Sath Marathi Mansala 🤝
Sath Marathi Mansala 🤝
  • 26
  • 146 471
फक्त १०रू. मध्ये असा वडापाव खाल्ला का?|Baramati best vada pav|#baramati
फक्त १०रू. मध्ये असा वडापाव खाल्ला का?|Baramati best vada pav|#baramati
राम राम मंडळी 🙏🙏
मी मोनिका एक गृहिणी आहे.
मला असं वाटतं की आपल्या हातून काही ना काही चांगली कर्म घडत जावी. मग ती कुठल्या का रूपात असेना. माणूस जन्माला आला आहे तर त्याच्या चांगल्या कर्मांची यादी असायला पाहिजे म्हणूनच हा छोटासा प्रयत्न. माझ्या हातून चार चांगली कामे होतील. आपल्या मराठी माणसाला थोडीफार तरी मदत होईल हाच प्रयत्न. आपला मराठी माणूस आता कुठे सर्व काही मागे टाकून पुढे निघाला आहे तर मग त्याला छोटीशी मदत 🙏
माझ्या प्रिय मित्रांनो आपल्या हातून सुद्धा अशी चांगली कर्म घडत राहो ही स्वामीचरणी प्रार्थना.
•हा आपला दादा खूप मेहनत करत आहे त्याचा हा स्टॉल पाणीपुरी आणि भेळ 👇
th-cam.com/video/Svu91mHmDi8/w-d-xo.htmlsi=8B2D2ZMqZG-_p924
•हे जोडपे किती मेहनत करत आहे पहा 👇
th-cam.com/video/RjuZk8XIlww/w-d-xo.htmlsi=jziimW0OI28ZOhoK
•या भावाचे वयापेक्षा स्वप्न मोठे आहेत 👇
th-cam.com/video/1NwqJLFz0Do/w-d-xo.htmlsi=NBxZJAeZu9gEov7H
तर मंडळी हे सर्व व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. तुमची सर्वांची लाडकी मोनिका मराठी मुलगी, तर सपोर्ट करणार ना 🙏, करायलाच पाहिजे बर का 🥰.
มุมมอง: 359

วีดีโอ

सकाळी जॉब आणि रात्री भेळ पाणीपुरी स्टॉल दादा कस करतात दोन्ही पण पाहा. मराठी माणसाची मेहनत.
มุมมอง 4107 หลายเดือนก่อน
सकाळी जॉब आणि रात्री भेळ पाणीपुरी स्टॉल दादा कस करतात दोन्ही पण पाहा. मराठी माणसाची मेहनत. सपोर्ट करा मराठी माणसाला. मराठी माणूस आत्ता कुठे बिझनेस मध्ये उतरला आहे आपल्या मदतीची गरज आहे त्याला. आपल्या एका मदतीमुळे त्याला खूप सारे प्रोत्साहन मिळतं. #baramatikar #maharashtra #foodexplorer #mychannel #foodyfamily #goviral #foody #recipes #food #travellingfood #sathmarathimansala #monikakordevlogs #...
फक्त 50 रू मध्ये चिकन थाळी. फुल जेवण. 1 नंबर टेस्ट 👌😋
มุมมอง 56K8 หลายเดือนก่อน
फक्त 50 रू मध्ये चिकन थाळी. फुल जेवण. 1 नंबर टेस्ट 👌😋 टेस्टी मसाला दूध link 👇 th-cam.com/video/_f1ZKV0pMf4/w-d-xo.htmlsi=FxOWMLS9S0aC1Zxr 1 नंबर वडापाव 👇 th-cam.com/video/vOelAwIGjNw/w-d-xo.htmlsi=IMaTMNA3VdaDJ2N- #baramatikar #foodexplorer #maharashtra #foodyfamily #mychannel #mychannel #foody #goviral #recipes #food #travellingfood #monikakordevlogs#marathifoodvlog #foodlover #foodblogger
गुरुवार बारामतीचा आठवडे बाजार. शेतकऱ्यांचा हिरवा ताजा ताजा भाजीपाला. weekly market. farmer.
มุมมอง 1.8K8 หลายเดือนก่อน
गुरुवार बारामतीचा आठवडे बाजार. शेतकऱ्यांचा हिरवा ताजा ताजा भाजीपाला. weekly market. farmer. #baramatikar #foodexplorer #monikakordevlogs #maharashtra #farmer#farmerlife #weeklymarket#goviral #baramati #bhajipala
आपल्या अकलूज मध्ये सर्वांच्या खिशाला परवडेल अशी अनलिमिटेड नॉनव्हेज थाळी एक वेळ नक्की भेट द्या.nongev
มุมมอง 6K8 หลายเดือนก่อน
आपल्या अकलूज मध्ये सर्वांच्या खिशाला परवडेल अशी अनलिमिटेड नॉनव्हेज थाळी एक वेळ नक्की भेट द्या.nongev❤️Plz follow n subscribe our other Social media Daily vlog chanel -youtube.com/@monikakorde3594?si=SaUcDKpP0_a3LNnh Fb page- profile.php?id=100090663555238&mibextid=2JQ9oc Instagram I'd - monika.korade?igsh=azE1YXc2N25waWY1 व्हिडिओ ला नक्की जास्तीत जास्त लाईक करा. शेअर कर...
50 टक्के डिस्काउंट, ते ही आपल्या बारामती मध्ये. Salon Apple unisex. Salon. offer. Apple salon
มุมมอง 3978 หลายเดือนก่อน
50 टक्के डिस्काउंट, ते ही आपल्या बारामती मध्ये. Salon Apple unisex. Salon. offer. Apple salon ❤️Plz follow n subscribe our other Social media Daily vlog chanel -youtube.com/@monikakorde3594?si=SaUcDKpP0_a3LNnh Fb page- profile.php?id=100090663555238&mibextid=2JQ9oc Instagram I'd - monika.korade?igsh=azE1YXc2N25waWY1 व्हिडिओ ला नक्की जास्तीत जास्त लाईक करा. शेअर करा. sub...
बारामतीचे घरगुती टेस्टी फरसाण. Home Made Farasan. Baramati Home Made Farasan. Baramatikar.
มุมมอง 2K9 หลายเดือนก่อน
बारामतीचे घरगुती टेस्टी फरसाण. Home Made Farasan. Baramati Home Made Farasan. Baramatikar. ❤️Plz follow n subscribe our other Social media Daily vlog chanel -youtube.com/@monikakorde3594?si=SaUcDKpP0_a3LNnh Fb page- profile.php?id=100090663555238&mibextid=2JQ9oc Instagram I'd - monika.korade?igsh=azE1YXc2N25waWY1 व्हिडिओ ला नक्की जास्तीत जास्त लाईक करा. शेअर करा. subscr...
बारामती मधले सर्वात टेस्टी मसाला दूध.1 नंबर चव. कोणताही कलर न वापरता.Masala Dudh. Testi Masala Milk.
มุมมอง 3K9 หลายเดือนก่อน
बारामती मधले सर्वात टेस्टी मसाला दूध.1 नंबर चव. कोणताही कलर न वापरता.Masala Dudh. Testi Milk. ❤️Plz follow n subscribe our other Social media Daily vlog chanel -youtube.com/@monikakorde3594?si=SaUcDKpP0_a3LNnh Fb page- profile.php?id=100090663555238&mibextid=2JQ9oc Instagram I'd - monika.korade?igsh=azE1YXc2N25waWY1 व्हिडिओ ला नक्की जास्तीत जास्त लाईक करा. शेअर करा. sub...
आजीच्या पद्धतीने संक्रांत विशेष तीळ पापडी | Til papdi recipe | only 10 minutes recipe |simple recipe
มุมมอง 1.8K9 หลายเดือนก่อน
आजीच्या पद्धतीने संक्रांत विशेष तीळ पापडी | Til papdi recipe | only 10 minutes recipe |simple recipe
बारामतीचे फेमस जिगरी पाव. घरची चव 1 नंबर टेस्ट. jigari pav senter in baramati.👌👌
มุมมอง 7K9 หลายเดือนก่อน
बारामतीचे फेमस जिगरी पाव. घरची चव 1 नंबर टेस्ट. jigari pav senter in baramati.👌👌
सोप्या पद्धतीने कडक मासे | झटपट कुरकुरीत मासे | Crispy Machi Fry Recipe | Instant Machi Fry |
มุมมอง 4069 หลายเดือนก่อน
सोप्या पद्धतीने कडक मासे | झटपट कुरकुरीत मासे | Crispy Machi Fry Recipe | Instant Machi Fry |
बारामती मध्ये फक्त 40 रू मध्ये पुरी भाजी.1 नंबर टेस्ट. food explorer. puri bhaji.
มุมมอง 41K9 หลายเดือนก่อน
बारामती मध्ये फक्त 40 रू मध्ये पुरी भाजी.1 नंबर टेस्ट. food explorer. puri bhaji.
खूप भारी वडापाव खायचा असेल तर हा vlog पाहा आणि नंतर जा. 1नंबर टेस्ट इथे मिळेल.Marathi businessman
มุมมอง 7K9 หลายเดือนก่อน
खूप भारी वडापाव खायचा असेल तर हा vlog पाहा आणि नंतर जा. 1नंबर टेस्ट इथे मिळेल.Marathi businessman
आजचा नाष्टा | या मंडळी नाष्टा करायला | मटकी भेळ | bhel
มุมมอง 40410 หลายเดือนก่อน
आजचा नाष्टा | या मंडळी नाष्टा करायला | मटकी भेळ | bhel
बारामतीचा चहा | आमच्या family चा फेवरेट | favourite chay | baramati
มุมมอง 45110 หลายเดือนก่อน
बारामतीचा चहा | आमच्या family चा फेवरेट | favourite chay | baramati

ความคิดเห็น

  • @giridhargosavi7177
    @giridhargosavi7177 หลายเดือนก่อน

    50 रूपयात हॉटेल मालकला कास परवडते

    • @SanketMonika
      @SanketMonika หลายเดือนก่อน

      Tech tr khari gammat ahe

  • @monikakorde3594
    @monikakorde3594 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @MadhavSatpute-iy9mu
    @MadhavSatpute-iy9mu หลายเดือนก่อน

    1 ek number

  • @balbhimshinde4208
    @balbhimshinde4208 2 หลายเดือนก่อน

    👌

  • @balbhimshinde4208
    @balbhimshinde4208 2 หลายเดือนก่อน

    👌

  • @vidya9728
    @vidya9728 2 หลายเดือนก่อน

    Kuthe ahe?

    • @SanketMonika
      @SanketMonika 2 หลายเดือนก่อน

      टीसी कॉलेज रोड ख्रिश्चन कॉलनी जवळ

    • @monikakorde3594
      @monikakorde3594 2 หลายเดือนก่อน

      Bhari ahe❤

  • @monikakorde3594
    @monikakorde3594 2 หลายเดือนก่อน

    Baramatikar like kra❤

  • @monikakorde3594
    @monikakorde3594 2 หลายเดือนก่อน

    Ekda nkki jau amhi pn

    • @SanketMonika
      @SanketMonika 2 หลายเดือนก่อน

      हो 🥰

  • @sanketbhingarde9212
    @sanketbhingarde9212 2 หลายเดือนก่อน

    खूप भारी टेस्ट आहे श्री स्वामी समर्थ वडा पाव ची

  • @White444gaming-w4k
    @White444gaming-w4k 2 หลายเดือนก่อน

    मडईच् या बाहेर बसणारे सर्व शेतकरी नाही ताई 90% त्याच्यामध्ये व्यापारी आहेत

    • @SanketMonika
      @SanketMonika 2 หลายเดือนก่อน

      हो पण आपण शेतकऱ्यांना प्राधान्य दिले पाहिजे 🙏

  • @SubhashDeshmukh-x5g
    @SubhashDeshmukh-x5g 2 หลายเดือนก่อน

    येणार एकदा

    • @SanketMonika
      @SanketMonika 2 หลายเดือนก่อน

      हो नक्की जावा खूप भारी आहे

  • @shakilmujawar2796
    @shakilmujawar2796 3 หลายเดือนก่อน

    Aho patta sanga na

    • @SanketMonika
      @SanketMonika 2 หลายเดือนก่อน

      कष्टी मध्ये आहे दादा

  • @monikakorde3594
    @monikakorde3594 3 หลายเดือนก่อน

    खूप छान लागतो चिवडा

  • @phaltankar_panipuri_
    @phaltankar_panipuri_ 3 หลายเดือนก่อน

    खूप छान❤

  • @FoodwithAnandapatil
    @FoodwithAnandapatil 3 หลายเดือนก่อน

    खुप छान व्हिडीओ

    • @SanketMonika
      @SanketMonika 3 หลายเดือนก่อน

      Thank you

  • @raDon1985
    @raDon1985 4 หลายเดือนก่อน

    मेलेली कोंबडी देत असेल 😂😂

    • @SanketMonika
      @SanketMonika 4 หลายเดือนก่อน

      तुम्ही जाऊनच बघा मग दादा आम्हाला तर येवढं काही कळत नाही

  • @singersheetalpendke513
    @singersheetalpendke513 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @singersheetalpendke513
    @singersheetalpendke513 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤ Very good

  • @LaxmanRenge-w3y
    @LaxmanRenge-w3y 5 หลายเดือนก่อน

    Chan vlog

  • @k.kkulkarni388
    @k.kkulkarni388 5 หลายเดือนก่อน

    फुकटात मिळालं असेल म्हणून छान वाटलं रस्सा म्हणजे नुसतं पाणी

    • @SanketMonika
      @SanketMonika 5 หลายเดือนก่อน

      आमची हरमावर नजर नाही पैसे ऑनलाईन टाकले ते पण व्हिडिओ मध्ये आले आहे व्हिडिओ जर नीट पाहिलं असतं तर लक्षात आले असते . उगी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अस नसत केलं भाऊ तुम्ही

  • @sunilwalke2710
    @sunilwalke2710 5 หลายเดือนก่อน

    जेवन नाही जेवण ते भेटत ऩाही मिळते

    • @SanketMonika
      @SanketMonika 5 หลายเดือนก่อน

      ओके

  • @Ayan-553
    @Ayan-553 6 หลายเดือนก่อน

    Good

  • @Ayan-553
    @Ayan-553 6 หลายเดือนก่อน

    Right

  • @Ayan-553
    @Ayan-553 6 หลายเดือนก่อน

    Right

  • @Ayan-553
    @Ayan-553 6 หลายเดือนก่อน

    Why u stoped uploading videos dear sister

    • @SanketMonika
      @SanketMonika 6 หลายเดือนก่อน

      दादा चालू करणार आहे परत थोड प्रॉब्लेम मध्ये होते आता लवकरच होईल सुरुवात😊

  • @hambirraosukale9655
    @hambirraosukale9655 6 หลายเดือนก่อน

    Kate ahe address

    • @SanketMonika
      @SanketMonika 6 หลายเดือนก่อน

      काष्टी मध्ये आहे.

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 6 หลายเดือนก่อน

    50 रु म्हणजे काहीच नाही पिस कमी असेल तर चालते पण घरगुती पद्धतीचे जेवण आहे बिर्याणी म्हटली की खूप पाणी सुटले तोंडाला

    • @SanketMonika
      @SanketMonika 6 หลายเดือนก่อน

      जेवण पण छान आहे आणि खरंच घरच्या सारखं आहे.

  • @dhammapalbansode-qk8nn
    @dhammapalbansode-qk8nn 6 หลายเดือนก่อน

    कोणत्या जिह्यात आणि तालुका पण सांगा आणि गाव पण सांगा कुठे आहे ही हॉटेल आम्ही पण जाहू जेवायला

    • @SanketMonika
      @SanketMonika 6 หลายเดือนก่อน

      हे काष्टी मध्ये आहे नक्की जावा जेवण खूप छान आहे

    • @animallover8488
      @animallover8488 3 หลายเดือนก่อน

      Konta jilha​@@SanketMonika

  • @संदीपसिनारे
    @संदीपसिनारे 6 หลายเดือนก่อน

    कुठल्या हॉटेल आहे पण कुठल्या गावात आहे

    • @SanketMonika
      @SanketMonika 6 หลายเดือนก่อน

      काष्टी

  • @kanifnathrananaware8961
    @kanifnathrananaware8961 6 หลายเดือนก่อน

    Mdm rahuri kuthe ahe ho

    • @SanketMonika
      @SanketMonika 6 หลายเดือนก่อน

      शिर्डी ल जाताना लागते तिथे कृशिविद्यापीठ आहे

  • @Lado235
    @Lado235 6 หลายเดือนก่อน

    Chan

  • @amitchavan8662
    @amitchavan8662 6 หลายเดือนก่อน

    Address nit sanga Akluj kuthe chatrapati sambhaji nagar kuthe

    • @SanketMonika
      @SanketMonika 6 หลายเดือนก่อน

      Akluj madhe malinagar ahe na tithe aahe sir

  • @Ayan-553
    @Ayan-553 6 หลายเดือนก่อน

    Keep it up sister full support for u

    • @SanketMonika
      @SanketMonika 6 หลายเดือนก่อน

      Thank you so much Bhai 😌

  • @bhimraobarkade
    @bhimraobarkade 7 หลายเดือนก่อน

    जेवन मस्त आहे

  • @AnantaGawai
    @AnantaGawai 7 หลายเดือนก่อน

    Leg pics milat nahi ka..... Mavshi

    • @SanketMonika
      @SanketMonika 7 หลายเดือนก่อน

      नाही रे लेका

  • @kafilshaikh1309
    @kafilshaikh1309 7 หลายเดือนก่อน

    कौआ बिर्याणी आहे का बगा 😅

  • @BhagwanLagad
    @BhagwanLagad 7 หลายเดือนก่อน

    Ya hotel la koni hi jau naka, atishay kharab j1 ahe , tithe j1 kel tyanantr 2 divas hospital la admit hoto

    • @SanketMonika
      @SanketMonika 7 หลายเดือนก่อน

      दादा आम्ही पण खाले आहे तिथे आम्हाला तर काही नाही झाले. अस चुकीचे सांगून काय होणार आपणच आपल्या माणसाला मागे का खेचताय 🙏🙏plz अस काही करू नका बिचारी मराठी माणूस करतायेत काही तरी तर साथ द्या🙏

    • @sanketdevkate3307
      @sanketdevkate3307 7 หลายเดือนก่อน

      Kon ahe re tu

    • @sanketdevkate3307
      @sanketdevkate3307 7 หลายเดือนก่อน

      Kutlay no de tuja

    • @BhagwanLagad
      @BhagwanLagad 7 หลายเดือนก่อน

      Real ahe

  • @rangmazavegla6140
    @rangmazavegla6140 7 หลายเดือนก่อน

    रोगाने मेलेल्या कोंबड्या कापतात हे

  • @rangmazavegla6140
    @rangmazavegla6140 7 หลายเดือนก่อน

    भाकरी खूप मोठी आहे , 4 घासात संपते

    • @SanketMonika
      @SanketMonika 7 หลายเดือนก่อน

      दादा जेवण पण पैशाच्या मनाने खरच चांगल आहे

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 7 หลายเดือนก่อน

    अरे ती कव्वा थाळी होती तुम्हाला फसवलंय रे त्यांनी पन्नास रुपयात तुम्हाला कोण द्यायला बसलंय चिकन थाळी..Enjoy the कव्वा थाळी 😂😂😂😂😂😂 50 रूपायात 😂😂😂

  • @chandrashekhardorge5458
    @chandrashekhardorge5458 7 หลายเดือนก่อน

    Start Anda curry on same rate

  • @rahulranware2529
    @rahulranware2529 7 หลายเดือนก่อน

    KuttA biryani

  • @Akkishinde5518
    @Akkishinde5518 7 หลายเดือนก่อน

    600 va subscriber ahe tumcha🤭🎈🎉

    • @SanketMonika
      @SanketMonika 7 หลายเดือนก่อน

      Thanks 😊😊

  • @sandipgawande5686
    @sandipgawande5686 7 หลายเดือนก่อน

    ईकडे विदर्भातले पण व्हिडिओ बनवा ताई

    • @SanketMonika
      @SanketMonika 7 หลายเดือนก่อน

      येऊ की नक्कीच तुम्ही बोलणं आम्ही नक्की येऊ दादा आणि तुमच्या ताईला अशीच साथ द्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दादा 🙏

    • @sandipgawande5686
      @sandipgawande5686 7 หลายเดือนก่อน

      @@SanketMonika ok

  • @sachindeshmuksd174
    @sachindeshmuksd174 7 หลายเดือนก่อน

    ताई मी पण जेवण केलं आहे तिथे

    • @SanketMonika
      @SanketMonika 7 หลายเดือนก่อน

      छान आहे ना जेवण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली मराठी मुलं काही तरी स्वतःच करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना साथ आपणच देयची बरोबर ना

    • @sachindeshmuksd174
      @sachindeshmuksd174 7 หลายเดือนก่อน

      @@SanketMonika हो ताई

  • @RajendraJadhav-wr5ks
    @RajendraJadhav-wr5ks 7 หลายเดือนก่อน

    Khupach Chan

    • @SanketMonika
      @SanketMonika 7 หลายเดือนก่อน

      आभारी आहे दादा

  • @NileshBhosale-v6e
    @NileshBhosale-v6e 7 หลายเดือนก่อน

    Aamchya baramati mdhe sudha aahe,ya malkach bhandgaon jtra hotel

    • @SanketMonika
      @SanketMonika 7 หลายเดือนก่อน

      Ho yeu na

  • @omsai7603
    @omsai7603 7 หลายเดือนก่อน

    राहुरीत कधी येणार परत

    • @SanketMonika
      @SanketMonika 7 หลายเดือนก่อน

      येणार आहे लवकरच

  • @gangasingpardeshi9487
    @gangasingpardeshi9487 7 หลายเดือนก่อน

    ताई विडिओ बनवल्या मुळे जेवण फ्री मध्ये झाले असेल

    • @SanketMonika
      @SanketMonika 7 หลายเดือนก่อน

      नाही दादा व्हिडिओ मध्ये पण दिसत असेल आम्ही कुठे ही जाऊ पैसे देऊनच घेतो आपण अस मराठी माणसाला मागे नाही ओडायच हे मी खूप पळते

  • @abhishektambe5624
    @abhishektambe5624 7 หลายเดือนก่อน

    ताई मस्त