Jiwanopanishad
Jiwanopanishad
  • 93
  • 214 127
[हिंदी] महाकुंभ का रहस्य : कैसे पाये अपने भितर का गुप्तधन |How to have Maha Kumbh Shahi snan at home
प्रयागराज मे अभी महाकुंभ का आयोजन चालू है ओर उसमे भाविक श्रद्धालू बडी मात्रा मे सहभागी हो रहे है | पर अगर कोई व्यक्ती इच्छा होने के बावजुद अगर जा नाही पा सकता है तो घर पर ही कैसे कर सकता है शाही स्नान, जनिये योग शास्त्र के इस रहस्यभरे उपाय को श्री देवनाथ महाराज (अंतूर्ली, जलगाव) के प्रासादिक वाणी से.
#कुंभ
#महाकुंभ2025
#प्रयागराज
#त्रिवेणी
#कुंभक
#प्राणायाम
#kumbh
#mahakumbha2025
#jiwanopanishad
#deonathmaharajanturli
#देवनाथमहाराज
#hindufestival
#pranayama
#शाहीस्नान
#योग
#योगी
#hindufestival
#अध्यात्म
#नागा
#साधना
#कुंभ
#कुंडलिनी
#kundalinI
#स्नान
#snan
#shahisnan
#त्रिवेणी
#संगम
มุมมอง: 3 472

วีดีโอ

मकर संक्रांती: सूर्याची ऊर्जा प्राप्त करण्याचा सण|Makar Sankranti: Festival of solar energy
มุมมอง 635หลายเดือนก่อน
दर वर्षी जानेवारी महिन्यात उत्साहात साजरा केला जाणार सण म्हणजे संक्रांती. आपण तिळगूळ देऊन आणि पतंग उडवून तो साजरा करतो. पण खरे तर हा सण सूर्याचा व त्यांच्या पासून ऊर्जा प्राप्त करण्याचा आहे. कशी मिळवावी ही सुर्य ऊर्जा जरूर ऐका jiwanopanishiad चे या भागात श्री देवनाथ महाराज यांच्या कडून #sankranti #मकर_संक्रांति #संक्रांत #makarsankranti #संक्रांतपूजा #संक्रांति #संक्रांतीलासुगडपूजनकसेकरावे #hin...
का नाही होत आपले नवीन संकल्प पूर्ण? How to make succesful resolution?Deonath maharaj(Anturli) देवनाथ
มุมมอง 825หลายเดือนก่อน
आपण दरवर्षी नवीन संकल्प करत असतो पण ते पूर्ण होत नाहीत. काय असेल याचे कारण ? कसे जातील संकल्प सिद्धीस ? जरूर ऐका श्री देवनाथ महाराज (अंतुर्लि,जळगाव) यांच्या कडून. #संकल्प #नववर्ष #resolution #newyear #इच्छा #बुद्धीमत्ता #मन #desire #jiwanopanishad #श्रीदेव #deonathmaharajanturli #ज्ञान #नूतनवर्ष #न्यूइयर #देवनाथमहाराज #motivation #success
का घ्यावे नाम? नामा साधनेची युक्ती | श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथीनिमित्त चिंतन| Gondvekar Maharaj
มุมมอง 25Kหลายเดือนก่อน
या आधुनिक काळात लोक भोगवाद कडे वळत असताना , त्यांना नामस्मरणाचे महत्व ज्यांनी सांगितले ते म्हणजे साक्षात नमावतार असे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. सामान्य माणसा पासून ते प्रकांड पंडित सर्वांना नामा ला लावणाऱ्या या महापूरषाची पुण्यतिथी निमित ऐकुया श्री देवनाथ महाराज (अंतुर्ली, जळगाव) यांच्या मुखातून "का घ्यावे नाम? का धरत होते श्री गोंदवलेकर महाराज नामाचा आग्रह?" #गोंदवले #गोंदवलेकर #gondv...
कशी करावी गुरुसेवा ? गुरुचरित्र : कथा सायंदेवाची (अध्याय 41) | Gurucharitra
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
गुरूचरित्र ग्रंथामध्ये ४१ व्या अध्याय मध्ये सायंदेवांची कथा येते. गुरूंची सेवा करायची इच्छा असलेले सायंदेव व त्यांची गुरूंनी घेतलेली परीक्षा व त्यात झालेला चमत्कार अशी ही रम्य कथा असली तरी साधकाच्या दृष्टीने यात एक गोड अर्थ दडलेला आहे.तसेच या अध्याय मध्ये एक दुसरी कथा आली असून त्यात गुरुदक्षिणा म्हणून शिष्याला गुरू व त्यांचा परिवार हा अक्षय घर, न शिवलेली चोळी, अन्न गार न होणारे भांडे, न खराब हो...
कसे घडवतात गुरू आपल्या शिष्याला| गुरुचरित्र अध्याय 16 चमत्काराचा अर्थ| Gurucharitra Dhomya katha
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
बरेच भाविक गुरूचरित्र ग्रंथाचे पठण मार्गशीर्ष मासा मध्ये मनोभावे करतात.या ग्रंथ मधील १६ व्या अध्याय मध्ये धौम्य ऋषीची कथा येते ज्यात ते आपल्या तीनही शिष्यांना आरुणि, उपमन्यु, बैद यांना ज्ञान देऊन घडवतात. वरपांगी जरी ही कथा चमत्कार सारखी वाटत असली तरी त्या कथेचा गूढ अर्थ मात्र गुरू आपल्या शिष्याला कशे घडवतात याची शिकवत देऊन जातो. तो अर्थ ऐका श्री देवनाथ महाराज यांच्या प्रासादिक वणीतून #गुरूचरित्...
[हिंदी] "यशस्वी होने के लिये भगवद्गीता का मंत्र"| Secret of success in Bhagwad Geeta
มุมมอง 668หลายเดือนก่อน
भारतीय संस्कृती ओर् साहित्य का कोहिनूर श्रीमद् भगवद् गीता ग्रंथ हजारो सालो से मनुष्य को राह दिखा रहा है| पर आज के वर्तमान काल मे अगर काई व्यक्ती विशेषतः युवा अगर जीवन मे यशस्वी होना चाहता है तो क्या गीता उसके लिये कूछ केहती है? गीता जयंती के उपलक्ष्या मे सूनिये श्री देवनाथ महाराज (अंतूर्लि, जलगाव) के मधुर वाणी से गीता समुद्र मे छुपे कुछ अनमोल रत्न Bhagwad Geeta is epitome of Indian philosophy a...
काय आहे गुरुचरित्र अंतरंग ?दत्त म्हणजे काय? कुठे होतो दत्ताचा जन्म? Guru and Gurucharitra|
มุมมอง 7K2 หลายเดือนก่อน
बरेच भाविक गुरूचरित्र ग्रंथाचे पठण मार्गशीर्ष मासा मध्ये मनोभावे करतात. पण गुरू म्हणजे काय? मार्गशीर्ष महिना च का? नामधारक कोण आहे? व ह्या ग्रंथाचे स्वरूप काय आहे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जरूर ऐका श्री देवनाथ महाराज यांच्या रसाळ वणीतून #गुरूचरित्र #dattatreya #datta #dattaguru #दत्तगुरु #madhavnath #deonathmaharajanturli #देवनाथमहाराज #gurucharitra #gurucharitramarathi #dattajayanti2024 #दत्...
भागवत मधील जीवन सूत्र (भाग ३/९) प्रल्हादाच्या कथेचा नवा अर्थ| Deonath Maharaj: Lesson from Pralhad
มุมมอง 5212 หลายเดือนก่อน
Jiwanopanishad च्या भागवत कथे चे मालिकेत या भागात ऐकुया भक्ता प्रल्हादाची कथा , तिचा कधीही न ऐकलेला अर्थ श्री देवनाथ महाराज यांच्या कडून Listen to story of Pralhad from Shrimad Bhagwat and it's morden interpretation from Shri Deonath Maharaj Anturli #bhagwatkatha #pralhad #भक्तप्रल्हाद #भक्ती #deonathmaharajanturli #jiwanopanishad #सनातनधर्म #देव #होलिका #नारद #पुराण #puran #प्रल्हादकीकथा #हिंद...
भागवत जीवनसूत्र (भाग २/९) गोष्ट परिक्षित राजाची - कली व मृत्यूचे भय कसे जिंकावे - Parikshit Bhagwat
มุมมอง 4862 หลายเดือนก่อน
भागवत जीवनसूत्र (भाग २/९) गोष्ट परिक्षित राजाची - कली व मृत्यूचे भय कसे जिंकावे - Parikshit Bhagwat
श्रीमद् भागवत JivanSutra (भाग १/१०)आधुनिक काळात यशस्वी प्राचीन गुपित|Deonath Maharaj Shrimad Bhagwat
มุมมอง 4472 หลายเดือนก่อน
श्रीमद् भागवत JivanSutra (भाग १/१०)आधुनिक काळात यशस्वी प्राचीन गुपित|Deonath Maharaj Shrimad Bhagwat
लक्ष्मी कशी मिळवावी आणि टिकवून ठेवावी? ऋषींनी सांगितलेला - उपाय| Diwali-Deonath Maharaj Anturli
มุมมอง 1.1K3 หลายเดือนก่อน
लक्ष्मी कशी मिळवावी आणि टिकवून ठेवावी? ऋषींनी सांगितलेला - उपाय| Diwali-Deonath Maharaj Anturli
कोजागिरी कसा आहे आत्म शक्तीला जागे करणारा सण? Kojagiri Porunima| Deonath Maharaj Anturli
มุมมอง 9243 หลายเดือนก่อน
कोजागिरी कसा आहे आत्म शक्तीला जागे करणारा सण? Kojagiri Porunima| Deonath Maharaj Anturli
नवरात्रात कुठलीच पूजा करणे शक्य नसल्यास काय कराल| Devi upasana in Navratri
มุมมอง 1.2K4 หลายเดือนก่อน
नवरात्रात कुठलीच पूजा करणे शक्य नसल्यास काय कराल| Devi upasana in Navratri
आजच्या धावपळीच्या काळात नवरात्री व कुळाचार करायची खरंच गरज आहे?| Navratri| Deonath Maharaj Anturli
มุมมอง 44K4 หลายเดือนก่อน
आजच्या धावपळीच्या काळात नवरात्री व कुळाचार करायची खरंच गरज आहे?| Navratri| Deonath Maharaj Anturli
सर्व वयातील लोकांनी स्मरणशक्ती साठी करून पहा ही मेंटल जीम | For memory boosting do this mental Gym
มุมมอง 1.4K4 หลายเดือนก่อน
सर्व वयातील लोकांनी स्मरणशक्ती साठी करून पहा ही मेंटल जीम | For memory boosting do this mental Gym
गणेश पंचतंत्र नुसार का म्हणतात गणेशाला लंबोदर?Why Ganesh is called as Lambodar
มุมมอง 2214 หลายเดือนก่อน
गणेश पंचतंत्र नुसार का म्हणतात गणेशाला लंबोदर?Why Ganesh is called as Lambodar
गणपतीला हत्तीचे तोंड का? का करतात चतुर्थी? Why Ganpati has elephant's Face & meaning of Chaturthi
มุมมอง 4035 หลายเดือนก่อน
गणपतीला हत्तीचे तोंड का? का करतात चतुर्थी? Why Ganpati has elephant's Face & meaning of Chaturthi
ध्यानातून तरुण राहण्यासाठी ऊर्जा मिळू शकते का? | How to do meditation - to be youthful?
มุมมอง 6885 หลายเดือนก่อน
ध्यानातून तरुण राहण्यासाठी ऊर्जा मिळू शकते का? | How to do meditation - to be youthful?
जन्माष्टमी विशेष : कृष्ण चरित्रातून काय शिकावे? What to learn from Krishna? Deonath Maharaj Anturli
มุมมอง 6595 หลายเดือนก่อน
जन्माष्टमी विशेष : कृष्ण चरित्रातून काय शिकावे? What to learn from Krishna? Deonath Maharaj Anturli
कसे करावे ध्यान - तणाव विरहित जीवन जगण्याची युक्ती | Secret of stress free life with mediation
มุมมอง 1.2K5 หลายเดือนก่อน
कसे करावे ध्यान - तणाव विरहित जीवन जगण्याची युक्ती | Secret of stress free life with mediation
रोट (रानुबाई व कानुबाई) च्या सणाची आगळी वेगळी माहिती| Rot - festival of Khandesh celebrating nature
มุมมอง 1.3K5 หลายเดือนก่อน
रोट (रानुबाई व कानुबाई) च्या सणाची आगळी वेगळी माहिती| Rot - festival of Khandesh celebrating nature
आपल्या प्रश्नासाठी कुठल्या ज्योतिर्लिंग ची करावी उपासना. Which Jyotirling to worship for problem
มุมมอง 6096 หลายเดือนก่อน
आपल्या प्रश्नासाठी कुठल्या ज्योतिर्लिंग ची करावी उपासना. Which Jyotirling to worship for problem
श्रावण सोमवार विशेष : जाणून घ्या शिवलिंगाचा अर्थ| what's meaning of Shiv Linga
มุมมอง 1.1K6 หลายเดือนก่อน
श्रावण सोमवार विशेष : जाणून घ्या शिवलिंगाचा अर्थ| what's meaning of Shiv Linga
शास्त्रीय कारण ऐका : चातुर्मासात कांदा लसूण का खाऊ नये? Why not to eat onion garlic in chaturmas?
มุมมอง 4226 หลายเดือนก่อน
शास्त्रीय कारण ऐका : चातुर्मासात कांदा लसूण का खाऊ नये? Why not to eat onion garlic in chaturmas?
गुरूपौर्णिमा- गुरू म्हणजे काय? कसे करावे गुरूंचे पूजन | Guru Purnima| श्री माधवनाथ महाराजांचे कार्य
มุมมอง 1.8K6 หลายเดือนก่อน
गुरूपौर्णिमा- गुरू म्हणजे काय? कसे करावे गुरूंचे पूजन | Guru Purnima| श्री माधवनाथ महाराजांचे कार्य
का करावी एकादशी? एकादशी चा diet plan. एकादशी चा खरा अर्थ | Meaning of AASHADHI EKADASHI
มุมมอง 3.3K6 หลายเดือนก่อน
का करावी एकादशी? एकादशी चा diet plan. एकादशी चा खरा अर्थ | Meaning of AASHADHI EKADASHI
चातुर्मास (भाग -2) |आषाढ महिन्यात काय करावे | वारीतील जीवन अनुभव | Life Lessons from Wari
มุมมอง 5266 หลายเดือนก่อน
चातुर्मास (भाग -2) |आषाढ महिन्यात काय करावे | वारीतील जीवन अनुभव | Life Lessons from Wari
चातुर्मास्य का करतात? का करतात वारी? चातुर्मास्या मागील जीवन विचार | Why and how to do Charturmas
มุมมอง 8736 หลายเดือนก่อน
चातुर्मास्य का करतात? का करतात वारी? चातुर्मास्या मागील जीवन विचार | Why and how to do Charturmas
स्वप्न (भाग -२/२) कसा लावावा स्वप्नांचा अर्थ ? How to derive meaning from Dreams
มุมมอง 2.5K6 หลายเดือนก่อน
स्वप्न (भाग -२/२) कसा लावावा स्वप्नांचा अर्थ ? How to derive meaning from Dreams

ความคิดเห็น

  • @shyamala26
    @shyamala26 2 วันที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻

  • @rudrapurbhajikadam8447
    @rudrapurbhajikadam8447 3 วันที่ผ่านมา

    नमस्कार गुरुजी वयाच्या पंधराव्या वर्षापासून श्री वैभव लक्ष्मी वृत्त केले त्या पुस्तिकेत जय लक्ष्मी माता ह्या नावाचा जप करावा असं सांगितलं होतं त्याचप्रमाणे मी नेहमी या नावाचा जप करते हल्लीच्या काळात मी वृत्त करत नाही मला माझ्या मैत्रिणीने श्री स्वामी समर्थ यांच्या नामस्मरणात सांगितले त्याचप्रमाणे मी काही दिवस माळ जप केली आता मला कुठेतरी वाटते की मी श्री महालक्ष्मी माततेला विसरत चालली मला या गोष्टीची खंत वाटते लक्ष्मी मातेच्या नावाचा कधीकधी मी नाम जप करायला लागते आणि त्यानंतर मला पुन्हा वाईट वाटतं की मी जपमाळ आणून घरामध्ये ठेवली आणि स्वामींचे नाव पण घेत नाही मला असा प्रश्न पडलाय की मी नेमकं कोणत्या नावाचा जप करू या विचारांमध्ये माझी दोन्हीही नावाचे नामस्मरण राहून चालले 🙏गुरुजी माझ्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर द्या🙏😢 आणखी एक महत्त्वाची गोष्ट माझं मानसिक स्वास्थ्य बरोबर नाहीये मला कोणत्या नामस्मरणात मानसिक सुख मिळेल? 😢 प्लीज सांगा😢😢😢

  • @madhurisavale916
    @madhurisavale916 4 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम ❤

  • @deonathmaharajanturli
    @deonathmaharajanturli 5 วันที่ผ่านมา

    th-cam.com/video/skjKtQ2_5-8/w-d-xo.htmlfeature=shared

    • @kumarh276
      @kumarh276 4 วันที่ผ่านมา

      🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @AradhitaNayak
    @AradhitaNayak 7 วันที่ผ่านมา

    JAI SADGURU

  • @balupatil1111
    @balupatil1111 8 วันที่ผ่านมา

    जय श्री नाथ 🌹🙏

  • @meeraghogale9921
    @meeraghogale9921 8 วันที่ผ่านมา

    खूप चं छान माहिती दिली. धन्यवाद सर.सोप्या शब्दात मौल्यवान तत्त्वज्ञान सांगितले.

  • @vaishalipuranik9332
    @vaishalipuranik9332 8 วันที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pramilajadhav9895
    @pramilajadhav9895 8 วันที่ผ่านมา

    श्री राम जय राम जय जय राम🙏🙏

  • @Venom_gaming986
    @Venom_gaming986 8 วันที่ผ่านมา

    💐🙏🙏🙏

  • @shilpanatu3589
    @shilpanatu3589 8 วันที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sureshthite3552
    @sureshthite3552 9 วันที่ผ่านมา

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @bhalchandrathakur6929
    @bhalchandrathakur6929 9 วันที่ผ่านมา

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @goodvibesbroadcast4029
    @goodvibesbroadcast4029 9 วันที่ผ่านมา

    🙏🌹

  • @Saurav584
    @Saurav584 10 วันที่ผ่านมา

    Ati sundar

  • @pronoob6685
    @pronoob6685 10 วันที่ผ่านมา

    Jai Shri Nath🙏🙏🙏

  • @yashwantshegawkar
    @yashwantshegawkar 10 วันที่ผ่านมา

    🙏उति उत्तम हिंदी प्रवचन, 👌🙏जय श्रीनाथ💐💐🚩🙏👌

  • @vandanapujari8734
    @vandanapujari8734 11 วันที่ผ่านมา

    जय श्री नाथ.

    • @SanjaySasale
      @SanjaySasale 10 วันที่ผ่านมา

      धन्यवाद प्रभू ❤दिल से शुक्रिया आप सच में महान हो

  • @shyamala26
    @shyamala26 11 วันที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻

  • @ajaypujari9509
    @ajaypujari9509 11 วันที่ผ่านมา

    चार स्थानांचा उल्लेखमुळे जरी कुंभ स्थाना वर जाता नाही आले तरी खन्त राहणार नाही जय श्रीनाथ

  • @VrundaKodape-vz8lw
    @VrundaKodape-vz8lw 11 วันที่ผ่านมา

    जय श्री नाथ

  • @sandipkothule6300
    @sandipkothule6300 12 วันที่ผ่านมา

    श्री राम जय राम जय जय राम

  • @thoratram1981
    @thoratram1981 16 วันที่ผ่านมา

    श्री राम जय राम जय जय राम

  • @jayashrijoshijoshi4394
    @jayashrijoshijoshi4394 16 วันที่ผ่านมา

    श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ravindram4262
    @ravindram4262 17 วันที่ผ่านมา

    Shree Ram Jay Ram Jay Jay Ram

  • @ravindram4262
    @ravindram4262 17 วันที่ผ่านมา

    Shree Ram Jay Ram Jay Jay Ram

  • @SunilAlavekar
    @SunilAlavekar 18 วันที่ผ่านมา

    🎉🎉

  • @satishpawar2050
    @satishpawar2050 18 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏

  • @dhanjudixit3139
    @dhanjudixit3139 18 วันที่ผ่านมา

    आज काळ ची गरज नाम घेण्याचं.जय श्रीराम,

  • @gajanandeshpande426
    @gajanandeshpande426 21 วันที่ผ่านมา

    छान निरुपण .

  • @jayakulkarni8673
    @jayakulkarni8673 23 วันที่ผ่านมา

    जय श्रीनाथ

  • @suhasinikate8265
    @suhasinikate8265 23 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम

  • @sidduhiremath2866
    @sidduhiremath2866 25 วันที่ผ่านมา

    Really good explanation sir, next time explain your experience of naam ,when started, how much japa you do daily,till date how japa you have done.explain regarding experience yours of vaikari madyama pashyanti ❤❤❤

  • @ravindrakulkarni7646
    @ravindrakulkarni7646 27 วันที่ผ่านมา

    फारच सुंदर विचार आहेत खूप छान समजाऊन सांगितले जय श्रीराम

  • @priyazade1555
    @priyazade1555 27 วันที่ผ่านมา

    खूप छान माहीती व अर्थपूर्ण पूजा सांगितली

  • @MANGALAWAMORKAR
    @MANGALAWAMORKAR 27 วันที่ผ่านมา

    तुम्ही हि उत्तम माहिती लेखी स्वरूपात देऊ शकतात का म्हणजे वाचायला सोपं जाईल

  • @SmitaKulkarni-p9u
    @SmitaKulkarni-p9u 28 วันที่ผ่านมา

    Khupach Chan.sadhya sopya shabdat namache mahatwa sangitle.👌👍🙏

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 28 วันที่ผ่านมา

    नाम म्हणजे फक्त रामाचेच घ्यायचे की इतर देवतांचे पण घेतले तर चालेल ? जसे शंकर , गणपती .

  • @shradhapatil3961
    @shradhapatil3961 29 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏

  • @ketaningle2857
    @ketaningle2857 29 วันที่ผ่านมา

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @Chandrakant-s5z
    @Chandrakant-s5z 29 วันที่ผ่านมา

    जय श्री राम जय जय हनुमान

  • @TejashriNanote
    @TejashriNanote 29 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @nalinimahurkar464
    @nalinimahurkar464 29 วันที่ผ่านมา

    🌹🌹जय श्रीराम 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 🚩 🚩🚩🚩🚩 नितळ पारदर्शी पाण्याच्या झऱ्यासारखी शब्दांची सुंदर खळखळ.. मनात सतत खळखळत राहील...!! खूप खूप धन्यवाद...🙏🏻🙏🏻 🌹🌹जय श्रीराम 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @swatichalukya8982
    @swatichalukya8982 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम 🙏🙏

  • @swatichalukya8982
    @swatichalukya8982 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @pronoob6685
    @pronoob6685 หลายเดือนก่อน

    Jai Shri Nath 🙏🙏🙏

  • @sachingaonkar6969
    @sachingaonkar6969 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त

  • @ashwinishindolkar8500
    @ashwinishindolkar8500 หลายเดือนก่อน

    Jay Shree Naath

  • @prabhachowdhary6366
    @prabhachowdhary6366 หลายเดือนก่อน

    💚🙏💚🙏💚🙏💚🙏💚🙏💚 💚. श्रीराम जय राम जय जय राम 💚 💚🙏💚🙏💚🙏💚🙏💚🙏💚

  • @deepakpawar1504
    @deepakpawar1504 หลายเดือนก่อน

    हरी ॐ 😌🙏