- 2
- 8 888
Saurabh Khandagale
India
เข้าร่วมเมื่อ 17 ก.พ. 2018
गावदेवी मंदिर, रहाटाड | Gavdevi Temple | Rahatad - Tala - Raigad
आई गावदेवी मंदिर, रहाटाड!!
गावातील मंदिरं म्हणजे गावकऱ्यांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय.
गावातील कोणतेही शुभकार्य असो, इतर कोणत्याही लहान-मोठ्या चर्चा असोत किंवा गावकऱ्यांमध्ये पेटलेला वाद असो प्रत्येक गोष्ट ही गावातल्या मंदिरात बसुन ग्रामदेवतांच्या साक्षीने पुर्णत्वास नेली जाते.
गावातील प्रत्येक व्यक्तीच्या अगदी लहानपणापासून थोरांपर्यंत सर्वांच्या मनात गावातील मंदिरांना अढळ स्थान असते.
तळा तालुक्यातील रहाटाड गावात मारुती मंदिर, राधाकृष्ण मंदिर, आणि गावदेवी मंदिर अशी अनेक सुंदर मंदिरे आहेत.
गावच्या माथ्यावर वसलेली गावदेवी गावचे रक्षण करीत आहे. तर दुसऱ्या दिशेला मारुती गावावर लक्ष ठेवून आहे. तर गावच्या मधोमध बसून गावची जबाबदारी घेणारा राधाकृष्ण ही आहे.
याच मंदिरांपैकी गावातील "गावदेवी मंदिराचा" हा व्हिडीओ नक्की पहा!
गावदेवी माते की जय!!❤️🙇♂️
Music Credits : Durge Durgat Bhari (अगं बाई अरेच्चा)
th-cam.com/video/8H0HEZDvYVw/w-d-xo.html

มุมมอง: 2 966
วีดีโอ
रहाटाडची होळी 2022 | कोकणातील शिमगा | Rahatad - Tala - Raigad #Holi #Shimga
มุมมอง 6K2 ปีที่แล้ว
सण-वार, रितीभाती हे भारतीय संस्कृतीचे श्वास आहेत असे कोणी म्हणाले तर ते अजिबात खोटे नाही. भारतीय पंचांगानुसार जवळपास प्रत्येक महिन्यामध्ये एक तरी सण असतोच. बदलत्या ऋतूनुसार देखील भारतात सण साजरे केले जातात. यात एक सण असा आहे जो खरा लोकोत्सव मानला जाऊ शकतो, तो आहे आपल्या सर्वांचा विशेष आवडीचा शिमगा. किंवा होळीचा सण. त्यातल्यात्यात प्रत्येक कोकणी माणसाच्या जिवाभावाचा सण. आजही शिमगा म्हटले की आठ द...
❤🙏आई गावदेवी माते की जय🙏❤
He mazhya mama ch gav..❤️😇✨mi hindu but mama baudha..
Nice saurabh
स्वर्गसूख♥️😍
Nice 👌
Nice ❤️❤️
❤️❤️❤️
Nice bro......video sutting jabardast
♥️♥️
Lay bhari bhava 👍👌👌
😀♥️
Nice Video🙏
Thank you very much!
Nice Video🙏
Nice video sir Big Fan
😄❤️
Bhava chi mehnat 💥🙏
❤️❤️🙏🙏
Nice😍🥰
Thanks 🤗
👌👌👌👌👌
💟💟💗
Nice video bhava
Thank you so much 😀
कोकण म्हणजेच संस्कृती.....कोकण म्हणजेच सण आणि धमाल ..
😀♥️
Nice 😍
Such nice video 👍
👌👌
वाह सर🔥 तुमचा नादच नाय ❤️
😃♥️
दरवर्षी प्रमाने राडा🎉🎉🎉
😍😄
खूप छान 🙏❤️
💕♾️♾️♾️
Lay bhari bhava 👍👌👌
😍👍🏻
खरी मजा होळीची👌👌👌
Yess😀♥️
खूप छान
❤️❤️❤️
nice
कडक
Nice❤️
फारच छान ❤️🥰🥰
जय देवा धोपेश्वरा, लक्ष्मीनारायणा, महापुरुषा, बारा गावच्या, बारा वाडीच्या, बारा वहिवाटीच्या म्हाराजा, व्हय म्हाराजा ..... मी जे काय कार्य योजलेलो असा, जो काय खेळ मांडलेलो असा म्हाराजा व्हय म्हाराजा ..... तो नीटपणे तडीस जाऊ दे रे म्हाराजा ..... व्हय म्हाराजा ...... जर काय कोणी वाईट मनाने चालगत, चेटूक बिटूक, करणी बिरणी केली असेल म्हाराजा व्हय म्हाराजा ..... तर त्याचे दात त्याच्या घशात घाल रे म्हाराजा व्हय म्हाराजा ...... वडाची साल पिंपळाक कर, पिंपळाची साल वडाक कर, ह्ये बारा पाचाचा गणित येक कर रे म्हाराजा व्हssssssssय म्हाराजा व्हsssssssssssssssय म्हाराजा !!!!!!!!
व्हsssssssssssssssय म्हाराजा !!!!!!!!
Kadak
❤️
😊*SOOKUN*😌♥️
Full on 🥳🥳
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान.....