Ravi agri clinic
Ravi agri clinic
  • 176
  • 617 605

วีดีโอ

एर्विनिया रॉट (मर) पासून केळी रोप कसे वाचवावे ?
มุมมอง 56421 วันที่ผ่านมา
एर्विनिया रॉट (मर) पासून केळी रोप कसे वाचवावे ?
पिकांची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी अंकशास्त्रा चा वापर कसा करावा ?मनोगत-श्री रावसाहेब जाधव
มุมมอง 3.8Kหลายเดือนก่อน
पिकांची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी अंकशास्त्रा चा वापर कसा करावा ?मनोगत-श्री रावसाहेब जाधव
पपई फुलगळ समस्या
มุมมอง 192หลายเดือนก่อน
पपई फुलगळ समस्या
पपई बुंधा सड मनोगत-श्री महेंद्र देशमुख मु.पो.-रवजे ता. एरंडोल जि.जळगाव
มุมมอง 1912 หลายเดือนก่อน
पपई बुंधा सड मनोगत-श्री महेंद्र देशमु मु.पो.-रवजे ता. एरंडोल जि.जळगाव
15 नंबर-पपई तील नर झाडे कशी ओळखावीत
มุมมอง 8882 หลายเดือนก่อน
#agriculture#papaya786#papayaredlady#maleplant#papayaflowering#
केळीत आंतरपीक गिलकी लागवड मनोगत-श्री.नरेंद्र सिंग चौहान मु.पो.पाथरी ता.जि.जळगाव
มุมมอง 4275 หลายเดือนก่อน
केळीत आंतरपीक गिलकी लागवड मनोगत-श्री.नरेंद्र सिंग चौहान मु.पो.पाथरी ता.जि.जळगाव
राम बायोटेक जी-9केळी रोपे मनोगत-श्री. मुकुंद सुभाष पाटील, हो.मोईदा ता.शहादा.जि.नंदुरबार
มุมมอง 2705 หลายเดือนก่อน
#bananatissueculture#g-9bananaplant#bananacultivation#केळीरोप#केळीग्रँड9रोपे#
जिरायत कापूस पिकात गळ फांदी काढण्याचे फायदे मनोगत-श्री दिगंबर पाटील मु. पो.पोखरी ता.धरणगाव जि. जळगाव
มุมมอง 5938 หลายเดือนก่อน
#कापूसगळफांदी#कापूसभाव#कापूसखत#कापूसखतव्यवस्थापन#
ऊस रोप लागवड का करावी ?मनोगत-श्री.बिपीन चौधरी फुलगाव ता.भुसावळ जि.जळगाव
มุมมอง 1409 หลายเดือนก่อน
ऊस रोप लागवड का करावी ?मनोगत-श्री.बिपीन चौधरी फुलगाव ता.भुसावळ जि.जळगाव
केळफूल कधी कापले पाहिजे ? केळीच्या फण्या किती ठेवल्या पाहिजे
มุมมอง 43410 หลายเดือนก่อน
केळफूल कधी कापले पाहिजे ? केळीच्या फण्या किती ठेवल्या पाहिजे
राम बायोटेक ची जी-9 केळी रोपं का लावावी ?
มุมมอง 1.4K10 หลายเดือนก่อน
राम बायोटेक ची जी-9 केळी रोपं का लावावी ?
राम बायोटेक केळी जी-9 श्री.अण्णासाहेब खरात मु. पो. खुडूस ता.माळशिरस जि.सोलापूर
มุมมอง 35510 หลายเดือนก่อน
राम बायोटेक केळी जी-9 श्री.अण्णासाहेब खरात मु. पो. खुडूस ता.माळशिरस जि.सोलापूर
केळी लागवड-7×5 अंतर मनोगत-श्री. अण्णासाहेब खरात मु. पो.-खडूस ता. माळशिरस जि.सोलापूर
มุมมอง 1.4K10 หลายเดือนก่อน
केळी लागवड-7×5 अंतर मनोगत-श्री. अण्णासाहेब खरात मु. पो.-खडूस ता. माळशिरस जि.सोलापूर
कमी खतातील कापूस नियोजन मनोगत श्री. रमेश पाटील मु. पो. डोईफोडीया ता. खकणार जि.बुऱ्हाणपूर मध्यप्रदेश
มุมมอง 92010 หลายเดือนก่อน
कमी खतातील कापूस नियोजन मनोगत श्री. रमेश पाटील मु. पो. डोईफोडीया ता. खकणार जि.बुऱ्हाणपूर मध्यप्रदेश
फसल की उत्पादकता, गुणवत्ता और उचीत बाजारमुल्य के लिये अंकशास्त्र का प्रयोग किस प्रकार करे ?
มุมมอง 4K10 หลายเดือนก่อน
फसल की उत्पादकता, गुणवत्ता और उचीत बाजारमुल्य के लिये अंकशास्त्र का प्रयोग किस प्रकार करे ?
वैज्ञानिकाच्या दृष्टीकोनातून 15 नंबर पपई ची वैशिष्टये
มุมมอง 1.2K10 หลายเดือนก่อน
वैज्ञानिकाच्या दृष्टीकोनातून 15 नंबर पपई ची वैशिष्टये
पपई 15नंबर-मनोगत -श्री ज्ञानेश्वर ठिलारी मु.पो.-वडबारे ता.जि.-नंदुरबार
มุมมอง 2.1K11 หลายเดือนก่อน
पपई 15नंबर-मनोगत -श्री ज्ञानेश्वर ठिलारी मु.पो.-वडबारे ता.जि.-नंदुरबार
15 नंबर पपई ची लागवड कधी केली पाहिजे ?
มุมมอง 6K11 หลายเดือนก่อน
15 नंबर पपई ची लागवड कधी केली पाहिजे ?
110 दिवसाचा टिशू जी-9 चा प्लॉट मनोगत- डॉ .गणेश पाटील मु.पो.-डोहरी ता.जामनेर जि.जळगाव
มุมมอง 55911 หลายเดือนก่อน
110 दिवसाचा टिशू जी-9 चा प्लॉट मनोगत- डॉ .गणेश पाटील मु.पो.-डोहरी ता.जामनेर जि.जळगाव
केळी पिकाला ऑटोमेशन का करावे ? मनोगत-श्री तुकाराम मणीलाल पाटील(भोलाभाऊ)मु.पो.गाधोदा ता. जि.जळगाव
มุมมอง 53411 หลายเดือนก่อน
केळी पिकाला ऑटोमेशन का करावे ? मनोगत-श्री तुकाराम मणीलाल पाटील(भोलाभाऊ)मु.पो.गाधोदा ता. जि.जळगाव
कच्चे (न तापवलेले दूध) पिकांसाठी वापरल्याने कुठले जिवाणू मिळतात
มุมมอง 46911 หลายเดือนก่อน
कच्चे (न तापवलेले दूध) पिकांसाठी वापरल्याने कुठले जिवाणू मिळतात
ऑरगॅनिक कार्बन आणि पिकांची उत्पादकता
มุมมอง 18711 หลายเดือนก่อน
ऑरगॅनिक कार्बन आणि पिकांची उत्पादकता
3 टिप्स-कुठल्याही पिकाचा करपा, मर ,सड, कशी थांबवायची
มุมมอง 1.4K11 หลายเดือนก่อน
3 टिप्स-कुठल्याही पिकाचा करपा, मर ,सड, कशी थांबवायची
आंबा पिकांतील गुच्छा रोगाचे नियंत्रण कसे करावे?आंबा पिकांत लहान पाने होणे समस्या mango malformation
มุมมอง 75611 หลายเดือนก่อน
आंबा पिकांतील गुच्छा रोगाचे नियंत्रण कसे करावे?आंबा पिकांत लहान पाने होणे समस्या mango malformation
कृषी डिप्लोमा नंतर नोकरीच्या संधी प्राचार्य- श्री पंकज गटे सर कृषी महाविद्यालय-मुक्ताईनगर जि. जळगाव
มุมมอง 404ปีที่แล้ว
कृषी डिप्लोमा नंतर नोकरीच्या संधी प्राचार्य- श्री पंकज गटे सर कृषी महाविद्यालय-मुक्ताईनगर जि. जळगाव

ความคิดเห็น

  • @vikaspatil3244
    @vikaspatil3244 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात. शेतकऱ्यांना खूपच उपयोगी आहेत. तुमचे मार्गदर्शनाने शेतकरी सुखी समृध्छी होताना तरी मला दिसत आहे

  • @gunwantpatil7434
    @gunwantpatil7434 3 วันที่ผ่านมา

    मी राम बायोटेक कडून 15 नंबर पपई चे 3000 रोप घेतले होते त्यात 20% नर आले व 15-20% रोपे तैवान 786 चे निघाले , त्यामुळे माझा प्लॉट व्हायरसला लवकर बळी पडला.

  • @sahebraomanal8675
    @sahebraomanal8675 3 วันที่ผ่านมา

    सर कृपया तुम्हाला आमचा नंबर द्या

    • @raviagriclinic
      @raviagriclinic 3 วันที่ผ่านมา

      @@sahebraomanal8675 9209198955

  • @GaneshChoudhari-oj1rx
    @GaneshChoudhari-oj1rx 6 วันที่ผ่านมา

    साहेब कोणत्या महिन्यात लागवड केळी ची

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 8 วันที่ผ่านมา

    5लि फॉस्फरिकचं वजन किती मिळेल kg मध्ये

    • @raviagriclinic
      @raviagriclinic 8 วันที่ผ่านมา

      @@krishnabhosale5179 8किलो

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 9 วันที่ผ่านมา

    दोनशे लिटर पाण्यात किती फो. ऍसिड घेतले

  • @munirkhanshaikh
    @munirkhanshaikh 9 วันที่ผ่านมา

    ज्यांच्याकडे शेणखत, सिटी कंपोस्ट किंवा गांडूळ खत नाही त्यांनी खत चीलेशन प्रक्रिया कशी करावी...

  • @pandurangchavan7349
    @pandurangchavan7349 10 วันที่ผ่านมา

    सर मालाची सेटिंग कमी प्रमाणात आहे काय करावे लागेल

  • @manojpatidar6893
    @manojpatidar6893 10 วันที่ผ่านมา

    फास्फोरिक एसिड के साथ 12:61 de sakte he kya

    • @raviagriclinic
      @raviagriclinic 10 วันที่ผ่านมา

      @@manojpatidar6893 दे सकते है

  • @Varshapatil7950
    @Varshapatil7950 15 วันที่ผ่านมา

    रोप बुकींग करायचे आहे

    • @raviagriclinic
      @raviagriclinic 15 วันที่ผ่านมา

      9209198955/9011076452 वर संपर्क करा

  • @sudhirpatil849
    @sudhirpatil849 16 วันที่ผ่านมา

    छान माहिती

  • @neervasava3987
    @neervasava3987 16 วันที่ผ่านมา

    100 % H3po4 kheti me use kar sakte he kya ?

    • @raviagriclinic
      @raviagriclinic 16 วันที่ผ่านมา

      @@neervasava3987 कर सकते है

  • @jayeshmarathe8075
    @jayeshmarathe8075 18 วันที่ผ่านมา

    Number dya yancha

  • @sopanthakare7929
    @sopanthakare7929 19 วันที่ผ่านมา

    फोसफरिक ऐवजी सॅल्फयुरिक ऍसिड चालले का आणि किती घ्यावे

  • @nileshpatil1559
    @nileshpatil1559 21 วันที่ผ่านมา

    सर मेरी जन्मतारीख 23 11: 69

  • @ravinderkaur6966
    @ravinderkaur6966 23 วันที่ผ่านมา

    Where we can the safuri acìd

  • @SaurabhDhavale-j4t
    @SaurabhDhavale-j4t 23 วันที่ผ่านมา

    सर DAP+पोटॅश+फॉस्फेरिक एकत्र घेतले तर चालते का PLZ REPLY

  • @SaurabhDhavale-j4t
    @SaurabhDhavale-j4t 23 วันที่ผ่านมา

    सर DAP+पोटॅश+फॉस्फेरिक एकत्र घेतले तर चालते का PLZ REPLY

  • @govindnardele7480
    @govindnardele7480 25 วันที่ผ่านมา

    चौथा घटक काय आहे समजत नाही

    • @raviagriclinic
      @raviagriclinic 24 วันที่ผ่านมา

      डेक्सट्रोज

  • @dhanajiwagh3232
    @dhanajiwagh3232 25 วันที่ผ่านมา

    लोकांना मुर्ख बनवायच काम चालु आहे. कंदाची बाग बघायला या

  • @gangaramtekale3312
    @gangaramtekale3312 27 วันที่ผ่านมา

    खूपच उपयुक्त माहिती मिळाली सर

  • @ShriramChaudhari-ok5xi
    @ShriramChaudhari-ok5xi 27 วันที่ผ่านมา

    10.10.1993.सर मार्गदर्शन करावे..

  • @shridharjadhav344
    @shridharjadhav344 27 วันที่ผ่านมา

    हे अंक शत्रा कस वापरायचं

    • @raviagriclinic
      @raviagriclinic 27 วันที่ผ่านมา

      अंकशास्त्र ने आपल्या जन्मतारीख वरून आपल्या मूलांक आणि भाग्यांक वरून आपण सर, ह्या शास्त्र मुळे कुठले पीक लावले पाहिजे ते समजते आपल्या कडे 2 रिपोर्ट बनवले जातात अंकशास्त्र शेती रिपोर्ट 2पानांचा असतो आणि अंकशास्त्र पर्सनल रिपोर्ट 4पानांचा असतो

  • @kiranugale9825
    @kiranugale9825 28 วันที่ผ่านมา

    फि किती

  • @shahajigulave4530
    @shahajigulave4530 29 วันที่ผ่านมา

    सर मी वैदिक शास्त्रातील ग्रहांच्या रंगा नुसार पिकांची निवड करतो त्यामध्ये वर्षाचा राजा मंत्री कोण आहे यानुसार

    • @raviagriclinic
      @raviagriclinic 28 วันที่ผ่านมา

      @@shahajigulave4530 great

    • @shahajigulave4530
      @shahajigulave4530 28 วันที่ผ่านมา

      @@raviagriclinic धन्यवाद

  • @kiranugale9825
    @kiranugale9825 29 วันที่ผ่านมา

    दक्षिणा किती आहे

  • @niwaschavan7575
    @niwaschavan7575 29 วันที่ผ่านมา

    30-8-1971 कृपया मार्गदर्शन करावे.

  • @rajaramsatre5231
    @rajaramsatre5231 หลายเดือนก่อน

    सर मला पण मार्गदर्शन मिळेल k

    • @raviagriclinic
      @raviagriclinic หลายเดือนก่อน

      @@rajaramsatre5231 हो मिळेल

  • @AnilWagh-p3y
    @AnilWagh-p3y หลายเดือนก่อน

    sir aamala margdrshn milel ka

    • @raviagriclinic
      @raviagriclinic หลายเดือนก่อน

      @@AnilWagh-p3y नक्की अनिल भाऊ

  • @pramodpatil7170
    @pramodpatil7170 หลายเดือนก่อน

    आम्हाला पण असच नियोजण कराचे आहे तरी आम्हाला मार्ग दर्शन मिळल का? आम्ही कॉल केलातर सहकार्य मिळेलका

    • @raviagriclinic
      @raviagriclinic หลายเดือนก่อน

      प्रमोद भाउ,मोबाईल नंबर पाठवा

  • @pramodpatil7170
    @pramodpatil7170 หลายเดือนก่อน

    आम्हाला नविन मक्का गहु हरभरा ज्वारी याची लागवड कराची आहे आम्हाला कधी कोणत्या तारखेला पेरणी करा यची यांची माहिती मिळलका

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 หลายเดือนก่อน

    आपण मला तयकर करुन द्याल काय

  • @omshirole8258
    @omshirole8258 หลายเดือนก่อน

    काय आहे हे

    • @raviagriclinic
      @raviagriclinic หลายเดือนก่อน

      @@omshirole8258 मोबाईल नंबर पाठवा समजून सांगतो

  • @sunilhande717
    @sunilhande717 หลายเดือนก่อน

    चांगली मांडणी आणि सुंदर माहिती विश्वसनीय विचार मांडली ❤❤💜💜💙💙

  • @rajurajane-zx2yl
    @rajurajane-zx2yl หลายเดือนก่อน

    ,🎉

  • @vikasmate9572
    @vikasmate9572 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 หลายเดือนก่อน

    सर खरंच असं होऊ शकतं का?

    • @raviagriclinic
      @raviagriclinic หลายเดือนก่อน

      @@KKKPatil1131 खरे होऊ शकते कारण माणूस जन्माला आल्यावर एकच गोष्ट घेऊन आला ते म्हणजे त्याची जन्मतारीख आपल्या जन्मतारखेत आपल्या प्रत्येक प्रॉब्लेम चे समाधान दडलेले आहे 9209198955 वर संपर्क करा आणखी माहिती मिळेल

  • @rupeshdeshmukh9919
    @rupeshdeshmukh9919 หลายเดือนก่อน

    ha cootan capus dadalad tantrandyn +chandahk mithad cha kapus ahi ...!!🏕👑

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 หลายเดือนก่อน

    गिलकी म्हणजे काय आम्ही सातारा मधील आहोत काय म्हणालाय काय कळत नाही

  • @vaibhavbhonde3225
    @vaibhavbhonde3225 หลายเดือนก่อน

    Drip kharab hote ka

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 หลายเดือนก่อน

    छान माहिती तुमच्या चॅनल वर मी आवर्जून बघतो!मलाही २ एकर पपई फेब्रुवारी मध्ये लावायची आहे. सध्या भाव काय चालू आहे?, पपई मध्ये तणनाशक चालत का?, पपई मध्ये आंतरपीक कोणते घेता येते?

    • @raviagriclinic
      @raviagriclinic หลายเดือนก่อน

      @@yogeshsonar2863 पपईत तणनाशक paraquat चालते आंतरपीक टरबूज घेऊ शकतात

  • @dhanajiukirade4046
    @dhanajiukirade4046 หลายเดือนก่อน

    पपईची रोपे 15 नंबरची आहेत का

    • @raviagriclinic
      @raviagriclinic หลายเดือนก่อน

      @@dhanajiukirade4046 हो 15नंबर ची

  • @navnathkhandekar-je5up
    @navnathkhandekar-je5up หลายเดือนก่อน

    सर 7 मध्ये कोणते घटक आहेत ते सांगा

    • @raviagriclinic
      @raviagriclinic หลายเดือนก่อน

      पीक संजीवक आहे

  • @jagrutifirake87
    @jagrutifirake87 หลายเดือนก่อน

    Very nice information

  • @kiranchoudhari81
    @kiranchoudhari81 หลายเดือนก่อน

    सर हे संगोपन आणि संग्या कशी वाढवायची

    • @raviagriclinic
      @raviagriclinic หลายเดือนก่อน

      सर,जिवाणू खत प्रशिक्षण मध्ये ह्या बाबी क्लिअर होतील

  • @harishmenganwar9581
    @harishmenganwar9581 หลายเดือนก่อน

    Laagvad kiti by kiti hoth?

  • @sunilbedse9397
    @sunilbedse9397 2 หลายเดือนก่อน

    15 नंबर किती दिवसांनी चालू होतं

    • @raviagriclinic
      @raviagriclinic หลายเดือนก่อน

      @@sunilbedse9397 8 महिन्यानी चालू होते

  • @VitthalKolekar-vv7vo
    @VitthalKolekar-vv7vo 2 หลายเดือนก่อน

    ४बाय2 चालेल का

  • @vishalpatil7392
    @vishalpatil7392 2 หลายเดือนก่อน

    1/5/1995

  • @ravindrapatil3654
    @ravindrapatil3654 2 หลายเดือนก่อน

    एकच नंबर माहिती पाटील साहेब