Vachu Anande, Rangu Pustakan sange.
Vachu Anande, Rangu Pustakan sange.
  • 32
  • 2 625
सिंगापूरची नवलकथा
सिंगापूर स्वतंत्र देश कसा बनला? सिंगापूरला खरच स्वतंत्र व्हायचे होते का? सिंगापूरला प्रगतीपथावर नेणार्‍या ली क्वान यू यांचे व्यक्तिमत्व आणि चारीत्र्य कसे होते? ते हुकुमशहा होते का? त्यांच्या मुलाला राजकारणात त्यांच्या मुळे पंतप्रधान पद मिळाले का? देशाच्या प्रगती साठी कसा नेता हवा? इ. गोष्टींची उत्तरे मिळवण्यासाठी वाचलेच पाहीजे असे पुस्तक
มุมมอง: 27

วีดีโอ

पुतीन - महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान - पुतीन यांच्या नेतृत्वाचे व व्यक्तिमत्वाचे विश्लेषण
มุมมอง 1714 วันที่ผ่านมา
पुतीन खरोखर जुलमी नेते आहेत का? ते आपल्या राजकीय विरोधकांशी सुड्बुध्दीने वागतात का? रशीयाला जागतीक व्यासपीठावर त्यांनी खरोखर पूर्वीचे स्थान प्राप्त करून दिले आहे का? रशीयन जनता त्यांच्याकडे कसे बघते? ह्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत? मग वाचा हे पुस्तक
एका माळेचे मणी - काही मुस्लिम व्यक्ति आणि समाजाच्या प्रतिगामीत्वा बद्द्लचे परखड विवचन.
มุมมอง 2321 วันที่ผ่านมา
साक्षेपी इतिहासकार सेतु माधव राव पगडी यांनी काही मुस्लिम व्यक्ति आणि समाज यांच्यावर लिहीलेल्या लेखांचे संकलन. टीपु सुलतान धर्म निरपेक्ष होता का? द्रष्टा होता का? झुल्फिकार भुत्तोना वाचवता आले असते का? त्या साठी बेनझिर भुत्तोनी काय प्रयत्न केले? झिया उल हक यांनी पाकिस्तान कसा प्रतिगामी बनवला? बहुसंख्य मुस्लिम समाज आजुन प्रतिगामीच आहे का? इ. सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी जरूर वाचा - एका ...
स्टालिनग्राड - दुसर्‍या महायुध्दातील एका लढाईची चित्तथरारक कहाणी
มุมมอง 621 วันที่ผ่านมา
स्टालीनग्राडची लढाई कशी लढली गेली? हिटलरचा पराभव का झाला? या लढाईत कैद झालेल्या जर्मन सैनिकांचे पुढे काय झाले? त्यातील किती जण मायदेशी परत जाऊ शकले? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी जरूर वाचा.
Black Tornado
มุมมอง 2621 วันที่ผ่านมา
२६/११ च्या दहशदवादी हल्ल्याचा यशस्वी प्र्तिकार करणार्‍या एन. एस.जी. कमांडोची कहाणी. सैन्याच्या वाजवी मागण्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या सरकाची लाजीरवाणी काहाणी. अप्र्शिक्षीत पोलीसदलाची कथा. देशहीता कडे दुर्लक्ष करून पक्षीय राजकारणात गुंतलेल्या राजकारण्यांची कथा.
चीन १९९४ मधील घडामोडी आणि इतर काही घटना
มุมมอง 1821 วันที่ผ่านมา
चीनी नेत्याचे प्रकरण, विजनवासातील रशीयन साहित्यीकांचे पुनर्वसन, स्त्रीयांनी चालवलेली प्र्काशन संस्था. या सर्व घटनांचा संक्षिप्त आढावा.
आणि ड्रॅगॉन जागा झाल्यावर
มุมมอง 2621 วันที่ผ่านมา
सा-या जगाची झोप उडवणा-या भावी महासत्तेची उण्यापु-या आर्ध्या शतकाची चित्तथरारक कथा. माओ कसा होता? माओचे सहकारी कोण कोण होते? माओ जिवंत असे पर्यंत चीनचे जगात काय स्थान होते? डेंग झाओ यांनी चीनचा कायापालट कसा केला? चीनी साम्यवाद रशीयन साम्यवादा पेक्षा वेगळा कसा आहे? ई. प्र्श्नांची उकल करणारे पुस्तक.
भुतकाळ - नॉर्मेंडी वरील स्वारीचा ५० वा वाढदिवस कसा साजरा झाला?
มุมมอง 37หลายเดือนก่อน
६ जून १९९४ ला दोस्त राष्ट्रांनी हिटलरच्या विरुध्द नॉर्मेंडीवर केलेल्या स्वारीला ५० वर्षे पूर्ण झाली. हा वाढदिवस कसा साजरा केला गेला याचा मनोरंजक वृतांत. तसेच हा दिवस निवडणार्‍या दुर्लक्षीत नायकांची माहिती. जर्मन सेनानी रोमेल बायकोचा वाढदिवस न विसरल्याने इतिहासा वर झालेले दुरगामी परिणाम.
१९६२ न सांगण्या सारखी गोष्ट
มุมมอง 28หลายเดือนก่อน
१९६२ - न सांगण्या सारखी गोष्ट हे निवृत्त मेजर जनरल शशीकांत पित्रे यांनी लिहिलेले पुस्तक आहे, ज्यात १९६२च्या भारत-चीन युद्धातील पराभवाच्या ऐतिहासिक घटना आणि लष्करी धोरणांचा सखोल आढावा घेतला आहे. पुस्तकात या युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याने अनुभवलेले आव्हान, त्यावेळची राजकीय आणि लष्करी रणनीतीतील चुका, तसेच चीनच्या आक्रमणाच्या वेळी असलेल्या तयारीची कमतरता यावर प्रकाश टाकला आहे. पित्रे यांनी त्यांच्...
कॉन टिक्की - लाकडी तराफ्या वरून केलेल्या पॅसिफीक महासागरावरील रोमांचकारी सफरीचा वृत्तांत
มุมมอง 29หลายเดือนก่อน
थॉर हेयरडाल यांचे Kon-Tiki हे एक रोमांचक साहस-कथन आहे, ज्यात त्यांनी १९४७ साली केलेल्या प्रशांत महासागर ओलांडण्याच्या प्रवासाचे वर्णन आहे. पॉलिनेशियन लोककथांनी प्रेरित होऊन, हेयरडालने दाखवण्याचा प्रयत्न केला की, प्राचीन दक्षिण अमेरिकन लोक साध्या तराफ्यांवरून पॉलिनेशियन द्विपसमुहा वर स्थलांतर करून गेले. त्यांनी पाच सहकाऱ्यांसह एक साधा "Kon-Tiki" नावाचा तराफा बांधला आणि फक्त वारा व समुद्राच्या प्...
भारत नेहरूं पासून नंदंवना पर्यंत
มุมมอง 632 หลายเดือนก่อน
"इंडिया: फ्रॉम मिडनाईट टू द मिलेनियम" ह्या पुस्तकाचा "भारत नेहरूं पासून नंदंवना पर्यंत" हा श्री. मधुकर तोरडमलांनी केलेला स्वैर अनुवाद आहे. मुळ इंग्रजी पुस्तकाचे लेखन शशी थरूर यांनी केलेले आहे. हे पुस्तक १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या राजकीय, सामाजिक, आणि सांस्कृतिक बदलांचा सखोल आढावा घेतं. थरूर यांनी या पुस्तकात भारताच्या असंख्य गुंतागुंतीच्या समस्या मांडल्या आहेत, ज्या स्वातंत्...
The Siege - (दहशदवाद्यांचे "ताज" मधील तांडव)
มุมมอง 252 หลายเดือนก่อน
26 नोव्हेंबर 2008 रोजी, चार दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि हॉटेलचा ताबा घेतला. पुढील तीन दिवस संपूर्ण जगाने हा भीषण हल्ला पाहिला, ज्या काळात हॉटेल आगीच्या लोटात सापडले. या घटनेचा पूर्ण अहवाल आता "द सीज" या पुस्तकातून मांडला जातो. या पुस्तकात पाहुणे, कर्मचारी, पोलीस, आणि राष्ट्रीय सुरक्षा दल यांच्या अनुभवांच्या गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच दहशतवादी आणि त्यांच्या हँडलर्समधी...
साम्राज्य बुरख्यामागचे
มุมมอง 514 หลายเดือนก่อน
ओसामा बिन लादेनच्या भावजयीचे आत्मकथन. लादेन ह्या आडनावाचे ओझे काय असते ह्याचा साक्षात्कारी अनुभव. सौदी मधील स्त्री जीवनाचा साक्षात्कारी अनुभव.
Timeline
มุมมอง 2784 หลายเดือนก่อน
काल प्रवास आणि बहुविश्व संकल्पने वर आधारीत मुळ इंग्रजी कादंबरी. विज्ञान, इतिहास, तंत्रज्ञान आणि साहसी कृत्यांनी ओतप्रोत असलेली कादंबरी.
लेनींनग्राडचा वेढा
มุมมอง 434 หลายเดือนก่อน
द्वितीय महायुध्दात हिटलच्या सैन्याने लेनींग्राडला घातलेला वेढा तब्बल ८७२ दिवस चालला होता. हा वेढा एवढे दिवस का चालला? रशियन सरकारने हा वेढा उठवण्याचे प्रयत्न केले नाहीत का? या काळात तेथील जनतेला काय हालाआपेष्टा भोगाव्या लागल्या? मानवता आणि क्रुरता एकाच ठिकाणी कश्या नांदत होत्या? ह्या सर्वाचे विदारक पण खिळवुन ठेवणारे लेखन म्हणजे हे पुस्तक.
२३ आक्टोबर हंगेरीयन लोकक्रांतीची कहाणी
มุมมอง 884 หลายเดือนก่อน
२३ आक्टोबर हंगेरीयन लोकक्रांतीची कहाणी
India's most fearless part 1
มุมมอง 775 หลายเดือนก่อน
India's most fearless part 1
रारंगढांग भाग २
มุมมอง 315 หลายเดือนก่อน
रारंगढांग भाग २
रारंगढांग भाग १
มุมมอง 676 หลายเดือนก่อน
रारंगढांग भाग १
पुण्याची अपूर्वाई भाग ५
มุมมอง 216 หลายเดือนก่อน
पुण्याची अपूर्वाई भाग ५
पुण्याची अपूर्वाई भाग ४
มุมมอง 296 หลายเดือนก่อน
पुण्याची अपूर्वाई भाग ४
पुण्याची अपूर्वाई भाग ३
มุมมอง 6476 หลายเดือนก่อน
पुण्याची अपूर्वाई भाग ३
पुण्याची अपूर्वाई भाग २
มุมมอง 517 หลายเดือนก่อน
पुण्याची अपूर्वाई भाग २
पुण्याची अपूर्वाई भाग १
มุมมอง 1107 หลายเดือนก่อน
पुण्याची अपूर्वाई भाग १
रुळानुबंध २
มุมมอง 1467 หลายเดือนก่อน
रुळानुबंध २
रूळानुबंध
มุมมอง 777 หลายเดือนก่อน
रूळानुबंध
अजिंक्य योद्धा बाजीराव 1
มุมมอง 997 หลายเดือนก่อน
अजिंक्य योद्धा बाजीराव 1
निवेदन
มุมมอง 668 หลายเดือนก่อน
निवेदन
प्रारंभ
มุมมอง 768 หลายเดือนก่อน
प्रारंभ
ओसाडवाडीचे देव
มุมมอง 968 หลายเดือนก่อน
ओसाडवाडीचे देव