- 126
- 324 944
Khandala Breaking News
India
เข้าร่วมเมื่อ 6 ก.พ. 2024
#खंडाळा ब्रेकिंग न्यूज
#निर्भीड व निष्पक्ष......
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
#MOHIT_DEODHAR -8380053700
# 🔴आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी खंडाळा ब्रेकिंग न्यूज चॅनल सबस्क्राईब करा....लाईक करा......शेअर करा...... 👍🎯
# 🔴 खंडाळा ब्रेकिंग न्यूज मार्फत समाजातील अन्यायग्रस्त घटकांची बाजू मांडणे, समाजातील त्रुटी व समस्या दाखवून देणे, सर्वसामान्य नागरिक व प्रशासनाच्या मधील दुवा म्हणून सर्व घडामोडींना न्याय व प्रसिद्धी देणे, वैयक्तिक राजकीय व व्यावसायिक प्रसिद्धीसाठी जाहिरात इत्यादी कार्य केले जाते.

खंबाटकी घाटातील बसचा live accident कॅमेरात कैद... #marathinews #accident #viral #news
खंबाटकी घाटातील बसचा live accident कॅमेरात कैद... #marathinews #accident #viral #news
มุมมอง: 694
วีดีโอ
आ.छगन_भुजबळांचे तुफानी भाषण @DevendraFadnavis #chaganbhujbal #news #event #maharashtra #viralvideo
มุมมอง 3752 ชั่วโมงที่ผ่านมา
नायगाव या ठिकाणी 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेते व मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार उपस्थित होते. याप्रसंगी आ. छगन भुजबळ यांनी कार्यक्रम स्थळी केलेले भाषण... @chaganbhujabal @cmdevendrafadanvis #नायगाव
शेकडो गाड्यांचा ताफा, नायगावात दिग्गज नेत्यांची उपस्थिती | A fleet of hundreds of cars #viral #post
มุมมอง 4874 ชั่วโมงที่ผ่านมา
नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक दिग्गज नेते, मंत्री, आमदार यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ताफा नायगाव या ठिकाणी दाखल झाला होता. #marathinews #savitribaiphule #jayanti #utsav #naigaon #satara #maharashtra #cm #devendrafadanvis
सावित्रीबाईंचे स्मारक आमच्यासाठी प्रेरणास्थान - जयकुमार गोरे #नायगाव #सावित्रीबाईजयंती #news
มุมมอง 3017 ชั่วโมงที่ผ่านมา
नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे आले होते याप्रसंगी प्रसारमाध्यमांना दिलेली प्रतिक्रिया.... #marathinews #न्यूज #viral #vidio #सावित्रीबाई_फुले #जयंती #jaykumargore
नायगाव येथे कार्यक्रमानिमित्त #मुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती ; पहा प्रतिक्रिया.
มุมมอง 7237 ชั่วโมงที่ผ่านมา
#नायगाव येथे #क्रांतीज्योती_सावित्रीमाई_फुले यांच्या #जयंती निमित्त #मुख्यमंत्री_देवेंद्र_फडणवीस व #आ.छगन_भुजबळ यांनी एकत्रित फुले दांपत्याच्या स्मारकाला अभिवादन केले. यावेळी #मुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली प्रतिक्रिया
ना. मकरंद पाटील यांनी स्वीकारला मंत्री पदाचा पदभार. @KhandalaBreakingNews.
มุมมอง 1.4K9 ชั่วโมงที่ผ่านมา
ना. मकरंद पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी उदय कबुले, नितीन भरगुडे पाटील, मनोज पवार, प्रवीण खंडागळे, आदेश भापकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. #makarandaaba #mantrI #minister #Mumbai #Maharashtra
कान्हवडीत पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत गटाराचे सांडपाणी, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष..! #news #viral
มุมมอง 41312 ชั่วโมงที่ผ่านมา
खंडाळा तालुक्यातील कान्हवडीत पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत गटाराचे सांडपाणी मिसळल्याने गावात अतिसारची लागण झाली आहे. ग्रामस्थ पंधरा दिवसांपासून जुलाबाने त्रस्त झाले असून खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हजारोंचा खर्च नागरिकांना सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाने या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. #kanhawadi #viral #news #arogyavibhag #post #vidio
बीड पॅटर्न का बिहार पॅटर्न ❓ महाराष्ट्रात नेमकं चाललय काय ❓ #beed #viral #news
มุมมอง 26714 ชั่วโมงที่ผ่านมา
महाराष्ट्रासह देशाच्या कोणत्याही राज्यांमध्ये एखादी भीषण गुन्हेगारी घटना घडली तर त्या प्रदेशाचा बिहार झाला आहे की काय अशा प्रकारची शंका व्यक्त करण्याची प्रथा पडली आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच हत्याप्रकरणीसुद्धा बिहारचा दाखला दिला जात आहे. खरे पाहता गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये बिहारमधील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या क...
भरती होणाऱ्यास 25 हजारांचे बक्षीस ; घाडगेवाडीचा आदर्श निर्णय @KhandalaBreakingNews. #army #news
มุมมอง 25919 ชั่วโมงที่ผ่านมา
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने गावातील देशसेवेसाठी भरती होणाऱ्या सैनिकास २५ हजार ५५१ रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याची माहिती घाडगेवाडी गावचे आदर्श सरपंच हिरालाल घाडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. #army #neavy #airforce #marathi #viral #vidio #news
वाईमध्ये सराईत गुन्हेगार पिस्तुलासह पोलिसांच्या ताब्यात criminal arrest with gun #crime #news #viral
มุมมอง 474วันที่ผ่านมา
वाईमध्ये सराईत गुन्हेगार पिस्तुलासह पोलिसांच्या ताब्यात criminal arrest with gun #crime #news #viral
14 गावांचा पाणीप्रश्न, मांढरदेवी रस्ता.. प्रलंबित प्रश्नांवर मंत्री मकरंद आबांची सविस्तर प्रतिक्रिया
มุมมอง 2.6Kวันที่ผ่านมา
14 गावांचा पाणीप्रश्न, मांढरदेवी रस्ता.. प्रलंबित प्रश्नांवर मंत्री मकरंद आबांची सविस्तर प्रतिक्रिया
100 कोटींच्या विकास आराखड्यावर काय म्हणाले #मंत्री #जयकुमार_गोरे @JaykumarGoreMediaTeam #news
มุมมอง 1K14 วันที่ผ่านมา
100 कोटींच्या विकास आराखड्यावर काय म्हणाले #मंत्री #जयकुमार_गोरे @JaykumarGoreMediaTeam #news
जिल्ह्याच्या सीमेवर मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे आगमन उत्साहात. @babaraje #cabinate #minister #viral
มุมมอง 59114 วันที่ผ่านมา
जिल्ह्याच्या सीमेवर मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे आगमन उत्साहात. @babaraje #cabinate #minister #viral
पहा कसा तयार होतोय खंबाटकीचा नवा बोगदा | See how the new tunnel of Khambatki is being prepared #news
มุมมอง 90K14 วันที่ผ่านมา
पहा कसा तयार होतोय खंबाटकीचा नवा बोगदा | See how the new tunnel of Khambatki is being prepared #news
वर्षभरापासून खांबाटकी घाटात मृत्यूचा सापळा | NHAI प्रशासनाचे दुर्लक्ष accidental trap by NHAI @news
มุมมอง 1.1K14 วันที่ผ่านมา
वर्षभरापासून खांबाटकी घाटात मृत्यूचा सापळा | NHAI प्रशासनाचे दुर्लक्ष accidental trap by NHAI @news
उंच भरारीतून तरुणांना पोलीस देतायत आधार | बेरोजगारांचे संसार घेतायेतं भरारी #satarapolice #viral
มุมมอง 49314 วันที่ผ่านมา
उंच भरारीतून तरुणांना पोलीस देतायत आधार | बेरोजगारांचे संसार घेतायेतं भरारी #satarapolice #viral
#cm_fadanvis and child prayer hanuman chalisa | हनुमान चालीसाच पठन @news @DevendraFadnavis
มุมมอง 35614 วันที่ผ่านมา
#cm_fadanvis and child prayer hanuman chalisa | हनुमान चालीसाच पठन @news @DevendraFadnavis
खंबाटकीच्या गर्दीत वाहनचालकांचे भांडण ; वादामुळे ट्रॅफिक जाम | car driver fighting eachother #fight
มุมมอง 53514 วันที่ผ่านมา
खंबाटकीच्या गर्दीत वाहनचालकांचे भांडण ; वादामुळे ट्रॅफिक जाम | car driver fighting eachother #fight
makarand aba Patil यांना मंत्रीपद ;कार्यकर्त्यांमधून उत्साह |पहा प्रतिक्रिया @KhandalaBreakingNews.
มุมมอง 2.8K21 วันที่ผ่านมา
makarand aba Patil यांना मंत्रीपद ;कार्यकर्त्यांमधून उत्साह |पहा प्रतिक्रिया @KhandalaBreakingNews.
खंबाटकी बोगद्याबाहेर वाहनांची झुंबड | heavy traffic on khambataki at Sunday #highway #car #traffic
มุมมอง 99921 วันที่ผ่านมา
खंबाटकी बोगद्याबाहेर वाहनांची झुंबड | heavy traffic on khambataki at Sunday #highway #car #traffic
कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेताना आ. मकरंद पाटील | Taking oath as a cabinet minister Makarand Patil
มุมมอง 52221 วันที่ผ่านมา
कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेताना आ. मकरंद पाटील | Taking oath as a cabinet minister Makarand Patil
कास पठारवर नाचल्या बारबाला | याप्रकरणी SP समीर शेख यांची प्रतिक्रिया | S.P. samir shaikh reaction
มุมมอง 1.6K21 วันที่ผ่านมา
कास पठारवर नाचल्या बारबाला | याप्रकरणी SP समीर शे यांची प्रतिक्रिया | S.P. samir shaikh reaction
कास पठारावर छमछम पार्टी | #viralvideo | satara rave party #news #kaas #dance #bar #crime #crime
มุมมอง 1K21 วันที่ผ่านมา
कास पठारावर छमछम पार्टी | #viralvideo | satara rave party #news #kaas #dance #bar #crime #crime
मंत्रीपदाची माळ कोनाच्या गळ्यात❓नव्या चेहऱ्यांना संधी❓ #minister #bjp #ncp #shivsena #cabinet #viral
มุมมอง 81421 วันที่ผ่านมา
मंत्रीपदाची माळ कोनाच्या गळ्यात❓नव्या चेहऱ्यांना संधी❓ #minister #bjp #ncp #shivsena #cabinet #viral
साताऱ्यात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश | Raid on prostitution racket in Satara @KhandalaBreakingNews.
มุมมอง 6K21 วันที่ผ่านมา
साताऱ्यात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश | Raid on prostitution racket in Satara @KhandalaBreakingNews.
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात #shivpratapdin #pratapgad @KhandalaBreakingNews. #viral #news
มุมมอง 16328 วันที่ผ่านมา
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात #shivpratapdin #pratapgad @KhandalaBreakingNews. #viral #news
रविवारी महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी | Pune | Mumbai traffic #highway @KhandalaBreakingNews.
มุมมอง 17328 วันที่ผ่านมา
रविवारी महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी | Pune | Mumbai traffic #highway @KhandalaBreakingNews.
लोणंदमध्ये वाहतूक कोंडी | lonand traffic jam #jam @KhandalaBreakingNews. #viral #post #news #road
มุมมอง 1.4K28 วันที่ผ่านมา
लोणंदमध्ये वाहतूक कोंडी | lonand traffic jam #jam @KhandalaBreakingNews. #viral #post #news #road
KHAMBATAKI MURDER | खुनी फसला मिसिंग कंप्लेंट देऊन | क्राईम स्टोरी | #murdermystery #pune #crime
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
KHAMBATAKI MURDER | खुनी फसला मिसिंग कंप्लेंट देऊन | क्राईम स्टोरी | #murdermystery #pune #crime
खंडाळ्यात भरले mini sound compitition @KhandalaBreakingNews. #sound #dj #compitition #viral #post
มุมมอง 533หลายเดือนก่อน
खंडाळ्यात भरले mini sound compitition @KhandalaBreakingNews. #sound #dj #compitition #viral #post