- 90
- 64 415
Shivaji Rupanr
เข้าร่วมเมื่อ 7 เม.ย. 2023
วีดีโอ
१७ जुलै, २०२४
มุมมอง 1823 หลายเดือนก่อน
शिवाजी रुपनर आराधमेळा मीत्रनगर लातूर जिल्हा 8698777560 पखवाज .अंगद लवटे
shivaji rupnar aradhimela mitaranagarlatur
มุมมอง 1884 หลายเดือนก่อน
shivaji rupnar aradhimela mitaranagarlatur
Khup Chan asech chngle gane taka dada
जबरदस्त! जबरदस्त! जबरदस्त! हे पारंपरिक पद्धतीने गायलेले गाणे मनाला आनंद देऊन जातात! अशीच काही गाणी शाहीर साहेबराव साबळे आणि गायिका जनाबाई धावारे यांनी आराध्यांची गाणी गायलेले आहेत !खूप जबरदस्त गाणी आहेत ,एकदा जरूर ऐकाच! " आराध्यांची देवी अंबाबाई " " अंबाबाई परडी घेऊन मी येते "
संपुर्ण गाणं पठवा
दादा तो फोटो कोणाचाही असो पण ते कोणाचे तरी आराध्य आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तुळजापूर निवासिनी अंबाबाई संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहे त्याच आईचे परमभक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांना जसा आपण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगभरात मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे त्या बॅनर वर फोटो असणाऱ्या सुद्धा कोणाचं तरी श्रद्धास्थान असेल किंवा ते महामानव असतील कोणाच्याही भावनेला ठेच पोहचेल असे आपण कृत्य करता कामा नये आपण आराधी आहोत जर माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफ करा आणि सर्वांना मानपानाच पाया पडणं येतय
कोनाचा फोटो आहे खाली फ्लेक्स वर
Kupch mast
खुप छान गाणी आहे 🙏