- 14
- 3 481
आमची शाळा आमचे उपक्रम
เข้าร่วมเมื่อ 17 ก.ค. 2012
जि प शाळांचे विविध उपक्रम..त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा प्रोत्साहन देऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्या प्रामाणिक हेतूने.....
#बालआनंदमेळावा #जिप म शाळा नायगाव #businessfair #आमचीशाळा आमचाअभिमान #नवोपक्रम
बाल आनंद मेळावा 2024-25 नायगाव येथे उत्साहात संपन्न
มุมมอง: 732
วีดีโอ
#रक्षाबंधन कार्यक्रम साजरा...#जि प म शाळा नायगाव.
มุมมอง 1094 หลายเดือนก่อน
रक्षाबंधन कार्यक्रम दिनांक 20 ऑगस्ट 2024 Video from PravinmPatil
#स्वातंत्र्य दिन समारंभ...#जि प म डिजीटल शाळा नायगाव#15ऑगस्ट
มุมมอง 645 หลายเดือนก่อน
आमच्या नायगाव जिल्हा परिषद शाळेत आयोजित स्वातंत्र्य दिन समारंभ...15 ऑगस्ट 2024
#शालेय मंत्रिमंडळ#शालेय निवडणूक#कोण होणार मुख्यमंत्री..?
มุมมอง 1555 หลายเดือนก่อน
कोण होणार मुख्यमंत्री..? शालेय मंत्रिमंडळ निवडणूक... नाविन्यपूर्ण उपक्रम... जि प म शाळा नायगाव...
#आषाढी एकादशी पायी दिंडी सोहळा #जि प शाळा नायगाव #आमची शाळा आमचे उपक्रम
มุมมอง 5626 หลายเดือนก่อน
जिल्हा परिषद मराठी शाळा नायगाव येथे आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळ्याचे उत्साहात आयोजन....#आषाढी एकादशी #पायी दिंडी सोहळा #शाळा हीच पंढरी, विद्यार्थी आमचे विठ्ठल रुक्मिणी...#आम्ही पंढरीचे वारकरी
माझी शाळा सुंदर शाळा नायगाव ता: मुक्ताईनगर
มุมมอง 518 หลายเดือนก่อน
#माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम #जि प म शाळा नायगाव
#चवदार तळ्याचे पाणी इ 4थी ची कविता सादर करताना जि प नायगाव शाळेचे विद्यार्थी
มุมมอง 1189 หลายเดือนก่อน
#चवदार तळ्याचे पाणी कविता इ.४थी Chavdar Talyache Pani चवदार तळ्याचा सत्याग्रह... Disclaimer - Video is for educational purpose only. Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be...
#शिवजयंती उत्सव #शिवजयंती सोहळा #शाळा उत्सव #आमची शाळा आमचे उपक्रम
มุมมอง 8410 หลายเดือนก่อน
शिवजयंती उत्सव,शिवजयंती सोहळा,शिवजयंती उपक्रम, जिपम शाळा नायगाव,आपली उपक्रमशील शाळा
#शालेय ध्वजारोहण, #स्वातंत्र्य दिन समारोह, #सांस्कृतिक कार्यक्रम
มุมมอง 2011 หลายเดือนก่อน
आमची शाळा आमचा अभिमान, शाळेचे उपक्रम, स्वातंत्र्य दिन महोत्सव, ध्वजारोहण सांस्कृतिक कार्यक्रम
#हीच अमुची प्रार्थना#उबुंटू#इ.7वी कविता #hichaamuchiprarthana #Ubuntu song poem
มุมมอง 224 ปีที่แล้ว
जि प शाळा बोरखेडा जुने शिक्षण परिषदेतील प्रार्थना
#श्रावणमासी,हर्ष मानसी,title,इ.7वी कविता#Shrawanmasi harsh manasi std 7 poem
มุมมอง 1.1K4 ปีที่แล้ว
जि प मराठी उच्च प्राथ.शाळा बोरखेडा जुने,ता मुक्ताईनगर.इ 7 वी कविता,श्रावणमासी हर्ष मानसी
बाल आनंद मेळावा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पालक वर्गाचे व सहृदयी मंडळींचे मनापासून धन्यवाद
खूप छान🎉🎉
खूप खूप धन्यवाद...
नागरिक शास्त्र हा माझा अत्यंत जवळचा व आवडता विषय ..लोकशाही च्या निवडणूक रुपी उत्सवामध्ये मध्ये मतदार राजाचे महत्व सांगणारी व जबाबदार नागरिक घडवणारी छान निवडणूक..... छान टीमवर्क 👌
खूप खूप धन्यवाद सर...🙏 आपल्या सारख्यांच्या प्रेरणा व प्रोत्साहनामुळेच नायगाव टीम विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवत आहे... जि प म शाळा नायगाव
सर आज जेकाही घडत आहे सर्व तुमच्यामुळेच तुम्ही शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा नक्षा बदवलेला आहे तुमच्या या काम करण्याच्या शैलीला मनापासून अभिनंदन
फार सुंदर उपक्रम
खूपच छान
👌👌 अभिनंदन शिक्षक, खुप छान अभियान राबविण्यात आले
1 नंबर सर शिक्षक बदलताच नायगाव ची शाळा ही बदलली