Wagholi Times
Wagholi Times
  • 58
  • 126 880
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी वाहतूक व्यवस्था व वाहनतळाची माहिती #wagholitimes
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी वाहतूक व्यवस्था व वाहनतळाची माहिती #wagholitimes
มุมมอง: 984

วีดีโอ

पहिल्याच अधिवेशनात आमदार माऊली कटके यांनी विधानसभेत शिरूर-हवेलीतील या प्रश्नांकडे वेधले लक्ष
มุมมอง 2.1K14 วันที่ผ่านมา
वाघोली टाईम्स : वाघोली येथील वाहतूक कोंडी, नगर रोड व सोलापूर रोड येथील वाहतूक कोंडी, बिबट्यांबाबत आमदार माऊली कटके यांनी नागपूर येथील पहिल्याच हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत लक्ष वेधले. #वाघोली #wagholi #wagholitimes #maulikatke #mla #shirur_haveli
शिरुर-हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
มุมมอง 1.2K21 วันที่ผ่านมา
शिरुर-हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त वाघोलीतील वाघेश्वर मंदिरात दिव्यांचा लखलखाट #wagholitimes #wagheshwar
มุมมอง 55หลายเดือนก่อน
श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान, वाघोली विकास प्रतिष्ठाण व वाघोली ग्रामस्थांच्या वतीने वाघोली येथील वाघेश्वर मंदिरामधे त्रिपुरारी पोर्णिमेच्या निमित्ताने ११ हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. रांगोळ्यांच्या पायघड्या, फटाक्यांची आतिषबाजी आणि ध्येय मंत्रांच्या सुरात नागरिकांनी दिवे प्रज्वलित केले. संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या लखलखाटांनी उजळून निघाला होता. यावेळी तरुण, तरुणी, महिलांसह, लहान मुलांपा...
कोलवडी येथे बिबट्याने वासरावर केला हल्ला ; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद #wagholitimes #bibtya #leopard
มุมมอง 24K2 หลายเดือนก่อน
कोलवडी (ता.हवेली) येथील भालसिंग वस्तीवर घरासमोर पटांगणात म्हैस, वासरू व इतर जनावरे बांधली होती. मंगळवार (ता.८) रोजी मध्यरात्री येथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला जागीच ठार करून नंतर ऊसाच्या शेतात घेऊन गेला. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाल्याने तो बिबट्या किती मोठा आहे यावरून दिसते. या वस्तीवर या बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना समोर येत आहे...
हरियाणाच्या विजयानंतर वाघोलीत भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष #wagholitimes
มุมมอง 942 หลายเดือนก่อน
वाघोली : हरियाणा विधानसभेत भाजपने मिळविलेल्या विजयानंतर वाघोलीत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेढे भरवून आनंद व्यक्त केला. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही भाजप अशाच प्रकारे विजय मिळवील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. #wagholinews #wagholi #wagholi_bjp #haryana #जल्लोष
RMC डंपरची स्कुलबसला धडक ; थोडक्यात बचावली स्कुलबस ; वाघोली-लोहगाव रोडची घटना ; विद्यार्थी सुरक्षित
มุมมอง 3.2K3 หลายเดือนก่อน
RMC डंपरची स्कुलबसला धडक ; थोडक्यात बचावली स्कुलबस ; वाघोली-लोहगाव रोडची घटना ; विद्यार्थी सुरक्षित
विजयस्तंभ सन्मान मोर्चा मंत्रालय मुंबईच्या दिशेने रवाना #wagholitimes #bhimsainik #jaybhim
มุมมอง 613 หลายเดือนก่อน
वाघोली : कोरेगाव भीमा जयस्तंभाची दुरुस्ती तसेच विविध मागण्यांसाठी जय स्तंभ ते मुंबई मंत्रालय तसेच मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर विजयस्तंभ सन्मान मोर्चा पायी गुरुवारी (दि.१२) रवाना झाला. या मोर्चामध्ये भीमसैनिक सहभागी झाले. जय स्तंभाची तातडीने दुरुस्ती करावी, २०१८ च्या भिमा कोरेगाव दंगलीतील ३० हजार कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत जयस्तंभ विकास कामासाठी १०० कोंटीची तरतुद...
वाघोलीतील बिरोबा मित्र मंडळाने सादर केलेला महिला अत्याचाराच्या बाबतीचा शिवकालीन ऐतिहासिक देखावा
มุมมอง 5443 หลายเดือนก่อน
वाघोली टाईम्स : वाघोलीतील केसनंद फाटा परिसरात दिव्यांग संचलित बिरोबा सार्वजनिक गणेश मित्र मंडळाने सादर केलेला महिला अत्याचाराच्या बाबतीचा शिवकालीन ऐतिहासिक देखावा सादर केलेला आहे. सध्या समाजात वाढत चालत असलेल्या महिलां अत्याचार घटना. त्या थांबवायच्या असतील तर शिवशाही प्रमाणे आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा द्यायला हवी. शिवशाहीमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्या रांझे गावच्या पाटलांना शिवाजी महाराजांन...
वाघोली येथील शिवशक्ती तरुण मंडळाने सादर केलेला पौराणिक देखावा 'वट सावित्रीचा महिमा' #wagholitimes
มุมมอง 6303 หลายเดือนก่อน
वाघोली टाईम्स : दरवर्षीप्रमाणे हालत्या देखाव्याची परंपरा आबाधित ठेवणाऱ्या वाघोली येथील शिवशक्ती तरुण मंडळाने यावर्षी 'वट सावित्रीचा महिमा' हा पौराणिक देखावा सादर केला आहे. आव्हाळवाडी फाटा (जुने बाजारतळ मैदान) येथील शिवशक्ती तरुण मंडळाला गणेशोत्सव काळात समाजप्रबोधनपर देखावे सादर करण्याची परंपरा आहे. आजतागायत पौराणिक, सामाजिक प्रबोधन हालते देखावे तसेच विविध मंदिरांच्या आकर्षक प्रतिकृती मंडळाच्याव...
वाघोलीमध्ये नगर रोडवर नो पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनांवर होणार नियमित कारवाई
มุมมอง 1374 หลายเดือนก่อน
वाघोलीमध्ये नगर रोडवर नो पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनांवर होणार नियमित कारवाई
वैमनस्यातून वाघोली येथे दोन दुचाकी जाळल्या; लोणीकंद पोलीस स्टेशनला चौघांवर गुन्हा दाखल #wagholicrime
มุมมอง 1234 หลายเดือนก่อน
वैमनस्यातून वाघोली येथे दोन दुचाकी जाळल्या; लोणीकंद पोलीस स्टेशनला चौघांवर गुन्हा दाखल #wagholicrime
वाघोलीत पीएसीएल संदर्भातील प्लॉट खरेदी केलेल्या प्लॉट धारकांचे विभागीय आयुक्त कार्यालया बाहेर आंदोलन
มุมมอง 954 หลายเดือนก่อน
वाघोलीत पीएसीएल संदर्भातील प्लॉट खरेदी केलेल्या प्लॉट धारकांचे विभागीय आयुक्त कार्यालया बाहेर आंदोलन
वाहनांचे स्पेअर पार्ट जमा केलेल्या भागाला लागली आग ; वाघोलीतील गाडे वस्ती येथील घटना
มุมมอง 1089 หลายเดือนก่อน
वाहनांचे स्पेअर पार्ट जमा केलेल्या भागाला लागली आग ; वाघोलीतील गाडे वस्ती येथील घटना
वाघोलीतील कावडे वस्ती येथे साई ट्रेडिंग कंपनीच्या गोडाऊनला लागलेली आग विझविताना अग्निशमन दलाचे जवान
มุมมอง 49ปีที่แล้ว
वाघोलीतील कावडे वस्ती येथे साई ट्रेडिंग कंपनीच्या गोडाऊनला लागलेली आग विझविताना अग्निशमन दलाचे जवान
दुकानदाराचे लक्ष विचलित करून महिला चोरट्यांनी चोरले कपडे ; वाघोली बाईफ रोडवरील सीसीटीव्ही मध्ये कैद
มุมมอง 94ปีที่แล้ว
दुकानदाराचे लक्ष विचलित करून महिला चोरट्यांनी चोरले कपडे ; वाघोली बाईफ रोडवरील सीसीटीव्ही मध्ये कैद
वाघोलीकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करा : आमदार अशोक पवार
มุมมอง 118ปีที่แล้ว
वाघोलीकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करा : आमदार अशोक पवार
वाघोलीतील सोसायटीधारक पाणी, रस्ता व मुलभूत प्रश्नांवरून झाले आक्रमक | Wagholis Peoples Aggressive
มุมมอง 301ปีที่แล้ว
वाघोलीतील सोसायटीधारक पाणी, रस्ता व मुलभूत प्रश्नांवरून झाले आक्रमक | Wagholis Peoples Aggressive
सरपंच झाल्यावर मित्रांनी फॉरचूनर गिफ्ट दिल्यानंतर सरपंच त्यांच्या मित्रांची प्रतिक्रिया | Fortuner
มุมมอง 432ปีที่แล้ว
सरपंच झाल्यावर मित्रांनी फॉरचूनर गिफ्ट दिल्यानंतर सरपंच त्यांच्या मित्रांची प्रतिक्रिया | Fortuner
सरपंच होताच मित्रांनी दिली फॉरचूनर गाडी भेट | Became Sarpanch, his friends gifted him Fortuner car
มุมมอง 1.5Kปีที่แล้ว
सरपंच होताच मित्रांनी दिली फॉरचूनर गाडी भेट | Became Sarpanch, his friends gifted him Fortuner car
वाघोलीचे सुपुत्र पै. अभिजित कटके विरुद्ध पै. सोमवीर | हिंद केसरी फायनल | Hind Kesari 2022 Final
มุมมอง 77Kปีที่แล้ว
वाघोलीचे सुपुत्र पै. अभिजित कटके विरुद्ध पै. सोमवीर | हिंद केसरी फायनल | Hind Kesari 2022 Final
वाघोली येथील कावडे वस्ती परिसरात ट्रकला आग | पीएमआरडीए अग्निशमन दलाने आग विझवली
มุมมอง 442 ปีที่แล้ว
वाघोली येथील कावडे वस्ती परिसरात ट्रकला आग | पीएमआरडीए अग्निशमन दलाने आग विझवली
पेरणे फाटा येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम नियोजन 1 जानेवारी 2023
มุมมอง 5862 ปีที่แล้ว
पेरणे फाटा येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम नियोजन 1 जानेवारी 2023
Wagholi | Khel Mandiyela | खेळ मांडीयेला | Aadesh Bandekar |
มุมมอง 1.6K2 ปีที่แล้ว
Wagholi | Khel Mandiyela | खेळ मांडीयेला | Aadesh Bandekar |
भारत निवडणूक आयोगाची मतदार जागृती स्पर्धा | Pune | Election Competition | Dr. Rajesh Deshmukh
มุมมอง 1012 ปีที่แล้ว
भारत निवडणूक आयोगाची मतदार जागृती स्पर्धा | Pune | Election Competition | Dr. Rajesh Deshmukh
कोरेगाव भीमा येथील रणस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन
มุมมอง 503 ปีที่แล้ว
कोरेगाव भीमा येथील रणस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगावभीमा विजयी रणस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पोलीस अधिक्षकांचे आवाहन
มุมมอง 604 ปีที่แล้ว
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगावभीमा विजयी रणस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पोलीस अधिक्षकांचे आवाहन
वाघोलीत 12 ते 17 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यु
มุมมอง 6364 ปีที่แล้ว
वाघोलीत 12 ते 17 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यु
वाघोलीतील प्रश्नांबाबत आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत मांडलेली लक्षवेधी
มุมมอง 1K4 ปีที่แล้ว
वाघोलीतील प्रश्नांबाबत आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत मांडलेली लक्षवेधी
पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलिस हवालदार संतोष कुलथे मर्दानी खेळ तुळापूर येथे सादर करताना
มุมมอง 5874 ปีที่แล้ว
पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलिस हवालदार संतोष कुलथे मर्दानी खेळ तुळापूर येथे सादर करताना

ความคิดเห็น

  • @pratikwaghmare1315
    @pratikwaghmare1315 16 วันที่ผ่านมา

    आबा ♥️

  • @amoltarade-w8l
    @amoltarade-w8l 17 วันที่ผ่านมา

    Aaba..❤❤❤

  • @IndianfromBharat
    @IndianfromBharat 17 วันที่ผ่านมา

    👍👍👍

  • @manojpatil12345
    @manojpatil12345 17 วันที่ผ่านมา

    Nice Aaba

  • @shrikantborhade
    @shrikantborhade 17 วันที่ผ่านมา

    शिरूर मधील डिंबे उजवा कालव्याचा पाणी प्रश्न व जमीन मोबदला बाबत पण बोलावे

  • @ArchanaShivalkar-l5s
    @ArchanaShivalkar-l5s 2 หลายเดือนก่อน

    परीसरात बिबटे वावरतात हे माहीत असून सुध्दा जाणुन बुजुन आपली जनावर बिबट्याच्या हवाली करतात आणि त्यांना उघड्यावर बांधुन स्वता मात्र घरात झोपतात. त्यांच्या जिवावर जगतात.आणि त्यांना मात्र असुरक्षित ठेवतात.वर सरकार कडुन नुकसान भरपाईची मागणी करायची.

  • @dayanandshinde4731
    @dayanandshinde4731 2 หลายเดือนก่อน

    बिचारं जन्म झाल्यापासून बांधून ठेवलं जाते... अगदी मरेपर्यंत...अत्याचार...मालकाच्या स्वार्थासाठी... आता सुटलं एकदाच...मुक्ती झाली...

    • @nikhilkalbhor9707
      @nikhilkalbhor9707 หลายเดือนก่อน

      जनावर पाळा मग कळेल कसं संगोपन करायच ते... बोलायला सोपं असत सगळं

    • @dayanandshinde4731
      @dayanandshinde4731 หลายเดือนก่อน

      एकदा त्याच्या जागी स्वतःला ठेऊन विचार करा...दादा...जिवा पासून जीव जाणावा...10 मिनिटे एका ठिकाणी उभं राहून गाडीची वाट बघितली तर तळपायाची आग मस्तकाला भिडते...या निष्पाप जीवाला त्याच्या बालपणी आईपासून दूर दोरीने बांधून ठेऊन तेपण आयुष्य भर माणूस काय पुण्य कमावतो...हेच तर खरं पाप आहे जीवनात ...दादा..दया करा त्यांच्यावर..जगू द्या त्यांला बी...नाहीतर पुढचा जन्म झाड म्हणून नक्की...आयुष्य भर एका ठिकाणी...मुक्याने ऊन पाऊस वारा आणि कुऱ्हाडीचे घाव सहन करत देवाला मरण मागितलं तरी मिळायचं नाही...जगा आणि जगू द्या...अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि नाव कमवा...एवढं कमवायला कोणा मुक्या जीवावर अत्याचार करायची गरज नाही...

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 2 หลายเดือนก่อน

    बाकीच्या जनावरांचा आवाज ऐकून मालकाला जाग का आली नाही ?

  • @ronniek5170
    @ronniek5170 2 หลายเดือนก่อน

    डुकरांनी कापून खाण्या पेक्शा बिबट्याने खाल्लेला बर

  • @dhanashrigade2366
    @dhanashrigade2366 2 หลายเดือนก่อน

    मालकाची मस्ती

  • @HolidayEmployees
    @HolidayEmployees 2 หลายเดือนก่อน

    Marun taka bibatya😊

  • @CITYSERVICES-e2x
    @CITYSERVICES-e2x 2 หลายเดือนก่อน

    मालकाला बांधायला पाहिजे होता तिथ

  • @RaviSonavne-j4d
    @RaviSonavne-j4d 2 หลายเดือนก่อน

    ह्यात पुर्ण पणे गोठया चा मालकाची चुक आहे

  • @माऊलीखोपकर
    @माऊलीखोपकर 2 หลายเดือนก่อน

    मालक बेजबाबदार आहे...बिबटे ची त्याचे भागात वावर आहे..हे माहीत असताना मालक रात्रीचा घरात झोपा काढतोय आणि जनावर बंदिस्त गोठ्यात रात्रीची बांधायची सोडून बाहेर मोकल्यावर बांधतोय..मग ती मरणारच

  • @omhande8978
    @omhande8978 2 หลายเดือนก่อน

    मालकाची चुक आहे बिचार वासरू एकटच बांधल

  • @dattagaikwad5457
    @dattagaikwad5457 2 หลายเดือนก่อน

    मालक जबाबदार आहे

  • @amolkute6962
    @amolkute6962 2 หลายเดือนก่อน

    काय करणार बिचारे जनावर 😢

  • @ashokgunjal8482
    @ashokgunjal8482 3 หลายเดือนก่อน

    जड वाहतुकी मधील वाहनांना म्हणजेच डंपर मिक्सर या वाहनांना नगर रोडवर सकाळी सात ते दहा आणि संध्याकाळी पाच ते नऊ या वेळेत वाहतुकीस पूर्णपणे बंदी असतानाही नगर रोडवर खुलेआम वाहतूक पोलिसांसमोर ही वाहने चालतात आणि यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही सामान्य जनता यामध्ये महाग बळी जाते आणि त्रास सहन करावा लागतो तरी वाहतूक विभागाने वाघोली मध्ये लक्ष घालून वाहतूक सुरळीत केली पाहिजे व जड वाहनांना यावेळी पूर्णपणे बंदी घातली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे तरच वाहतुकीचे नियंत्रण राखलं जाईल आणि अशा प्रकारचे अपघात होणार नाही

  • @PratibhaShirgire
    @PratibhaShirgire 3 หลายเดือนก่อน

    Residents should put pressure on government bodies. For how long we need to bear this. It's happening every day. Traffic rules should be tightened in Pune like South cities...

  • @lovi75
    @lovi75 3 หลายเดือนก่อน

    Better infrastructure is the need of the hour....rubber tracks, signal. Better rules for dumper trucks/heavy vehicles plying during peak hours are now a priority!!! Request action from the government! Its high time.!

  • @manojnadhe
    @manojnadhe 3 หลายเดือนก่อน

    सर्व डंपर चालक व मालकांची मीटिंग घेऊन सर्वांना समज देण्यात यावी कारण सकाळ / संध्याकाळ डंपर वेगमर्यादा पाळत नाही. सकाळी 7 ते 10 महामार्गावर अवजड वाहतूक बंद आहे तरीपण डंपर चालक बेपरवा पणे गाडी चालवतात आणि अपघात होतात आणि लोकांचे बळी जात आहेत. सर्व डंपरचे चालक व मालक यांची मीटिंग घेऊन समाज देण्यात यावी की वेगमर्यादा व वाहतुकीचे नियमांचे पालन करावे. धन्यवाद 🙏

  • @Kevda3486
    @Kevda3486 3 หลายเดือนก่อน

    Dumper, tripper che driver mhanje kittle pekashya chaha garam ashi avaastha ahe

  • @amolkute6962
    @amolkute6962 3 หลายเดือนก่อน

    कालच बघा रिलायन्स मार्ट जवळ नगर हायवे रोडवर तेवीस वर्षाच्या मुलाला डंपर नी उडवले

  • @amolkute6962
    @amolkute6962 3 หลายเดือนก่อน

    वाघोलीत हे काही नवीन नाही कशाचं कशाला नियोजन नाही

  • @bhakti-prem
    @bhakti-prem 3 หลายเดือนก่อน

    ....... राम कृष्ण हरी गणपती बाप्पा मोरया..जय भवानी जय शिवराय.. खूप छान..... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन

  • @nanasahebsatav8919
    @nanasahebsatav8919 3 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌

  • @dineshpimpale8943
    @dineshpimpale8943 10 หลายเดือนก่อน

  • @shahialamattar191
    @shahialamattar191 2 ปีที่แล้ว

    Indian Tiger khatke congratulations Bhava

  • @hanumantbhandwalkar6071
    @hanumantbhandwalkar6071 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन

  • @prakashkhune6777
    @prakashkhune6777 2 ปีที่แล้ว

    Kusti chitpat ka hot nahi

  • @lakhanpatil6969
    @lakhanpatil6969 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन तुमचे च्यानेलवालयांचे एक चांगली कुस्ती दाखवली परंतु की तुमचे ते हिंदी मधे कॉमेंट्री करने वाढला पूर्वी की शांतता की है हिंदी

  • @sainathtule1395
    @sainathtule1395 2 ปีที่แล้ว

    Congratulations

  • @sagarwalunjkar1128
    @sagarwalunjkar1128 2 ปีที่แล้ว

    Congratulations abhi

  • @amolgavade6392
    @amolgavade6392 2 ปีที่แล้ว

    Cometry chan hoti

  • @shantanupitalkar3815
    @shantanupitalkar3815 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन पैलवान 👌👌👌👌👌✌💪💪💪🤼‍♂️🤼‍♂️

  • @vikaspawar1636
    @vikaspawar1636 2 ปีที่แล้ว

    Congratulations 💐💐

  • @maheshjagtap3622
    @maheshjagtap3622 2 ปีที่แล้ว

    Congratulations thanks

  • @vijaygakiwad7186
    @vijaygakiwad7186 2 ปีที่แล้ว

    😂😂😂😂हिंदीची पार वाट लावली राव तुम्ही😂😂😂

    • @Yuvrajjangle
      @Yuvrajjangle 2 ปีที่แล้ว

      Agree😂

    • @hotboy1648
      @hotboy1648 2 ปีที่แล้ว

      कही मिनटे बाकी है🤣🤣🔥🔥

  • @harijundre2670
    @harijundre2670 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन पैलवान एक नंबर

  • @ravikantjape5617
    @ravikantjape5617 2 ปีที่แล้ว

    Are Sikander ku nahi khela

    • @laxmanpawar3101
      @laxmanpawar3101 2 ปีที่แล้ว

      हार्दिक अभिनंदन अभिजीत भाऊ महाराष्ट्रच नाव केले तुम्ही 👍👍👍👌👌👌

  • @balasahebghule656
    @balasahebghule656 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन पैलवान

  • @galandeg.u.8643
    @galandeg.u.8643 2 ปีที่แล้ว

    Congratulations Pailwan

  • @nitinengg7783
    @nitinengg7783 2 ปีที่แล้ว

    खूप छान.

  • @balajipatil1582
    @balajipatil1582 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन

  • @kamleshwaghere643
    @kamleshwaghere643 2 ปีที่แล้ว

    congratulations

  • @ournaturesvoice7805
    @ournaturesvoice7805 2 ปีที่แล้ว

    हार्दिक अभिनंदन श्री कटके

  • @vinodpisal2263
    @vinodpisal2263 2 ปีที่แล้ว

    Congratulations 🎉🎉🎉🎉

  • @ganeshthorat5054
    @ganeshthorat5054 2 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद पैलवान

  • @tejasjadhavrao7522
    @tejasjadhavrao7522 2 ปีที่แล้ว

    Congratulations 👏👏

  • @sagartemgire1968
    @sagartemgire1968 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन पैलवान 🤼♥️💪💐