Ruchira Channel - Saroj Karve
Ruchira Channel - Saroj Karve
  • 624
  • 170 552

วีดีโอ

नारळी पौर्णिमेनिमित्त अळीवाचे लाडू, व नारळाच्या वड्या |
มุมมอง 12016 ชั่วโมงที่ผ่านมา
नारळी पौर्णिमेनिमित्त अळीवाचे लाडू, व नारळाच्या वड्या | alivache ladoo | Ruchira channel saroj karve
तळलेले अचार आलू रेसिपी | deep fry achar alu
มุมมอง 102วันที่ผ่านมา
तळलेले अचार आलू रेसिपी | deep fry achar alu | Ruchira channel saroj karve |
उकडीची मसाला भाकरी आणि मिश्र कडधान्याची तर्रीची उसळ!
มุมมอง 15514 วันที่ผ่านมา
उकडीची मसाला भाकरी आणि मिश्र कडधान्याची तर्रीची उसळ! | Rice Roti & mix usal | Ruchira channel saroj karve |
आषाढी एकादशी 2024 - हरिपाठ अभंग 26 ते ओव्या ज्ञानेश्वरांचा हरिपाठ |
มุมมอง 12014 วันที่ผ่านมา
आषाढी एकादशी 2024 - हरिपाठ अभंग 26 ते ओव्या | ज्ञानेश्वरांचा हरिपाठ | Ruchira chnnel saroj karve |
अगदी रावळगाव चॉकलेटसारखी, लोणकढी बेरीची चिक्की! |
มุมมอง 16614 วันที่ผ่านมา
अगदी रावळगाव चॉकलेटसारखी, लोणकढी बेरीची चिक्की! |
लसणीच्या फोडणीची पिवळी खिचडी आणि पिकलेल्या कैरीची कढी | kadhi khichadi
มุมมอง 43021 วันที่ผ่านมา
लसणीच्या फोडणीची पिवळी खिचडी आणि पिकलेल्या कैरीची कढी | kadhi khichadi | Ruchira channel saroj karve |
आषाढी एकादशी 2024 संगीत हरिपाठ - अभंग 19 ते 25
มุมมอง 17621 วันที่ผ่านมา
आषाढी एकादशी 2024 संगीत हरिपाठ - अभंग 19 ते 25
व्हेजिटेबल मसाला बॉबी नूडल्स | Homemade noodles |
มุมมอง 78หลายเดือนก่อน
व्हेजिटेबल मसाला बॉबी नूडल्स | Homemade noodles | Ruchira channel saroj karve |
श्री रामभाऊ पवार, सातारा वय 95 २१ जुलै २०२४ गुरुपौर्णिमेनिमित्त 'संस्कार भारती'तर्फे सत्कार!
มุมมอง 301หลายเดือนก่อน
श्री रामभाऊ पवार, सातारा वय 95 २१ जुलै २०२४ गुरुपौर्णिमेनिमित्त 'संस्कार भारती'तर्फे सत्कार!
केळी - रताळ्यांची कुरकुरीत भजी खास चातुर्मासासाठी | crispy pakoda of banana & sweet potato |
มุมมอง 224หลายเดือนก่อน
केळी - रताळ्यांची कुरकुरीत भजी खास चातुर्मासासाठी | crispy pakoda of banana & sweet potato | Richie channel saroj karve |
आषाढी एकादशी 2024 संगीत हरिपाठ - अभंग 10 ते 18
มุมมอง 258หลายเดือนก่อน
आषाढी एकादशी 2024 संगीत हरिपाठ - अभंग 10 ते 18
आषाढी एकादशी 2024 संगीत हरिपाठ - अभंग 4 ते 9 आणि गजर
มุมมอง 337หลายเดือนก่อน
आषाढी एकादशी 2024 संगीत हरिपाठ - अभंग 4 ते 9 आणि गजर
झटपट होणारी स्टफ व्हेजिटेबल कचोरी | Stuff Vegetable Kachori |
มุมมอง 149หลายเดือนก่อน
झटपट होणारी स्टफ व्हेजिटेबल कचोरी | Stuff Vegetable Kachori | Ruchira channel saroj karve
आषाढी एकादशी 2024 संगीत हरिपाठ अभंग - 1 ते 3
มุมมอง 243หลายเดือนก่อน
आषाढी एकादशी 2024 संगीत हरिपाठ अभंग - 1 ते 3
आषाढी एकादशीला बनवा पौष्टीक फराळी भेळ | upvasachi paushtik bhel |
มุมมอง 133หลายเดือนก่อน
आषाढी एकादशीला बनवा पौष्टीक फराळी भेळ | upvasachi paushtik bhel |
बटरवर पिझ्झा बनवा आणि हॉटेलमधला विसरा |
มุมมอง 181หลายเดือนก่อน
बटरवर पिझ्झा बनवा आणि हॉटेलमधला विसरा |
भरली वांगी - ज्वारीची भाकरी | Stuff Brinjal - Jowar Roti |
มุมมอง 259หลายเดือนก่อน
भरली वांगी - ज्वारीची भाकरी | Stuff Brinjal - Jowar Roti |
मिरची लिंबाची खलास्णी | तात्पुरतं मिरचीचं लोणचं | Lemon Chilli pickle
มุมมอง 327หลายเดือนก่อน
मिरची लिंबाची खलास्णी | तात्पुरतं मिरचीचं लोणचं | Lemon Chilli pickle
केळीच्या गाभ्याचं रायतं, केळीच्या काल्याची कोशिंबीर | Banana bark rayta |
มุมมอง 92หลายเดือนก่อน
केळीच्या गाभ्याचं रायतं, केळीच्या काल्याची कोशिंबीर | Banana bark rayta |
एकादशीनिमित्त साबुदाणा पिठाचे कुरकुरीत दोसे, बटाट्याची कढी | Crispy sago dosa and potato curry |
มุมมอง 718หลายเดือนก่อน
एकादशीनिमित्त साबुदाणा पिठाचे कुरकुरीत दोसे, बटाट्याची कढी | Crispy sago dosa and potato curry |
कैरीचे खानदेशी पद्धतीचे लोणचे | Sweet & Spicy Raw Mango Pickle
มุมมอง 242หลายเดือนก่อน
कैरीचे खानदेशी पद्धतीचे लोणचे | Sweet & Spicy Raw Mango Pickle
पालक बॉबी पापडी | Rice bobby papadi |
มุมมอง 108หลายเดือนก่อน
पालक बॉबी पापडी | Rice bobby papadi |
योगेश्वरी मातेचा प्रसाद, अर्थात त्रयोदशगुणी तांबूल! | Nagvelicha Tambul |
มุมมอง 111หลายเดือนก่อน
योगेश्वरी मातेचा प्रसाद, अर्थात त्रयोदशगुणी तांबूल! | Nagvelicha Tambul |
तांदळाचे खिची पापड, कोणालाही जमतील इतके सोपे! | How to make masala papad at home |
มุมมอง 1672 หลายเดือนก่อน
तांदळाचे खिची पापड, कोणालाही जमतील इतके सोपे! | How to make masala papad at home |
टोमॅटो - चिंचेचं हैद्राबादी लोणचं | Hyderabadi tomato Pickle |
มุมมอง 1292 หลายเดือนก่อน
टोमॅटो - चिंचेचं हैद्राबादी लोणचं | Hyderabadi tomato Pickle |
तयार हापूस आंब्याचा मोरांबा | hapus muramba |
มุมมอง 1092 หลายเดือนก่อน
तयार हापूस आंब्याचा मोरांबा | hapus muramba |
मनपसंत, रसाळ, असा केळीपाक | kelipak |
มุมมอง 932 หลายเดือนก่อน
मनपसंत, रसाळ, असा केळीपाक | kelipak |
केळफूल मूगडाळ खरोखरच चवदार भाजी | kelfulachi mugdal ghalun chavdar bhaji |
มุมมอง 1162 หลายเดือนก่อน
केळफूल मूगडाळ खरोखरच चवदार भाजी | kelfulachi mugdal ghalun chavdar bhaji |
मूगडाळ - मटकीडाळ सांडगे | mug matki sandge |
มุมมอง 2172 หลายเดือนก่อน
मूगडाळ - मटकीडाळ सांडगे | mug matki sandge |

ความคิดเห็น

  • @shailajakilledar1192
    @shailajakilledar1192 23 นาทีที่ผ่านมา

    छान झालाय हरिपाठ

  • @pratibhajoshi5609
    @pratibhajoshi5609 6 วันที่ผ่านมา

    खुप चांगली पद्धत आहे करायला सोपे आहे मस्त भारी

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel 6 วันที่ผ่านมา

      @@pratibhajoshi5609 धन्यवाद, प्रतिभाताई!👍👌💐

  • @nivasowani
    @nivasowani 7 วันที่ผ่านมา

    ❤❤masta

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel 7 วันที่ผ่านมา

      @@nivasowani धन्यवाद!💐👌💐

  • @vijaynadkarni3228
    @vijaynadkarni3228 7 วันที่ผ่านมา

    याची द्रुत गतदेखील स्व. गजानन बुवांनी अप्रतिम वाजवली आहे. 'म प नी सां नि ध प म प ग म ग रे नि सा' साधारण अशी खूप वर्षांपूर्वी ऐकल्याचे स्मरते. ते बुवांचे रेकॉर्डिंग पाठवाल का?

  • @vrushalikarve6302
    @vrushalikarve6302 10 วันที่ผ่านมา

    छान वेगळाच चविष्ट प्रकार

  • @shailajakilledar1192
    @shailajakilledar1192 11 วันที่ผ่านมา

    छानच चविष्ट प्रकार

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel 11 วันที่ผ่านมา

      @@shailajakilledar1192 हो मस्त आणि वेगळ्या चवीचा आहे!

  • @nivasowani
    @nivasowani 11 วันที่ผ่านมา

    Mast hai

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel 11 วันที่ผ่านมา

      @@nivasowani Thanks 👌👍💐

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 12 วันที่ผ่านมา

    छान VDO आहे. भाकरी अन मिक्स उसळ छान

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel 12 วันที่ผ่านมา

      @@sukhadabhide7933 मनःपूर्वक धन्यवाद!👌👍💐💐

  • @nivasowani
    @nivasowani 14 วันที่ผ่านมา

    Masta

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel 14 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद!👍👌💐💐

  • @shailajakilledar1192
    @shailajakilledar1192 14 วันที่ผ่านมา

    छान आवडली भाकरीची पध्दत व बरोबर मिश्र ऊसळ .

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel 14 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद!💐💐👍👌

  • @gajanankarmarkar6712
    @gajanankarmarkar6712 16 วันที่ผ่านมา

    खुप छान आवाज खणखणीत

  • @chhayadhane971
    @chhayadhane971 17 วันที่ผ่านมา

    छान चाल लक्षात येते

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel 13 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, छाया!👌👍💐💐

  • @pratibhathergaonkar8368
    @pratibhathergaonkar8368 19 วันที่ผ่านมา

    ❤आवडली चिक्की सरोजताई

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel 18 วันที่ผ่านมา

      @@pratibhathergaonkar8368प्रतिभाताई, खूप छान👌👍💐💐

  • @nivasowani
    @nivasowani 19 วันที่ผ่านมา

    Nice ❤❤

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel 19 วันที่ผ่านมา

      @@nivasowani Thanks 👌👍💐💐

  • @sharayukadam1351
    @sharayukadam1351 19 วันที่ผ่านมา

    मस्त

  • @sharayukadam1351
    @sharayukadam1351 19 วันที่ผ่านมา

    सुंदर

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel 19 วันที่ผ่านมา

      🙏🙏 मनःपूर्वक धन्यवाद👍👌💐

    • @anjaliparundekar
      @anjaliparundekar 19 วันที่ผ่านมา

      छान लागते ही चिक्की . आमची आई पण करायची . विस्मरणात गेली होती ही रेसिपी

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel 19 วันที่ผ่านมา

      @anjaliparundekar हो, पूर्वी घरोघरी असे खूप पदार्थ केले जायचे, जे चवीला छान शिवाय अगदी मोजक्या साहित्यात!...

  • @jayantshidhaye7730
    @jayantshidhaye7730 19 วันที่ผ่านมา

    वा सुंदर पदार्थ करताय तुम्ही सरोजताई.

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel 19 วันที่ผ่านมา

      @@jayantshidhaye7730👍👌 मनःपूर्वक धन्यवाद!💐💐

  • @nivasowani
    @nivasowani 21 วันที่ผ่านมา

    Mast❤❤

  • @ashwinichannel31
    @ashwinichannel31 21 วันที่ผ่านมา

    झकास लैच भारी🎉🎊 बेत मस्त🎉

  • @chhayadhane971
    @chhayadhane971 22 วันที่ผ่านมา

    वाह छान

  • @shailajakilledar1192
    @shailajakilledar1192 26 วันที่ผ่านมา

    वा फारच टेस्टी पदार्थ दाखवला

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel 26 วันที่ผ่านมา

      @@shailajakilledar1192 खरंच टेस्टी आहे, करून बघा.

  • @madhavjoshi9930
    @madhavjoshi9930 28 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel 28 วันที่ผ่านมา

      @@madhavjoshi9930 👏💐💐

  • @aasthamahajan4903
    @aasthamahajan4903 29 วันที่ผ่านมา

    फारच सुंदर ,कान तृप्त , सुंदर भावपूर्ण गायन

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel 28 วันที่ผ่านมา

      @@aasthamahajan4903 आस्थाताई, धन्यवाद!👍👌💐💐

  • @user-lb4st3ti6k
    @user-lb4st3ti6k หลายเดือนก่อน

    क्या बात है,सुंदर

  • @user-lb4st3ti6k
    @user-lb4st3ti6k หลายเดือนก่อน

    वा,क्या बात है,सुंदर प्रकार

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel หลายเดือนก่อน

      @@user-lb4st3ti6k धन्यवाद!👌👍💐

  • @nivasowani
    @nivasowani หลายเดือนก่อน

    Nice

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel หลายเดือนก่อน

      @@nivasowani Thanks💐💐

  • @vrushalikarve6302
    @vrushalikarve6302 หลายเดือนก่อน

    अजूनही किती खडा आवाज

  • @user-lb4st3ti6k
    @user-lb4st3ti6k หลายเดือนก่อน

    जबरदस्त आवाज,९५ वर्षांचे आहेत🙏🙏🙏🙏 खरचं नाही वाटत.

  • @shraddhajoshi8556
    @shraddhajoshi8556 หลายเดือนก่อน

    या ही वयात आवाज खणखणीत आहे🙏

  • @user-ui4vm5du5n
    @user-ui4vm5du5n หลายเดือนก่อน

    Mastach! 👍🏻👍🏻

  • @user-ui4vm5du5n
    @user-ui4vm5du5n หลายเดือนก่อน

    Mast zalela disat ahe goda masala!👍🏻👍🏻

  • @user-ui4vm5du5n
    @user-ui4vm5du5n หลายเดือนก่อน

    Recipe mast! Chaan sangitle ahe.

  • @nivasowani
    @nivasowani หลายเดือนก่อน

    Nice

  • @vishwanathpurohit8182
    @vishwanathpurohit8182 หลายเดือนก่อน

    सरोज ताई सुंदर . आपल्या चाली प्रासादिक आहेत व त्यामूळेच त्या श्रोत्यांच्या आंतर्मनास स्पर्श करतात.

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel หลายเดือนก่อน

      @@vishwanathpurohit8182 पं. विश्वनाथजी, मनःपूर्वक धन्यवाद देते! 🙏🙏 गुरुपौर्णिमेच्याही शुभेच्छा!💐💐 पं. शामराव सुतार (हार्मोनियम वादक) तसंच आपल्यासारख्या थोर तबलावादकांच्या साथसंगतीत आपला खूप सुंदर असा व्हीडिओ (खूप कमी कालावधीत) केवळ तीन दिवसांच्या प्रॅक्टिसमधून तयार झाला. ह्याचं सर्व श्रेयं तुम्हाला दोघांना आहे. तुमचं बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाभलं! आमचा आत्मविश्वास वाढला. ह्या एकाच batch मधून खूप काही शिकले. ही सेवा म्हणून अजूनही करत आहे, सध्या 20 - 22 जणींना मार्गदर्शन करत आहे. साथसंगतीने अभंग रंगतात, तालाचा नेमका अंदाज येतो. पण तालाच्या साथीमधे अभंग म्हणण्याचा त्यांना अजून तरी योग आला नाही...पण केव्हातरी येईल!

  • @user-lb4st3ti6k
    @user-lb4st3ti6k หลายเดือนก่อน

    सरोजमावशी ऑनलाईन क्लास आहे का तुझा?मी ऐकते नेहेमी!!

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel หลายเดือนก่อน

      @@user-lb4st3ti6kसॉरी पण मला नाव कळलं तर बरं वाटेल!

  • @shraddhajoshi8556
    @shraddhajoshi8556 หลายเดือนก่อน

    खूप छान झालं 10 ते 18 हरिपाठातील अभंग.. सगळ्यांनी खूप छान म्हटले.. सरोज ताई खूप छान उपक्रम आहे. हे अभंग वेगवेगळ्या रागात असल्या कारणाने शिकायला अवघड आहेत पण सरोज ताई तुम्ही ते सोपे करून शिकवले.... 🙏

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel หลายเดือนก่อน

      @@shraddhajoshi8556 👌धन्यवाद👍 श्रद्धाताई, हा 'वसा' आपण पुढच्या पिढीला सुपूर्त करायचा आहे. अभंगांसाठी स्वरज्ञान असणे अत्यन्त आवश्यक आहे. अजिबात गाणं न शिकलेल्यामधे सुद्धा अभंग शिकल्यावर आत्मविश्वास येतो. मग गाणं शिकलेल्यानी तर तो शिकवलाच पाहिजे. गाणं शिकलेले जेव्हा हरिपाठ अभंग शिकतील, तेव्हा ते इतरांकडून तयार करून घेतील. गीता परिवाराप्रमाणे हे कार्य मोठ्या प्रमाणावर चालवण्याची आता आपल्याकडे गरज आहे. 💐💐प्रणाम!🙏🙏 हेच हरिपाठ अभंगांचे 'फलित' आहे. ह्यासाठी तुम्हीही शिकून इतरांना शिकवा. म्हणून आत्मिक प्रगतीचा सोपा, पण चिकाटीचा मार्ग आहे. तेव्हाच 'हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य' असं म्हणता येईल!

  • @vrushalikarve6302
    @vrushalikarve6302 หลายเดือนก่อน

    छान विस्लेषण ऐकत रहावे वाटते

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel หลายเดือนก่อน

      @@vrushalikarve6302 🙏🙏सुलभावहिनी, मनःपूर्वक धन्यवाद!👍👌💐💐

  • @user-lb4st3ti6k
    @user-lb4st3ti6k หลายเดือนก่อน

    सरोज मावशी,मी बरेच ऐकलेत,पण सगळे एकत्र मिळाले तर फार छान!!शुभेच्छा!!

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel หลายเดือนก่อน

      धन्यवाद!🎉🎉 माझ्या चॅनेल वर जाऊन प्ले लिस्ट पहा. त्यात 'हरिपाठ अभंग' अशी लिस्ट आहे. तिथे सगळे अभंग क्रमानुसार ऐकायला मिळतील.

  • @pratibhagokhale3236
    @pratibhagokhale3236 หลายเดือนก่อน

    खूप छान झाला आहे

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel หลายเดือนก่อน

      @@pratibhagokhale3236 प्रतिभावाहिनी, धन्यवाद!

  • @ridhimavaishampayan969
    @ridhimavaishampayan969 หลายเดือนก่อน

    Ha pan bhag khup chan ahe. Tumha sarva gayakanche aavaj ani bhaav kharach unique ahet 🎉😊❤

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel หลายเดือนก่อน

      @@ridhimavaishampayan969 मीरा, धन्यवाद! 👌👍 प्रत्येकाची गाण्याची पद्धत निराळी असली तरी गाताना राग आणि भाव दिसतो, तेव्हाच तो अभंग वैशिष्टयपूर्ण होतो!💐🌹💐

  • @anjaliparundekar
    @anjaliparundekar หลายเดือนก่อน

    सरोजताई ,तुमच्या अखंड परिश्रमाने,हा हरिपाठ अतिशय उत्तमपणे सादर झाला आहे.

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel หลายเดือนก่อน

      @@anjaliparundekar अंजलीताई, आपल्या सर्वांची तळमळ यामधे आहे, त्याची ही अनुभूती आपण घेत आहोत, वाद्यांची साथ नसताना कार्यक्रम करणं अवघड असतं. कारण पेटी तबला वाद्यांमुळे आपल्या गळ्यावर ताण पडत नाही. ही तर आपली परीक्षा होती!👌👍💐💐

  • @shraddhajoshi8556
    @shraddhajoshi8556 หลายเดือนก่อน

    एक नंबर झालं 4 ते 9 हरीपाठ.सगळ्या खूप छान म्हणतं होत्या हरीपाठ. तुमचं शिकवणं खूप छान आहे.....

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel หลายเดือนก่อน

      @@shraddhajoshi8556 सर्वांचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे💐💐👍👌

  • @anjalikulkarni575
    @anjalikulkarni575 หลายเดือนก่อน

    खूपच छान प्रकारे पदार्थ दाखवलात

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel หลายเดือนก่อน

      @@anjalikulkarni575 मनापासून धन्यवाद! 💐💐

  • @nivasowani
    @nivasowani หลายเดือนก่อน

    Nice

  • @sushamakulkarni7868
    @sushamakulkarni7868 หลายเดือนก่อน

    छान आहे रेसिपी

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel หลายเดือนก่อน

      @@sushamakulkarni7868 सुषमाताई, मनःपूर्वक धन्यवाद!🙏💐💐👍

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 หลายเดือนก่อน

      ​@@RuchiraChannelअप्रतिम गुरु वर्य। बटाट्याची कढी बनविली होती. खलासणी च सामान आणून ठेवलं आहे. बनवेन.झिंझोटी,खमाज, कामोद,अल्ल्हिय्या बिलावल ऐकून झाले.पण माझ्या कडे नेट अत्यंत स्लो झालंय.पण मी सुरुवाती पासून रागांची रियाज करणार आहे. गुरुवर्य माऊली उद्या गुरू पौर्णिमा आहे.आपले आशीर्वाद असू द्या.सप्टेंबर ऑक्टोबर ल आपल्या दर्शन ची संमती मिळावी. आपला आवाज अत्यंत मधुर आहे.नर्मदे हर नर्मदे हर

  • @sunilpawar4335
    @sunilpawar4335 หลายเดือนก่อน

    मस्त एकदम सादरीकरण

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel หลายเดือนก่อน

      @@sunilpawar4335 🙏🙏धन्यवाद सुनील, नानांचं तर नेहमी कौतुक वाटतं आणि तुझं ( पहिल्यांदाच ) गाणं ऐकता आलं!🌹🌹👏

  • @vrushalikarve6302
    @vrushalikarve6302 หลายเดือนก่อน

    वेगळा प्रकार

  • @anuradhasathe139
    @anuradhasathe139 หลายเดือนก่อน

    खूपच छान.सरोजच निवेदन छानच जयजयरामकृष्णहरी सुश्राव्य !

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel หลายเดือนก่อน

      @@anuradhasathe139 प्रतिभा, माझं राहूदे, पण तुमचं फार कौतुक आहे. येणारे व्हीडिओ मात्र मित्रमैत्रिणींना जरूर share कर.💐🌹👏🙏🏻👍👌

  • @shraddhajoshi8556
    @shraddhajoshi8556 หลายเดือนก่อน

    समोर ताई खूप छान झाली हरिपाठ ची सुरवात.... तुमचं निवेदन आणि जय जय राम कृष्ण हरी हे तर अप्रतिमच... सगळ्यांचे अभंग पण खुप छान झालं

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel หลายเดือนก่อน

      @@shraddhajoshi8556 👍👌श्रद्धा धन्यवाद! 👏👏खरं तर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झालं! सर्वांचंच मनापासून कौतुक! 💐💐🌹🌹