Bhartache Lok
Bhartache Lok
  • 316
  • 1 126 091
आमदार संजय शिरसाठ विरोधात औरंगाबाद मध्ये मोठे आंदोलन | बंटी दादा सदाशिव |
कायद्याला उडवून लावण्याची भाषा करणारे आमदार संजय शिरसाठ यांच्या निषेधार्थ ऑल इंडिया पँथर सेनाच्या वतीने क्रांतीचौक येथे निदर्शने करण्यात आले..
कायद्याला उडवून लावण्याची भाषा एका संविधानिक पदावर बसलेला आमदार करत असेल तर हे निषेधार्थ आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चार लेकरं गमावून आम्हाला संविधान दिले याचा विसर या आमदाराला पडला आहे. समाज माफ करणार नाही, येणाऱ्या निवडणुकीत यांना हिसका दाखवला जाईल.
केंद्रात, राज्यात सरकार तुमची, गृहमंत्री तुमचा त्यावर बोलत नाहीत. ठेचायची भाषा करा आम्ही स्वागत करतो, परंतु ज्या भाजपा पदाधिकाऱ्याची शाळा आहे त्याला कधी ठेचता?
औरंगाबादला बसून तुम्ही कायद्याला उडवता, तिथे त्या चिमुरडीला भेटायला गेले का? उंटावरून शेळ्या हाकता? हजारो दलित अत्याचार झाले कधी त्या दलितांना विचारले का?
आम्ही काहीही सहन करू पण बाबासाहेबांच्या कायद्याला कुणी उडवण्याची भाषा करत असेल तर त्याला ऑल इंडिया पँथर सेना सोडणार नाही.
आम्ही शांत बसणार नाहीत, या आमदाराने माफी मागावी. या आधीही त्यांनी मला समाजाची गरज नाही असे वक्तव्य केले आहे. अरे बाबासाहेबांच्या समाज्याचे ना तुम्ही. आदर सन्मान करत होतो. आता आम्ही त्यांना दलीत वस्ती मध्ये आजिबात गुसू देणार नाही.
छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा काढून संजय शिरसाठ यांच्यावर आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घालावी अशी मागणी करणार आहोत. तात्काळ विधानसभा अध्यक्षानी या वक्तव्याची दखल घेऊन आमदारकी रद्द करावी. आमदार होताना काय शपथ घेतली याची जाणीव त्यांना करून द्यावी.
अशी संतप्त प्रतिक्रिया ऑल इंडिया पँथर सेनाने दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल शेजवळ, महिला अध्यक्ष ज्योतीताई शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष कमलेश दाभाडे, शहर उपाध्यक्ष सागर खंडागळे, जिल्हा सचिव रोहित जगधने, सुरज गायकवाड, अजिंक्य वाघमारे, जितू रणशुर, सुरज दाभाडे, संदीप दाभाडे, सुधीर दाभाडे, अमोल पगारे, गौरव साळवे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते!!
ऑल इंडिया पॅंथर सेना
मराठवाडा अध्यक्ष-
- बंटी सदाशिवे #bhartache_lok #संजय_शिरसाठ #sanhay_shursath
มุมมอง: 848

วีดีโอ

मनोज जरांगे कोणत्याही नेत्याचा माणूस नाही | deepak kedar | Manoj jagange |
มุมมอง 14414 วันที่ผ่านมา
मनोज जरांगे कोणत्याही नेत्याचा माणूस नाही तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे. आपल्या समाजासाठी प्रामाणिक पणे लढणारा आंदोलक आहे. नेते त्याच्याकडे जातात तो नेत्यांकडे जात नाही. समाजाचा लढणारा आंदोलक हेच सर्वात मोठं स्थान आहे ते नेत्यांपेक्षा मोठं आहे. #मनोजजरांगेपाटील #manojjarange #bhartache_lok #allindiapanthersena #deepak_kedar #दिपक_केदार #AllindiaPan...
Varsha Gaikwad ताई,आमच्या काही प्रश्नांची उत्तरे आपण फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी
มุมมอง 18728 วันที่ผ่านมา
#Varsha_Gaikwad #sidarth_mokale आमच्या काही प्रश्नांची उत्तरे आपण फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी द्यावी. #VBAforIndia
akrosh morcha live | bachu kadu live chatrapati sambhajinagar
มุมมอง 31หลายเดือนก่อน
akrosh morcha live | bachu kadu live chatrapati sambhajinagar
ओबीसी आणि मराठा हे भांडण आता राजकीय न राहता सामाजिक होत आहे. | बाळासाहेब Ambedkar |
มุมมอง 92หลายเดือนก่อน
ओबीसी आणि मराठा हे भांडण आता राजकीय न राहता सामाजिक होत आहे. | बाळासाहेब Ambedkar |
मनोज जरांगे पाटील यांचा जालन्यात जय भीम सेनेच्या वतीने जंगी स्वागत
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
मनोज जरांगे पाटील यांचा जालन्यात जय भीम सेनेच्या वतीने जंगी स्वागत
आरक्षण संदर्भात सर्व पक्षांनी लिखित स्वरूपात आपली भूमिका स्पष्ट करा
มุมมอง 1.1K2 หลายเดือนก่อน
आरक्षण संदर्भात सर्व पक्षांनी लिखित स्वरूपात आपली भूमिका स्पष्ट करा
या आंदोलनात महिला, तरुण, विधार्थी मोठ्या प्रमाणात होते त्यांचं आयुष्य बरबाद करू नय!
มุมมอง 892 หลายเดือนก่อน
या आंदोलनात महिला, तरुण, विधार्थी मोठ्या प्रमाणात होते त्यांचं आयुष्य बरबाद करू नय!
पार्किंग रद्द करा म्हणून हजारो भीमसैनिक दीक्षाभूमी मैदानात
มุมมอง 1832 หลายเดือนก่อน
पार्किंग रद्द करा म्हणून हजारो भीमसैनिक दीक्षाभूमी मैदानात
दीक्षाभूमी, नागपूर येथील कुठलीही पार्किंगची मागणी नसतांना ट्रस्टींनी त्याचा घाट घातला
มุมมอง 4722 หลายเดือนก่อน
दीक्षाभूमी, नागपूर येथील कुठलीही पार्किंगची मागणी नसतांना ट्रस्टींनी त्याचा घाट घातला
| Rekha Thakur | आरक्षणा संदर्भात 'वंचित'ने घेतले 11 महत्त्वपूर्ण ठराव ! | रेखाताई ठाकूर |
มุมมอง 1.8K2 หลายเดือนก่อน
| Rekha Thakur | आरक्षणा संदर्भात 'वंचित'ने घेतले 11 महत्त्वपूर्ण ठराव ! | रेखाताई ठाकूर |
chandrashekhar azaad shapatvidhi | ravan speech in sansad bhavan |2024
มุมมอง 9822 หลายเดือนก่อน
chandrashekhar azaad shapatvidhi | ravan speech in sansad bhavan |2024
थेट काळाराम मंदिर मूर्ती समोर भीमसैनिकांचा जल्लोष | काळाराम मंदिर | kalaram mandir |
มุมมอง 21K2 หลายเดือนก่อน
थेट काळाराम मंदिर मूर्ती समोर भीमसैनिकांचा जल्लोष | काळाराम मंदिर | kalaram mandir |
काळाराम मंदिरावर हजारो भीमसैनिकांनी घेतली बुद्ध वंदना | काळाराम मंदिर | नाशिक |
มุมมอง 16K2 หลายเดือนก่อน
काळाराम मंदिरावर हजारो भीमसैनिकांनी घेतली बुद्ध वंदना | काळाराम मंदिर | नाशिक |
नाशिक काळाराम मंदिर अनुषंगाने समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या बनावट पत्रक प्रकरणी गु न्हा दाखल.
มุมมอง 6712 หลายเดือนก่อน
नाशिक काळाराम मंदिर अनुषंगाने समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या बनावट पत्रक प्रकरणी गु न्हा दाखल.
नाशिक काळाराम मंदिर पत्रक वाटप प्रकरण सुनियोजित कटकारस्थान आहे - दिपक केदार आक्रमक
มุมมอง 1K2 หลายเดือนก่อน
नाशिक काळाराम मंदिर पत्रक वाटप प्रकरण सुनियोजित कटकारस्थान आहे - दिपक केदार आक्रमक
लक्ष्मण हाकेला भेटण्यासाठी ऍड. बाळासाहेब आंबेडकर जाणार
มุมมอง 1652 หลายเดือนก่อน
लक्ष्मण हाकेला भेटण्यासाठी ऍड. बाळासाहेब आंबेडकर जाणार
| राजरत्न आंबेडकर | बुद्ध विहारा समोर | अमर उपोषणाला बसले | rajratn ambedkar | pawai |
มุมมอง 2.4K2 หลายเดือนก่อน
| राजरत्न आंबेडकर | बुद्ध विहारा समोर | अमर उपोषणाला बसले | rajratn ambedkar | pawai |
कंगना रानौत ला न्याय आणि जयभीम महिलांवर अन्याय? देशात दोन कायदे आहेत का?
มุมมอง 903 หลายเดือนก่อน
कंगना रानौत ला न्याय आणि जयभीम महिलांवर अन्याय? देशात दोन कायदे आहेत का?
| पवई | अतिक्रमण प्रकरणात | जितेंद्र आव्हाड भेट | Jitendra Awhad |
มุมมอง 2103 หลายเดือนก่อน
| पवई | अतिक्रमण प्रकरणात | जितेंद्र आव्हाड भेट | Jitendra Awhad |
पवई जयभीमनगर मधील बाबासाहेबांच्या लेकरांना बेघर बिल्डरसाठी गरिबांचे घरे उद्ध्वस्त | deepak_kedar |
มุมมอง 4633 หลายเดือนก่อน
पवई जयभीमनगर मधील बाबासाहेबांच्या लेकरांना बेघर बिल्डरसाठी गरिबांचे घरे उद्ध्वस्त | deepak_kedar |
निकालानंतर युवा नेते | सुजात | दादा आंबेडकर | यांची प्रतिक्रिया | sujatambedkar |balasahebambedkar |
มุมมอง 3.1K3 หลายเดือนก่อน
निकालानंतर युवा नेते | सुजात | दादा आंबेडकर | यांची प्रतिक्रिया | sujatambedkar |balasahebambedkar |
उद्याचा निकाल संविधान वाचविण्याच्या बाजूने महाराष्ट्रात महविकास आघाडीच्या 30 च्या वर जागा
มุมมอง 1343 หลายเดือนก่อน
उद्याचा निकाल संविधान वाचविण्याच्या बाजूने महाराष्ट्रात महविकास आघाडीच्या 30 च्या वर जागा
मीडियाने अवमान थांबवावा, फोटो फाडणारा पैदा झालेला नाही | deepak kedar | jitendar awahad |
มุมมอง 2623 หลายเดือนก่อน
मीडियाने अवमान थांबवावा, फोटो फाडणारा पैदा झालेला नाही | deepak kedar | jitendar awahad |
माफी मागतोय, कारण हा माझ्या बापाचा अवमान माझ्याकडून | jitendar awahad |
มุมมอง 2233 หลายเดือนก่อน
माफी मागतोय, कारण हा माझ्या बापाचा अवमान माझ्याकडून | jitendar awahad |
साधू महाराजांचे भीम गीत ऐकून सगळेच भारावून | konach yogdan lal divyacha gadila |
มุมมอง 5483 หลายเดือนก่อน
साधू महाराजांचे भीम गीत ऐकून सगळेच भारावून | konach yogdan lal divyacha gadila |
मुस्लिम बांधवांनी गायलं जबरदस्त भीम गीत एकदा नक्की बघा | किती शोबला असता भीम नोटा वर |
มุมมอง 1.7K3 หลายเดือนก่อน
मुस्लिम बांधवांनी गायलं जबरदस्त भीम गीत एकदा नक्की बघा | किती शोबला असता भीम नोटा वर |
वाहतूक जाम झाल्यामुळे रस्ता मिळाला नाही म्हणून टू व्हीलर वर प्रवास केला आणि सभेचे ठिकाण गाठले
มุมมอง 8723 หลายเดือนก่อน
वाहतूक जाम झाल्यामुळे रस्ता मिळाला नाही म्हणून टू व्हीलर वर प्रवास केला आणि सभेचे ठिकाण गाठले
युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांनी सांगितला भगवा रंग कोणाचा | sujat ambedkar | vdala |
มุมมอง 6983 หลายเดือนก่อน
युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांनी सांगितला भगवा रंग कोणाचा | sujat ambedkar | vdala |
| सत्ता संपादन सभा | वंचित बहुजन आघाडी | धारावी | मुंबई | Balasaheb Ambedkar |
มุมมอง 5053 หลายเดือนก่อน
| सत्ता संपादन सभा | वंचित बहुजन आघाडी | धारावी | मुंबई | Balasaheb Ambedkar |