- 535
- 581 911
सेवा-साधना गुरुकुल
เข้าร่วมเมื่อ 26 เม.ย. 2018
प्राचीन भारतीय गुरुकुल शिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांचा 'स्व-विकास' करणारा निवासी शैक्षणिक प्रकल्प म्हणजे 'सेवा-साधना गुरुकुल'.प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कोणता न कोणता सुप्तगुण दडलेला असतो,तो सुप्तगुण शोधून त्या विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन करुन,व्यासपीठ मिळवून देऊन त्याला एक सुसंस्कारित आदर्श नागरिक म्हणून घडवण्यासाठी 2 मे 2015 पासून सेवा-साधना गुरुकुल अविरत कार्य करत आहे.सकाळी 5:30 ते रात्री 9:30 अशी एकूण 16 तासांची दिनचर्या गुरुकुलाचे विद्यार्थी दररोज पूर्ण करतात.आपण या चॅनलच्या माध्यमातून गुरुकुलाचे वेगवेगळे उपक्रम बघू शकता व गुरुकुल समजून घेऊ शकता. सर्वांना खूप खूप धन्यवाद.
गुरुकुल संपर्क मोबाईल नंबर-9511771372 Email--gbahad07@gmail.com गुरुकुलचा पत्ता- सेवा-साधना गुरुकुल,परतूर ता.परतूर जि.जालना (महाराष्ट्र)
गुरुकुल संपर्क मोबाईल नंबर-9511771372 Email--gbahad07@gmail.com गुरुकुलचा पत्ता- सेवा-साधना गुरुकुल,परतूर ता.परतूर जि.जालना (महाराष्ट्र)
2025 या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.नववर्षाच्या निमित्ताने एक संकल्प करुया..
2025 या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.नववर्षाच्या निमित्ताने एक संकल्प करुया..
มุมมอง: 103
วีดีโอ
पालक भेटीनंतर सेवा-साधना गुरुकुलबद्दल श्री.विजय पवार या पालकांची प्रतिक्रिया..
มุมมอง 23014 วันที่ผ่านมา
#sevasadhana
गुरुकुल हे एक घरटं आहे, विद्यार्थी त्यातील पक्षी आहेत.
มุมมอง 1702 หลายเดือนก่อน
गुरुकुल हे एक घरटं आहे, विद्यार्थी त्यातील पक्षी आहेत.
सेवा-साधना परिवाराकडून सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
มุมมอง 612 หลายเดือนก่อน
सेवा-साधना परिवाराकडून सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
दीवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी कोणत्या तीन गोष्टी कराव्यात व कोणत्या तीन गोष्टी करु नयेत?...
มุมมอง 2082 หลายเดือนก่อน
दीवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी कोणत्या तीन गोष्टी कराव्यात व कोणत्या तीन गोष्टी करु नयेत?...
बोधकथा-जेंव्हा कुटुंबातील भाऊ-भाऊ एकत्र राहतात,तेंव्हा त्यांचा विकास होत असतो. हा बोध सांगणारी कथा.
มุมมอง 3042 หลายเดือนก่อน
बोधकथा-जेंव्हा कुटुंबातील भाऊ-भाऊ एकत्र राहतात,तेंव्हा त्यांचा विकास होत असतो. हा बोध सांगणारी कथा.
ताटातील अन्न विद्यार्थ्यांनी फेकून देवू नये म्हणून एक अनुभवातून शिक्षण देण्याचा छोटासा प्रयत्न.
มุมมอง 3232 หลายเดือนก่อน
ताटातील अन्न विद्यार्थ्यांनी फेकून देवू नये म्हणून एक अनुभवातून शिक्षण देण्याचा छोटासा प्रयत्न.
शिक्षण घेऊन नोकरी नाही लागली तर,काय करावे? या प्रश्नाचे उत्तर देणारी बोधकथा ऐकूया..
มุมมอง 2972 หลายเดือนก่อน
शिक्षण घेऊन नोकरी नाही लागली तर,काय करावे? या प्रश्नाचे उत्तर देणारी बोधकथा ऐकूया..
जि.प.प्रा.शा.भोंगाने दहिफळ (पश्चिम) ही गुणवत्तापूर्ण शाळा बघूया...
มุมมอง 1.2K3 หลายเดือนก่อน
जि.प.प्रा.शा.भोंगाने दहिफळ (पश्चिम) ही गुणवत्तापूर्ण शाळा बघूया...
बोधकथा...बोध--भीतीच्या वातावरण खाल्लेल्या पंचपक्वांनापेक्षा,आनंदी वातावरणात खाल्लेली चटणी-भाकर बरी
มุมมอง 1963 หลายเดือนก่อน
बोधकथा...बोध भीतीच्या वातावरण खाल्लेल्या पंचपक्वांनापेक्षा,आनंदी वातावरणात खाल्लेली चटणी-भाकर बरी
सेवा-साधना गुरुकुल परिसर दर्शन व गुरुकुल कुठे आहे,गुरुकुलचे काम कसे चालते.? या प्रश्नांचे उत्तर...
มุมมอง 1393 หลายเดือนก่อน
सेवा-साधना गुरुकुल परिसर दर्शन व गुरुकुल कुठे आहे,गुरुकुलचे काम कसे चालते.? या प्रश्नांचे उत्तर...
बोधकथा..कथेचे नाव-'प्रामाणिक मुंगूस.'
มุมมอง 3483 หลายเดือนก่อน
बोधकथा..कथेचे नाव-'प्रामाणिक मुंगूस.'
वाबळेवाडीची जिल्हा परिषद बघूया.. सेवा-साधना गुरुकुलच्या सर्व शिक्षकांनी या शाळेला भेट दिली.
มุมมอง 2834 หลายเดือนก่อน
वाबळेवाडीची जिल्हा परिषद बघूया.. सेवा-साधना गुरुकुलच्या सर्व शिक्षकांनी या शाळेला भेट दिली.
वारे गुरुजींनी नव्याने विकसित केलेली पुणे जिल्ह्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळा बघूया..
มุมมอง 2404 หลายเดือนก่อน
वारे गुरुजींनी नव्याने विकसित केलेली पुणे जिल्ह्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळा बघूया..
#बोधकथा,कथेचे नाव-'ऐकावे तरी कोणाचे?'..कथेचा बोध-'ऐकावे जनाचे,करावे मनाचे.'
มุมมอง 1334 หลายเดือนก่อน
#बोधकथा,कथेचे नाव-'ऐकावे तरी कोणाचे?'..कथेचा बोध-'ऐकावे जनाचे,करावे मनाचे.'
गणपती समोर विद्यार्थ्यांनी कोणत्या दोन गोष्टी कराव्यात व कोणत्या दोन गोष्टी करु नयेत? #rules
มุมมอง 2174 หลายเดือนก่อน
गणपती समोर विद्यार्थ्यांनी कोणत्या दोन गोष्टी कराव्यात व कोणत्या दोन गोष्टी करु नयेत? #rules
NIE (Newspaper in Education) या न्यूजपेपरचा परिचय व बोधकथा ऐकूया.#nienewspapar #moralstory
มุมมอง 4564 หลายเดือนก่อน
NIE (Newspaper in Education) या न्यूजपेपरचा परिचय व बोधकथा ऐकूया.#nienewspapar #moralstory
विद्यार्थ्यांसाठी नुसता अभ्यासच नाही तर खेळणंही महत्त्वाचं आहे...
มุมมอง 1154 หลายเดือนก่อน
विद्यार्थ्यांसाठी नुसता अभ्यासच नाही तर खेळणंही महत्त्वाचं आहे...
स्वातंत्र्य दिनानिमित्त 'देशभक्तीपर गीत' सादर करतांना माजी सैनिक श्री. सोपानजी धुमाळ साहेब..
มุมมอง 4394 หลายเดือนก่อน
स्वातंत्र्य दिनानिमित्त 'देशभक्तीपर गीत' सादर करतांना माजी सैनिक श्री. सोपानजी धुमाळ साहेब..
खुशखबर..परतूर शहरात इयत्ता 9वी,10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेवा-साधना गुरुकुलची माध्यमिक शाखा सुरु..
มุมมอง 3317 หลายเดือนก่อน
खुशखबर..परतूर शहरात इयत्ता 9वी,10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेवा-साधना गुरुकुलची माध्यमिक शाखा सुरु..
अन्न वाया न घालवता,अन्न बचत करण्याची चांगली सवय विद्यार्थ्यांना लागावी यासाठी छोटा प्रयत्न#savefood
มุมมอง 2277 หลายเดือนก่อน
अन्न वाया न घालवता,अन्न बचत करण्याची चांगली सवय विद्यार्थ्यांना लागावी यासाठी छोटा प्रयत्न#savefood
विद्यार्थ्यांनी 'मुक्तांगण' उन्हाळी शिबीर पूर्ण केल्यानंतर पालकांची भूमिका...#पालकजागृती
มุมมอง 1047 หลายเดือนก่อน
विद्यार्थ्यांनी 'मुक्तांगण' उन्हाळी शिबीर पूर्ण केल्यानंतर पालकांची भूमिका...#पालकजागृती
सेवा-साधना गुरुकुलच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना खूप खूप धन्यवाद..
มุมมอง 1948 หลายเดือนก่อน
सेवा-साधना गुरुकुलच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना खूप खूप धन्यवाद..
'मुक्तांगण' उन्हाळी वर्गाला येण्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांना व पालकांना चार सूचना.
มุมมอง 788 หลายเดือนก่อน
'मुक्तांगण' उन्हाळी वर्गाला येण्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांना व पालकांना चार सूचना.
उन्हाळी वर्गाचे विद्यार्थ्यांसाठी तीन फायदे..
มุมมอง 1468 หลายเดือนก่อน
उन्हाळी वर्गाचे विद्यार्थ्यांसाठी तीन फायदे..
उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांनी कोणत्या चार मुद्द्यांकडे लक्ष द्यावे? हे जाणून घेऊया...
มุมมอง 2949 หลายเดือนก่อน
उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांनी कोणत्या चार मुद्द्यांकडे लक्ष द्यावे? हे जाणून घेऊया...
डॉ.प्रशांतजी अंभुरे सरांचा गुरुकुलकडून सत्कार...🌹🌹🙏🙏
มุมมอง 549 หลายเดือนก่อน
डॉ.प्रशांतजी अंभुरे सरांचा गुरुकुलकडून सत्कार...🌹🌹🙏🙏
लेखक,वक्ते श्री.प्रदीपदादा सोळुंके यांचे सेवा-साधना गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
มุมมอง 909 หลายเดือนก่อน
लेखक,वक्ते श्री.प्रदीपदादा सोळुंके यांचे सेवा-साधना गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
प्राचार्य डॉ.भगवानराव दिरंगे सरांचे सेवा-साधना गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन.
มุมมอง 739 หลายเดือนก่อน
प्राचार्य डॉ.भगवानराव दिरंगे सरांचे सेवा-साधना गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन.
👌👌👌👌
Sir nmms exam science objective ka pdf digiye
Very nice
पालक व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा उपक्रम म्हणजे "पालक -भेट".
Best programme....
Happy thoughts
Happy thoughts
Great...
धन्यवाद
खूप छान प्रेरणादायी
खुप छान सर
धन्यवाद😊
The best
अनुभवाचे शिक्षण हेच खरे शिक्षण...आज जीवन जगतांना कामी येणारं शिक्षण विद्यार्थ्यांना देणे गरजेचे झाले आहे,जे आपल्या सेवा-साधना गुरुकुलमध्ये दिल्या जाते.खूप खूप छान व्हीडिओ... धन्यवाद...*
शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरीच नाही तर व्यवसाय करुन, सेवा करुनही आपण आनंदी जीवन जगू शकतो.हे यामधून समजले.. धन्यवाद
खुप छान सर❤
👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद
Great...Greater...Greatest School in Jalna...
great..greater..greatest
खूप सुंदर अस या शाळेचं वर्णन केलं आहे खरंच खूप सुंदर आहे शाळां 🙏👍
धन्यवाद
Great work sir 🎉
Thanks a lot
आदरणीय पठाण सर व भिसे सर यांनी खूप मेहनत घेऊन आदर्श शाळा बनवली आहे.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान शाळा आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.🎉
खूप खूप खूप खूप खूपच छान कौतुकास्पद शब्दात व्यक्त करता येत नाही अशी 2018 ते 2024 ची जिल्हा परिषद शाळेची वाटचाल पाहून मन अगदी भरून आले अशा शाळेला निश्चितच जिल्ह्यातूनच काय पण राज्यातून प्रथम क्रमांक का मिळणार नाही . आताच्या या मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्या ठिकाणी बेसिक आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतले जाते आणि त्यांना विविध परीक्षांना बसविले जाते मुळात मुलांचा मूळ पाया जर पक्का झाला तर भविष्यात त्यांना कोणत्याच प्रकारची अडचण येत नाही आशा या जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुलांचे शिक्षकांचे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या गावकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉 विशेष आभार हा व्हिडिओ बनवून सर्वांना शाळा कशी असावी व निसर्ग रम्य वातावरणामध्ये कसे शिक्षण घेता येईल निसर्ग शिक्षण सुद्धा येथे आपल्याला पहायला मिळते तसेच पर्यावरणाविषयी मुलांना लहानपणापासूनच कशी गोडी लागेल व निसर्गाविषयी शालेय शिक्षणापासूनच कसे प्रेम निर्माण होईल व विशेष मुलांना कशा पद्धतीने शिस्त असावी व पहिली ते पाचवी पर्यंत सर्वांना गटशिक्षणतून शिक्षण कसे घेता येते तसेच शाळेतील स्वच्छता आणि शेती विषयी आवड निर्माण व्हावी यासाठीचे बेसिक नॉलेज म्हणजेच गांडूळ खत निर्मिती व जेवणाची व्यवस्था जेवण तयार करण्याची व्यवस्था पाणी पिण्याची स्वच्छता अगदी सर्व काही जे शब्दात सांगता येत नाही जे शब्दात सांगता येत नाही ते तिथे भेट दिल्यानंतरच लक्षात येते . हेआपणा सर्वांना दाखविल्याबद्दल आणि माहिती करून दिल्याबद्दल आपले हार्दिक आभार धन्यवाद
The Best Z.P Primary school of Jalna district ❤
खुपचंछान सर
धन्यवाद तात्या
धन्यवाद... धन्यवाद... धन्यवाद....
Best' game
🎉🎉🎉 धन्यवाद... धन्यवाद .. धन्यवाद.....
फोर,सूदर,आहेसर
👌👌💐💐खूप सुंदर अशी शाळा👌👌💐💐
Yes
अविस्मणीय अनुभव, अण्णा
Yes Sir
धन्यवाद...
अगदीबरोबर,आहे,सर
धन्यवाद
😊😊😊😊❤❤❤
😊😊😊😊😊😊❤
🎉🎉❤❤❤😊😊😊
. 💯👌😍❤😊💕
Great information and best story Annaji.....🎉🎉❤❤
Thank you so much 🙂
Plijlikes❤❤😊
❤plijlikes❤
Plijlikes❤❤
Plijlikes❤❤😊
❤plijlikes❤
अतिशय उपयुक्त माहिती आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल धन्यवाद ! 🙏🙏
धन्यवाद...
Jay hind!!
Khup chan
धन्यवाद सर
अप्रतिम साहेब 🙏🙏👌
अप्रतिम जय हिंद ❤
धन्यवाद माऊली
Great Bhet
Great sir G - F-Ravindra B Dhoble, Jalna.
धन्यवाद सर