाच कलरचा ब्लॉऊज तुम्ही दहा वेगवेगळ्या कलरच्या साड्यांसोबत वापरू शकतात।#Blouse #blousehacks
มุมมอง 60410 หลายเดือนก่อน
एकाच कलरचा ब्लॉऊज तुम्ही दहा वेगवेगळ्या कलरच्या साड्यांसोबत वापरू शकतात।#Blouse #blousehacks
आजकाल अशी मोहिका साडी खूपच फॅशन मध्ये आहे।#sareecollection#trending
มุมมอง 2.6K10 หลายเดือนก่อน
आजकाल अशी मोहिका साडी खूपच फॅशन मध्ये आहे।#sareecollection#trending
सध्या कंगना साड्यांचा खूपच ट्रेंड चालू आहे।#newsareecollection#sareelove #latestsaree
มุมมอง 1.9K10 หลายเดือนก่อน
सध्या कंगना साड्यांचा खूपच ट्रेंड चालू आहे।#newsareecollection#sareelove #latestsaree
2024 ची ajrakh print असलेली वेदिका साडी सध्या खूपच फॅशन मध्ये आहे।#trendingsarees #Sarees
มุมมอง 71810 หลายเดือนก่อน
2024 ची ajrakh print असलेली वेदिका साडी सध्या खूपच फॅशन मध्ये आहे।#trendingsarees #Sarees
सध्या अशा ईशा साड्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत।#latestsaree #fancysaree
มุมมอง 2.3K10 หลายเดือนก่อน
सध्या अशा ईशा साड्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत।#latestsaree #fancysaree
👁️💃👁️ ब्युटीफूल 💓🌹💚 💃🕺💃🕺 डान्स 💅👁️👌
Chan
Order no plz
Coffee
खुप छान माहिती दिली 🙏
Thank you
Khup chhan
Thank you 🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
👌👍
Very nice
Thank you 🙏
40 ते 50 वयात स्त्रियांचे शरीर वाढलेले असते ,,त्यात अश्या बन्द गल्याचे ब्लावुज त्यांना अजुन जाड़ दाखवतात,,शक्य तो मागे मीडियम ओपन नेक असावा ,,नेक लाइन कोणतीही द्यावी ,,शक्य तो होल ,,नॉट ,,बो है प्रकार टालावे ,,वया नुसार सिंपल सोबर ब्लावुज खुप सुंदर दिसतात,,मि डिसायनर ब्लावुज बनवते
आणि बन्द गल्याचे ब्लावुज अनकम्फर्टेबल वाटतात,,वयां नुसार
खुप छान
धन्यवाद 🙏🙏
Sundar namaste
Thank you ,🙏🙏
खुप च छान
धन्यवाद 🙏🙏
thank you 🎉🙏🌹🙏
Lovely saree Aap vi support kijiya🎉🎉🎉🎉🎉
Decide look which style Gajara flower 🌹 Hairstyles as per saree style...tredional saree ambada or juda Jwellery design as per traditional or party' look , bracelet and ring Traditional maharastion...choker or galaband neckless..Nath compulsory ,green glass bangals Party' wear...free hair style Light makeup... party weare lipstick Dark make up .. tredional red or moroon Always press saree before use
Sunder mahiti dili mam...
Thank you so much 🙏🙏
छान
धन्यवाद..
अगं डिप का ठेवायचा एवढा का जोर कि 50 शातील स्त्रियांनी डीप गळा ठेवायचा नाही ज्याची त्याची पसंती
Khup sunder
Thank you 🙏
सर्व बोट नेक चे डिझाईन दाखवले गोल गळ्याचे नाही.
अप्रतिम डिझाईन
धन्यवाद 🙏
Mahiti chhan, pan only for 50's ka? Sorry pan tumche age kay aahe, pls
Thank you 🙏 खरतरं मी हा व्हिडिओ माझ्या आईकडे & सासुबाईंकडे पाहून बनवला आहे, त्यांना ब्लॉऊज वगैरे शिवायला टाकताना किती प्रॉब्लेम येतात या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी हा विडिओ बनवला आहे. म्हणून only for 50's ..
म्हणजे तुम्ही स्वता टेलर किंवा डिसायनर नाही ,,मग हे कुणीतरी शिवलेले ब्लावुज चे फ़ोटो घेवून वीडियो बनवून चूकीची माहिती का प्रसिद्ध करता ,,साफ चूक आहे हे,, शिवनकाम आणि फैशन ला काहीतरी शास्त्र आहे ,,ते आधी माहित करून घ्यावे,,राग मानु नका
मयुरी मुरकर
असे ब्लाऊज कुठे शिवून मिळतात प्लीज त्यांचा पत्ता द्या
Khup sundar
धन्यवाद 🙏
छान डिझाईन
Thanks 😘
❤❤❤❤🎉
छान माहीती. मला शिवायचेच आहे धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏
छान 👍👍
धन्यवाद ताई🙏
खुप छान, अप्रतिम अशी माहिती दिल्या बद्दल, Thanks 👍
धन्यवाद ताई 🙏🙏
खूप छान...सर्व डीझाईन
धन्यवाद ताई 🙏🙏
खूपच सुंदर. फार आवडले.
Thank you tai 🙏
50 shi ka 30 40 la hi chanch diatil
Ho
सुंदर
धन्यवाद 🙏🙏
Nice design
Thank you🙏🙏
कोणत्याही वयातील बायकांनी अंगप्रर्दशन करू नये खूपच बेकार आहे अंगभरुन ब्लाज नक्कीच छान राहाते आणि दीसतेही छान पहिले तर दोन्ही खांद्यावरून पदर असायचा तो तर गेला ऊङत तुम्ही दाखविले सगळे ब्लाऊज चांगले आहे
@@surekhapuranik5874 thank you tai🙏🙏
खुपच सुंदर अप्रतिम डिझाइन दाखवल्याबद्दल धन्यवाद ❤
Thank you 🙏🙏
माझ्या व्हिडियोची हुबेहूब कॉपी केली आहे... काय मिळालं ताई तुला कॉपी करून... जे ब्लाऊज पॅटर्न मी दाखवले तेच तू दाखवले आणि माझ्या आयडियाज ज्या मी व्हिडियो मध्ये बोलले आहे तेच तू सांगितल्या... तू तुझ्या डोक्याचा वापर करून व्हीडिओ बनव ना.. लोक नक्कीच बघतील....
Mast
Thanks 🙏
धन्यवाद 🙏
😘🙏
धन्यवाद 🙏
🙏🙏
❤️❤️❤️
Madhuri ghatlelya paithani saree price please
3100 price aahe.
छान सुंदर
Thank you 🙏
अतिशय सुंदर अशा डिझाईन.
Thank you 🙏
Khup👌👌
Thank you
Purple
Khupch chhan
Thank you
रिंगा दाखवा
Ok