@श्रमिक विश्व
@श्रमिक विश्व
  • 258
  • 94 091
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरणी न्यायिक आयोगा मार्फत चौकशी करा,भारतीय कम्युनिस्ट पक्ष.
@श्रमिकविश्वन्यूज
परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा अपमान करणारी निषेधार्थ घटना आणि त्यानंतरच्या घटनाक्रमात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी न्यायिक आयोगा मार्फत चौकशी करून जबाबदार प्रशासनाविरुद्ध कारवाई करण्याबाबत.
महोदय,
दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर संविधान प्रतीकृतीच्या अपमान करणारी निषेधार्य घटना घडली. जिल्हाधिकारी कचेरी समोर असणाऱ्या ठिकाणी झालेल्या घटनेमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याच्या विरोधात निषेध आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र प्रशासनाने पुरेशा गांभीर्याने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळली नाही. पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीमुळे आंदोलनाला गालबोट लावणाऱ्या घटना घडल्या. याचे निमित्त साधून पोलिसांनी बेकायदेशीरपणे दलित वस्त्यांना टारगेट करीत धडपड व मारझोड करीत अटक सत्र चालविले. या अटक सत्रात अनेक निरपराध देखील भरडून काढले. पोलीस प्रशासनाच्या बेकायदेशीर व अत्याचार करणाऱ्या कार्यपद्धती मुळेच सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडी मधून मृत्यू झाला आहे.
न्यायालयीन कोठडीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू आणि दहा डिसेंबर रोजी पासून सुरू झालेल्या घटनाक्रमात काही हितसंबंधी यांचे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राजकीय हेतूने प्रेरित असणाऱ्या घटनाक्रमांच्या न्यायालयीन व निष्पक्ष चौकशी झाल्याशिवाय सत्य समोर येणार नाही. यासाठी निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग नेमून चौकशी करावी आणि दोषी प्रशासन व हितसंबंधी यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी. अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष करीत आहे. महाराष्ट्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल भाजपा पक्षपाती कार्यपद्धती राबवून समाजात द्वेष भावनांना खतपाणी घालत आहे. याचा धिक्कार भारतीय कम्युनिस्ट पक्ष करत आहे.
मागण्या :
1.सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीमध्ये झालेला मृत्यू आणि दहा डिसेंबरच्या घटनेसह संपूर्ण घटनाक्रमाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन आयोग नेमून चौकशी करा आणि दोषी प्रशासन व हितसंबंधी यांच्या विरोध कारवाई करा.
2. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबास पंचवीस लाख नुकसान भरपाई व आर्थिक मदत करा.
3.हिंसाचारातील नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत करा. 4..कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यात बेजबाबदार व्यवहार करणाऱ्या प्रशासनावर कारवाई करा. 5..निरपराध व्यक्तींविरुद्ध दाखल केलेले खटले रद्द बादल करा.
#parbhani #parbhanidistrictnews #news #parbhaniupdates #parbhanijilhabatmi #marathi #sanvidhan #somnath #advocate #cpi
มุมมอง: 133

วีดีโอ

सोमनाथ सुर्यवंशीचा परभणीत अंतविधी,हजारोंचा जनसमुदाय, ॲड प्रकाश आंबेडकरांची उपस्थिती ..@श्रमिक विश्व
มุมมอง 4.2K14 วันที่ผ่านมา
सोमनाथ सुर्यवंशीचा परभणीत अंतविधी,हजारोंचा जनसमुदाय, ॲड प्रकाश आंबेडकरांची उपस्थिती ..@श्रमिक विश्व #parbhani #news #parbhanidistrictnews #parbhaniupdates #parbhanilive #parbhanijilhabatmi #sanvidhan #somnath
सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी वकिलांच्या शिष्टमंडळाचे निवेदन,शवविच्छेदनापूर्वी तपासणीची मागणी.
มุมมอง 12K14 วันที่ผ่านมา
सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी वकिलांच्या शिष्टमंडळाचे निवेदन,शवविच्छेदनापूर्वी तपासणीची मागणी. @श्रमिकविश्वन्यूज #parbhani #parbhanidistrictnews #parbhaniupdates #parbhanilive #news #hospital #parbhanijilhabatmi #marathi #sanvidhan #parbhanidistrictnews #advocate #Parbhanicourt
बंद आंदोलनाला हिंसक वळण,संचार बंदी आदेश लागू ! @श्रमिकविश्वन्यूज
มุมมอง 2.4K21 วันที่ผ่านมา
बंद आंदोलनाला हिंसक वळण,संचार बंदी आदेश लागू ! ‎@श्रमिकविश्वन्यूज #parbhanilive #marathi #parbhanidistrictnews #parbhani #news #parbhanijilhabatmi #parbhaniupdates #
संविधान उद्देशिका प्रतिकृती विटंबना घटनेचे परभणीत तीव्र पडसाद,कडकडीत बंद कडेकोट बंदोबस्त ....
มุมมอง 7K21 วันที่ผ่านมา
संविधान उद्देशिका प्रतिकृती विटंबना घटनेचे परभणीत तीव्र पडसाद,कडकडीत बंद कडेकोट बंदोबस्त ....श्रमिक विश्व @श्रमिकविश्वन्यूज #parbhanilive #parbhanidistrictnews #parbhani #news #parbhani
शासकिय जिल्हा स्त्री रुग्णालय मार्गाची वाताहात,प्रसूती साठी येणाऱ्या गरोदर महिलांची प्रचंड दैना...
มุมมอง 385หลายเดือนก่อน
शासकिय जिल्हा स्त्री रुग्णालय मार्गाची वाताहात,प्रसूती साठी येणाऱ्या गरोदर महिलांची प्रचंड दैना... #parbhanilive #marathi #parbhanidistrictnews #womanempowerment #hospital #womanhospital #news #parbhani #parbhaniupdates @Shramikvishwa @श्रमिक विश्व
परभणी शहरातली लोकं काय म्हणतायेत ? विधानसभा निवडणुकीचे पडघम भाग : ०१ श्रमिक विश्व ...
มุมมอง 1.7K2 หลายเดือนก่อน
परभणी शहरातली लोकं काय म्हणतायेत ? विधानसभा निवडणुकीचे पडघम भाग : ०१ श्रमिक विश्व ... @श्रमिकविश्वन्यूज @श्रमिक विश्व #marathi #parbhanidistrictnews #parbhani #news #parbhani #news #parbhanilive parbhaniupdates #pcmc #विधानसभानिवडणूक२०२४
परभणी विधानसभा,प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनिल आहीरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
มุมมอง 3052 หลายเดือนก่อน
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनिल आहीरे यांनी परभणी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.. परिवर्तन महाशक्तीचा उमेदवार.. परभणी - परभणी विधानसभा मतदारसंघासाठी परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. अनिल हरिश्चंद्र आहिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सामान्य कुटुंबातील उमेदवाराला उमेदवारी देऊन परिवर्तन महाशक्ती चा घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने आपले वेगळेप...
परभणी सार्वजानिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराचा कळस, वंचीत कडून रस्ता रोको आंदोलनाची हाक ...
มุมมอง 4192 หลายเดือนก่อน
परभणी शहरातील लोहगाव रोड या तिन वर्षापासून मंजूर असणाऱ्या रस्त्याच्या कामात विलंब करणाऱ्या सा.बा विभाग परभणी विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. परभणी जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर जिल्हा प्रशासनाचे कोणतेच नियंत्रण उरले नाहीये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लोहगाव रोडचे इस्टिमेट व तांत्रिक मान्यता देण्यात आलेल्या लोहगाव सी.सी रोड आणि...
कामगार अधिकारी कार्यालयाच्या कारभाराचे वाभाडे,गृह उपयोगी साहित्य नोंदणी,अमलबजावणीवर प्रश्न कायम ?
มุมมอง 4.8K3 หลายเดือนก่อน
कामगार अधिकारी कार्यालयाच्या कारभाराचे वाभाडे,गृह उपयोगी साहित्य नोंदणी,अमलबजावणीवर प्रश्न कायम ? Instagram - / shramikvishwa TH-cam - / @shramikvishwa Facebook - / shramikvishwanews @श्रमिकविश्वन्यूज #परभणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणात वाटप करण्यात येत असलेल्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या गृह उपयोगी साहित्य वाटपात मोठया प्रमाणात मध्यस्थांचा शिरकाव झाला असून, कामगारांचा योजना ...
बांधकाम मंडळ गृह उपयोगी साहित्य वाटपाच गौडबंगाल,परभणी मध्ये निवारा बांधकाम कामगार संघटनेचे निदर्शने.
มุมมอง 8663 หลายเดือนก่อน
बांधकाम मंडळ गृह उपयोगी साहित्य वाटपाच गौडबंगाल,परभणी मध्ये निवारा बांधकाम कामगार संघटनेचे निदर्शने. @श्रमिकविश्वन्यूज #parbhanidistrictnews #श्रमिक #marathi #parbhani #parbhaniupdates #marathinews #parbhanilive #news #भांडे #गृह #कामगार #मंडळ #योजना #महाराष्ट्र #राज्यसरकारनिर्णय #निवारा #आयटक
स्वातंत्र्यत्तर अमृत वर्ष कालखंडा नंतरही भटके विमुक्त उपेक्षित, राज्यव्यापी संवाद यात्रा परभणीत दाखल
มุมมอง 6K3 หลายเดือนก่อน
स्वातंत्र्यत्तर अमृत वर्ष कालखंडा नंतरही भटके विमुक्त उपेक्षित, राज्यव्यापी संवाद यात्रा परभणीत दाखल. @श्रमिकविश्वन्यूज #parbhanidistrictnews #श्रमिक #parbhani #parbhaniupdates #parbhanilive #news #भटके #विमुक्त #संवाद #यात्रा #समिती #justice #democracy #independence #shramik
मुंडावळ्या बांधुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा,कर्ज मुक्ती सह हमी भाव वाढीसाठी अभिनव आंदोलन ...
มุมมอง 2364 หลายเดือนก่อน
@श्रमिकविश्वन्यूज मुंडावळ्या बांधुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा,कर्ज मुक्ती सह हमी भाव वाढीसाठी अभिनव आंदोलन ... #parbhani #श्रमिक #parbhanilive #parbhanidistrictnews #parbhaniupdates #live #शेतकरी #स्वाभिमानीशेतकरी #मोर्चा #शेती
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला परभणीत आंदोलनांची गर्दी, सर्वाधिक उपोषणे रस्ते,मुलभूत प्रश्नांची.
มุมมอง 1384 หลายเดือนก่อน
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला परभणीत आंदोलनांची गर्दी, सर्वाधिक उपोषणे रस्ते,मुलभूत प्रश्नांची. @श्रमिकविश्वन्यूज #parbhani #श्रमिक #parbhanilive #मनपा #parbhaniupdates #road #fundamentalrights #independenceday
कामगारांच्या आरोग्य तपासणीत घोळ,मंडळ कक्षात येत नसल्याचा परभणी सरकारी कामगार अधिकाऱ्यांचा जावई शोध !
มุมมอง 3474 หลายเดือนก่อน
कामगारांच्या आरोग्य तपासणीत घोळ,मंडळ कक्षात येत नसल्याचा परभणी सरकारी कामगार अधिकाऱ्यांचा जावई शोध !
रोग रेड्याला अन् औषध पखालीला,मनपाच्या अग्निशमन वाहनांच्या उपयोगतीतेवर प्रश्न उपस्थित,चौकशीची मागणी !
มุมมอง 8324 หลายเดือนก่อน
रोग रेड्याला अन् औषध पखालीला,मनपाच्या अग्निशमन वाहनांच्या उपयोगतीतेवर प्रश्न उपस्थित,चौकशीची मागणी !
उपचाराधीन कैद्याचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू,कारण अस्पष्ट,सोमवारी शवविच्छेदन होणार.
มุมมอง 3244 หลายเดือนก่อน
उपचाराधीन कैद्याचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू,कारण अस्पष्ट,सोमवारी शवविच्छेदन होणार.
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण संरक्षण निर्देशांना परभणी मनपाने दाखवली केराची टोपली ...
มุมมอง 1885 หลายเดือนก่อน
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण संरक्षण निर्देशांना परभणी मनपाने दाखवली केराची टोपली ...
नियमबाह्य रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मुक संमती,परभणी लोहगाव रोड रुंदीकरण कामावर प्रश्नचिन्ह ...!
มุมมอง 3855 หลายเดือนก่อน
नियमबाह्य रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मुक संमती,परभणी लोहगाव रोड रुंदीकरण कामावर प्रश्नचिन्ह ...!
लाडक्या योजनांसाठी नागरिकांचे परभणी तहसील कार्यालयाला खेटे, सेवाहमी कायदा असून ग्रामिणांचे हाल ...
มุมมอง 2505 หลายเดือนก่อน
लाडक्या योजनांसाठी नागरिकांचे परभणी तहसील कार्यालयाला खेटे, सेवाहमी कायदा असून ग्रामिणांचे हाल ...
परभणीत शहर मनपावर धडकला शिवसेनेचा आक्रोश मोर्चा, घरकुलांसह विविध प्रश्नांवर वेधले लक्ष.
มุมมอง 3065 หลายเดือนก่อน
परभणीत शहर मनपावर धडकला शिवसेनेचा आक्रोश मोर्चा, घरकुलांसह विविध प्रश्नांवर वेधले लक्ष.
परभणी जिल्हा शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक परिचारीका दिन उत्साहात साजरा,श्रमिक विश्व रिपोर्ट.
มุมมอง 367 หลายเดือนก่อน
परभणी जिल्हा शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक परिचारीका दिन उत्साहात साजरा,श्रमिक विश्व रिपोर्ट.
शिक्षण हक्क कायद्याच्या प्रवेश प्रक्रिया बदलांना उच्च न्यायालयाकडून स्थगिती, शिक्षण विभागाला चपराक .
มุมมอง 1897 หลายเดือนก่อน
शिक्षण हक्क कायद्याच्या प्रवेश प्रक्रिया बदलांना उच्च न्यायालयाकडून स्थगिती, शिक्षण विभागाला चपराक .
आंतरराष्ट्रीय कामगार दिनी परभणी शहरातील असंघटीत कामगारांशी संवाद,विभाग विकासाच्या प्रतीक्षेत ...
มุมมอง 4708 หลายเดือนก่อน
आंतरराष्ट्रीय कामगार दिनी परभणी शहरातील असंघटीत कामगारांशी संवाद,विभाग विकासाच्या प्रतीक्षेत ...
परभणी शहर वाहतूक शाखा ॲक्शन मोडवर,आधी रस्त्यावरचे खड्डे बुजवले आता अतिक्रमण हटाव मोहिम घेतली हाती ..
มุมมอง 5418 หลายเดือนก่อน
परभणी शहर वाहतूक शाखा ॲक्शन मोडवर,आधी रस्त्यावरचे खड्डे बुजवले आता अतिक्रमण हटाव मोहिम घेतली हाती ..
परभणी शहर वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रासले, ठोस उपाययोजना नाहीच यंत्रणांची औपचारिकता मात्र उरली ...
มุมมอง 1168 หลายเดือนก่อน
परभणी शहर वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रासले, ठोस उपाययोजना नाहीच यंत्रणांची औपचारिकता मात्र उरली ...
परभणी शहर महानगरपालिका परिवहन समिती उरली नावालाच,शहर वाहतूक शाखा करतेय काय हा सवाल आहे ?
มุมมอง 2728 หลายเดือนก่อน
परभणी शहर महानगरपालिका परिवहन समिती उरली नावालाच,शहर वाहतूक शाखा करतेय काय हा सवाल आहे ?
कॉर्पोरेट हितासाठी देशाचा बळी देणारे सत्ताधारी यांच्याशी झुंज देण्यासाठी आम्ही उभे आहोत,कॉ.राजन.
มุมมอง 1168 หลายเดือนก่อน
कॉर्पोरेट हितासाठी देशाचा बळी देणारे सत्ताधारी यांच्याशी झुंज देण्यासाठी आम्ही उभे आहोत,कॉ.राजन.
परभणी शहरातील प्रभाग १६ मधील नागरीक टाकणार लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार,जिल्हा प्रशासनाला निवेदन ...
มุมมอง 2859 หลายเดือนก่อน
परभणी शहरातील प्रभाग १६ मधील नागरीक टाकणार लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार,जिल्हा प्रशासनाला निवेदन ...
दिव्यांगांनी त्यांच्या समस्या कशा सोडवाव्यात,काय आहे दिव्यांग व्यक्ती अधिनियम कायदा ? @श्रमिक विश्व
มุมมอง 269 หลายเดือนก่อน
दिव्यांगांनी त्यांच्या समस्या कशा सोडवाव्यात,काय आहे दिव्यांग व्यक्ती अधिनियम कायदा ? @श्रमिक विश्व

ความคิดเห็น

  • @PralhadChavhan-l3h
    @PralhadChavhan-l3h 16 วันที่ผ่านมา

    परभणीचे पोलीस हे वाळू वाहतूक दारांकडून व अवैध धंदे करणारां कडून हप्ते वसूल करण्यात मग्न आहेत यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळने कठीण झाले आहे अशा हप्ते वसूली अधिकारी यांना निलंबित करून कठोर कारवाई करण्याची गरज आहे..

  • @KarunaBhoyar-l4m
    @KarunaBhoyar-l4m 17 วันที่ผ่านมา

    Polisacha marhani mdhe mrutu zala polisavr karvai zali pahije

  • @rupeshdeogade2446
    @rupeshdeogade2446 17 วันที่ผ่านมา

    👍

  • @milindhiwale849
    @milindhiwale849 17 วันที่ผ่านมา

    👍

  • @JotsnaMaske-t3s
    @JotsnaMaske-t3s 17 วันที่ผ่านมา

    Police garibala attachar karat ahet,tyancha var pan gunha dakal karava

  • @DhammadipMogale-h7x
    @DhammadipMogale-h7x 17 วันที่ผ่านมา

    Amcha khup chal zalay ...beshud houstar marhan keli...

  • @MaheshSalave-u2n
    @MaheshSalave-u2n 17 วันที่ผ่านมา

    पोलिसांवर 302 अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे गोविंद ऑपरेशनचे जेवढे पण पोलीस होते त्यांना कोर्टात खेचा

  • @beinghuman6711
    @beinghuman6711 17 วันที่ผ่านมา

    अन्याय सहन केल्याने अन्याय करणाऱ्याचं मनोबल वाढतं... म्हणून नेहमी आंबेडकरी जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्याची तयारी ठेवली पाहिजे🎉🎉🎉

  • @PRSRTJ123
    @PRSRTJ123 17 วันที่ผ่านมา

    मीडिया दलाल...आरोपी मत बोल

  • @AnuWankhede-z3h
    @AnuWankhede-z3h 17 วันที่ผ่านมา

    साहेब या पोलिस कुत्र्यांना खूप मारलेला आहे वाटते त्या दादाला सोमनाथ दादा अमर रहे क्रांतिकारी जय भीम भाऊ तुला 🙏🌹

  • @AnuWankhede-z3h
    @AnuWankhede-z3h 17 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे साहेब

  • @pandurangadsule4773
    @pandurangadsule4773 22 วันที่ผ่านมา

    आंदोलाकाने संयम पाळणे आवश्यक प्रशासन कायदेशीर कार्यवाही करेल

  • @govindgiri9402
    @govindgiri9402 2 หลายเดือนก่อน

    👍

  • @Super00000p
    @Super00000p 2 หลายเดือนก่อน

    ☑️

  • @rameshboke7085
    @rameshboke7085 2 หลายเดือนก่อน

    Jay lahuji Jay Annabhau Sathe

  • @roshanthakur4253
    @roshanthakur4253 3 หลายเดือนก่อน

    NAGPURAT BOGAS KAMGAR NONDANI HOT AAHE KARVAI KADHI HONAR

  • @tanajipatil9758
    @tanajipatil9758 3 หลายเดือนก่อน

    बोगस बाधकाम कामगार संघटना ही पालक मंत्री खेरात.

  • @tanajipatil9758
    @tanajipatil9758 3 หลายเดือนก่อน

    कोल्हापूर जिल्ह्यातील बोगस बाधकाम कामगार संघटना वर कधी कारवाई होणार.

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 3 หลายเดือนก่อน

    👌👌👍👍👍

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 3 หลายเดือนก่อน

    आदरणीय सर जयभिम 🙏🙏

  • @sunilselukar3046
    @sunilselukar3046 4 หลายเดือนก่อน

    All good things are happening because of Mr. Bele sir and his team. Thanks for working dedicatedly in parbhani citi for us.

  • @pramodchilanekar4719
    @pramodchilanekar4719 4 หลายเดือนก่อน

    जळगाव जिल्हयाचा पाठींबा

  • @syedrafikpedgahonkar4951
    @syedrafikpedgahonkar4951 4 หลายเดือนก่อน

    बोगस रक्त चाचणी केली आहे सरकारी कामगार अधिकाऱ्यांचा भोगक कारभार 😛

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 5 หลายเดือนก่อน

    जमिनी पत्रकारीता 🙏🙏👍👍👍

  • @anikettate3120
    @anikettate3120 5 หลายเดือนก่อน

    टक्केवारी घेतली आहे या मुळे कोणीही बघणार नाही याचं प्रमाणे वांगी रोड चे काम होत आहे मी स्वता यांचा पाठपूरवा करीत आहे

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 5 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 5 หลายเดือนก่อน

    👌👌👍👍

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 7 หลายเดือนก่อน

    बनियागिरी करना चाहते है....सियासतवाले..

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 8 หลายเดือนก่อน

    जागतिक कामगार दिनाच्या आपणांस शुभेच्छा

  • @4mdanish115
    @4mdanish115 8 หลายเดือนก่อน

    Good job

  • @SamshadAlam-xs5ts
    @SamshadAlam-xs5ts 9 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @kisan-poltry_farm
    @kisan-poltry_farm 10 หลายเดือนก่อน

    भारत देश हा कृषिप्रधान देश आहे मग भूसंपादन करून कृषिप्रधान देश कसा म्हणता येईल महामार्ग जुने आहेत ते चांगले करा त्याच्यावरील टोल कमी करा जिल्हा विमानतळ करा शेतकरी म्हणून मालिकेला गेलं कसं होईल बरं

  • @govindgiri9402
    @govindgiri9402 10 หลายเดือนก่อน

  • @4mdanish115
    @4mdanish115 10 หลายเดือนก่อน

    Good job

  • @Bhausahebkamble-f2l
    @Bhausahebkamble-f2l 10 หลายเดือนก่อน

    जय लहुजी जय भीम जय शिवराय

  • @maharashtraboy9899
    @maharashtraboy9899 ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @govindgiri9402
    @govindgiri9402 ปีที่แล้ว

    Nice try

  • @Users11110
    @Users11110 ปีที่แล้ว

    आपल्या कार्यास मनपुर्वक शुभेंच्छा

  • @chandraprakash-cv6ip
    @chandraprakash-cv6ip ปีที่แล้ว

    ✊✊✊✊✊✊✊✊

  • @RatanBibokar
    @RatanBibokar ปีที่แล้ว

    Good

  • @4mdanish115
    @4mdanish115 ปีที่แล้ว

    Good job

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 ปีที่แล้ว

    आजही पाण्यासाठी लढा ....शेतीसाठी... .कधी पिण्यासाठी ......जमिनी सवालो के जमिनी जबाव सियासतवाले दे यह अपेक्षा है...🙏🙏

  • @govindgiri9402
    @govindgiri9402 ปีที่แล้ว

    🤝✊✌️

  • @govindgiri9402
    @govindgiri9402 ปีที่แล้ว

    😔

  • @swapnilramteke3454
    @swapnilramteke3454 ปีที่แล้ว

    संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठींबा....🙏🙏

  • @rameshwardukare2679
    @rameshwardukare2679 ปีที่แล้ว

    Very nice

  • @govindgiri9402
    @govindgiri9402 ปีที่แล้ว

    Great 👍

  • @ismailsk430
    @ismailsk430 ปีที่แล้ว

    Nice news Bhau

  • @आम्हीदिव्यांग
    @आम्हीदिव्यांग ปีที่แล้ว

    शासन आपल्या दारी हा देखावा आहे जनतेचा 8 कोटी रुपये खर्च करून काय उपयोग सर्वसामान्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी परवानगी नाकारण्यात येत आहे यापेक्षा परभणीकर यांचे अजून काय दुर्भाग्य

  • @shyampawar700
    @shyampawar700 ปีที่แล้ว

    एक रस्ता धड नाही