- 362
- 119 373
swami hech jivan
เข้าร่วมเมื่อ 22 มิ.ย. 2017
माझे जन्मो जन्मिचे सखे सोबति माझे श्री स्वामी समर्थ महाराज.. स्वामी माझ जीवन आहेत
माझ्या जगण्याला निव्वळ स्वामीज़ न मुळ अर्थ आहे
महाराज मला माझा जन्म तुमच्या सेवेत च काढायचा आहे.
या जगात सगळ काही विकत मिळत पण कृपा कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही ति सेवेन च प्राप्त होते.
गुरुकृपे सारख सुख दूसर कोणतही नाही..
एंजोयमेन्ट क्षणिक आनंद देते पण देवाच्या सेवेच फळ
पुण्य बनून तुमच्या संकटकाळी उभ रहात..
म्हणून जीवनात श्रद्धा ठेवून सेवा करा
श्री स्वामी समर्थ

नरसोबाचीवाडी दत्त मंदिर # नृसिंहवाडी कोल्हापूर देवस्थान#तीर्थयात्रा
नरसोबाचीवाडी दत्त मंदिर # नृसिंहवाडी कोल्हापूर देवस्थान#तीर्थयात्रा
มุมมอง: 132
วีดีโอ
B'day Party#cutebaby#myboy प्रणम्य bday party
มุมมอง 9421 วันที่ผ่านมา
B'day Party#cutebaby#myboy प्रणम्य bday party
Hillock Tower society @Somatane#ganpati bappa#viralvideo
มุมมอง 103หลายเดือนก่อน
Hillock Tower society @Somatane#ganpati bappa#viralvideo
श्रीपाद श्रीवल्लभ जन्मकथा#पिठापुर#दत्तात्रेय
มุมมอง 78หลายเดือนก่อน
श्रीपाद श्रीवल्लभ जन्मकथा#पिठापुर#दत्तात्रेय
श्रीपाद श्रीवल्लभ लिलावैभव ग्रंथ महात्म्य#granth#श्रीपादश्रीवल्लभ
มุมมอง 1382 หลายเดือนก่อน
श्रीपाद श्रीवल्लभ लिलावैभव ग्रंथ महात्म्य#granth#श्रीपादश्रीवल्लभ
दत्ताची राजधानी#श्री क्षेत्र नृसिंहवाडी#कोल्हापूर
มุมมอง 1284 หลายเดือนก่อน
दत्ताची राजधानी#श्री क्षेत्र नृसिंहवाडी#कोल्हापूर
अंगावर काटा येईल असा स्वामी अनुभव आला# वाचन#ग्रंथ
มุมมอง 11K4 หลายเดือนก่อน
अंगावर काटा येईल असा स्वामी अनुभव आला# वाचन#ग्रंथ
स्वामी स्वरूपानंद अध्यात्म मंदिर रत्नागिरी#पावस#ओम राम कृष्ण हरी
มุมมอง 1604 หลายเดือนก่อน
स्वामी स्वरूपानंद अध्यात्म मंदिर रत्नागिरी#पावस#ओम राम कृष्ण हरी
PRANAMYA UPANAYAN#traditional#maharashtra# मुंज
มุมมอง 3314 หลายเดือนก่อน
PRANAMYA UPANAYAN#traditional#maharashtra# मुंज
अक्कलकोट स्वामी नि समाधी का घेतली असावी#swamisamarth
มุมมอง 1965 หลายเดือนก่อน
अक्कलकोट स्वामी नि समाधी का घेतली असावी#swamisamarth
kids Dance performance#barati_dance_hits
มุมมอง 1586 หลายเดือนก่อน
kids Dance performance#barati_dance_hits
My Daughter Medini's Bornhan function in my hometown
มุมมอง 2357 หลายเดือนก่อน
My Daughter Medini's Bornhan function in my hometown
Pranamya Annual Day Function@school#kids dance
มุมมอง 258 หลายเดือนก่อน
Pranamya Annual Day Function@school#kids dance
26 January 2024#viral#india#society celebration#kids dance
มุมมอง 1148 หลายเดือนก่อน
26 January 2024#viral#india#society celebration#kids dance
सुनो अवध के वासियो कथा अयोध्या धाम की जन्म लिए रघुवर जहां उन्ही सिया के राम की
มุมมอง 338 หลายเดือนก่อน
सुनो अवध के वासियो कथा अयोध्या धाम की जन्म लिए रघुवर जहां उन्ही सिया के राम की
Khadaki Market#shoping#market#wholsale market pune
มุมมอง 588 หลายเดือนก่อน
Khadaki Market#shoping#market#wholsale market pune
श्री स्वामी समर्थ मठ#चिंचवड#shree swami samarth Darshan#viral
มุมมอง 1379 หลายเดือนก่อน
श्री स्वामी समर्थ मठ#चिंचवड#shree swami samarth Darshan#viral
श्री स्वामी समर्थ
गुरू देव दत्त ❤
🙏🙏🌹
Shree Gurudev Datta 🙏❤️
श्री गुरुदेव दत्त ताई तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद🎉
@@RekhaKhanzode-w9o dhanyawad
Sagale granth ek ek episode madhe dakhava.
@@pramodtupe5681 हो नक्की
ग्रंथ संपदा नीट रचना करून ठेवावी.. अशी खाली पसरवून ठेवू नये आणि आपण किती जप करतो कसे लिहून ठेवतो या गोष्टी सद्गुरू शिवाय इतर कुणालाही सांगू नये.. बाकी तुमची इच्छा..
Khup chan 👌👍
Tai maza mulga saudi arabmadhe jahajavar kamala aahe tyala night duti hoti to bus madhun utarla aani aat jahajavar jayla nighala tyaveli tyala ujvya bajula thody antaravar swami baslele disle barach vel to pahat hota nantar tyala vatle thode javal jaun pahave tar tai tithe ruiche zad hote pan tyamdhe chakk swami darshan hot hote pandhra rangamadhe v rudraksh mal ghatleli hoti tyanni ase tyala 10/15 minite disat hote sree swami samarth
खूप मोठा अनुभव आहे... दादा न वरती स्वामी न ची कृपा आहे त्याचेच है दिव्य दर्शन प्रतीक आहे तुमच्या मुलाच्या पाठीशी महाराज सदैव आहेत.. तुम्ही हा अनुभव मला सांगितल्या बद्दल खूप खूप आभार
मला पत्ता पजिला
@@shobhakadam4032 लोणावळा जवळ नांगरगाव आहे तिथे हे स्वामी भवन आहे
Superb❤❤❤❤❤
Thanks 🤗
खूप छान पुस्तक संग्रंह।।
.......... राम कृष्ण हरी जय गुरुदेव माऊली..... भक्ती प्रेम शरणागत..
🙏🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏
Khare ahe❤❤
Shree Swami samarth
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय
ताई मला सुद्धा खूप नवनवीन पोथी वाचन करायला आवडतात. देवाचे नवीन नवीन महात्म जाणून घ्यायला खूप आवडते... तसे तर मी श्री गुरुचरित्राचे पारायण केले आहे श्रीस्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती ,संक्षिप्त श्री गुरुचरित्र ही सेवा चालू असते... मला आता मल्हारी सप्तशती नवनाथ पारायण करण्याची खूप इच्छा आहे..पण आता मुलं लहान असल्यामुळे होत नाही आणि तरीसुद्धा मी करायचा प्रयत्न केला तर निगेटिव्ह शक्तीचा खूप त्रास होतो.. खूप इच्छा असते खूप उत्साह असतो मला वाचण्याचा परंतु वाचन करण्याच्या वेळीबसण्याची इच्छा नाही होत हो
@@tejaljankar9545 श्री स्वामी समर्थ हो मला पण लहान मुलगी आहे, मी समजू शकते मला पण वाचन करताना खूप दमवते हल्ली माझा पण वाचनाचा स्पीड कमी झाला आहे पण वेळ मिळेल तस वाचते तुमची सेवा खूप चांगली आहे तुम्हाला त्याचा लाभ नक्की मिळेल
@@swamihechjivan4235 हो ताई लाभ मिळाला आहे..मी श्री गुरुचरित्राची तीन पारायणे केले होती.. ताई स्वामींच्या कृपेने मला मुलगा झाला.... आणि खूप सारे आमची अर्थीक प्रगतीही होत गेली..
खूप छान आहे अनुभव तुमचा ताई 🙏
Aprtim
🙏Shree swami samrth 🙏
🙏Shree swami samarth 🙏
खुप छान आवड असलि कि सवड मिळते
@@mangalshinde5613 होय सगळी गुरुकृपा आहे
Khup nice tai
@@kajalpatil7011 धन्यवाद
Tumhi khup chan bolta ❤
Thanq❤
Mast
@@Chaitrali-l-p8m thanq
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌼🙏🌹🙏🌺🙏🌷🙏
श्री स्वामी समर्थ । श्री स्वामी समर्थ । श्री स्वामी समर्थ ।।
Mast❤❤❤
@@vallabhrukade2896 thanq
Shree Swami Samarth 🙏 Tai mala Shankar gita parayan mul poty haviye
@@shree1075 तुम्हाला धनकवडी ला मिळेल
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺🙏
Lay bhari 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
👌👌👌🙏🙏🙏
He srv granth kpdyachya kapatat 1 seprate kppa krun thevle tr chaltil ka . Please reply
@@ashasmarathirecipe5013 स्त्रियांना मासिक धर्म येतो त्या वेळी या ग्रंथास हात लागू नये अशी सोय असावी शक्यतो देवघरात एका कप्यात अथवा पुस्तकास एखाद वेगळ कपाट बनवून ठेवा
@@swamihechjivan4235thank you
❤ shree Swami samarth 🙏♥️🙏 Jay jay Swami samarth 🙏🌹🚩👍♥️ खूप शान
Shree Swami samartha Maharaj ❤🚩🕉️🙏
Shudh bhav ahe tumcha❤
@@pratibhakulkarni8725 धन्यवाद
Khar ahe
Apratim❤❤❤❤ Nice book collection
Thank you 😀
Jay sadguru ha granth kute milel
ताई.. हा ग्रंथ आता मार्केट मध्ये उपलब्ध नाही सेवा म्हणून हा ग्रंथ छापला होता
आत्मचरित्र श्री गोंदवले,कर,महाराज,यांचं हे पुस्तक वाचा,आपल्या कडे,त्यांचे,प्रवचने,आहेत, व्हिडिओ छान,वाटला,ताई,स्वामी,समर्थ,
धन्यवाद
कल्याण मासिक मागवत,जा,हिंदी मध्ये,दर महिने,येते,छान,वाचणे,हा,मन cha,प्रसन्न,करण्यासाठी,वाचन,व्यक्तीला,जीवन,कशासाठी,जगायचे,ते,शिकवते
नक्कीच
ब्रह्मचैतन्य, गोंदवलेकर महाराजांचे,प्रवचन,बहुदा,प्रणव, सरोज,या,ताईंच्या,U TUBE,चॅनल,वर,आहे,आणि,त्यांचे, आत्म चरित्र,हे,पुस्तक,वाचा,श्री,स्वामी, समर्थ, 🙏 🙏
@@swamihechjivan4235🙏
👌👌
Shree gurudev datta🙏🙏
Shree swami samarth ❤
ताई subscribe केले आहे
धन्यवाद