- 254
- 6 057 703
Satej Patil (Bunty D. Patil)
India
เข้าร่วมเมื่อ 14 ส.ค. 2015
Official TH-cam channel of Shri. Satej (Bunty) D. Patil.
MINISTER of STATE for Home, Housing, Transport, Information Technology, Parliamentary Affairs & Ex. Servicemen Welfare, Govt. of Maharashtra & Guardian Minister of Kolhapur.
MINISTER of STATE for Home, Housing, Transport, Information Technology, Parliamentary Affairs & Ex. Servicemen Welfare, Govt. of Maharashtra & Guardian Minister of Kolhapur.
पावसाळी अधिवेशन | महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसमावेशक करा | दि. ०१ जुलै, २०२४
महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसमावेशक करा
विधान परिषदेमध्ये आज महात्मा फुले जन आरोग्य योजनेसंदर्भातील चर्चेदरम्यान, या योजनेमध्ये काही आजारांसाठी केवळ सरकारी दवाखान्यामध्ये करण्यात येणाऱ्या उपचारांचा समावेश करण्यात आला असून असून इतर खासगी अथवा धर्मादाय रुग्णालयांमध्ये करण्यात येणारे उपचार या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येणार का? या योजनेमध्ये समाविष्ट काही उपचार महागडे असल्याने त्या उपचारांसाठी निर्धारीत करण्यात आलेल्या मंजूर रकमेमध्ये वाढ करणार का? या योजनेमध्ये ज्या दवाखान्यांचा समावेश नाही त्यांचा समावेश करण्यासंदर्भात धोरण ठरवणार का? असा प्रश्न उपस्थित केला.
यावर उत्तर देताना सन्माननीय मंत्री महोदयांनी, या योजनेमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये होत असणाऱ्या उपचारांचा समावेश इतर खासगी अथवा धर्मादाय दवाखान्यांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमून आठ दिवसात अहवाल घेऊ. तसेच सरकारी रुग्णालयांसह इतर रुग्णालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या उपचारांचा समावेश करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगितले.

มุมมอง: 897
วีดีโอ
पावसाळी अधिवेशन | खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या धोरणासंदर्भात चर्चा | दि. ०१ जुलै, २०२४
มุมมอง 2635 หลายเดือนก่อน
आंतरराष्ट्रीय व आशियाई स्तरावर पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या धोरणासंदर्भात विधान परिषदेतील चर्चेदरम्यान, नवीन क्रीडा धोरणामध्ये "गट क" मधील नियुक्तीच्या प्रारूप संदर्भात क्रीडा संघटनांचा आक्षेप आहे. याबाबत खेळाडूंच्याही तीव्र भावना आहेत. हे लक्षात घेऊन शासन निर्णय जाहीर करण्यापूर्वी क्रीडामंत्र्यांनी या आठवड्यात संघटनांसोबत बैठक घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच ...
पावसाळी अधिवेशन | शक्तीपीठ महामार्ग संदर्भात लक्षवेधी | दि. २९ जून, २०२४
มุมมอง 4395 หลายเดือนก่อน
कोणीही मागणी केलेली नसताना कॉन्ट्रॅक्टर हितासाठी करण्यात येत असलेला प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात आज 86 हजार कोटी रुपये खर्च करून करण्यात येत असलेल्या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात लक्षवेधी उपस्थित करून जनभावना सभागृहात मांडल्या. या शक्तीपीठ महामार्गास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. शक्तीपीठ महामार्गास समांतर रस्ते असताना, 94 टक्के सुपीक जमीन संपा...
कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधातील महामोर्चात आमदार सतेज पाटील यांचे संपूर्ण भाषण
มุมมอง 6K6 หลายเดือนก่อน
कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधातील महामोर्चात आमदार सतेज पाटील यांचे संपूर्ण भाषण
संकटांच्या तालमीत विजेता तयार होतो.
มุมมอง 3.5K6 หลายเดือนก่อน
संकटांच्या तालमीत विजेता तयार होतो. आमदार सतेज ( बंटी ) पाटील सकाळ समर युथ समिट, पुणे 11 जून, 2024
सकाळ माध्यम समूहामार्फत आयोजित यिन समर यूथ समिट 2024 (पुणे) मधील संपूर्ण भाषण
มุมมอง 8776 หลายเดือนก่อน
सकाळ माध्यम समूहामार्फत आयोजित यिन समर यूथ समिट 2024 (पुणे) मधील संपूर्ण भाषण
Shahu Chhatrapati Song | श्री शाहू छत्रपती यांचे संपूर्ण प्रचार गीत | कोल्हापूर लोकसभा 2024
มุมมอง 244K8 หลายเดือนก่อน
Shahu Chhatrapati Song | श्री शाहू छत्रपती यांचे संपूर्ण प्रचार गीत | कोल्हापूर लोकसभा 2024
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळा, कोल्हापूर
มุมมอง 5928 หลายเดือนก่อน
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळा, कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा भूमीपूजन सोहळा, कसबा बावडा, कोल्हापूर
มุมมอง 6168 หลายเดือนก่อน
छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा भूमीपूजन सोहळा, कसबा बावडा, कोल्हापूर
इंडिया आघाडी वज्रमूठ सभा - महासैनिक दरबार हॉल,कोल्हापूर आमदार सतेज पाटील यांचे संपूर्ण भाषणं.
มุมมอง 4.1K8 หลายเดือนก่อน
इंडिया आघाडी वज्रमूठ सभा - महासैनिक दरबार हॉल,कोल्हापूर आमदार सतेज पाटील यांचे संपूर्ण भाषणं.
श्री. शाहू छत्रपतींची उमेदवारी का? डॉ. यशवंतराव थोरात यांनी दिले थेट उत्तर..
มุมมอง 4168 หลายเดือนก่อน
श्री. शाहू छत्रपतींची उमेदवारी का? डॉ. यशवंतराव थोरात यांनी दिले थेट उत्तर..
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी आठवणींना उजाळा
มุมมอง 2.1K10 หลายเดือนก่อน
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमु यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी आठवणींना उजाळा
"कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राची भविष्यातील वाटचाल ; मार्गदर्शन" - डॉ.रघुनाथ माशेलकर 06 Feb, 2024
มุมมอง 1.2K10 หลายเดือนก่อน
"कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राची भविष्यातील वाटचाल ; मार्गदर्शन" - डॉ.रघुनाथ माशेलकर 06 Feb, 2024
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे वचनपूर्ती लोक सोहळ्यातील संपूर्ण भाषण
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे वचनपूर्ती लोक सोहळ्यातील संपूर्ण भाषण
आमदार सतेज (बंटी) पाटील यांचे वचनपूर्ती लोक सोहळ्यातील संपूर्ण भाषण
มุมมอง 6Kปีที่แล้ว
आमदार सतेज (बंटी) पाटील यांचे वचनपूर्ती लोक सोहळ्यातील संपूर्ण भाषण
# Brand Kolhapur Award Ceremony 2023 : # ब्रँड कोल्हापूर सन्मान सोहळा २०२३
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
# Brand Kolhapur Award Ceremony 2023 : # ब्रँड कोल्हापूर सन्मान सोहळा २०२३
Mi Rajaram Karkhana Bolatoy ; मी राजाराम कारखाना बोलतोय...
มุมมอง 22Kปีที่แล้ว
Mi Rajaram Karkhana Bolatoy ; मी राजाराम कारखाना बोलतोय...
आता कंडका पाडायचा, प्रचार गीत - राजाराम साखर कारखाना निवडणूक राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडी
มุมมอง 78Kปีที่แล้ว
आता कंडका पाडायचा, प्रचार गीत - राजाराम साखर कारखाना निवडणूक राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडी
विधान परिषद - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आमदार सतेज पाटील यांची भूमिका
มุมมอง 2.7Kปีที่แล้ว
विधान परिषद - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आमदार सतेज पाटील यांची भूमिका
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७० हजार विद्यार्थ्यांना तिरंगा बॅच वाटप
มุมมอง 6842 ปีที่แล้ว
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७० हजार विद्यार्थ्यांना तिरंगा बॅच वाटप
१०० सेकंद कृतज्ञतेचे : लोकराजाला अनोखी मानवंदना
มุมมอง 2.2K2 ปีที่แล้ว
१०० सेकंद कृतज्ञतेचे : लोकराजाला अनोखी मानवंदना
'राजर्षी शाहू महाराजांचे कार्य, विचार आणि आजच्या युगाकरिता संदेश' विषयावर व्याख्यान
มุมมอง 1.3K2 ปีที่แล้ว
'राजर्षी शाहू महाराजांचे कार्य, विचार आणि आजच्या युगाकरिता संदेश' विषयावर व्याख्यान
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिन सोहळ्यातील ना. सतेज पाटील यांचे संपूर्ण भाषण
มุมมอง 1.4K2 ปีที่แล้ว
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिन सोहळ्यातील ना. सतेज पाटील यांचे संपूर्ण भाषण
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व शुभारंभ
มุมมอง 4.4K2 ปีที่แล้ว
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व शुभारंभ
कोल्हापुरातील "व्हायब्रंट महाएक्सपो २०२२" प्रदर्शन उद्घाटन
มุมมอง 2.2K2 ปีที่แล้ว
कोल्हापुरातील "व्हायब्रंट महाएक्सपो २०२२" प्रदर्शन उद्घाटन
कसबा बावडा येथील ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांचे तुफानी भाषण
มุมมอง 201K2 ปีที่แล้ว
कसबा बावडा येथील ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांचे तुफानी भाषण
महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ मा. खासदार अमोलजी कोल्हे कोल्हापुरात धडाडली तोफ.
มุมมอง 40K2 ปีที่แล้ว
महाराष्ट्राची मुलु मैदानी तोफ मा. खासदार अमोलजी कोल्हे कोल्हापुरात धडाडली तोफ.
"आण्णा" आपल्या हक्काचा माणूस नियतीने नेला..पण मागं विकासाचा वारसा सोडून गेला..
มุมมอง 8K2 ปีที่แล้ว
"आण्णा" आपल्या हक्काचा माणूस नियतीने नेला..पण मागं विकासाचा वारसा सोडून गेला..
ऋतुराज दादा माझ्या खास ओळखीचा आहे 👍🤚🏻
Padla ke re mahadik pattern 💯👑
साहेब फक्त तुम्ही चुकीच्या हिंदू विरोधी पक्षात आहे म्हणून तुम्हाला कायम विरोध
हो भाऊ बरोबर आहे
Amal mahadik saheb
👑
Only Ruturaj patil saheb Pure soul....👍
😆😂
2024 ला पडला......😂
Atta yet nahi parat😅😅
❤
साहेब आम्ही तुमच्या पटिशी आहे
❤🎉❤
बंटी पाटील साहेब आणि ऋतुराज साहेब यांच काम खरच 1नं आहे 🙏🙏🙏🙏
Aat ter bad kara ghrne shahi
Upcoming Cm
आमदार. नाही. नि. नामदार. कसा. होणार
Sangli cha wagh vishwjeet kadam 🔥
Ekch Bunty Saheb❤❤❤❤
🔥🔥🔥🔥🔥
खूप सुंदर काका पुतणे🎉🎉❤❤अशीच जोडी👫💜 आम्हाला पहायला आवडेल. अप्रतिम😘💕 गाणे न गायन🎉🎉
१ नं साहेब 🔥
Mhadik pattern ?
बंटी पाटील मांजे गरीबांचा आदर्श शिंदे😂😂😂😂
Excellent work 👍
वाघ तोच आहे भाऊ
भावी मुख्यमंत्री बंटी साहेब
Dakshin cha ekch awaaj ruturaj ⚜️🔝
1:02:09
Kya bati ha wow wonderful ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आवाज वाढवा व्हिडिओच्या
❤
विजयी भवं ✌️
Only Ruturaj dada
❤
❤
एकच आवाज ऋतुराज🎉🎉❤❤
फक्त आता हे ऐकाच राहिलंय मी ऋतुराज पाटील नवनिर्वाचित पुन्हा आमदार म्हणून शपत घेतोकी 💪💪
Tuja aaiha dana
तुम्ही तुमचं कोल्हापूर बघा..उगाच कराड ला येऊन दुसऱ्याचा प्रचार करून स्वतःची इज्जत काढून घेऊ नका...
Ruturaj kiti niragas watto ❤
उपकार झालेत जनतेवर...
Ruturaj dadancha chehravarchi smile ani samdhan cha sangtay how happy and blessed he is tyana Bunty Patil sahebanch sarkhe kaka ani inspiration milala 2024 la pan Ruturaj dada ch निवडून yenar 🔥🔥
साहेब या वेळी पुन्हा आपण सत्तेत याल तेव्हा कंत्राटी कामगार बाबत कायम चा निर्णय घ्या..
खूप छान साहेब तुमची सत्ता यायला पाहिजे सगळी कडे
King Of Kolhapur
साहेब न्याय द्या आम्हाला भाजप नगर सेवक विजय सुर्यवंशि आमच्या जागा महानगर पालीकेच्या आधीकार्यांना हाताशी धरुन काडुन घेत आहेत न्याय द्या
I am fan of Banty patil saheb from pandharpur
कोल्हापूर च्या रस्त्याकडे लक्ष द्या म्हणाव... फक्त निवडूण यायचं नाही
साहेब किंग ऑफ महाराष्ट्र 🥳🔥
नमस्कार 🇮🇪
Wish you always bright future and victory.❤🎉🎉
फालतु आवाज