- 133
- 67 937
Abhang rasgrahan
India
เข้าร่วมเมื่อ 18 ต.ค. 2021
sant tukaram gatha
रोजचे दहा मिनिटे रोजचे दहा अभंग
तुकाराम गाथा भावार्थासह या संकल्पनेतून
एकाच वेळी दृश्य व श्रवण माध्यमातून अभंगांचे वाचन भावार्थासह अभंगाचे आकलन होताना सोपे जाते व अभंगा मागील संतांचे भूमिका व त्यांचे विचार लक्षात येतात.
जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची गाथा प्रस्तुत करताना अभंग व त्याचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे भाविकांनी सेवे चा लाभ घ्यावा काही उणीव असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये सांगावी
संत तुकाराम महाराज यांचे अभंग अधायात्मिक ऊर्जा तर देतात शिवाय जीवना मध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत व कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे शिकवते. भक्ती भाव निर्माण करून जसा त्यांनी ममत्व आणि माणुसकीच्या झऱ्यातील शीतल जल पाजले तशीच भोंदू आणि दांभिकपणा वर सडकून टीका सुद्धा केली.
गाथेचे पारायणे करताना केवळ अभंग वाचन होते पण त्याचा भावार्थ काही लक्षात येत नाही अभंग चा अर्थ कळला तर अभंग आत्मसात होतो व त्या मागील संतांची भावना व विचार स्पष्ट होतात
सदर चॅनल चा उद्देश हा फक्त अध्यात्मिक ज्ञानाची माहिती देणे असून कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हे नाही.
जय जय राम कृष्ण हरी

วีดีโอ
नवरात्री चौथा दिवस माता कुष्मांडा
มุมมอง 822 หลายเดือนก่อน
नवरात्री चौथा दिवस माता कुष्मांडा यांस समर्पित
नवरात्री पहिला दिवस
มุมมอง 3262 หลายเดือนก่อน
नवरात्री विशेष नऊ दिवसांचा नऊ मालेच्या विशेष भाग नवरात्री दिवसाचे महत्व त्यामागील कारणे, कथा
संत ज्ञानेश्वर महाराज पादुका निरा नदी स्नान
มุมมอง 2235 หลายเดือนก่อน
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सन 2024 माऊलीच्या पादुकाचे निरा नदी येथे स्नान दिनांक 6/7/2024 रोजी दत्तघाट
संत तुकाराम महाराजांचे देहू क्षेत्र
มุมมอง 4125 หลายเดือนก่อน
संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान देहू येथील क्षणचित्रे तुकाराम महाराजांचे राहते घर नवीन मंदीर इंद्रायणी नदी काठ वैकुंठ गमन ठिकाण
आद्य शंकराचार्य (मराठी) , आदि शंकराचार्य, Ady shankarachary, adi shankarachary charitry
มุมมอง 1426 หลายเดือนก่อน
shnkarachary आदि शंकराचार्य,आद्य शंकरचार्य,अदैवतवाद,आत्मा काय आहे,वैदिक परंपरा,आद्य शंकराचार्य, दससंन्यासी,धर्मपीठ,काव्य रचना,स्तोत्ररचना,शंकराचार्य समाधी इ. सन पूर्व 5 वे शतकामध्ये विविध पंथामध्ये विभागून विखुरलेल्या समाजास एकसंघ सुत्रामध्ये बांधण्याचे महत्वपुर्ण कार्य केले. पंचायतन देव पूजा हा एक त्याचाच भाग.
समर्थ रामदास स्वामी मराठी Samrth Ramdas Swami
มุมมอง 4898 หลายเดือนก่อน
Samarth Ramdas Swami समर्थ रामदास स्वामी यांचे जीवन चारित्र्य रामदास स्वामी यांचा जन्म, बालपण, लग्न प्रसंग , साधना, तप , कार्य ,साहित्य संपदा , शिष्य , मारुतीची मंदिरे स्थापना मठ स्थापना मनाचे श्लोक करूणाअष्टके दासबोध चे लिखाण छत्रपतीं शिवाजी महाराजांस पत्रे छत्रपतीं संभाजी महाराजांस पत्रे चाफळ येथील राम मंदिर
sant tukaram gatha part 111
มุมมอง 78ปีที่แล้ว
Sant Tukaram Maharaj Abhang Gatha संत तुकाराम महाराज गाथा तुकाराम गाथा भावार्थासह रोजचे दहा मिनिटे रोजचे दहा अभंग या संकल्पाने तुन साकार प्रस्तुत करताना आनंद होत आहे. एकाच वेळी दृश्य व श्रवण माध्यमातून अभंगांचे वाचन भावार्थासह अभंगाचे आकलन होताना सोपे जाते व अभंगा मागील संतांचे भूमिका व त्यांचे विचार लक्षात येतात. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची गाथा प्रस्तुत करताना अभंग व त्याचा भावार्थ सांगण...
sant tukaram gatah part 110
มุมมอง 81ปีที่แล้ว
संत तुकाराम महाराज गाथा तुकाराम गाथा भावार्थासह रोजचे दहा मिनिटे रोजचे दहा अभंग या संकल्पाने तुन साकार प्रस्तुत करताना आनंद होत आहे. एकाच वेळी दृश्य व श्रवण माध्यमातून अभंगांचे वाचन भावार्थासह अभंगाचे आकलन होताना सोपे जाते व अभंगा मागील संतांचे भूमिका व त्यांचे विचार लक्षात येतात. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची गाथा प्रस्तुत करताना अभंग व त्याचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे भाविकांनी स...
sant tukaram gatha part 109/ संंत तुकाराम गाथा भाग 109 / आम्ही दुर्बल नाही
มุมมอง 1242 ปีที่แล้ว
Sant Tukaram Maharaj Abhang Gatha संत तुकाराम महाराज गाथा तुकाराम गाथा भावार्थासह रोजचे दहा मिनिटे रोजचे दहा अभंग या संकल्पाने तुन साकार प्रस्तुत करताना आनंद होत आहे. एकाच वेळी दृश्य व श्रवण माध्यमातून अभंगांचे वाचन भावार्थासह अभंगाचे आकलन होताना सोपे जाते व अभंगा मागील संतांचे भूमिका व त्यांचे विचार लक्षात येतात. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची गाथा प्रस्तुत करताना अभंग व त्याचा भावार्थ सांगण...
sant tukaram gatha part 108/संंत तुकाराम गाथा भाग 108 /नारायण कोण आहे
มุมมอง 1212 ปีที่แล้ว
sant tukaram gatha part 108/संंत तुकाराम गाथा भाग 108 /नारायण कोण आहे
संंत तुकाराम गाथा भाग 107/sant tukaram gatha part 107/विठ्ठलाने प्रत्येकाचा मागे कशी चळवणी लावली आहे
มุมมอง 972 ปีที่แล้ว
संंत तुकाराम गाथा भाग 107/sant tukaram gatha part 107/विठ्ठलाने प्रत्येकाचा मागे कशी चळवणी लावली आहे
संंत तुकाराम गाथा भाग 106 / विठ्ठ्ला च्या भेटी करिता संत कसे अस्वस्थ आहेत, /sant tukaram gatha part
มุมมอง 1582 ปีที่แล้ว
संंत तुकाराम गाथा भाग 106 / विठ्ठ्ला च्या भेटी करिता संत कसे अस्वस्थ आहेत, /sant tukaram gatha part
संंत तुकाराम गाथा भाग 105/sant tukaram gatha part 105
มุมมอง 1052 ปีที่แล้ว
संंत तुकाराम गाथा भाग 105/sant tukaram gatha part 105
संंत तुकाराम गाथा भाग 104 / भय कसे संपले आहे /sant tukaram gatha part 104
มุมมอง 772 ปีที่แล้ว
संंत तुकाराम गाथा भाग 104 / भय कसे संपले आहे /sant tukaram gatha part 104
sant tukaram gatha part 103/संत तुकाराम गाथा भाग १०३/निरंतर असा कोणता जप चालू आहे
มุมมอง 1082 ปีที่แล้ว
sant tukaram gatha part 103/संत तुकाराम गाथा भाग १०३/निरंतर असा कोणता जप चालू आहे
sant tukaram gatha part 102/संत तुकारामगाथा भाग१०२ एखाद्या गोष्टीचा उपभोग घेतल्यानंतर त्रागा का करता
มุมมอง 982 ปีที่แล้ว
sant tukaram gatha part 102/संत तुकारामगाथा भाग१०२ एखाद्या गोष्टीचा उपभोग घेतल्यानंतर त्रागा का करता
sant tukaram gatha part 101/संत तुकाराम गाथा भाग १०१/ देव तारी त्याला कोण मारी
มุมมอง 1122 ปีที่แล้ว
sant tukaram gatha part 101/संत तुकाराम गाथा भाग १०१/ देव तारी त्याला कोण मारी
संंत तुकाराम गाथा भाग 100 /sant tukaram gatha part 100/अल्पज्ञानी असताना अहंकाराने कसे गांजले आहे
มุมมอง 1232 ปีที่แล้ว
संंत तुकाराम गाथा भाग 100 /sant tukaram gatha part 100/अल्पज्ञानी असताना अहंकाराने कसे गांजले आहे
संंत तुकाराम गाथा भाग 99 /sant tukaram gatha part 99/ आईच्या ममतेशी कोणाशीही तुलना होऊ शकत नाही.
มุมมอง 1172 ปีที่แล้ว
संंत तुकाराम गाथा भाग 99 /sant tukaram gatha part 99/ आईच्या ममतेशी कोणाशीही तुलना होऊ शकत नाही.
संंत तुकाराम गाथा भाग 98//पंढरीच्या वाटेवरील वारकरी काय म्हणतो/sant tukaram gatha part 98
มุมมอง 1162 ปีที่แล้ว
संंत तुकाराम गाथा भाग 98//पंढरीच्या वाटेवरील वारकरी काय म्हणतो/sant tukaram gatha part 98
संंत तुकाराम गाथा भाग 97 /ज्ञानी म्हणुन घेणारे यांंस कसली बाधा झाली आहे/ sant tukaram gatha part 97
มุมมอง 1072 ปีที่แล้ว
संंत तुकाराम गाथा भाग 97 /ज्ञानी म्हणुन घेणारे यांंस कसली बाधा झाली आहे/ sant tukaram gatha part 97
संंत तुकाराम गाथा भाग 96 / लहाण माठामध्ये सुर्य कसा सामावलेला आहे, /sant tukaram gatha part 96
มุมมอง 1132 ปีที่แล้ว
संंत तुकाराम गाथा भाग 96 / लहाण माठामध्ये सुर्य कसा सामावलेला आहे, /sant tukaram gatha part 96
Jay santagi 🎉🎉❤❤ Sundar warnn
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
Ram Krishna hari
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
Jay hari vithhal.
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
Khup chhan
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
🙌🏻
राम कृष्ण हरी 🎉🎉
🙏 जय राम कृष्ण हरी 🙏
श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय 🙏🙏🙏🙏
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
Jay Santaji..
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
जय संताजी ❤
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏👌
जय संताजी
🚩🌹राम कृष्ण हरी 🌹🚩
🙏🙏😊😊💐💐💯💯❤❤👌🏻👌🏻👌🏻🙏🙏
पांढरेवाडी मुकाम राहिला सांगायचं
अभिप्राय व माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏
This is nice. I have subscribed. Which book have you taken for serial numbers?
सार्थ तुकाराम गाथा स्वानंद जोग महाराज या ग्रंथाप्रमाणे सहाव्या भागापासून अनुक्रमांक साम्य आहे. 🙏जय जय रामकृष्ण हरि 🙏
Jai Santaji
Waa chan.
🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏
सुंदर
🌼 धन्यवाद 🌼
Jay Shree Santaji Maharaj Jaganade😊😊😊.
🌼 जय संताजी 🌼
❤Jay Santaji❤
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
ज़य ज़य राम कुषण हारी❤❤
ꜱʀɪ ɢᴜʀᴜᴅᴇᴠ ᴅᴀᴛᴛᴀ
🙏👌
🙏🙏👌👌
🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान माहिती 👌👍
खूपच छान तुकाराम महाराजांचे अभंग ऐकायला कानांना खूप गोड वाटते जय जय राम कृष्ण हरी
Jay Hari Vitthal🌷🌷🌷🌹🌹
जय जय रामकृष्ण हरी
Jay Hari Vitthal
🌺🍀🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺🍀🌺
जय श्रीराम, अभंग.... "अभिमानु न संडी स्वजातीचा...." - संत ज्ञानेश्वरांचा अभंग विषयी माहीती असणारे श्री.ह.भ.प. महाराज यांनी भक्तांना सांगावी
जयजय रामकृष्ण हरी
।।जय जय रामकृष्ण हरी।।
🙏🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🙏
Khup chaan.....🙏🙏🙏
Thank you
Please give english subtitle.. Don't understand marathi
जय जय रामकृष्ण हरी माऊली
🙏🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🙏
🙏🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी
🙏🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी
🙏🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी माऊली
जय जय रामकृष्ण हरी माऊली
जय जय रामकृष्ण हरी माऊली
जय जय रामकृष्ण हरी माऊली
जय जय रामकृष्ण हरी माऊली
जय जय रामकृष्ण हरी माऊली
जय जय रामकृष्ण हरी माऊली
जय जय रामकृष्ण हरी माऊली
🙏🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी माऊली
जय जय रामकृष्ण हरी माऊली
🙏🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी माऊली
🙏🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🙏