- 4
- 1 373 734
Sattu Creation
India
เข้าร่วมเมื่อ 28 พ.ค. 2020
Suresh Bhatt | Bhimraya Ghey Tula Yaa Lekarachi Vandana | Sattu Creation
#SureshBhatt #Trending #SattuCreation
भिमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!
भिमराय घे तुझ्या लेकरांची वंदना।
दुमदुमे जयभिमची गर्जना चोहीकडे!
सारखा जावे तिथे हा तुझा डंका जडे!
घे आता घे राहिलेल्या संघरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!
कोणते आकाश हे तु आम्हा नेले कुठे!
तु दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे?
या भराऱ्या आमुच्या ही पाखरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!!
कालची सारे मुके आज बोलु लागले!
अन तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले!
घे वसंता घे मनाच्या मोहरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!!
एक आम्ही जाणतो आमुची तु माऊली!
एवढे आहे खरे आमुची तु साऊली!
घे आम्ही त्यांना दिलेल्या उत्तरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!!
जाळले गेलो तरी सोडले नाही तुला!
कापले गेलो तरी तोडले नाही तुला!
ही तुला उध्दवस्त झालेल्या घरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!!
तु ऊभा सुर्यापरी राहीली कोठे निशा!
एवढे आम्हा कळे ही तुझी आहे दिशा!
मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!!
धम्मचक्राची तुझ्या वाढवू आम्ही गती!
हा तुझा झेंडा आम्ही घेतलेला सोबती!
ऐक येणाऱ्या युगांच्या आदरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओंथबलेल्या अंतरांची वंदना..
भिमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!
भिमराय घे तुझ्या लेकरांची वंदना।
दुमदुमे जयभिमची गर्जना चोहीकडे!
सारखा जावे तिथे हा तुझा डंका जडे!
घे आता घे राहिलेल्या संघरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!
कोणते आकाश हे तु आम्हा नेले कुठे!
तु दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे?
या भराऱ्या आमुच्या ही पाखरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!!
कालची सारे मुके आज बोलु लागले!
अन तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले!
घे वसंता घे मनाच्या मोहरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!!
एक आम्ही जाणतो आमुची तु माऊली!
एवढे आहे खरे आमुची तु साऊली!
घे आम्ही त्यांना दिलेल्या उत्तरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!!
जाळले गेलो तरी सोडले नाही तुला!
कापले गेलो तरी तोडले नाही तुला!
ही तुला उध्दवस्त झालेल्या घरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!!
तु ऊभा सुर्यापरी राहीली कोठे निशा!
एवढे आम्हा कळे ही तुझी आहे दिशा!
मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!!
धम्मचक्राची तुझ्या वाढवू आम्ही गती!
हा तुझा झेंडा आम्ही घेतलेला सोबती!
ऐक येणाऱ्या युगांच्या आदरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओंथबलेल्या अंतरांची वंदना..
มุมมอง: 1 165
วีดีโอ
Soniyachi Ugavali Sakaal| Sony Marathi | Bhim Geete | Anand Shinde | Sattu Creation
มุมมอง 145K4 ปีที่แล้ว
#SonyMarathi #AnandShinde #Trending
Bhimrao Zindabad | Sony Marathi | भिमराव जिंदाबाद | साजन बेंद्रे भिम गित 2020 | Sattu Creation
มุมมอง 1.2M4 ปีที่แล้ว
#SonyMarathi #SajanBendre #JaiBhim
Kya baat hai sir,..jay bhim
Mazya kanat kanat baba saheb aahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sir lay bhari proudly jai bhim 🎉❤😂
❤ खुप सुंदर डांस सर्व कलाकाराना पुढ़िल वाटचालिस लाख लाख सुभेछ ❤
Superbbb 👌🏻💙
Jay Bhim💙💙💙💙💙💙💙
Super se upar ❤
❤ Very nice sir kup manala chan vatle Jay bhim namo budhay
मस्त
Original song and music and original सिंगर या दशकातील only one no.१. ATI प्रीय बाबा मला तूच आहेस तुझ्या आठवणीत राहतील सर्व जयभीम भीम अनुयायी.दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया.नमो बुद्धाय...!!!
Very nice. namo buddhay. jay. bhim. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎉
शहीद पोचिराम कांबळे ला समर्पित गीत मातंगचा वाघ
खूपच छान ❤
Fantastic song
❤❤❤❤❤❤❤
वाद्यकला सुद्धा सजली भीमसाहित्याणी 💙
I love❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ you
💙💙💙💙💙💙💙💙💙💪💪💪💪💙💙💙💙👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🩵🩵🩵🙏🙏🩵🩵🙏🙏🩵🩵🩵🩵🩵🩵🩵🩵🩵🩵🩵🩵🩵🩵🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💪💪💪🟦🟦🟦🟦🟦💙💙💙🟦🟦🔵🔵🟦💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
जय शिवराय जय भीम
Very nice sajan sir❤❤❤❤❤
अप्रतिम गीत 🎉
❤❤❤❤❤❤आय लव्ह यू ....बाबा❤
Mna pasun jai bhim saheb
बाप ❤
Heart touching❤
जय भीम 🎉
Very good
Kharcha bhau mala pan khup अभिमान vatato कि मी जय भीम आहे
Khup Chan Geet Aani Jabardast Sadarikaran Sajan dada
❤ jaybhim ❤
Jai bhim 🙏🙏🙏🙏🇮🇪🇮🇪🇮🇪🇮🇪
Jai Bhim ❤
Jay lahuji Jay bhim
Jai Bhim Mahesh dewooolkar
Outstanding.....
❤
आनंद शिंदे चा नंबर दे मला
तुम्ही मादरचोत लोक आहेत
💯🎉👏👏🇪🇺💙
Sajn ekdam bhim divangi jay bhim 💙💙💙💙
जबरदस्त साजन दादा
खूप छान आहे
Jay bhim dada👍
दररोज निदान तिनं वेळा ऐकतोय
Great song 👌 Jai bheem jai Sanvidhan 🙏
हे गाणं एवढ्या मेहनतीने व ताकदीने बनवले गेले आहे की सगळी मरगळ झटकून अर्धमेली झालेली व्यक्तीसुद्धा नाचू लागेल व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आपल्या छातीवर गोंदवून घेईल, एवढा जोश आणणारं हे गाणं आहे. जयभीम नमोबुद्धाय
आनंद शिंदे जींचा हे गाणं ऐकून जुनी आठवण जुनी गावची आठवण आली
💙🙏💙
Nice jay bhim
खूपच सुंदर गीत, क्रांतिकारी जय भीम