- 54
- 90 569
Nirmala High School, Kapustalni (Official Channel)
India
เข้าร่วมเมื่อ 28 มิ.ย. 2020
शैक्षणिक घोडदौड निर्मला विद्यालयाची
"आवडते मान मनापासुनी शाळा, लाविते लळा अशी आई आपल्या बाळा" या वचनाप्रमाणे खेड्यातील गोरगरीब विद्यार्थ्याच हक्काचं शैक्षणिकपिठ म्हणजे निर्मला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कापुसतळणी ग्रामिण भागामध्ये विद्यार्थ्यांअभावी शाळा ओस पडत असतानाही तब्बल 2500 विद्यार्थ्याचा भार वाहणारी ही शाळा म्हणजे ग्रामीण भागातील पालकांच्या विश्वासाचं प्रतिक बनली आहे. सुसज्ज ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष अद्यायावत प्रयोगशाळा, टिंकरिंग लॅब इ. सुसज्जतेसह व सुविधांसह विद्यालय ग्रामीण भागातील एक अव्वल शाळा म्हणून नावलौकिकास आले आहे. विद्यालयाला शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा असा "महात्मा फुले गुणवत्ता पुरस्कार" प्राप्त असून तो पुरस्कार विद्यालयाच्या प्रथम क्रमांकाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करतो.सत्र-2022.23 साठी विज्ञान शाखेची सुरवात झाल्यामुळे ज्ञानकक्षा आणखी जास्त रूंदावल्या आहेत.

Annual Function l वार्षिक स्नेहसंमेलन#2024 l Nirmala High School #kapustalni #anjangaonsurji
शैक्षणिक घोडदौड निर्मला विद्यालयाची
"आवडते मान मनापासुनी शाळा, लाविते लळा अशी आई आपल्या बाळा" या वचनाप्रमाणे खेड्यातील गोरगरीब विद्यार्थ्याच हक्काचं शैक्षणिकपिठ म्हणजे निर्मला विद्यालय
कापुसतळणी - ग्रामिण भागामध्ये विद्यार्थ्यांअभावी शाळा ओस पडत असतानाही तब्बल 2000 विद्यार्थ्याचा भार वाहणारी ही शाळा म्हणजे ग्रामीण भागातील पालकांच्या विश्वासाचं प्रतिक बनली आहे. सुसज्ज ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष अद्यायावत प्रयोगशाळा, २५ लक्ष रुपयाची केंद्रशासन पुरस्कृत" अटल टिंकरिंग लॅब इ. सुसज्जतेसह व सुविधांसह विद्यालय ग्रामीण भागातील एक अव्वल शाळा म्हणून नावलौकिकास आले आहे. विद्यालयाला शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा असा "महात्मा फुले गुणवत्ता पुरस्कार" प्राप्त असून तो पुरस्कार विद्यालयाच्या प्रथम क्रमांकाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करतो. मागील सत्रातील इयत्ता दहावीचा निकाल 99.60 टक्के लागला असून इयत्ता 12 वी च्या व MCVC च्या निकालाने देखील 99% ची सिमारेषा पार केली आहे NMMS या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत मागील सहा वर्षापासून विद्यालय, ग्रामीण भागातून अव्वल स्थानी असून, जवळपास २५ लक्ष रुपयाची शिष्यवृत्ती आजपावेतो विद्यालयास प्राप्त झाली आहे विद्यालयातील अनेक खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर पोहचले असून कु. कल्याणी उके या विद्यार्थिनीने वूडबॉल या खेळात चक्क थायलंडमध्ये शाळेचे प्रतिनिधित्व केलं आहे. 'A Quest for Curious Mind या 'डिजिटल रोबोटिक्स' ज्ञान स्पर्धेत संदेश भिमचरण सरदार हा विद्यार्थी देशपातळीवर तृतिय आला आहे. करोना काळात सुद्धा विद्यालयाने आपल्या शिक्षकांना घरोघरी पाठवून, तसेच online पद्धतीने शैक्षणिक ज्ञानज्योत सतत तेवत ठेवण्याचे काम, सुरु ठेवले होते. दिवाळी शुभेच्छा भेट, 'ओपन डे' व शिक्षक-पालक सभेच्या मेळाव्यातून, विधार्थी, पालक व शिक्षक ह्यांचे स्नेहबंध आणखी घटट बनले आहे. सत्र-2022.23 साठी विज्ञान शाखेची सुरवात झाल्यामुळे ज्ञानकक्षा आणखी जास्त रूंदावल्या आहेत.
कमजोर व गतिमंत विद्यार्थ्यांसाठीच्या उपचारात्मक अध्यापनामुळे, त्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणणे आणखी सुलभ झाले आहे. विद्यालयाच्या गौरवाची पताका चोहीकडे फडकविणारे अनेक विधार्थी या शाळेत घडले आहेत विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ शुखदेव थोरात, मिलिंद विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जनार्दन सरदार नेव्हीतील अॅडमिरल अतुल गंगाधर राऊत संगणक तज्ञ डॉ अरविंद तायडे ही सर्व हयाच शाळेच्या ज्ञानवृक्षाल लागलेली सुमधुर फळे. चुकताच M.P.SC परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यान कु. रुपाली भगत, अक्षय लव्हाळे यांची पोलीस उपनिरिक्षक पदासाठी निवड झाली असून कु. वृषाली मळसने ही विक्रीकर निरीक्षक या पदासाठी पात्र ठरली आहे नुकताच या वर्षों शाळेसाठी भूषणावह अशा दोन घटना घडल्या विद्यालयाची माजी विद्यार्थ्यांनी कु. अमृता धीरज बंग हिला राष्ट्रीय स्तरावरील युवा वैज्ञानिक पुरस्कार प्राप्त झाला असून ती 'हवेतील कार्बन व रोगजंतू' या महत्त्वाच्या विषयावर संशोधन करीत आहे. तसेच विद्यालयाची मानी विद्यार्थ्यांनी कु. आचल संदीप रहाटे हिने तर योगामध्ये जागतिक विक्रमच केला. 'वात्यानासनात' चक्क 1:20 मिनिटे स्थिर राहून तिने योगाच्या लिमका वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव कोरले आहे, अशी ही आमची शाळा शैक्षणिक घोडदौडेनिशी सतत पुढे पुढे धावते आहे आणि आणखीही पुढे धावतच राहणार आहे.
"जिंदगीकी असली उडान अभी बाकी है, जिंदगीके कहीं इम्तिहान अभी बाकी है। अभी तो नापी है मुठभर जमी, आगे तो सारा आसमान बाकी है।आर. सी. चर्च मिशन कापुसतळणी द्वारा संचालित निर्मला प्राथमिक, निर्मला विद्यालय, व निर्मला कनिष्ठ महाविद्यालयाला 116 वी वर्षपूर्ती होऊन 117 व्या वर्षात पदार्पण करत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे..... 8/12/1907 Το 8/12/2024
(#117 years completed)
.
.
.
.
.
.
.
#highschool #kapustalni #gathering #2024 #2025

มุมมอง: 224
วีดีโอ
मी निवडून येणार l #drama l Nirmala High School #kapustalni #2024
มุมมอง 6059 ชั่วโมงที่ผ่านมา
हायस्कूल विभागाचे #विद्यार्थी व विद्यार्थिनी - नाटिका या नाटीकेचे मार्गदर्शक - श्री. संजय गवई सर Video Credit - आकाश साहेबराव सरदार आर. सी. चर्च मिशन कापुसतळणी द्वारा संचालित निर्मला प्राथमिक, निर्मला विद्यालय, व निर्मला कनिष्ठ महाविद्यालयाला 116 वी वर्षपूर्ती होऊन 117 व्या वर्षात पदार्पण करत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे..... 8/12/1907 Το 8/12/2024 (#117 years completed) #highschool #kapus...
Morni Banke l Nachh Punjabban l Nirmala Jr Cl Arts & Science Girls l #kapustalni #punjabisong #2024
มุมมอง 1K9 ชั่วโมงที่ผ่านมา
असेच व्हीडिओ पाहण्यासाठी चॅनेलला भेट द्या आणि Like आणि SUBSCRIBE करायला विसरू नका.😊 जूनियर विभागाचे विद्यार्थीनी - पंजाबी डांस या नृत्याचे मार्गदर्शिका - कु. निधी नळकांडे मॅडम व कु. वैशाली वानखडे मॅडम Video Credit - आकाश साहेबराव सरदार आर. सी. चर्च मिशन कापुसतळणी द्वारा संचालित निर्मला प्राथमिक, निर्मला विद्यालय, व निर्मला कनिष्ठ महाविद्यालयाला 116 वी वर्षपूर्ती होऊन 117 व्या वर्षात पदार्पण करत...
सण आयलाय गो l Mi Hai Koli l Dariya Kinare l या कोळीवाड्याची शान l #kolidance #kapustalni #2024 #NVK
มุมมอง 1.1K12 ชั่วโมงที่ผ่านมา
असेच व्हीडिओ पाहण्यासाठी चॅनेलला भेट द्या आणि Like आणि SUBSCRIBE करायला विसरू नका.😊 हायस्कूल विभागाचे विद्यार्थी - कोळी डांस या नृत्याचे मार्गदर्शिका - सौ. पुष्पा वानखडे मॅडम व श्रीमती. रेखा अघमकर मॅडम Video Credit - आकाश साहेबराव सरदार आर. सी. चर्च मिशन कापुसतळणी द्वारा संचालित निर्मला प्राथमिक, निर्मला विद्यालय, व निर्मला कनिष्ठ महाविद्यालयाला 116 वी वर्षपूर्ती होऊन 117 व्या वर्षात पदार्पण कर...
उधे ग अंबे उधे | Lallati Bhandar l Nirmala Primary School #kapustalni #2024 #gondhal#anjangaonsurji
มุมมอง 2.6K16 ชั่วโมงที่ผ่านมา
असेच व्हीडिओ पाहण्यासाठी चॅनेलला भेट द्या आणि Like आणि SUBSCRIBE करायला विसरू नका.😊 प्रायमरी विभागाचे विद्यार्थि - गोंधळ Dance या नृत्याचे मार्गदर्शिका - कु. शीतल शेवाणे मॅडम Video Credit - आकाश साहेबराव सरदार आर. सी. चर्च मिशन कापुसतळणी द्वारा संचालित निर्मला प्राथमिक, निर्मला विद्यालय, व निर्मला कनिष्ठ महाविद्यालयाला 116 वी वर्षपूर्ती होऊन 117 व्या वर्षात पदार्पण करत असल्याचा आम्हाला सार्थ अभ...
Tum Tum | Arabic Kuthu l Ra Ra Reddy l निर्मला विद्यालय #kapustalni l Girls #tamil Dance #2024
มุมมอง 8K16 ชั่วโมงที่ผ่านมา
हायस्कूल विभागाचे विद्यार्थिनी - South Dance या नृत्याचे मार्गदर्शिका - कु. शीतल सरदार मॅडम Video Credit - आकाश साहेबराव सरदार आर. सी. चर्च मिशन कापुसतळणी द्वारा संचालित निर्मला प्राथमिक, निर्मला विद्यालय, व निर्मला कनिष्ठ महाविद्यालयाला 116 वी वर्षपूर्ती होऊन 117 व्या वर्षात पदार्पण करत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे..... 8/12/1907 Το 8/12/2024 (#117 years completed) #highschool #kapustalni...
गगन सदन तेजोमय | निर्मला विद्यालय #kapustalni l Girls Preyer Dance l वार्षिक स्नेहसंमेलन #2024
มุมมอง 91816 ชั่วโมงที่ผ่านมา
हायस्कूल विभागाचे विद्यार्थिनी - Prayer Dance या नृत्याचे मार्गदर्शिका - कु. नेहा तायडे मॅडम Video Credit - Akash S. Sardar आर. सी. चर्च मिशन कापुसतळणी द्वारा संचालित निर्मला प्राथमिक, निर्मला विद्यालय, व निर्मला कनिष्ठ महाविद्यालयाला 116 वी वर्षपूर्ती होऊन 117 व्या वर्षात पदार्पण करत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे..... 8/12/1907 Το 8/12/2024 (#117 years completed) #highschool #kapustalni #p...
Tukur Tukur ll Galti Se Mistake || Nirmala Pre - Primary School #kapustalni KG - I & KG - II #2024
มุมมอง 1.6K19 ชั่วโมงที่ผ่านมา
प्रि-प्रायमरी विभागाचे छोटे कलाकार या नृत्याचे मार्गदर्शिका - सौ. अंकिता तायडे मॅडम आर. सी. चर्च मिशन कापुसतळणी द्वारा संचालित निर्मला प्राथमिक, निर्मला विद्यालय, व निर्मला कनिष्ठ महाविद्यालयाला 116 वी वर्षपूर्ती होऊन 117 व्या वर्षात पदार्पण करत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे..... 8/12/1907 Το 8/12/2024 (#117 years completed) #preprimary #kapustalni #lavni #marathi . . . . . . . . . . . . . ...
Koi Kahe Kehta Rahe l कोई कहे कहता रहे | Nirmala Primary School #kapustalni #2024 #anjangaonsurji
มุมมอง 9413 หลายเดือนก่อน
Nirmala Primary , High School, Junior College Kapustalni Teacher's Day Celebration #2024 #teacherday2024 . . . . . . . . Song - Koi Kahe Kehta Rahe Film - Dil Chahta Hai Artist - Aamir Khan, Akshaye Khanna, Saif Ali Khan Singer - Shankar Mahadevan, Shaan, K K Music Director - Shanker, Ehsaan, Loy Lyricist - Javed Akhtar Music On - T-Series
#india #78thindependenceday celebration at l Nirmala Primary, High School & Jr. College #kapustalni
มุมมอง 1.3K4 หลายเดือนก่อน
May our nation continue to prosper and thrive. Happy 78th Independence Day! Let's cherish our freedom and work towards a more inclusive India. As we celebrate freedom, let's remember that it comes with great responsibility Video Creditor Mr.Roshan Sahebrao Sardar (Junior College Teacher) & Mr,Akash Sahebrao Sardar (Junior Clerk) . 1) Nirmala Primary School Kapustalni 2) Nirmala High School Kapu...
हर घर तिरंगा 2024
มุมมอง 8124 หลายเดือนก่อน
निर्मला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ( कला व विज्ञान ) कापुसतळणी #2024 #kapustalni #anjangaonsurji #हर घर तिरंगा #harghartiranga2024
शिक्षण सप्ताह उपक्रम #2024 l Shikshan Saptah l निर्मला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय #kapustalni
มุมมอง 1K4 หลายเดือนก่อน
मा. सचिव,भारत सरकार ,शालेय शिक्षण व साक्षरता विभाग व तसेच मा. उपसचिव शालेय शिक्षण विभाग यांच्या पत्रान्वये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्य दिनांक २२ जुलै २०२४ ते २८ जुलै २०२४ या कालावधीमध्ये आमच्या महाविद्यालयामध्ये "शिक्षण सप्ताह" साजरा करण्यात आला. . . . . . .. . . . . . @RepublicBharat @SCERTMaharashtra @IndiaTV @TechEducations-m4c @mieknathshinde5887 @DevendraFadn...
Automatic Water Dispenser l Atal Tinkering Lab l NHS l #kapustalni #2024
มุมมอง 2064 หลายเดือนก่อน
#automatic #water #dispenser #ataltinkeringlab #anjangaonsurji .. .. This contains pumps Innovatively designed to fetch the water. As it is wireless it can easily be used and installed anywhere. To dispense water, it works with a soft-touch function of standard size. Nirmala High School Kapustalni Tq.Anjangaon Surji Dist. Amravati
Digital Notice Board l Atal Tinkering Lab Students l NHS #kapustalni #2024 #ataltinkeringlab #india
มุมมอง 1334 หลายเดือนก่อน
Nirmala High School Kapustalni A digital notice board is a display screen that uses LED or LCD technology to show information, announcements, and updates
LIFE BEFORE AND AFTER SMARTPHONES l MOBILE AWARENESS DRAMA l NIRMALA JR CL GIRLS #kapustalni #2024
มุมมอง 1.6K5 หลายเดือนก่อน
LIFE BEFORE AND AFTER SMARTPHONES | Nirmala High School and Junior College kapustalni | Mobile Awareness Drama . . . . . . . . . . . . . . #drama #mobilephone #मोबाईल #anjangaonsurji #amravati #maharashtra #india #drama #juniorcollege #girl #groupdance #drama #mobilephone #skit #ambaniwedding #dramasakuraschoolsimulator #विनोदी_नाटक #romancatholic #girlpower #students #reception #villagelife #v...
Marathi Drama "Effects of Mobile "l Nirmala High School Students #kapustalni #2024 #anjangaonsurji
มุมมอง 2.3K5 หลายเดือนก่อน
Marathi Drama "Effects of Mobile "l Nirmala High School Students #kapustalni #2024 #anjangaonsurji
Prayer Dance l Kaun Disha Me Pau Tumko l Nirmala High School Girls Performance #kapustalni #2024
มุมมอง 1.5K5 หลายเดือนก่อน
Prayer Dance l Kaun Disha Me Pau Tumko l Nirmala High School Girls Performance #kapustalni #2024
ओ नाखवा बोटीनं फिरवाल का | O Nakhava Botin Firval Ka l Nirmala Primary School #kapustalni #2024
มุมมอง 3.4K5 หลายเดือนก่อน
ओ नाखवा बोटीनं फिरवाल का | O Nakhava Botin Firval Ka l Nirmala Primary School #kapustalni #2024
Height Measuring Device l Nirmala High School #kapustalni
มุมมอง 1876 หลายเดือนก่อน
Height Measuring Device l Nirmala High School #kapustalni
#मतदार #जनजागृती #अंतर्गत #पथनाट्य l निर्मला कनिष्ठ महाविद्यालय #kapustalni #लोकसभाचुनाव2024
มุมมอง 5518 หลายเดือนก่อน
#मतदार #जनजागृती #अंतर्गत #पथनाट्य l निर्मला कनिष्ठ महाविद्यालय #kapustalni #लोकसभाचुनाव2024
Clap Switch l Nirmala High School #atllab #kapustalni
มุมมอง 1359 หลายเดือนก่อน
Clap Switch l Nirmala High School #atllab #kapustalni
बूंद बूंद मिलके बने लहर | Boond Boond Milke Bane Laher l Nirmala Primary School #kapustalni #2024
มุมมอง 2.7K10 หลายเดือนก่อน
बूंद बूंद मिलके बने लहर | Boond Boond Milke Bane Laher l Nirmala Primary School #kapustalni #2024
Prayer Dance l प्रार्थना नृत्य l Nirmala High School #kapustalni #2024
มุมมอง 97310 หลายเดือนก่อน
Prayer Dance l प्रार्थना नृत्य l Nirmala High School #kapustalni #2024
सांसो की सरगम गाए l Welcome Song l स्वागत गीत l Nirmala Junior College #kapustalni #2024
มุมมอง 91910 หลายเดือนก่อน
सांसो की सरगम गाए l Welcome Song l स्वागत गीत l Nirmala Junior College #kapustalni #2024
LPG Gas Detector and Auto switch of Electrical Devices to avoid accident due to gas leakage.
มุมมอง 17510 หลายเดือนก่อน
LPG Gas Detector and Auto switch of Electrical Devices to avoid accident due to gas leakage.
Swachh Bharat Abhiyan || Swachh Bharat ka Irada || Gaadi Waala Aya|| Nirmala High School#kapustalni
มุมมอง 2.8K10 หลายเดือนก่อน
Swachh Bharat Abhiyan || Swachh Bharat ka Irada || Gaadi Waala Aya|| Nirmala High School#kapustalni
Satrangi Rango Sa, Ujjawal Sa Pawan, Aisa Desh Hamara || NHS || #kapustalni #republicday2024
มุมมอง 48710 หลายเดือนก่อน
Satrangi Rango Sa, Ujjawal Sa Pawan, Aisa Desh Hamara || NHS || #kapustalni #republicday2024
The Patriotic Mashup | Group Choreography | #republicday2024 | Patriotic Dance
มุมมอง 92910 หลายเดือนก่อน
The Patriotic Mashup | Group Choreography | #republicday2024 | Patriotic Dance
मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियान || निर्मला विद्यालय कापुसतळणी #2024 #kapustalni
มุมมอง 6K10 หลายเดือนก่อน
मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियान || निर्मला विद्यालय कापुसतळणी #2024 #kapustalni
Republic Day Celebrations || Drill Dance || Nirmala High School #kapustalni #republicday2024
มุมมอง 1.4K10 หลายเดือนก่อน
Republic Day Celebrations || Drill Dance || Nirmala High School #kapustalni #republicday2024