AK Vlogs
AK Vlogs
  • 29
  • 5 861
||सासवड कोडित येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर|| SASWAD MHASKOBA MANDIR || Vlog No 11
||सासवड कोडित येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर|| SASWAD MHASKOBA MANDIR || Vlog No 11
#saswad
#purandar #shrinathmhaskoba #kodit #mhaskobatemple
#akvlogs #diveghat #punetourism #nature #narayanpur #narayanpuramandir #dattaguru
सासवड कोडित येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या मंदिराचे काम गेली १० वर्षे चालू आहे.
समोरच असलेल्या पुरंदरची आडवी रांग, निसर्गरम्य असा भरपूर मोकळा परिसर, हिरवीगार वृक्षराजी यामुळे हा भाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. भविष्यकाळात मंदिराभोवती सुशोभित उद्यानाचे नियोजन आहे. त्यामुळे हा भाग पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस येईल.
श्री तुळाजीबुवा बडधे यांच्या भक्तीला पावून श्रीनाथ म्हस्कोबा महाराज वीरहून कोडीतला आलेले आहेत. आज ज्या ठीकाणी मंदिर आहे. तेथील श्री जोगेश्वरीची ही मूर्ती जमिनीतून वर आलेल्या मुर्ती आहेत. येथे दर अमावस्येला श्रीनाथांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होते. भक्तांना अन्नदान, भंडारा असतो.
मंदिराच्या २ एकर १ गुंठे क्षेत्रफळापैकी ५०,००० चौरस फुटात मंदिर उभारले गेले आहे. मुख्य मंदिर पायापासून कळसापर्यंत पूर्णपणे दगडात बांधकाम केलेले आहे. शिखराची उंची ७१ फूट आहे. मुख्य मंदिरासमोर ४१ x ८१ फुटाचा सभामंडप असून सभामंडपासमोर १४ x १४ वाहन मंडप (नवसाई मंदिर) आहे. मंदिराचे प्रवेशद्वार - दिंडी दरवाजांची उंची ५१ फूट असून प्रवेशद्वारा खाली ३०,००,००० (तीस लाख) लीटर पाण्याची टाकी आहे.
प्रवेशद्वाराला दांडेली सागवानाचा लाकडी दरवाजा बसविण्यात आला आहे. लाकडी दरवाजावर अतिशय सुंदर असे कोरीव काम केले आहे. मंदिराच्या सभोवताली २७० x २१ फूट आणि १७१ x २१ फूट अशा ओवार्याग बांधलेल्या आहेत. ओवारीसह संपुर्ण मंदिरावर अतिशय सुंदर - सुबक नक्षीकाम करून मूर्ती बसविण्यात आलेल्या आहे. मंदिराचे काम करताना भारतातल्या बर्‍याच मंदिर शैलींचा वापर केला आहे. उदा. सोमपुरा शैली, दाक्षिणात्य शैली, द्रवीडी शैली, हेमाडपंथी शैली, महाराष्ट्रीयन शैली इत्यादी.
मंदिराचे संपूर्ण काम समस्त श्रीनाथ भक्तांच्या सहभागातून - ग्रामस्थांच्या श्रमदानातून साकारले आहे. श्रीनाथांवर अपार श्रद्धा असलेला समस्त श्रीनाथ भक्त, जर एकवटला तर तो काय करू शकतो हे पहायचे असेल तर आपणाला कोडितला यायलाच पाहिजे. कारण कोडित येथे साकारलेलं श्रीनाथांच भव्य-दिव्य मंदिर हे समस्त श्रीनाथ भक्तांच्या भावनांचे अपार श्रद्धेचे एक प्रतीक आहे. मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्याचा कार्यक्रम १ मे २००९ रोजी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात पार पडला.
श्रीनाथ महाराजांचे मंदिर हे स्थापत्यशैलीतील एक उत्तम नमुना आहे, आणि महाराजांचा लौकिक व नाथ भाविकांची भक्ती सर्व दूरवर पोहोचावी .......
Music:Do It
Musician:Ikson
License:ikson.com/track/90/doit
Music:Story
Musician:Super Trap Records
มุมมอง: 390

วีดีโอ

KEDARNATH YATRA 2023 || केदारनाथ यात्रा 2023 kedarnath trek || Part 2 || Vlog No 10
มุมมอง 15911 หลายเดือนก่อน
Kedarnath yatra 1 November 2023 Yatra registration is mandatory for everyone registrationandtouristcare.uk.gov.in/ Yatra registration what's app number type Yatra and send & flow steps 8394833833 Gaurikund hotel contact number 9410968331 Thank you for watching and support me Do subscribe and click the bell icon if you don't want to miss any of upcoming videos Video shoot MI 9 power #kedarnathte...
KEDARNATH YATRA 2023 || केदारनाथ यात्रा 2023 VIDEO KEDARNATH VLOG || PART 1 || Vlog No 9
มุมมอง 8111 หลายเดือนก่อน
KEDARNATH YATRA 2023 || केदारनाथ यात्रा 2023 VIDEO KEDARNATH VLOG || PART 1 || Vlog No 9
Kalsubai peak Everest of Maharashtratop
มุมมอง 31ปีที่แล้ว
Kalsubai peak Everest of Maharashtratop
|| सुट्टी च्या दिवशी अचानक ठरला जेवणाचा प्लॅन मित्राच्या शेतात ||
มุมมอง 39ปีที่แล้ว
|| सुट्टी च्या दिवशी अचानक ठरला जेवणाचा प्लॅन मित्राच्या शेतात ||
Visapur fort trek|| विसापुर किल्ला || Malavli to Visapur || Part 2 || Vlog 5
มุมมอง 552 ปีที่แล้ว
Visapur fort trek|| विसापुर किल्ला || Malavli to Visapur || Part 2 || Vlog 5
Lohagad fort || Malavli to Lohagad fort || Lonavala || लोहगड किल्ला मळवली ||Part 1|| Vlog 4
มุมมอง 5392 ปีที่แล้ว
Lohagad fort || Malavli to Lohagad fort || Lonavala || लोहगड किल्ला मळवली ||Part 1|| Vlog 4
Dhai handi | Suvarnayug Tarun Mandal & Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Dhai handi 2022 Pune
มุมมอง 1552 ปีที่แล้ว
Dhai handi | Suvarnayug Tarun Mandal & Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Dhai handi 2022 Pune
Trek To हरिश्चंद्गगड पावसाळ्यातील भटकंती | Harishchandragad Monsoon Trek Dream Trek |
มุมมอง 742 ปีที่แล้ว
Trek To हरिश्चंद्गगड पावसाळ्यातील भटकंती | Harishchandragad Monsoon Trek Dream Trek |
6 जुन शिवराज्याभिषेक दिन सोहळा 2022 # 1st vlog
มุมมอง 1272 ปีที่แล้ว
6 जुन शिवराज्याभिषेक दिन सोहळा 2022 # 1st vlog
Pune MCA stadium IPL CSK vs GT
มุมมอง 332 ปีที่แล้ว
Pune MCA stadium IPL CSK vs GT
श्री स्वामी समर्थ आरती
มุมมอง 62 ปีที่แล้ว
श्री स्वामी समर्थ आरती

ความคิดเห็น

  • @TravKedar
    @TravKedar 2 หลายเดือนก่อน

    हर हर महादेव 🙏 तुम्हाला वाहिनी वृद्धि करता शुभेच्छा 🙏🙏🌹🙏🙏

  • @TravKedar
    @TravKedar 2 หลายเดือนก่อน

    सुंदर चलचित्र 👌👍👌👍👌🙏 आमच्या वाहिनीवर सासवड परिसरातील अनेक मंदिरे आहेत 🙏🌹🙏

  • @nileshraut694
    @nileshraut694 11 หลายเดือนก่อน

    Lovely 😍

  • @akkusonawane4611
    @akkusonawane4611 ปีที่แล้ว

    Gopro gheun tak bhava ata baki sab mast he video 🤩❤💯✌📍

  • @raj4087
    @raj4087 ปีที่แล้ว

    सर जीप चे वेळापत्रक काही ठराविक असते का अणि पैसे किती

    • @ashishkulkarni7038
      @ashishkulkarni7038 ปีที่แล้ว

      जीप सकाळा 7 पासून चालू होतात आणि गडा पासून सायंकाली 6 /७ वाजता शेवट आसते पैस् ५०/६० घेतात

  • @bhartiyashastriyasangeet8262
    @bhartiyashastriyasangeet8262 ปีที่แล้ว

    छान...but थोडी माहिती हवी होती... मळवली हून कसे जातात.. लोहगड ला..?? वेळ किती लागतो??

    • @ashishkulkarni7038
      @ashishkulkarni7038 ปีที่แล้ว

      धन्यवाद नवीन चैनेल आहे आजुन् शिकतो आहे मळवली पासून जीप आसतात डिरेक् लोहगडला सोडतात जर तुमचा कड़े टू व्हीलर असेल तर खुप लवकर पोचाल 20 मिनट मधे.

    • @bhartiyashastriyasangeet8262
      @bhartiyashastriyasangeet8262 ปีที่แล้ว

      @@ashishkulkarni7038Thank you... शुभेच्छा....

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว

    Awesome...

  • @RAmey-nm7sc
    @RAmey-nm7sc 2 ปีที่แล้ว

    🧡🚩🚩🚩

  • @fashionanlifestyle4730
    @fashionanlifestyle4730 2 ปีที่แล้ว

    एकच नं. भावा.. 🙏👌

  • @KalwanTrekkers
    @KalwanTrekkers 2 ปีที่แล้ว

    खुपच छान👌🏻

  • @akkusonawane4611
    @akkusonawane4611 2 ปีที่แล้ว

    Keep growing big brother ❤✨📍

  • @vishaldhanak3094
    @vishaldhanak3094 2 ปีที่แล้ว

    🤗😍🤩

  • @maheshmhaiskar3336
    @maheshmhaiskar3336 2 ปีที่แล้ว

    Amazing feeling to watch sohala live..