Sarita's Kitchen Marathi
Sarita's Kitchen Marathi
  • 892
  • 25 238 513
हा पदार्थ मला सर्वात जास्त याच पद्धतीने बनवलेला आवडतो,हॉटेलच्या चवीला सुद्धा मागे टाकेल असा|Mutton
#saritaskitchenmarathi #mutton #marathirecipe
हा पदार्थ मला सर्वात जास्त याच पद्धतीने बनवलेला आवडतो,हॉटेलच्या चवीला सुद्धा मागे टाकेल असा|Mutton
#saritaskitchenmarathi
#recipe
#muttoncury
#muttoncurryrecipe
#jhanjhanitmuttonrecipe
#satarimuttonrecipe
#tambdarassa
#pandhararassa
#mutyongravy
#chicken
#mutton
#gavranmuttonrassa
#gavranrecipe
#saritaskitchen
#मटन
#मटनरस्सा
#मटनग्रेव्ही
#गावरानमटनरस्सा
#गावरानरेसिपी
#सातारास्पेशलमटनरस्सा
#हॉटेलस्टाईलमटनग्रेव्ही
#hotelstylerecipe
#dhabadtylerecipe
#maharashtrianrecipes
Thank You For Watching 😊🙏
มุมมอง: 204

วีดีโอ

काही पदार्थ बाहेर स्ट्रीटवर जाऊन खाण्यापेक्षा घरामध्येच बनवून खाल्ले तर कितीतरी पटीने भारीच ना
มุมมอง 2.4K2 ชั่วโมงที่ผ่านมา
#saritaskitchenmarathi #streetfood #marathirecipe काही पदार्थ बाहेर स्ट्रीटवर जाऊन खाण्यापेक्षा घरामध्येच बनवून खाल्ले तर कितीतरी पटीने भारीच ना|veg #saritaskitchenmarathi #streetfood #streetstyle #streetstylerecipes #chole #bhature #cholebhaturestreetfood #cholebhaturechallenge #gavhachyapithachebhature #streetstylecholebhature #छोले #भटुरे #छोलेभटूरे #स्ट्रीटस्टाईलछोलेभटुरेरेसिपी #ढाबास्टाईलछ...
हे मी १ वर्षासाठी बनवलं तर आहे,पण एवढ जबरदस्त झालंय की मला वाटतंय १ महिन्यातच संपून जाईल|aavla lonch
มุมมอง 2.1K4 ชั่วโมงที่ผ่านมา
#saritaskitchenmarathi #aamlaachar #marathirecipe . हा व्हिडिओ प्रत्येक स्त्रीने पाहिलाच हवा जर तुम्हाला केस आणि त्वचा नेहमी निरोगी ठेवायची असेल|aachar #saritaskitchenmarathi #marathikitchen #aavlyachelonche #aavlalonch #aawlalonchrecipe #aamlaaachar #aamlekaaachar #winterspecialrecipe #winterspecial #hiwalavisheshrecipe #hiwalavishesh #helthyrecipes #healthyrecipe #pickel #ekvarshtiknaraavlyac...
तुमची मुलं किंवा घरातले मोठे सुद्धा पालेभाज्या खात नसतील तर टेन्शन न घेता आजच ही रेसिपी बनवा|recipe
มุมมอง 2.4K7 ชั่วโมงที่ผ่านมา
#saritaskitchenmarathi #helthyfood #marathirecipe तुमची मुलं किंवा घरातले मोठे सुद्धा पालेभाज्या खात नसतील तर टेन्शन न घेता आजच ही रेसिपी बनवा|recipe #saritaskitchenmarathi #healthyfood #healthynashtarecipe #healthynashta #poushtiknashtarecipe #shepuchivadi #shepuchibhaji #shepuchikurkuritvadi #vadirecipe #शेपूचीवडी #शेपूचीकुरकुरीतवडी #शेपूचीपौष्टिकवडी #शेपूचीभाजी #maharashtrianrecipes #marathi...
एखादे दिवशी अस होत ना की आपल्याला चपाती,भाकरी,भात काहीच खायची इच्छा नसते तेव्हा मी मग मी हे बनवते
มุมมอง 3.5K9 ชั่วโมงที่ผ่านมา
#saritaskitchenmarathi #dinnerrecipe #marathirecipe एखादे दिवशी अस होत ना की आपल्याला चपाती,भाकरी,भात काहीच खायची इच्छा नसते तेव्हा मी मग मी हे बनवते #saritaskitchenmarathi #rasamrice #rasamricerecipe #southidianfood #southindianfood #southindianrecipes #southindian #southindianrasamrecipe #rasam #rasamrecipes #rice #instantdinner #instamtdinnerrecipes #साउथइंडियनरसमराईस #साउथइंडियनरेसिपी #साउथ...
आज किती महिन्यांनी सुट्टीच्यादिवशी खास माझ्या आवडीचा झणझणीत बेत बनवला आणि पोटभरून खाल्ला|Fish recipe
มุมมอง 2.2K12 ชั่วโมงที่ผ่านมา
#saritaskitchenmarathi #fishrecipe #marathirecipe आज किती महिन्यांनी सुट्टीच्यादिवशी खास माझ्या आवडीचा झणझणीत बेत बनवला आणि पोटभरून खाल्ला|Fish recipe
थंडीमध्ये आमच्या घरी आठवड्यातून 2 ते 3 वेळा हाच नाष्टा बनवला जातो,बनवायला एकदम सोप्पा आणि पौष्टिक
มุมมอง 4.9K14 ชั่วโมงที่ผ่านมา
#saritaskitchenmarathi #nashtarecipe #marathirecipe थंडीमध्ये आमच्या घरी आठवड्यातून 2 ते 3 वेळा हाच नाष्टा बनवला जातो,बनवायला एकदम सोप्पा आणि पौष्टिक #saritaskitchenmarathi #palakpurirecipe #palakparatha #palakparatharecipe #instantpalakrecipe #palakchyavegvelyarecipe #palakvadi #poushtiknashtarecipe #healthynashtarecipe #healthybreakfastrecipes #breakfast #healthybreakfastrecipe #पौष्टिकनाश्ता...
या पद्धतीने मी ही वस्तू वर्षानुवर्षे वापरण्यासाठी तयार केली तुम्हाला सुद्धा माझी ही कल्पना कशी वाटली
มุมมอง 16K16 ชั่วโมงที่ผ่านมา
या पद्धतीने मी ही वस्तू वर्षानुवर्षे वापरण्यासाठी तयार केली तुम्हाला सुद्धा माझी ही कल्पना कशी वाटली
मला ना ही भाजी फक्तं थंडीच्या दिवसांमध्येच आवडे आणि वाटलं होत त्यापेक्षा भारी झालेली आवडीने खाल्ली
มุมมอง 2.7K19 ชั่วโมงที่ผ่านมา
मला ना ही भाजी फक्तं थंडीच्या दिवसांमध्येच आवडे आणि वाटलं होत त्यापेक्षा भारी झालेली आवडीने खाल्ली
मला हा पदार्थ इतका आवडतो की मला कधी ही दिलात तरी मी आवडीने आणि पोटभरून खाईन आणि तुम्हाला|kada prasad
มุมมอง 9K21 ชั่วโมงที่ผ่านมา
मला हा पदार्थ इतका आवडतो की मला कधी ही दिलात तरी मी आवडीने आणि पोटभरून खाईन आणि तुम्हाला|kada prasad
मुलं सुद्धा बघतातच क्षणी मागून आणि आवडीने खातील जर या पालेभाजीचा हा पदार्थ तुम्ही या पद्धतीने बनवाल
มุมมอง 3.4Kวันที่ผ่านมา
मुलं सुद्धा बघतातच क्षणी मागून आणि आवडीने खातील जर या पालेभाजीचा हा पदार्थ तुम्ही या पद्धतीने बनवाल
जेव्हा मला चपाती,भाजी,भाकरी नको असते पण पौष्टिक ही खायच असत तेव्हा मी हा झटपट होणारा पदार्थ बनवते
มุมมอง 4.2Kวันที่ผ่านมา
जेव्हा मला चपाती,भाजी,भाकरी नको असते पण पौष्टिक ही खायच असत तेव्हा मी हा झटपट होणारा पदार्थ बनवते
रात्रीच्या जेवणात बनवलेला हा पदार्थ मला वाटल होत चांगला होईल पण इतका की सर्वजण बोट चाखून खातील|rasam
มุมมอง 1.8Kวันที่ผ่านมา
रात्रीच्या जेवणात बनवलेला हा पदार्थ मला वाटल होत चांगला होईल पण इतका की सर्वजण बोट चाखून खातील|rasam
अजिबात गॅसचा वापर न करता बनवा थंडीमध्ये एक महिना टिकणारा,हाडे मजबूत करणारा हा पौष्टिक पदार्थ|recipe
มุมมอง 3.3Kวันที่ผ่านมา
अजिबात गॅसचा वापर न करता बनवा थंडीमध्ये एक महिना टिकणारा,हाडे मजबूत करणारा हा पौष्टिक पदार्थ|recipe
थंडीच्या दिवसामध्ये पालेभाज्यांचा जर सकाळच्या नाष्टासाठी हा पदार्थ मिळाला तर मुल सुद्धा आवडीने खातील
มุมมอง 4.6K14 วันที่ผ่านมา
थंडीच्या दिवसामध्ये पालेभाज्यांचा जर सकाळच्या नाष्टासाठी हा पदार्थ मिळाला तर मुल सुद्धा आवडीने खातील
हे बनवायला मला भीती वाटत होती की घरामध्ये कोणाला आवडेल की नाही,पण सर्वांनी २ चपाती जास्तच खाल्ल्या
มุมมอง 2.2K14 วันที่ผ่านมา
हे बनवायला मला भीती वाटत होती की घरामध्ये कोणाला आवडेल की नाही,पण सर्वांनी २ चपाती जास्तच खाल्ल्या
आता थंडीमध्ये 8 महिने टिकणारा हा पदार्थ बनवा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी उत्तम
มุมมอง 3.3K14 วันที่ผ่านมา
आता थंडीमध्ये 8 महिने टिकणारा हा पदार्थ बनवा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी उत्तम
प्रत्येक आईने हा व्हिडिओ पाहायलाच हवा थंडीमध्ये मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रामबाणरेसिपी
มุมมอง 17K14 วันที่ผ่านมา
प्रत्येक आईने हा व्हिडिओ पाहायलाच हवा थंडीमध्ये मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रामबाणरेसिपी
मी हे वर्षभरासाठी बनवलं होत आणि फक्त दोन दिवसातच संपलं,आणि न खाणाऱ्यांनी सुद्धा चाटून पुसून खाल्लं
มุมมอง 11K14 วันที่ผ่านมา
मी हे वर्षभरासाठी बनवलं होत आणि फक्त दोन दिवसातच संपलं,आणि न खाणाऱ्यांनी सुद्धा चाटून पुसून खाल्लं
नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आणि एकच मसाला तोही वेगळ्या पद्धतीचा वापरून बनवलं आणि मला तर हेच आवडलं
มุมมอง 1.8K14 วันที่ผ่านมา
नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आणि एकच मसाला तोही वेगळ्या पद्धतीचा वापरून बनवलं आणि मला तर हेच आवडलं
बापरे 2 महिने टिकणारा फक्त 2 वाटी गव्हाच्या पिठापासून बनवलेला हा पदार्थ परात भरूनहोईल मला वाटल नव्हत
มุมมอง 46K21 วันที่ผ่านมา
बापरे 2 महिने टिकणारा फक्त 2 वाटी गव्हाच्या पिठापासून बनवलेला हा पदार्थ परात भरूनहोईल मला वाटल नव्हत
खरंच मला वाटल न्हवत फक्त हा एक मसाला वापरून बनवलेला गावरान बेत इतका भरी बनेल की सगळे बोट चाखून खातील
มุมมอง 19K21 วันที่ผ่านมา
खरंच मला वाटल न्हवत फक्त हा एक मसाला वापरून बनवलेला गावरान बेत इतका भरी बनेल की सगळे बोट चाखून खातील
दिवाळीला लक्ष्मी पूजनासाठी आणलेल्या साळीच्या लाह्यापासून बनवा लहान मुलांसाठी १५ दिवस टिकणारा पदार्थ
มุมมอง 4.2K21 วันที่ผ่านมา
दिवाळीला लक्ष्मी पूजनासाठी आणलेल्या साळीच्या लाह्यापासून बनवा लहान मुलांसाठी १५ दिवस टिकणारा पदार्थ
खरंच ही रेसिपी माझी नाही तर माझ्या आईची आहे पण जर तुम्ही बनवलेत तर खाल्ल्यानंतर पोट भरेल पण मन नाही
มุมมอง 1.6K21 วันที่ผ่านมา
खरंच ही रेसिपी माझी नाही तर माझ्या आईची आहे पण जर तुम्ही बनवलेत तर खाल्ल्यानंतर पोट भरेल पण मन नाही
तुम्हाला जर जास्त वेळ घालवायचा नसेल, तासाचं काम एका सेकंदामध्ये करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा
มุมมอง 87221 วันที่ผ่านมา
तुम्हाला जर जास्त वेळ घालवायचा नसेल, तासाचं काम एका सेकंदामध्ये करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा
रोज नाश्त्याला काय बनवायचं?तर आता फक्त 15 मिनिटांत तयार होणारे 4 पौष्टिक पदार्थ बनवून पहा|Nashta
มุมมอง 2.3K21 วันที่ผ่านมา
रोज नाश्त्याला काय बनवायचं?तर आता फक्त 15 मिनिटांत तयार होणारे 4 पौष्टिक पदार्थ बनवून पहा|Nashta
मी दरवर्षी दिवाळीला हे घरीच बनवते ते ही कोणत ही केमिकल न वापरता तुम्ही विकत आणता की घरी बनवता|diwali
มุมมอง 1Kหลายเดือนก่อน
मी दरवर्षी दिवाळीला हे घरीच बनवते ते ही कोणत ही केमिकल न वापरता तुम्ही विकत आणता की घरी बनवता|diwali
"दिवाळी विशेष"नेहमीपेक्षा एकदम वेगळ्या पद्धतीची आणि फक्तं १ तासामध्ये तयार होणारी संपूर्ण व्हेज थाळी
มุมมอง 2.9Kหลายเดือนก่อน
"दिवाळी विशेष"नेहमीपेक्षा एकदम वेगळ्या पद्धतीची आणि फक्तं १ तासामध्ये तयार होणारी संपूर्ण व्हेज थाळी
कोणीही बनवू शकेल,गहू पिठाची एकदम सोप्या पद्धतीने संपेपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत राहणारी खारी शंकरपाळी
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
कोणीही बनवू शकेल,गहू पिठाची एकदम सोप्या पद्धतीने संपेपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत राहणारी खारी शंकरपाळी
जगातील सर्वात सोप्या पद्धतीने १/२ किलो मैद्याची बिस्किटांसारखी खुसखुशीत शंकरपाळी Shankarpali recipe
มุมมอง 458หลายเดือนก่อน
जगातील सर्वात सोप्या पद्धतीने १/२ किलो मैद्याची बिस्किटांसारखी खुसखुशीत शंकरपाळी Shankarpali recipe

ความคิดเห็น

  • @aathavanitilgodsathavan...3100
    @aathavanitilgodsathavan...3100 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान 👌 👌

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्तच 😊😊❤❤

  • @madanshah6774
    @madanshah6774 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mast chav 😊😊

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 วันที่ผ่านมา

    Apratim 😊.

  • @UdayPathak-z9x
    @UdayPathak-z9x วันที่ผ่านมา

    ताई,, एकदम सोपी,, आणि कधीच नं पाहिलेली,, नं ऐकलेली,, घरातल्याच साहित्यामध्ये सरस,, पौष्टिक रेसिपी सुंदर आणि सांगण्याची पद्धत खुप आवडली,, सुका मेवा घातला तरी चालेल असं मला वाटतं,,, पण साधारण परिस्थिती,, असणारे देखील हा पौष्टिक पदार्थ खाऊ शकतात त्या मुळे तुमचेच खुप,, खुप कौतुक,,,

  • @madanshah6774
    @madanshah6774 วันที่ผ่านมา

    Tai ga ho mast lagate khanes😅😅😅❤❤khup ashirvad tula

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 วันที่ผ่านมา

    माझा फेवरेट...मी ही बनवते खूप छान

  • @madanshah6774
    @madanshah6774 วันที่ผ่านมา

    Ag Tai kharach chan mastch😮😮😅😅😅😅😂❤

  • @SujataSatam-p8g
    @SujataSatam-p8g วันที่ผ่านมา

    छान केले

  • @SujataSatam-p8g
    @SujataSatam-p8g วันที่ผ่านมา

    छान केले

  • @nandinigandhi9457
    @nandinigandhi9457 วันที่ผ่านมา

    ❤छान खारी होते ❤आपण ओवन मधे शेकून बनवुं शकता

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 วันที่ผ่านมา

      खुप खुप धनयवाद 😊🙏

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 วันที่ผ่านมา

      हो ओव्हन मध्ये सुद्धा 150 डिग्री ला बेक करू शकतो

  • @aaryanpagare5392
    @aaryanpagare5392 2 วันที่ผ่านมา

    Tips khup chhan Sundar Sangeet le aaheit.

  • @MangalaMore-n4q
    @MangalaMore-n4q 2 วันที่ผ่านมา

    छान समजाऊन सांगितले मस्त

  • @madanshah6774
    @madanshah6774 2 วันที่ผ่านมา

    Aga Tai khup chan mastch😮😮😅😅

  • @meenakashikhamkar9204
    @meenakashikhamkar9204 2 วันที่ผ่านมา

    खूप छान रेसिपी ताई👌👌👌

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 2 วันที่ผ่านมา

    Layi Bhari aani khupach chhan..... yummmmy 👌👌👌🙌🙌👏👏👏👏💐💐💐

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊🙏

    • @kishorparalikar8156
      @kishorparalikar8156 วันที่ผ่านมา

      @saritaskitchenmarathi5094 welcome always n my pleasure. Keep it up ur efforts for delicious veg / nonveg dishes...🙌👌👌👏👏💐💐💐💐💐💐💐👌👌

    • @kishorparalikar8156
      @kishorparalikar8156 วันที่ผ่านมา

      @saritaskitchenmarathi5094 God bless U for the success always.

  • @geetajoshi782
    @geetajoshi782 3 วันที่ผ่านมา

    Masta ❤

  • @tejasvinagmode5256
    @tejasvinagmode5256 3 วันที่ผ่านมา

    मस्तच 👌🏻

  • @geetagharpure5772
    @geetagharpure5772 3 วันที่ผ่านมา

    Sorry ,चिकटला नाही असे म्हणावे चिटकला नाही असे म्हणू नये. पध्दत चांगली आहे.

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 วันที่ผ่านมา

      हो इथून पुढे नक्की लक्षात ठेवेन... खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @neelimaphadke2398
    @neelimaphadke2398 3 วันที่ผ่านมา

    After discount hiw much price we have to pay?

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 3 วันที่ผ่านมา

      It depends on the quantity or weight of the item you are buying

  • @PratibhaPatil-jb1si
    @PratibhaPatil-jb1si 3 วันที่ผ่านมา

    खुप छान खारी

  • @kalagokhale9036
    @kalagokhale9036 4 วันที่ผ่านมา

    Chhan

  • @ShashikantJ-ie5du
    @ShashikantJ-ie5du 4 วันที่ผ่านมา

    साखरे पेक्षा गुळाचा कणकेचा शिरा खूप छान लागतो.आणि कणिक आधी थोड्या तेलात भाजून नंतर गुळाचे पाणी घालून शिरा तयार झाल्यावर चांगले तूप घातले तर अप्रतिम लागतो. थोडी शी जायफळ पूड आणि आवडत असल्यास काजू बदाम घालू शकतो.

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 3 วันที่ผ่านมา

      नक्की बनवून पाहीन पुढच्या वेळी... खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @LalitaGadagade
    @LalitaGadagade 4 วันที่ผ่านมา

    Khup,chan🎉🎉

  • @OldmanLeo-v1o
    @OldmanLeo-v1o 4 วันที่ผ่านมา

    Kute ani kitula ghetala

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 3 วันที่ผ่านมา

      Discription madhe mi link dili aahe tithun tumhi ghevu shakta....majha coupon code "SARITA" vapra tumhala aankhi 12% discount milel

  • @Bhagyashretelii
    @Bhagyashretelii 6 วันที่ผ่านมา

    खुप छान प्रोसेस दाखवली मी पण असच करून घेतलं आता छान घावणे आंबोळ्या सुंदरच होतात 👍👍👌❤️❤️

  • @meenakirtane7895
    @meenakirtane7895 6 วันที่ผ่านมา

    या सरिताताई नाहीत.

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 6 วันที่ผ่านมา

      हो कारण ही मी आहे नाव एकसारखं आहे त्यामुळे तुमचा गैरसमज झाला आहे बाकी प्रोफाइल ला माझा फोटो सुद्धा आहे.... खुप खुप धन्यवाद 😊🙏

    • @madhavikulkarni5879
      @madhavikulkarni5879 6 วันที่ผ่านมา

      Hya dusrya Sarita ahet he nakki . 17:05 ...pan Navin swayampak karnarya na ekdam detail Ani perfect tips devun video kela ahe ❤ .

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 6 วันที่ผ่านมา

    कच्चा डिंक जास्त चांगला वाटतो

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 5 วันที่ผ่านมา

      नक्की ट्राय करून बघा... खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
    @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng 6 วันที่ผ่านมา

    🙏🙏 छान.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 6 วันที่ผ่านมา

    सरिता तू खुपचं चांगले बनवत आणि सांगतेस

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 6 วันที่ผ่านมา

      @@anuradhakulkarni1440 खुप खुप धन्यवाद ताई 😊🙏

  • @poonampkulkarni1911
    @poonampkulkarni1911 7 วันที่ผ่านมา

    फोडणीत घातलेली दोन्ही डाळ करपलेली दिसते आहे.

  • @saraladoke7599
    @saraladoke7599 7 วันที่ผ่านมา

    Tichi bhashan ektana tumche kan dukhatat ka?😮

    • @Malhar1903
      @Malhar1903 6 วันที่ผ่านมา

      ताई तुमचे कान दुखत असतील तर तुम्ही बघू नका ना आणि दुसऱ्यांना विचारून काय होणार आहे

  • @AyushBhoite-r5l
    @AyushBhoite-r5l 7 วันที่ผ่านมา

    👍nice

  • @pratibhakumbhakarna7082
    @pratibhakumbhakarna7082 7 วันที่ผ่านมา

    सरीता,तु सगळे पदार्थ छान च करते ,तुझा आवाजहि छान आहे.

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 7 วันที่ผ่านมา

      @@pratibhakumbhakarna7082 खुप खुप धन्यवाद ताई😊🙏

  • @varshachiplunkar8869
    @varshachiplunkar8869 7 วันที่ผ่านมา

    Sweetmadhil maza favorite ❤️

  • @shyammaheshwari6653
    @shyammaheshwari6653 7 วันที่ผ่านมา

    Khup chan

  • @twaritanatekar7879
    @twaritanatekar7879 8 วันที่ผ่านมา

    मस्त

  • @Bhagyashretelii
    @Bhagyashretelii 9 วันที่ผ่านมา

    खुप मस्त recipe आणि अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहे.तुम्हाला सपोर्ट केला आहे तुम्ही पण join व्हा 👌👌❤️❤️

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 9 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच.... खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @ushaaher6623
    @ushaaher6623 9 วันที่ผ่านมา

    रेसिपी सांगताना भाषा शुद्ध असणं अपेक्षित आहे.

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 9 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच....धन्यवाद😊🙏

    • @vasantmore935
      @vasantmore935 8 วันที่ผ่านมา

      आपल्या गावाची वेस ओलांडली तरी बोली भाषेत फरक पडतो. भावना समजून घेत रेसिपीचा आनंद घ्यावा.

    • @csppoint9081
      @csppoint9081 7 วันที่ผ่านมา

      Ho saglyachi ek bhasha aste tyamule recipe enjoy Kara bakicha naka bagu kya

  • @SonamMaurya-x8y
    @SonamMaurya-x8y 10 วันที่ผ่านมา

    Chaan

  • @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
    @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng 10 วันที่ผ่านมา

    🙏🙏 छान.

  • @jyotipoojary5012
    @jyotipoojary5012 11 วันที่ผ่านมา

    Masala order karne ka kaisa karne ka

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 11 วันที่ผ่านมา

      Masala order karne ke liye aap iss number Pe cal kijiye aapko free home delivery mil jayegi Contact Number:-9637734003

  • @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
    @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng 11 วันที่ผ่านมา

    🙏🙏 धन्यवाद.

  • @nilimakulkarni8994
    @nilimakulkarni8994 12 วันที่ผ่านมา

    Ha aawaz Sarita cha nahiye.

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 11 วันที่ผ่านมา

      Aawaz majhach aahe fakt majh Ani Sarita mam ch naav akach aahe tyamule tumhala gairsamaj jhala aahe baki naav ak asl tr profile photo majhach aahe ..... thank you 😊🙏

  • @Savitathoke_2151
    @Savitathoke_2151 12 วันที่ผ่านมา

    ताई माझे पण रेसिपी बघत जा मी पण सविता ओके

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 11 วันที่ผ่านมา

      हो नक्की...खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @SharadaMankar-nm7ff
    @SharadaMankar-nm7ff 12 วันที่ผ่านมา

    Rassam rice ekdam mast zalay,fish chi pan recipe dakhav Sarita ani cast-iron tava kitila ghetla te saang pls

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 11 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद....😊🙏मी हा तवा द इंडस व्हॅली या ब्रँडचा घेतला आहे 814 रुपयाचा आणि जर तुम्ही माझा कुपन कोड वापरलात तर तुम्हाला 12% आणखी डिस्काउंट मिळेल

  • @mayakapse8318
    @mayakapse8318 12 วันที่ผ่านมา

    हे तर मी खूप आगोदर पासून बनवतेय खूप चविष्ट शेव लागतात

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 12 วันที่ผ่านมา

    चटणी छानच लागेल.

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 12 วันที่ผ่านมา

    तुरटपणा आवश्यक आहे, तो घालवायचा अट्टाहास का? आपण तुरट आणि कडू खातच नाही.

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 11 วันที่ผ่านมา

      तसं काही जरुरी नाही पण काहीजण असतात ना केवळ तुरट आहे त्यामुळे खायचं टाळतात मग त्यापासून कोणताही पदार्थ बनवा त्यामुळे ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी.... खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 12 วันที่ผ่านมา

    आवळे ठेवायला काचेची ताटली घ्या. आंबट असल्याने धातूचा परीणाम होतो.

    • @saritaskitchenmarathi5094
      @saritaskitchenmarathi5094 11 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच लक्षात ठेवेन.... खुप खुप धन्यवाद 😊🙏