- 34
- 106 671
MAHESH PENDSE
เข้าร่วมเมื่อ 8 ธ.ค. 2014
วีดีโอ
जय हिंद,भारत माता की जय बलसागर भारत होवो... सुधीरजी फडके अर्थात आपले लाडके बाबुजी
มุมมอง 132 ปีที่แล้ว
जय हिंद,भारत माता की जय बलसागर भारत होवो... सुधीरजी फडके अर्थात आपले लाडके बाबुजी
September 4, 2021
มุมมอง 1203 ปีที่แล้ว
ह्याचे बहूदा दोन डोस झाले असावेत मस्जीद बंदर ते डॉकयार्ड रोड प्रवास आज पहिल्या वर्गातून केला मुख्य म्हणजे फलाटावर ट्रेन थांबल्यावरच उतरला दरवाजात उभा नव्हता स्टेशन यायच्या काही सेकंद आधी महाशय दरवाजात येऊन उभे राहिले... Local Train No 98081 Departure from chatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT) @10.34AM उतरल्यावर उजव्या बाजूला पाहिलं मात्र गेला डाव्या बाजूला ..... उजव्या बाजूला बहूदा टीसी अस...
April 5, 2021
มุมมอง 643 ปีที่แล้ว
Happiest band of this year.. सर्वात महागडी अशी गिटार हातात आणि attitude... भाषा कळो न कळो गाणे तर तिघानी मनामनात पोहोचवला तिघानी मिळून...
December 13, 2020
มุมมอง 1913 ปีที่แล้ว
रागमाला हिंडोल गावत सब प्राजक्ता काकतकर तबला प्रसाद काकतकर, डोंबिवली संवादिनी सौरभ सांभारे, सांगली श्री महेश आपटेसर (आपटे फूडस ) यांच्या मिरज येथील घरी आयोजित केलेल्या संगीत मैफिलीत गाताना प्राजक्ता काकतकर डोंबिवली
Yaad piya ki aaye... Famous thumari...
มุมมอง 3005 ปีที่แล้ว
Singer... Pt. Ramakant Gaikwad... tabala.. . Ramkrishna Karambelkar... Harmonium .. Pt. Vishwanathji Kanhere... @ Navi Mumbai sports complex Vashi Navi Mumbai... A MANTHAN classical baithak organised by Pt. Sanjeev Chimmalagi...
अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग .. संगीत शालिनकल्पना
มุมมอง 1845 ปีที่แล้ว
गायिका प्राजक्ता काकतकर .....,डोंबिवली.. तबला अभिजित काकतकर .... डोंबिवली हार्मोनियम अथर्व देव.....पेण ..टाळ अविनाश देव...पेण आॕर्गन..अशोककाका देव पेण...पखवाज हर्षल ... पाटील
Gazalkar appa thakur alibaag
มุมมอง 18K6 ปีที่แล้ว
Gazal in marathi... आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे......
यदुमनी सदना प्राजक्ता काकतकर लांजा रत्नागिरी जिल्हा
มุมมอง 6876 ปีที่แล้ว
साथ मकरंदजी कुंडले ...ऑर्गन तबला .... धनंजयजी पुराणिक दिनांक २१/३/२०१८
Mahadev buwa Mangale Patil birwad tal roha
มุมมอง 646 ปีที่แล้ว
Performing at Radha Hari farm Birwadi
शुभम मुकुंद पेंडसे पेण.....\n\n हसवाफसवी मधील अनेक भुमिका श्री दिलीप प्रभावळकर यांनी अजरामर केल्या त्य
มุมมอง 6546 ปีที่แล้ว
शुभम मुकुंद पेंडसे पेण..... हसवाफसवी मधील अनेक भुमिका श्री दिलीप प्रभावळकर यांनी अजरामर केल्या त्या पैकी एक भुमिका (नाना पुंजे) शाळेच्या स्नेह संम्मेलनात साकारताना शुभम पेंडसे पेण....
नटसम्राट मेहेंदळे हायस्कूलमध्ये आजी माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंम्मेलनात मित्र प्रशांत सांळुखे
มุมมอง 1266 ปีที่แล้ว
नटसम्राट मेहेंदळे हायस्कूलमध्ये आजी माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंम्मेलनात मित्र प्रशांत सांळुखे
पुष्पपराग सुगंधीत नजराणा अप्रचलित नाट्यगीतांचा
มุมมอง 3227 ปีที่แล้ว
पुष्पपराग सुगंधीत नजराणा अप्रचलित नाट्यगीतांचा
देवाघराचे ज्ञात कुणाला रागेश्री वैरागकर नाशिक
มุมมอง 3.8K7 ปีที่แล้ว
देवाघराचे ज्ञात कुणाला रागेश्री वैरागकर नाशिक
अगा वैकुंठीच्या राया रागेश्री वैरागकर नाशिक
มุมมอง 7K7 ปีที่แล้ว
अगा वैकुंठीच्या राया रागेश्री वैरागकर नाशिक
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल.. रागेश्री वैरागकर नाशिक
มุมมอง 2.5K7 ปีที่แล้ว
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल.. रागेश्री वैरागकर नाशिक
सोहम हर डमरू बाजे प्राजक्ता काकतकर दिवाळी पहाट कळवा
มุมมอง 2.8K7 ปีที่แล้ว
सोहम हर डमरू बाजे प्राजक्ता काकतकर दिवाळी पहाट कळवा
हरी भजनाविण काळ प्राजक्ता काकतकर दिवाळी पहाट कळवा
มุมมอง 1K7 ปีที่แล้ว
हरी भजनाविण काळ प्राजक्ता काकतकर दिवाळी पहाट कळवा
मैथिली सचिन माळी पनवेल येथे स्वरसागर कार्यक्रमात गाताना.. ... लग जा गले ..
มุมมอง 2787 ปีที่แล้ว
मैथिली सचिन माळी पनवेल येथे स्वरसागर कार्यक्रमात गाताना.. ... लग जा गले ..
खूपच सुंदर सर
🥰😍🥺❤
खूप सुंदर आहे.
वा...अप्रतीम
लाजवाब ❤....
Kya bata hai jawab nahi kiti Rangel mhatara tu ajunahi man tarun aahe
Kakancha number milu shakel ka... Please
Excellent
अप्रतिम
अप्रतिम गझल क्या बात है
आप्पा, लाजवाब, काय चपखल बसतात शेर
👌🏻👌🏻👌🏻
खूप छान
आयुष्याशी अजुन माझा करार बाकी आहे , आप्पा तुम्हाला भेटण्याचा थरार बाकी आहे.
मस्त रे भावा
आप्पा ठाकुरांच्या गज़ला फारच शास्त्रशुद्ध,वैचारिक आणि उद्बोधक असतात . आपले स्वागत आहे
अप्रतिम गझल .🙏🙏
Vah, vah!
व्वाह!!
Khup chhan 🎹🎤🎤
लाजवाब बेहतरीन बहोत बढिया सरजी 👌👌👌👌💐
बिनधास्त.⚘⚘⚘
Contact number please ..muze bat karni hai aapse
अप्पांची अतिशय अर्थपूर्ण गझल ! सादरीकरण सुद्धा लाजबाब !
Kya baat ! Wah
तयारी म्हणून खूप सुंदर. परंतू दादर माटुंगा येथेच माझे अंदाजे -1 980च्या सुमारास कुमार गंधर्व यांची सहा सात दिवसांची व्याख्याने ऐकण्याचा योग आला असता त्यांनी असा उल्लेख केलेला आठवते की गायन हे काही एखादा मल्ल जसे जोर बैठका मारतो तसे नाही. त्याला सुराची आस अत्यंत आवश्यक आहे.10 एक वर्षा पूर्वी मी पेण येथे नूपुर काशीद यांच्या तोंडुन हेच नाट्य गीत ऐकले आहे. म्हणून उल्लेख केला. मी बेसूर असे अजिबातच म्हणत नाही. परंतु सुरांशी जिव्हाळा असणें अत्यंत जरुरीचे आहे. राग मानू नये. योगा योगाने प्रत्यक्ष रामदास कामत यांचेही ऐकायला मिळाले आहे.
सुरेख रचना👌🙏💐
वा अप्पा बहोत खूब
अप्रतिम अप्पा मृत्यूचा नकार बाकी आहे दमदार
🙏👌🙏
Khup chan
सुंदर....💐💐
Appa Kay bolave kharech kahi kalat nahi... Itke kaljala bhidnare likhan tumchye ahe... Khota Salam kela nahi .. fatat aalo tari bharjari kinar baki ahe .. wow...
अप्रतिम
Mahadev buwa मस्त गायन
सुन्दर रागमाला गायन prajkta
सुन्दर रागमाला गायन prajkta
क्या बात सरजी !
वाह.....क्या बात है!
Aflatoon
वाह सरजी 👌🌹
अप्रतिम गायलं आहेस प्राजक्ता
क्या बात है...
मस्त प्राजक्ता.. अप्रतिम साथ संगत
Appanche गझल संग्रह असतील तर कृपा करून माहिती द्यावी...
क्या बात है 👍👍
I had tried this song.. th-cam.com/video/vMUSWBrlfQg/w-d-xo.html
Very good kya bat hai khup chan voice
Sunder ❤❤❤
कमाल....!👌👌👌👌
आज शोध लागला...अप्पा ठाकूर जी ही गझल मला अत्यंत प्रिय..मी सारखी ऐकत होते खूपच सुंदर...अप्रतिम मला अजुन गझला ऐकायच्यात...फोन नंबर ही हवा आहे अप्पांचा...👍⚘⚘🙏