रवि मोरे देवठाणा
रवि मोरे देवठाणा
  • 33
  • 502 150

วีดีโอ

५ फेब्रुवारी, २०२४
มุมมอง 16510 หลายเดือนก่อน
‎Ravi More यांचेकडून व्हिडिओ
३० सप्टेंबर, २०२३
มุมมอง 172ปีที่แล้ว
३० सप्टेंबर, २०२३
गुरूवर्य वै. बंडु बुवा गोळेगावकर
มุมมอง 26Kปีที่แล้ว
गुरूवर्य वै. बंडु बुवा गोळेगावकर
एकच नंबर रूपावळी पांडुरंग बुवा गोळेगावकर
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
एकच नंबर रूपावळी पांडुरंग बुवा गोळेगावकर
काकडा भजन बंडू बुवा गोळेगावकर
มุมมอง 36K2 ปีที่แล้ว
काकडा भजन बंडू बुवा गोळेगावकर
भजन सम्राट पांडूरंग बुवा गोळेगावकर
มุมมอง 2.5K2 ปีที่แล้ว
पांडुरंग बुवा गोळेगावकर
नमिला गणपती माऊली सारजा गायक बंडू बुवा गोळेगावकर
มุมมอง 4762 ปีที่แล้ว
बंडू बुवा गोळेगावकर
विष्णूचा अवतार
มุมมอง 6172 ปีที่แล้ว
गुरूवर्य बंडु बुवा गोळेगावकर
पांडुरंग बुवा गोळेगावकर
มุมมอง 3312 ปีที่แล้ว
पांडुरंग बुवा गोळेगावकर
गुरूवर्य भ. स. बंडू बुवा गोळेगावकर
มุมมอง 273K2 ปีที่แล้ว
अभंग गौळणी
संगीत विशारद माऊली म . मोहिते परतुरकर
มุมมอง 2803 ปีที่แล้ว
अभंगवाणी
बंडु बुवा गोळेगावकर
มุมมอง 3.9K3 ปีที่แล้ว
डोईचा आला खांद्यावरी
राम कृष्ण हरी
มุมมอง 2623 ปีที่แล้ว
राम कृष्ण हरी
पांडुरंग बुवा गोळेगावकर
มุมมอง 6363 ปีที่แล้ว
पांडुरंग बुवा गोळेगावकर
ह.भ.प.भजन सम्राट पांडूरंग बुवा गोळेगावकर
มุมมอง 1703 ปีที่แล้ว
ह.भ.प.भजन सम्राट पांडूरंग बुवा गोळेगावकर
प्रमाण
มุมมอง 1453 ปีที่แล้ว
प्रमाण
ह.भ.प. पांडुरंग म. गोळेगावकर
มุมมอง 4083 ปีที่แล้ว
ह.भ.प. पांडुरंग म. गोळेगावकर
बंडू बुवा गोळेगावकर
มุมมอง 4.4K4 ปีที่แล้ว
बंडू बुवा गोळेगावकर
बंडु बुवा गोळेगावकर
มุมมอง 2.3K4 ปีที่แล้ว
बंडु बुवा गोळेगावकर
बंडू बुवा गोळेगावकर
มุมมอง 3.4K4 ปีที่แล้ว
बंडू बुवा गोळेगावकर
२४ जून, २०२०
มุมมอง 1884 ปีที่แล้ว
२४ जून, २०२०
२४ जून, २०२०
มุมมอง 824 ปีที่แล้ว
२४ जून, २०२०
ज्या सुखाकारणे देव वेडावला अभंग नोटेशन
มุมมอง 2235 ปีที่แล้ว
ज्या सुखाकारणे देव वेडावला अभंग नोटेशन
भजन सम्राट पांडुरंग बुवा गोळेगावकर जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ
มุมมอง 7985 ปีที่แล้ว
भजन सम्राट पांडुरंग बुवा गोळेगावकर जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ
हरीकीशन गुरूजी बीडकर
มุมมอง 2855 ปีที่แล้ว
हरीकीशन गुरूजी बीडकर
बंडु बुवा गोळेगावकर
มุมมอง 32K5 ปีที่แล้ว
बंडु बुवा गोळेगावकर
बंडू बुवा गोळेगावकर
มุมมอง 4365 ปีที่แล้ว
बंडू बुवा गोळेगावकर

ความคิดเห็น

  • @parmeshwarkolse2668
    @parmeshwarkolse2668 3 วันที่ผ่านมา

    रामकृष्ण हरी विठ्ठल रुक्मिणी माऊली

  • @Vishnumate9021
    @Vishnumate9021 9 วันที่ผ่านมา

    जय हरी

  • @navnathjadhav2324
    @navnathjadhav2324 17 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉

  • @parasrambhalerao8007
    @parasrambhalerao8007 หลายเดือนก่อน

    😢😢😢😢😢😢 काय आवाज आहे‌ मन प्रसन्न करणारा खरया वारकरी चाली आहेत 😢❤❤❤

  • @sunilyadav-vf5es
    @sunilyadav-vf5es หลายเดือนก่อน

    अतिशय सुरेख गायण❤

  • @arush777sonwane5
    @arush777sonwane5 หลายเดือนก่อน

    , A,

  • @sushantkashid7839
    @sushantkashid7839 หลายเดือนก่อน

    J j b

  • @digambarkakde2596
    @digambarkakde2596 หลายเดือนก่อน

    माझ्या गावाजवळच आमच्या पंचक्रोशीतील गोळेगाव हे गोदावरीच्या तीरावर आहे तेथेच स्वर्गवासी बंडोबा गोळेगावकर यांचा जन्म झाला आणि त्यांच्या खूप लवकर तुम्ही गेलात महाराज आज वारकरी संप्रदायाला खरंच तुमची गरज आहे तुमच्यासारखे गायक पुन्हा होणे शक्य नाही वारकरी संप्रदायात रिकामी झालेली पोकळी कधीच भरून निघणे शक्य नाही तुमचा आवाज कायम आमच्या कानात गुंजतोय भावपूर्ण श्रद्धांजली महाराज 👏👏

  • @hojagebalshriram5189
    @hojagebalshriram5189 หลายเดือนก่อน

    आज सकाळी महाराजांनी गायन केलेल्या सुंदर अभंग गौळणी ऐकून मन तृप्त झाले. सरस्वती चा वरदहस्त होता महाराज ाच्या वर. लक्ष्मीपूजनाच्या निमीत्ताने ऐकून भावविभोर झालो. ❤❤❤❤❤

  • @madhavmahajan8805
    @madhavmahajan8805 2 หลายเดือนก่อน

    गेल्या त्या विभुती राहील्या त्या आठवणी महाराजांना भावपुर्ण श्रध्दांजली राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली

  • @mohannalgeonlymodiji1875
    @mohannalgeonlymodiji1875 2 หลายเดือนก่อน

    भजन सम्राट बंडु बुआ गोरळेगावकर परतुर ता.चा आवाज❤❤

  • @kailaspawar8654
    @kailaspawar8654 2 หลายเดือนก่อน

    दुसरे भीमसेन जोशी

  • @kailaspawar8654
    @kailaspawar8654 2 หลายเดือนก่อน

    बुवा खूप छान आवाज नाद करायचा नाय

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 2 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh 2 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @NarayanLanke
    @NarayanLanke 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद बंडूभाऊ

  • @bhauraogodse5276
    @bhauraogodse5276 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम माऊली......भावपूर्ण श्रद्धांजली 🌷🌷🌷

  • @ExcitedCatfish-ux3tw
    @ExcitedCatfish-ux3tw 3 หลายเดือนก่อน

    ज्ञानोबा माऊली चव्हाण गावडेवाडी हा काकडा ऐकण्यासा खाआहे अप्रतिम

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 3 หลายเดือนก่อน

    रवीदादा‌ राग‌‌कोणता आहे?समजेल का,?होय होय वारकरी आणि देवा तूझा माझा का‌रे वैराकार या अभंगांचा.

  • @ganeshgawli7592
    @ganeshgawli7592 3 หลายเดือนก่อน

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा

  • @prabhakrsangeakar5040
    @prabhakrsangeakar5040 3 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shrikrishnachavan9991
    @shrikrishnachavan9991 3 หลายเดือนก่อน

    गोळेगावकर यांचे गायन अप्रतीम

  • @yogeshjadhav6189
    @yogeshjadhav6189 3 หลายเดือนก่อน

    06/09/2024

  • @yogeshjadhav6189
    @yogeshjadhav6189 3 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी महाराज 🚩🙏

  • @MarotiParamde
    @MarotiParamde 4 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर आहे अभंगवाणी बुवांची

  • @ramnathkharde460
    @ramnathkharde460 4 หลายเดือนก่อน

    समोर बसून एकदा मला भजन ऐकण्याचा योग आला होता.स्वतःला खूप भाग्यवान समजतो.आवाजातला इतका गोडवा फार दुर्मिळ आहे.

  • @ramchandrayadav4309
    @ramchandrayadav4309 4 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी महाराज 💐💐💐💐🚩🚩🙏

  • @SwartikPeherkar
    @SwartikPeherkar 4 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर

  • @devidasbhamare7474
    @devidasbhamare7474 4 หลายเดือนก่อน

    फार सुंदर गवळण ❤

  • @subhashhadap4450
    @subhashhadap4450 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम... भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh 4 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा एक मराठा कोटी मराठा बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @वालचंदमुंडे.माहरज.कीरतनकार.ताप

    वालचेद.माहाराज.मुडे.कीरतकार.ता.परळी

  • @chhagansuryavanshi3565
    @chhagansuryavanshi3565 5 หลายเดือนก่อน

    मज पामरा हे काय थोर पण काय मी पतित किरती वानू धन्ये झालो गुरू

  • @DadaraoGondal
    @DadaraoGondal 5 หลายเดือนก่อน

    Veri.Verl.Good.Kakd.Aarti

  • @namdevgarad7833
    @namdevgarad7833 5 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @EknathTak-e6j
    @EknathTak-e6j 5 หลายเดือนก่อน

    वा खूप खूप छान आहे गोड आहे 🌹🙏🏻💯👌🏻👌🏻👌🏻

  • @वालचंदमुंडे.माहरज.कीरतनकार.ताप

    वालचेद.महाराज.मुडे.ता.परळी😅😮सोनहीवरा.जय.हो.बडू.मा.आमरहोवो

  • @ManoharTalekar-c2r
    @ManoharTalekar-c2r 5 หลายเดือนก่อน

    खुप चांगले गायक होते महाराज

  • @ramchandrayadav4309
    @ramchandrayadav4309 5 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी महाराज 💐💐💐💐🚩🚩🚩🙏

  • @baluharad423
    @baluharad423 5 หลายเดือนก่อน

    आपण नसाल तरी आपली वाणी अजरामर राहील गोळे बुवा

  • @mukundkakde8706
    @mukundkakde8706 5 หลายเดือนก่อน

    Ram kursana hare baba

  • @ramkishankakde7587
    @ramkishankakde7587 5 หลายเดือนก่อน

    फार दिवसांनी बुवांचा आवज ऐकायला मिळाला... मन प्रसन्न झाले...

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb3196 6 หลายเดือนก่อน

    बंडुबुवा चे गाणे ऐकले की मला स्वतःला खूप आनंद होतो

  • @keshavsalunke8226
    @keshavsalunke8226 6 หลายเดือนก่อน

    Surekh Gayan....

  • @mahadevthorat2004
    @mahadevthorat2004 6 หลายเดือนก่อน

    मी रोज बंडूबुवाच्या आवाजातील गोड अभंग ऐकतो..ऐकता ऐकता कधी झोप लागते हे कळत नाही..

  • @ManeshMisal
    @ManeshMisal 6 หลายเดือนก่อน

    ईश्वर देनगीं कोणाला पण मिळत नसते

  • @PopatKale-v8l
    @PopatKale-v8l 6 หลายเดือนก่อน

    Veri nice

  • @uttamshingare2699
    @uttamshingare2699 7 หลายเดือนก่อน

    रवि दादा नमस्कार आपल्या मुळेच हे ऐकायला मिळाले आभार

  • @uttamshingare2699
    @uttamshingare2699 7 หลายเดือนก่อน

    ईश्वरी देणे