- 16
- 18 615
Haresh Gurav
เข้าร่วมเมื่อ 5 เม.ย. 2024
Insta id
_harry.64?igsh=dXJobnZ5eXpqcGZt
Email id
hareshg847@gmail.com
_harry.64?igsh=dXJobnZ5eXpqcGZt
Email id
hareshg847@gmail.com
गावाकडची दिवाळी / Diwali festival in kokan / farm harvesting season / diwali / festival
गावाकडील शेतकऱ्याची दिवाळी कशी असते हे दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे आणि मला अपेक्षा आहे की हा प्रयत्न तुम्हाला आवडेल तुम्ही कशाप्रकारे दिवाली सेलिब्रेट केली हे नक्की कळवा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌾🌾🌾
#kokansanskruti
#diwali
#festival
#कोकण
#kokansanskruti
#diwali
#festival
#कोकण
มุมมอง: 416
วีดีโอ
सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक विसावा | solo camping in forest - Maharashtra | hiking &camping in India
มุมมอง 1.6K21 วันที่ผ่านมา
#kokansanskruti #kokan #कोकण #solocamping #maharashtra #villagelife #minivlog #sahyadri
डोंगरातील लाल आणि काळे खेकडे पकडण्याची पारंपारिक पद्धत | survival skill |@HareshGurav-jy6dh
มุมมอง 670หลายเดือนก่อน
#how to catch crab #crabs #crab hunting #trap for a crab #traditional way to catch crab #survival #survivalskills
टिपरी नृत्याला जिवंत ठेवणाऱ्या या चिमुरड्या | कोकण कला | festival | culture
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
कोकणचे वारसदार या सिरीज च्या नवीन एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे .टिपरी नृत्याला जिवंत ठेवणाऱ्या या चिमुरड्या आणि त्यांचे सोबती. या टिपरी नृत्य मंडळाचे नाव आहे श्री विठ्ठलाई देवी टिपरी नृत्य निगुडवाडी .तसेच यांनी गोप कला सुद्धा सादर केली आहे .यांच्याशी संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या number शी संपर्क करा अवंती गुरव - 93241 41722
कथा खेड्यातील मूर्तिकाराची | struggle | skill | village life | @HareshGurav-jy6dh
มุมมอง 578หลายเดือนก่อน
एकनाथ बळीराम गुरव यांची ही गाथा,जाणून घ्या त्यांचा खडतर प्रवास आणि आपल्या कलेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न. शाहिर शांताराम कावणकर यांची कथा th-cam.com/video/YmKE1CH2mh4/w-d-xo.htmlsi=W3xlkYOQtoeQqYh8
कोकणातील पारंपारिक गणेशोत्सव भाग -२ | kokan | festival | village life | @HareshGurav-jy6dh
มุมมอง 695หลายเดือนก่อน
कोकणातील पारंपारिक गणेशोत्सव भाग -१ th-cam.com/video/HPOghMGRb3c/w-d-xo.htmlsi=wG3PwWu7K8EcUEBJ #kokansanskruti #kokan #kokansanskruti #nature #कोकण
कोकणातील पारंपारिक गणेशोत्सव | कोकण | festival | village life | @HareshGurav-jy6dh
มุมมอง 861หลายเดือนก่อน
निगुडवाडी गावातील हा पारंपारिक पद्धतीने साजरा केला गेलेला हा गणेश उत्सव . इथे तुम्हाला वेगवेगळ्या परंपरा पहायला मिळतील. हा गाव अजूनही या परंपरा जपत आहे जगत आहे आणि याच परंपरा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. 🙏
घरच्या लंबोदराचा आगमन सोहळा #ganeshchaturthi #ganpati decoration idea
มุมมอง 598หลายเดือนก่อน
घरच्या लंबोराचे स्वागत करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मकरचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे ..ecofrindely संकल्पनेचा वापर करून हे मकर उभ करण्यात आले आहे त्यासाठी संपूर्ण family ने मोलाचं सहकार्य केलं #kokansanskruti #कोकण #nature #रत्नागिरी #kokan
गरम पाण्याचे कुंड/hot water spring / medieval temple /sangmeshwar/ rajwadi /
มุมมอง 3972 หลายเดือนก่อน
राजवाडी इथे आहे नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड,या कुंडातील पाणी त्वचा रोगासाठी उपयुक्त असते तसेच या कुंडातील बाजूचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे .तसेच इथे आहे मध्ययुगीन इतिहासात बांधण्यात आलेले सोमेश्वर मंदिर हे मंदिर राष्ट्रकूट राजाने बांधले आहे असे इथे पुरावे दिसून येतात,या पुराव्याच्या जोरावर हा व्हिडिओ मी बनवला आहे आशा आहे तुम्हाला हे पुरावे योग्य वाटतील आणि इतिहासाला कलाटणी देणारे वाटतील. धन्यवा...
शाहीर शांताराम कावणकर यांच्या आठवणी आणि कलेचा वारसा.#kokansanskruti #संस्कृती #kokan
มุมมอง 8043 หลายเดือนก่อน
कोकणचे वारसदार" या सिरीज मध्ये कोणी मोठे सेलिब्रिटी नसतील सेलिब्रिटी हा आपल्यातीलच माणूस असेल आपल्यातीलच असे कलाकार ज्यानी आपल्या कलेने या समाजाला प्रबोधन केलं, मनोरंजन केलं असे कलाकार असतील आणि कोकणी माणसाच्या जिवनावर या कलांचे मोठं गारुड आहे .या कला या कोकणी माणसाच्या जिवनाचा एक घटकच आहेत त्यामध्ये येतात खेले ,नमन, जाखडी, शक्ती तुरा, दशावतार ,भजन, कीर्तन अशा कला आणि याच कला जपणारे हे कलाकार. ...
Nigudwadi / most beautiful village of Ratnagiri / Maharashtra.
มุมมอง 7K3 หลายเดือนก่อน
please visit this amazing place you get just happiness, calmness and pure love . #रत्नागिरी # kokan tourism #kokansanskruti #nature #villagevlog #villagelife
शहरीकरण vs कोकणी माणूस .. impact of urbanization .
มุมมอง 4257 หลายเดือนก่อน
शहरीकरण vs कोकणी माणूस .. impact of urbanization .
Khup Sundar gavva kadiche junne athavni ❤😢
🙏💟
Lantern mast aahe 🎉
Ty 😊
Very nice
❤
Mast ❤
Thanks 🤗
❤❤❤
Nice 👌
Thanks 😊
❤
Very nice 👍
Ty sonali 😊
Gavakadacha sukhad anubhav sundar shabdat vyakta kelyane gavakde janyachi odha manala sukhavun jate.....
Ty 👍😊
❤🤗
Ty vinayak dada 🙂💟
Khup Chan video ahe Bhai 👏junya aathavani tajya zalya 😊
Ty tai ☺️
Khupch Chan🎉❤
Ty bro 🙏
Gurav bhau chan
Chan video dada 😊..maze pan videos paha aavdatil तुम्हाला 😊
खुप छान भावा, यातच खरा आनंद आणि सुख आहे.
Khup mst video.... 👌🏻👌🏻👌🏻❤️😍 nisarganchya soundaryat rahaych sukh khup veglach aahe..... This is a heaven.... ❤️💫
Tysm bhavesh 🤠🙏
Heart touching narrative. Lucky fellow. Thanks. Love. Great video.
@@rameshjagtap5130 ty sir 😊🙏
Khup chan hresh dada ❤
Tysm 🙏😊
Khup chaan ♥️
❤❤❤
एक नंबर भावा ❤❤❤
धन्यवाद😊
Kashi mazya ghari sukhrup ahe
Abhari ahe Yash 🙏
Kashi is so cute😊😊❤❤
माझ्या सह्याद्रीचे सौंदर्य 😍💓🤗
हो❤
Amazing Bro ❤ Keep it up 👍🏼❤
Thanks 🔥
खूप छान ❤
धन्यवाद
Amazing ❤
Ty
❤❤❤
❤❤
सर गाव ( भाग ) कोणते काही तरी माहिती मिळाली तर बरे होईल
गाव -निगुडवाडी , महिमत गड (देवरुख)
@@HareshGurav-jy6dh धन्यवाद
Mstt ❤
❤
Tracking in Sahyadri is ❤❤❤
Superb ❤
🙌
Gondas pillu Kashi ...❤
हो
Khup Chan Bhai 😊
Ty
Keep going bro
I will
Shbdrachana 🔥🔥🔥 Excellent ❤
धन्यवाद
Haru kup chan
Khupch mast video bro 😍😍❤❤
कोकणचा वारसा ❤❤🤗🤗
खूप छान हरेश...keep it up
🙏
Kokani mansachi 🦀 Khekde pkdnyachi Authentic Trick 🫡 khekdyacha kalvan KOKANI pddhtiine krnyachi pn ek video yayla havi😋😋😋😋
Nakkich ...😊
Superb
Excellent video excellent content
👌
Great 🎉❤
Very nice
आपले व्हिडिओ छान असतात आपला संपर्क क्रमांक दिला तर बरे होईल मार्लेश्वर देवरूख ला आल्यावर समक्ष भेट घेता येईल धन्यवाद
@@sanjayshende4642 mail kara - hareshg847@gmail.com