सरकारी कर्मचारी.2M
सरकारी कर्मचारी.2M
  • 895
  • 12 772 156
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत GR निर्गमित#5ऑक्टोंबरब्रेकिंग
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत GR निर्गमित#5ऑक्टोंबरब्रेकिंग
มุมมอง: 10 183

วีดีโอ

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी#stateemployeeshasannirnay
มุมมอง 5K21 ชั่วโมงที่ผ่านมา
#कर्मचाऱ्यांसाठीआनंदाचीबातमी #marathinews #stateemployeeshasannirnay
जाहीर शासकीय सुट्टीत मोठा बदल राज्य सरकारचा मोठा निर्णय
มุมมอง 13K21 วันที่ผ่านมา
#कर्मचाऱ्यांसाठीआनंदाचीबातमी #stateemployeeshasannirnay #शासकीयसुट्टीरद्दमहाराष्ट्रराज्यसरकारचामोठानिर्णय15सप्टेंबरब्रेकिंगन्यूज
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी 14 सप्टेंबर पासून सलग 4 दिवस सर्वांत सुट्ट्या जाहीर#गणेशविसर्जन
มุมมอง 10K21 วันที่ผ่านมา
#कर्मचाऱ्यांसाठीआनंदाचीबातमी #maharashtranews #pension #stateemployeeshasannirnay #14सप्टेंबरपासूनसरकारीकर्मचाऱ्यांनासलग4दिवससुट्ट्याजाहीर
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारकडून GR निर्गमित 11सप्टेंबर ब्रेकिंग न्यूज#वेतनत्रुटीनिवारणGR
มุมมอง 16K21 วันที่ผ่านมา
#कर्मचाऱ्यांसाठीआनंदाचीबातमी #stateemployeeshasannirnay #marathinews #pension #breakingnews
पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी 2025 पासून लागू मिळणार मोठा फायदा#Pension
มุมมอง 16K21 วันที่ผ่านมา
#कर्मचाऱ्यांसाठीआनंदाचीबातमी #marathinews #stateemployeeshasannirnay
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज#राज्य सरकारचा मोठा निर्णय पहा सविस्तर
มุมมอง 3.2Kหลายเดือนก่อน
#कर्मचाऱ्यांसाठीआनंदाचीबातमी #stateemployeeshasannirnay #pension
23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळणार हा मोठा आर्थिक लाभ सरकारचा मोठा निर्णय#Pension
มุมมอง 2.2Kหลายเดือนก่อน
#कर्मचाऱ्यांसाठीआनंदाचीबातमी #stateemployeeshasannirnay #employeegr #breakingnews #pension
महागाईभत्तावाढ 53% निश्चित सेकरी कर्मचारी आली मोठी खुशखबर#mahagaibhattavadh202453%
มุมมอง 12Kหลายเดือนก่อน
#कर्मचाऱ्यांसाठीआनंदाचीबातमी #employeegr #mahagaibhattavadh202453%
6 ऑगस्ट सर्वात मोठा निर्णय 1 दिवशी सुट्टी जाहीर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी जुनी पेन्शन निर्णय
มุมมอง 4.4K2 หลายเดือนก่อน
#कर्मचाऱ्यांसाठीआनंदाचीबातमी #6ऑगस्टरोजीसुट्टीजाहीरब्रेकिंगन्यूज #संघटनेचामोठानिर्णय
18 लाख सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी गुडन्यूज#पेन्शनवाढ50%#कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचीबातमी#Pension
มุมมอง 8K2 หลายเดือนก่อน
#कर्मचाऱ्यांसाठीआनंदाचीबातमी #employeegr Pension #stateemployeeshasannirnay
68 लाख सरकारी कर्मचारी निवृत्तिवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी#जुलैचेवेतन#थकबाकी#फरक#5वा
มุมมอง 4.7K2 หลายเดือนก่อน
#कर्मचाऱ्यांसाठीआनंदाचीबातमी #stateemployeeshasannirnay #employeegr #थकबाकी #फरक #mahagaibhattavadh202450%
लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्य सरकारने केला पेन्शन मध्येहा मोठा बद्दल
มุมมอง 10K2 หลายเดือนก่อน
#कर्मचाऱ्यांसाठीआनंदाचीबातमी #stateemployeeshasannirnay #employeegr #pension
1 कोटी 58 लाख केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार कडून मोठा धक्का
มุมมอง 12K2 หลายเดือนก่อน
#stateemployeeshasannirnay #कर्मचाऱ्यांसाठीआनंदाचीबातमी #कोट्यवधीकेंद्रवराज्यसरकारीकर्मचार्यांनासरकारकडूनमोठाझटका
अबब!60 लाख सरकारी कर्मचारी,पेन्शनधारकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी महागाई भत्ता वाढ53%
มุมมอง 38K2 หลายเดือนก่อน
#कर्मचाऱ्यांसाठीआनंदाचीबातमी #stateemployeeshasannirnay #employeegr #maharashtranews #breakingnews #marathinews
सरकारी कर्मचारी,निवृत्तिवेतनधारकांसाठी मोठी खुशखबर चक्क 6 GR निर्गमित#employeegr
มุมมอง 31K2 หลายเดือนก่อน
सरकारी कर्मचारी,निवृत्तिवेतनधारकांसाठी मोठी खुशखबर चक्क 6 GR निर्गमित#employeegr
कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी जुलै वेतनासोबत मिळणार3 मोठे आर्थिक लाभ GR निर्गमित
มุมมอง 7K2 หลายเดือนก่อน
कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी जुलै वेतनासोबत मिळणार3 मोठे आर्थिक लाभ GR निर्गमित
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी महागाईभत्ता वाढ 50% GR निर्गमित#mahagaibhattavadh502024%
มุมมอง 4.1K2 หลายเดือนก่อน
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी महागाईभत्ता वाढ 50% GR निर्गमित#mahagaibhattavadh502024%
राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या आनंदाच्या बातम्या चक्क 2 GR निर्गमित पहा सविस्तर
มุมมอง 14K2 หลายเดือนก่อน
राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या आनंदाच्या बातम्या चक्क 2 GR निर्गमित पहा सविस्तर
राज्य सरकारचा मोठा निर्णय महिलांना गावात च मिळणार सुविधा#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजनाफॉर्मकसाभरावा
มุมมอง 7353 หลายเดือนก่อน
राज्य सरकारचा मोठा निर्णय महिलांना गावात च मिळणार सुविधा#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजनाफॉर्मकसाभरावा
सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी 3 खुशखबर जुलाई वेतनाबाबत,थकबाकी 5 व हप्ता व पगारात वाढ
มุมมอง 13K3 หลายเดือนก่อน
सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी 3 खुशखबर जुलाई वेतनाबाबत,थकबाकी 5 व हप्ता व पगारात वाढ
सरकारी कर्मचारी,पेन्शनधारकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी#18महिनेDaथकबाकीकधीमिळणार#महागाईभत्तावाढ50%
มุมมอง 25K3 หลายเดือนก่อน
सरकारी कर्मचारी,पेन्शनधारकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी#18महिनेDaथकबाकीकधीमिळणार#महागाईभत्तावाढ50%
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी जून वेतन व निवृत्ती वेतनाबाबत परिपत्रक निर्गमित
มุมมอง 35K3 หลายเดือนก่อน
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी जून वेतन व निवृत्ती वेतनाबाबत परिपत्रक निर्गमित
लाखो सरकारी कर्मचाऱ्यांबाबत मोठी बातमी मिळणार हा मोठा आर्थिक लाभ मोठी घोषणा 25जून 2024
มุมมอง 5K3 หลายเดือนก่อน
लाखो सरकारी कर्मचाऱ्यांबाबत मोठी बातमी मिळणार हा मोठा आर्थिक लाभ मोठी घोषणा 25जून 2024
20 लाख सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आली मोठी गुडन्यूज#महागाईभत्तावाढशासननिर्णय #mahagaibhatta
มุมมอง 29K3 หลายเดือนก่อน
20 ला सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आली मोठी गुडन्यूज#महागाईभत्तावाढशासननिर्णय #mahagaibhatta
लाखो NPS धारक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी देय ठरणारयालाभबाबत GRनिर्गमीत
มุมมอง 6K5 หลายเดือนก่อน
लाखो NPS धारक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी देय ठरणारयालाभबाबत GRनिर्गमीत
सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल वेतनाबाबत मोठी आनंदाची बातमी GRनिर्गमित 3 एप्रिल 2024 ब्रेकिंगnews
มุมมอง 7K5 หลายเดือนก่อน
सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल वेतनाबाबत मोठी आनंदाची बातमी GRनिर्गमित 3 एप्रिल 2024 ब्रेकिंगnews
सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतन धारकांसाठी मोठी बातमी निवृत्तीनंतरही सेवेत मोठी वाढ#कर्मचाऱ्यांसाठीआनं
มุมมอง 13K5 หลายเดือนก่อน
सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतन धारकांसाठी मोठी बातमी निवृत्तीनंतरही सेवेत मोठी वाढ#कर्मचाऱ्यांसाठीआनं
राज्य निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या निवृत्ती वेतन मध्ये मोठीवाढGR#शासकीयकर्मचारीGR
มุมมอง 41K5 หลายเดือนก่อน
राज्य निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या निवृत्ती वेतन मध्ये मोठीवाढGR#शासकीयकर्मचारीGR
अखेर सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांना आठवा वेतन आयोगाबाबत मोठी आनंदाची बातमीमूळपगारात8000 रु वाढ
มุมมอง 12K5 หลายเดือนก่อน
अखेर सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांना आठवा वेतन आयोगाबाबत मोठी आनंदाची बातमीमूळपगारात8000 रु वाढ

ความคิดเห็น

  • @j.sghongade3049
    @j.sghongade3049 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्ती मात्र फक्त अंशदान अनुदान ही शासनाची चूक त्यांची ऐपत नव्हती म्हणून 26900शिक्षकांना शासन जाणून बुजून जुनी पेन्शन नाकारत आहे याची किंमत शासनाला मिळेल

  • @sadanandsahare3669
    @sadanandsahare3669 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fake आहे

  • @madhukardeore4596
    @madhukardeore4596 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Junya batmay sagte ka

  • @RAMSAPKAL-ec9td
    @RAMSAPKAL-ec9td 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fake news 2005 nantar la nahi Ani retirement age 60 hi nahi

  • @tejaspatil9100
    @tejaspatil9100 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    सेवानिवृत्त वय 60 वर्षा बाबत काय झाले

  • @महाराष्ट्रचीआस्था
    @महाराष्ट्रचीआस्था 2 วันที่ผ่านมา

    मी तर या नियमात बसून सुद्धा मला घेत नाही माझे पप्पा सर्विस मध्ये अनफिट झाले होते माझ्याकडे अनफिट सिविल सर्जन सर्टिफिकेट सुद्धा आहे अरे मला तिथे दाद दिली नाही वर्ग तीन मध्ये असून वर्ग क मध्ये मोडत असून सुद्धा ते म्हणतात वर्ग चारलाच आहे हे अलाऊड आहे मला मदत करता आली तर करा माझी कोर्टात केस चालू आहे

  • @shreyashreegodambe4420
    @shreyashreegodambe4420 14 วันที่ผ่านมา

    Nahi 2024 che nirnay dakhva sir

  • @shreyashreegodambe4420
    @shreyashreegodambe4420 14 วันที่ผ่านมา

    Motha prash aahe shalanana vichar karava plez

  • @ramghuge4455
    @ramghuge4455 15 วันที่ผ่านมา

    एकदा अपात्र ठरविण्यात आले मग मुलीचं नाव देता येते का

  • @KacharuKesapure
    @KacharuKesapure 22 วันที่ผ่านมา

    लाडकी बहीण योजना चा माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे एडिट चा ऑप्शन येईल का

  • @KiranBansod-d8p
    @KiranBansod-d8p 22 วันที่ผ่านมา

    या सुट्ट्या अगंणवाडी केंद्रानां सुध्दा द्यावे.हि विनंती 🙏

  • @shyambhaiyaji5203
    @shyambhaiyaji5203 23 วันที่ผ่านมา

    Kontya hi palshala mat dyayche nahi sarva nete swathi aahe

  • @gopalthosar6239
    @gopalthosar6239 23 วันที่ผ่านมา

    सुधारीत पेन्शन योजनेचीअधिसूचना कधी2 निघणार ? मागील हप्त्यात बैठक2 झाली2 होती .

  • @virajpathak8381
    @virajpathak8381 24 วันที่ผ่านมา

    Central pramane state pension ers la 7 th pay nusar Grajuty G R kadha aadhi

  • @jayantvaidya208
    @jayantvaidya208 24 วันที่ผ่านมา

    When Retirement age 60 yrs?

  • @subhashbirari313
    @subhashbirari313 24 วันที่ผ่านมา

    म्हनाव आधी पेंशन 7500+DA ध्या म्ह्नाव , एक हजार रु पेंशन , काय एक एक रुपया सर्व बैंक मधुन काढनार का ? निर्लज्ज ,बशर्मी चा कळस च ह्या श्रममंत्र्या ने।

  • @ramchandrashinde4174
    @ramchandrashinde4174 26 วันที่ผ่านมา

    पेन्शन वाढ इलेक्शन आगोदर देण्यात आली नाही तर सर्व पेंशन धारकांनी कुठल्याही पक्षाला मत न देता नॉटी मध्ये मत नोंदवा धन्यवाद सर्व पेंशन धारकांनी लक्षात ठेवावे

  • @chhayacharbhe5864
    @chhayacharbhe5864 26 วันที่ผ่านมา

    पाटबंधारे विभागाची अजुन काही नाही 9 वषैं झाले अनुकफ़ात आले नाही वाट बघतोय

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 26 วันที่ผ่านมา

    पेन्शन विक्री ग्राजूटी पीएफ रक्कम लवकर द्या नाहीतर फरक पडल्याशिवाय राहणार नाही.

  • @नरर्सिंगजाधव
    @नरर्सिंगजाधव 26 วันที่ผ่านมา

    महारासटमेपगारनाहीपेनषननाहीओटीगभीमीळनारनाहीमोदीसरकारपडलेपाहीजेअषेतूमचेमनेआहेतूहीनिवडूयेतनाजहीमरा

  • @kalpanapanse899
    @kalpanapanse899 หลายเดือนก่อน

    Only ops ops ops

  • @gajanansawadatkar-cn2xb
    @gajanansawadatkar-cn2xb หลายเดือนก่อน

    Only OPS

  • @DnyneshwarRasal
    @DnyneshwarRasal หลายเดือนก่อน

    No DCPS ... No NPS ...No UPS ... Only OPS

  • @lokeshchauragade1942
    @lokeshchauragade1942 หลายเดือนก่อน

    फक्त जुनी पेन्शन पाहिजे

  • @satishthoke8203
    @satishthoke8203 หลายเดือนก่อน

    जुनी पेन्शन पाहिजे

  • @SachinPatil-ut1fd
    @SachinPatil-ut1fd หลายเดือนก่อน

    Ops bus

  • @v.t.m.expert9371
    @v.t.m.expert9371 หลายเดือนก่อน

    शासकीय कर्मचा-यांना दु:खांची बातमी. जूनु पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी सर्व कर्मचाऱी संघटनेची मागणी आहे त्याबाबत शासनाने विचार करुन निर्णय घ्यावा

  • @abdulkarimabdulrazaakshaik2035
    @abdulkarimabdulrazaakshaik2035 หลายเดือนก่อน

    Ñice

  • @sushantshirsager3909
    @sushantshirsager3909 หลายเดือนก่อน

    Nehami kontahi nirnay jahir kartana don DyC.M. che yewajee ekach dikhawatat mag dusarya Dy C.M.che prayojan kay ahe

  • @ManikRaut-y5u
    @ManikRaut-y5u 2 หลายเดือนก่อน

    %फेक बातमी आहे कृपया लक्षात देऊ नका बोगस आहे

  • @BhaskarYerokar
    @BhaskarYerokar 2 หลายเดือนก่อน

    मी 30-4-24 ला सेवानिवृत्त झालो. मला 50℅ पेंशन मिळण्यासाठी अजून 2 महिने वाट पहावी लागेल. तोपर्यंत काय खाऊ.😂😂😂

  • @VishnuSarode-ti2cv
    @VishnuSarode-ti2cv 2 หลายเดือนก่อน

    ❤12 varshe pension comutationche kay zale?

  • @virajpathak8381
    @virajpathak8381 2 หลายเดือนก่อน

    Central pramane state pension ers la 7th pay nusar grajuty ajun kahi milali nahi G R kevha

  • @santoshnagapure2758
    @santoshnagapure2758 2 หลายเดือนก่อน

    BJP च्याच सरकारने बंद केलेली जुनी पेन्शन योजना कशी लावतील ते? आपण सर्वांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या कामात लागलं पाहिजे त्याशिवाय शक्य नाही.

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 2 หลายเดือนก่อน

      Nivdnukaan madhe jantene dhadaa shikvilaa phaheeje ase vaatte.

  • @vinodpawar5593
    @vinodpawar5593 2 หลายเดือนก่อน

    वेळ काढू सरकार

  • @nageshtendolkar4588
    @nageshtendolkar4588 2 หลายเดือนก่อน

    Eps 1995 zindabad and shame on chor govt

  • @girishkshirsagar9741
    @girishkshirsagar9741 2 หลายเดือนก่อน

    2016 पुर्वी सेवा निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचारी यांना या निर्णय मध्ये काही फायदा नाही, कारण सरकारने 7 वा वेतन आयोग चा लाभ होईल, तसेच 10/20/30 या आश्वासित प्रगती योजना सुरू केली नाही, अणि बक्षी समिती खंड 1,2,3 मध्ये देखील सुधारणा करून न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले नाहीत, तसेच वेतन संरचना मध्ये देखील सुधारणा करून वंचित ठेवले गेले आहे त्या कर्मचारी वर्ग यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला नाही, फक्त ठराविक कर्मचारी यांना फायदा झाला आहे तर दुसरीकडे काही कर्मचारी वर्ग यांचेवर सरकारने अन्याय केला आहे, ही वस्तुस्थिती निश्चित खरी असून ती सूर्य प्रकाश इतकी स्वच्छ आहे, पण दुर्दैवाने सध्याच्या काळात असलेल्या सरकार मधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 1,2 विरोधी पक्षनेते, इतर मंत्री, सर्व आमदार आणि कर्मचारी संघटना यांना दिसत असूनही दुर्लक्ष करीत आहे अशी दाट शंका येते. तरी सर्व बातमी बघणारे यांना विनंती की आपण देखील जर 2016 पुर्वी सेवा निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचारी वर्ग पैकी असाल आणि खरच सरकारने आपल्यावर अन्याय केला आहे ह्याची जाणीव झाली असेल तर आपण सुद्धा अश्या प्रकारे प्रतिक्रिया माध्यमातून द्या ,आणि सत्य वस्तुस्थिती निश्चित सरकारकडे कश्या प्रकारे पोहोचली जाईल असा आग्रह करून सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन अपेक्षित न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, आणि सरकारकडून अपेक्षित न्याय मिळणार नसेल तर पुढे होणार्‍या विधानसभा निवडणुकीत मध्ये (2024)आपला रोष व्यक्त करावेत आणि मतदान देखील करणार नाही ह्याची जाणीव सरकारकडे माध्यमातून करून द्यावी असा प्रयत्न करणे गरजेचे आहे, नुसते some one like कॉमेंट्स म्हणून गप्प बसून उपयोग होणार नाही, तर त्या करिता योग्य ती पावले उचलली जातील असे प्रयत्न करावेत, एकच शासन निर्णय मध्ये सर्व कर्मचारी तसेच सर्व सेवा निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचारी यांना समान नियम, न्याय, लाभ, आणि फायदा होईल असे धोरण सरकारने अवलंबिले पाहिजे असा आग्रह माध्यमातून करून सरकारला तसेच कर्मचारी संघटना यांना जाब विचारण्यासाठी तयार होऊन योग्य ती पावले उचलावीत, आता नाही तर कधीच न्याय मिळणार नाही हे लक्षात घ्या. आणि माध्यम यांना देखील विनंती की ही वस्तुस्थिती, प्रतिक्रिया निश्चित सरकारला दर्शविली जाईल अशी आग्रही भूमिका घेऊन थोडा तरी खारीचा वाटा उचलून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, नुसते कॉमेंट्स मध्ये प्रतिक्रिया व्यक्त करून देण्यासाठी आग्रह करून उपयोग नाही, तर अडचणी, समस्या ह्या माध्यमातून सरकारकडे दर्शविली जाईल असे प्रयत्न करावेत ही विनंती आहे.

  • @GauravSathe6499
    @GauravSathe6499 2 หลายเดือนก่อน

    Wow!

  • @Sunita96896
    @Sunita96896 2 หลายเดือนก่อน

    महागाई कमी झाली की काय ?

  • @maryarwade3676
    @maryarwade3676 2 หลายเดือนก่อน

    Before giving 18month arrear please date confirm

  • @mri1077
    @mri1077 2 หลายเดือนก่อน

    Anshtah 20%40%60% chay prachalit tappa vaadh cha GR kadhi kaadhnar......

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र

  • @virajpathak8381
    @virajpathak8381 2 หลายเดือนก่อน

    Central pramane state la 7th pramane grajuty dhyavi

  • @bashirsayyed9541
    @bashirsayyed9541 2 หลายเดือนก่อน

    Very good

  • @haridassakhare4886
    @haridassakhare4886 2 หลายเดือนก่อน

    5 वा हप्ता द्या.

  • @shobhadesale9359
    @shobhadesale9359 2 หลายเดือนก่อน

    Tyanchyach ghasat ghala bhik lagli tyana lajvatayla pahije sarkarla nalayek sarkar

  • @maryarwade3676
    @maryarwade3676 2 หลายเดือนก่อน

    Please reply

  • @maryarwade3676
    @maryarwade3676 2 หลายเดือนก่อน

    Family penison la kay lagu zala ka

  • @girishkshirsagar9741
    @girishkshirsagar9741 2 หลายเดือนก่อน

    2016 पुर्वी सेवा निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोग लागू करणे, तसेच आश्वासित प्रगती योजना 10/20/30 चा लाभ, आणि बक्षी समिती खंड 1,2,3 मध्ये सुधारणा करून त्यांना न्याय सरकारने मिळवुन देणार आहे, तसेच वेतन संरचना मध्ये देखील त्या वंचित कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे, कारण ठराविक कर्मचारी यांना फायदा झाला आहे तर दुसरीकडे काही कर्मचारी वर्ग यांचेवर सरकारने अन्याय केला आहे ही वस्तुस्थिती निश्चित खरी असून ती सूर्य प्रकाश इतकी स्वच्छ आहे, ह्याची जाणीव कृपया आपण सुद्धा आपल्या माध्यमातून सरकारकडे दर्शविली जाईल असे प्रयत्न करावेत, एकच शासन निर्णय मध्ये सर्व कर्मचारी तसेच सर्व सेवा निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचारी यांना समान नियम, न्याय, लाभ आणि फायदा कसा होईल हे धोरण सरकारने अवलंबिले पाहिजे असे प्रयत्न जरूर करावेत, अणि बातमी बघणारे आपण देखील जर 2016 पुर्वी सेवा निवृत्त झालेल्या शासकीय सेवा निवृत्त झालेल्या कर्मचारी वर्ग पैकी असाल आणि खरच सरकारने आपल्यावर अन्याय केला आहे ह्याची जाणीव झाली असेल तर नक्की आपण देखील अश्या प्रकारे प्रतिक्रिया माध्यमातून द्यावी, आणि ती सरकारकडे माध्यमातून सरकारकडे दर्शविली जाईल असा आग्रही करणे, तसेच सरकारकडून अपेक्षित न्याय मिळणार नसेल तर पुढे होणार्‍या विधानसभा निवडणुकीत मध्ये 2024 च्या आपण रोष व्यक्त करावेत आणि अपेक्षित न्याय मिळवून दिला नाही तर मतदान करणार नाही ह्याची जाणीव देखील सरकारकडे माध्यमातून करून द्यावी, नुसते some one like कॉमेंट्स म्हणून गप्प बसून उपयोग होणार नाही तर योग्य ती पावले उचलली जातील असा प्रयत्न सुरू करावेत, जसे सर्व मंत्री, आमदार, हे देखील समान नियम, लाभ, होईल असे धोरण सरकारने अवलंबिले पाहिजे असा आग्रह करतात मग तेच धोरण सरकारने सर्व कर्मचारी आणि सर्व सेवा निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचारी यांना लागु करणे याबाबत सरकारने अवलंबिले पाहिजे आणि हा मुद्दा देखील महत्वाचा आहे हे सरकारला पटवून देण्यासाठी माध्यमातून दर्शविली जाईल असा प्रयत्न करावा ही कळकळीची विनंती आहे.

  • @Animystic-2878i
    @Animystic-2878i 2 หลายเดือนก่อน

    Only ops