- 19
- 2 158 756
Gavran Video
India
เข้าร่วมเมื่อ 26 พ.ค. 2018
...आम्ही रॉयल शेतकरी ...
सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे . तुमच्या आपल्या gavran video ( गावरान विडीओ ) या youtube channel वर . आम्ही gavran video या channel वर शेती आणि शेतकरी तसेच बैलगाडा शर्यत #bailgadasharyat या विषयी video टाकत असतो .
तुम्ही जर शेतकरी असाल तर नक्की Subscribe करा gavran video या youtube channel ला .
...धन्यवाद ...
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #शेतकरी #bailgadasharyat

devak kalji re।। देवाक काळजी रे ।। गावरान व्हिडिओ ।। Video Song ।। shetkari
#marathisong #shetkari #videosong #gavranvideo
Devak kalji re marathi song ।। देवाक काळजी रे ।। गावरान व्हिडिओ ।। Video Song ।।
सर्व शेतकरी मित्रांना एक विनंती आहे. की जेव्हा तुम्ही बैलगाडा चालवत असाल तेव्हा रस्त्यावर आजूबाजूला पडलेल्या दगडांवर लक्ष असू द्या. आजूबाजूच्या दगड किंवा खड्डे पाहूनच गाडी चालवा कारण मी आणि माझे वडील आज बैलगाडा घेऊन कामाला जात होतो.
तेव्हा बैल हे अचानक बिथरले (घाबरले) आणि जोरात धावू लागले आणि झाले असे की रस्त्यात एक दगड पडलेला होता तेव्हा गाडी ही जोरात असल्यामुळे बैलगाडीचे एक चाक त्या दगडाला जोरात धडकले आणि बैलगाडीच्या चाकाला असलेली कानखीली ही तुटून पडली.
त्यामुळे बैलगाडीचे चाक हे बाहेर निघुन पडले, त्यामुळे झाले असेल की बैलगाडी ही बैलांच्या पायाला पडली व आमचा पाखरा नावाचा बैल हा जखमी झाला त्याच्या पायाच्या लागले आणि त्याच्या पायाची खुर चिरली त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की बैलाला आता चालता येत नाही. आम्ही डॉक्टरांना फोन करून बोलवून घेतले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की हा बैल कमीत कमी एक महिना तरी आता चालणार नाही त्यामुळे बैलगाडी चालवताना सर्वांनी ही काळजी नक्की घ्यावी ही विनंती. नेहमी बैलगाडी चालवताना रस्त्यामध्ये पडलेले दगड हे काळजीपूर्वक पहावे.
सर्व शेतकरी मित्रांना मनापासून हिच विनंती आहे की जर तुम्ही आपले हक्काचे यूट्यूब चैनल Gavran video हे जर subscribe केलेले नसेल तर नक्की Subscribe करून ठेवा.
कारण आम्ही या यूट्यूब चैनल वर नेहमी शेती विषयी आणि गावाकडचे व्हिडिओ आणत असतो तरी तुम्ही आपल्या यूट्यूब चैनल ला नक्की सबस्क्राईब करून ठेवा ही विनंती.
!!!................धन्यवाद..................!!!
#baliraja #khillar #शेतकरी #marathi #song
आणखी व्हिडिओ पाहा :
बैलपोळा सजावट व्हिडिओ
th-cam.com/video/FaGBwdT8vKk/w-d-xo.htmlsi=RmN1HdGrzzfkm6C1
काळ्या मातीत मातीत व्हिडिओ
th-cam.com/video/pMDkWOh9QfU/w-d-xo.htmlsi=soOuNQ76_zpMX1M0
DISCLAIMER---::
Video is for educational purpose only. Copyright Disclaimer under Section 107 of the Copyright Act 1976, Allowance is made for 'Fair Use' Purposes such as Criticism, Comment, News Reporting, Teaching, Scholarship,and Research.
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, Educational or Personal use tips the balance in favour of fair use.
Thanks🙏

มุมมอง: 5 899
วีดีโอ
Bailpola best video 2023 ।। बैल पोळा सजावट ।। bail pola marathi song ।। गावरान व्हिडिओ ।। video song
มุมมอง 1Mปีที่แล้ว
#bailpola #marathisong #bailgadasharyat Bailpola best video 2023 ।। बैल पोळा सजावट ।। bail pola song ।। गावरान व्हिडिओ ।। bail pola sajavat Bail Pola : बैल पोळा नेमका का साजरा केला जातो? शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पोळ्याचं महत्व बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचे महत्व अजूनही कायम आहे. Bai...
बघा लांब झाडा वरून आंबा कसा उतरवला || आंबा उतरवण्याचा जुगाड || shetkari raja || cinematic video
มุมมอง 9Kปีที่แล้ว
#jugad #शेतकरी #cinematic #mango #shetkariraja #gavranvideo #farming #cinematography #cinematicvideo #आम्ही_जातीचं_शेतकरी आम्ही जातीचं शेतकरी || चला तर बघू या आंबा कसा उतरवतात || shetkari raja || cinematic video || gavran Watching video: काळया मातीत मातीत 👇 th-cam.com/video/pMDkWOh9QfU/w-d-xo.html बैलपोळा सजावट th-cam.com/video/FaGBwdT8vKk/w-d-xo.html DISCLAIMER :: Video is for educational purp...
kalya matit matit marathi song ।। काळ्या मातीत मातीत ।। गावरान व्हिडिओ ।।Video Song ।।
มุมมอง 1M3 ปีที่แล้ว
kalya matit matit marathi song ।। काळ्या मातीत मातीत ।। गावरान व्हिडिओ ।।Video Song ।।
💪💪
Bhari rao gavat mjjach वेगळी असते
😢❤❤
khup chhan pahun tondala pani aal.
सुंदर
Khupach chhan video banvala dada tumhi. Mala mazya bailanchi athvan ali ha video pahun.
धन्यवाद...🙏
Khillar maharashtra shan 💖
🙏
❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤😊
जय हो गणेश चामुंडा मंदिर जैसा मुंडा गणेश मंडल पैटर्न लक्ष्मी नगर जय हो निराली बाबा ओम 33 कोटी देवी देवता नमः ओम गणपति नमः ओम गणपति नमः
❤❤❤❤❤😮
❤❤❤❤😊
❤❤❤❤
Happy Bailpola❤
Kup chhn
धन्यवाद....🙏
जुन्या आठवणी आठवतात हे गाण विडिओ बगुनु
धन्यवाद 🙏
Very nice song
धन्यवाद 🙏
जय भद्रा चामुंडा लक्ष्मी नगर पठान जय हो माता रानी जय निराली बाबा ओम 33 कोटी देवी देवता है नमः
🙏
👍👌
धन्यवाद....🙏
एकदम भारी👍🌾❣️
धन्यवाद.....🙏
L@@gavranvideo7842
या गीतात शेतकऱ्यांची संपूर्ण व्यथा सांगितलेली आहे
धन्यवाद 🙏
No.1ch शेतकरी
🙏
कारण शेतकरी हा एकटाच सोशिक आहे आणि तोटा ही सहज सहन करतो
👳🙏❣️
The Royal शेतकरी 💪✅❣️
🙏
❤
🙏
खरच हा व्हिडिओ पाहून मला मज्या बैलांची आठवण आली
धन्यवाद....❣️
👍👌👌🙂🙂🤗🤗🤗
😊🙏❣️
😊p
🙏
😔😔😢
काळजी घ्या महाराज बैलाची😢😢
हो भाऊ धन्यवाद 🙏
माझ्याशी संपर्क साधा मि फ्री मधे टिटमेंट करुण देतो भाऊ
धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏
❤😢
🙏
काळजी घे रे भाऊ बैलांची 😢
हो भाऊ 🙏
Ashech video banvat Raha chan aahe videos 🤝🤝👍👍👍
धन्यवाद ❤
🥺😣😖😣
🙏
😮🖤🔥👀
🙏
खूपच जास्त लागलंय बैलाला 😮 तुमचा बैल लवकर बरा होवा हीच इच्छा 👍♥️
मनापासुन धन्यवाद भाऊ 🙏❣️
आमच्या बैलाच्या पायाला लागल होत तेव्हा ,आम्ही ५० ग्रम हळद ,५० ग्रम चुना आणि कोरपडीच्या चारपाच खापा हे सर्व मिक्सर मंध्ये टाकून बारीक लेप करून घेतला होता, आणि २ते 3 दिवस तो बैलाच्या पायाला लावला होता. तुम्ही हि करून बघा नाकी फरक पडेल .
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी नकी करुन पाहतो. खरच मनापासुन आभार सांगितल्याबद्दल 🙏💖
खुप छान व्हिडिओ आहे...👌👌
मनापासुन धन्यवाद 🙏
हे गाणं ऐकलं की आमच्याही गावात असलेल्या शेतकरी आणि शेतमजूर यांच्या आठवणी येतात अतिशय सुंदर गाणं
मनापासुन धन्यवाद 🙏
गाण ऐकुन खुप छान वाटले धन्यवाद
मनापासून आभार 🙏
😊
🙏
Dada beel shbalha tractorcha Nadi lagu naka mi shetkari aahe
Dada amhi pan shetkarich ani bailanchi kimat fakt shetkarich samju shakto.... मनापासून आभार 🙏
❤❤
🙏
💪🤞only farmer 💪
🙏
💪🤞
🙏
❤
👍
🙏
Mst ❤
Thanks 🤗