- 4
- 273 772
Yogesh Mundlik
เข้าร่วมเมื่อ 5 มิ.ย. 2012
स्वतः लिहलेले,स्वतः संगीतबध्द केलेले गाणे,भजन,गझल
यशोदे क्रुष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे (गवळण)
यशोदे क्रुष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे (गवळण)
มุมมอง: 272 720
วีดีโอ
स्वामी गजानना याहो.... मोक्षदान मला द्याहो... सद्गुरु गजानन महाराजांची एक भैरवी...
มุมมอง 6594 ปีที่แล้ว
Compass by Yogesh Mundlik
आपल्या समोर नविन प्रयत्न.... शहनाई वादन.... कंगवा व मेनकापड्याच्या साह्याने...👏🏻
มุมมอง 3764 ปีที่แล้ว
शहनाई वादन.... कंगवा व मेनकापडाच्या साह्याने..
ॐ नमो गजानना अवलीया विदेही.....
มุมมอง 2794 ปีที่แล้ว
सद्गुरुंच्या ह्या भजनाचे शब्द व संगीत दोन्ही माझेच आहे... कसे वाटले comment मध्ये सांगा...
खूप छान सर जय हरी 🙏
खरंच सगळ्या मंडळींना मनापासून धन्यवाद, आभार👌🙏🙏
खूप सुंदर 🎉
मस्त योगेश शेठ ❤
🎉🎉🎉🎉
छान महाराज
रामकृष्ण हरी
🙏🙏🙏🙏🙏
गोळण चांगली गायली पण तिसरे चरण बाकी राहिलं गौळण चार चरणांची आहे व्यवस्थितपणे पाठांतर करून गायण करावे
राग कळत नाही मात्र गाण्यातून वेग वेगळे भाव जानवतात तिसरी गौवळन हा अंतरा सुदर वाटला भुप राग असु शकतो सर सुरेल व मधुर भिका भिमा लोकनाट्याचे संचालक भिमा भाऊ सांगवीकर..धन्यवाद.
3:34
बहुत.सुंदर.क्या.बात.है
अप्रतिम 😊👏👏
पुर्ण.भजनी.मंडळला..अभिनंदन
जय हो जय हो महाराज एक एकाहुनी बळी आहात आपण सगळे.खुपच छान गौळण प्रस्तुत केली.वा
खूपच अप्रतिम गायन 🎉
महाराज सुर लावुनी महानावे
अतिशय सुरेख काय आवाज काय तबलावादन खुप मज्जा आली
Pimpaleji.rajput kaka mumalik teen ratan ek jagah hone per char chand lag gaye
खूपच अप्रतिम
क्या बात है!*
पेटीवाला चूकीचा निवडलाय तूम्ही, बाकी ईतका सूंदर आवाज , तबला क्या बात हे , खूप जबरदस्त वाजवला आहे... खूप खूप शुभेच्छा....
Khupach sundar 👌
😂😂😂bhul
खूप छान गायन वादन केले. लय भारी.
🌹🙏
ATI uttm chan
तबला वादन अप्रतिम.
ऐकून मन प्रसन्न झाले, हार्दिक अभिनंदन
अप्रतिम तबला साथ
🚩🚩👌Dada🙏🚩🚩🌹🌹
उत्कृष्ट तबला वादन नंबर एकचा सांप्रदायिक भजनी ठेका जुनी माणसं म्हणजे सोन्याहुनी लखलखीत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩📿
अतिशय सूंदर सादरीकरण केली गौळण तुम्ही, तबला पण अतिशय छान वाजवला 👌👌👌👌
अप्रतिम तबला खूप खूप छान 🙏💐 तबल्यामुळे या गवळणीला एवढा रंग भरला अप्रतिम खूपच छान
आदरणीय छत्रसिंग गुरुजी राजपूत आणि आणि समस्त भजनी मंडळी साखरे संप्रदायिक भजनी मंडळी जांभूळ खेडा यांच्यातर्फे खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा अप्रतिम गायन केली तुम्ही गवळणी
🙏राम कृष्ण हरी🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
वाह वाह काय आवाजात जादू आहे आपल्या
अतिशय सुंदर. माऊली 🙏
जय हरी माऊली राग कोणता आहे
Khup sundar
माऊली नमस्कार, खूप आवाज चांगला
अप्रतिम गायन आणि संगीत साथ
👌👌👌
👌🙏
अप्रतिम लय भारी ..आणि काय तबला वाजवला आहे काका लय भारी
एकदम कड्क सुर मज्जा आली
खूप छान वादन आणि गायन🙏
अतिशय तू मधुर आवाज