News Gharaneshahi Digras iqbal p.o.p
News Gharaneshahi Digras iqbal p.o.p
  • 729
  • 694 167
मातोश्री वर शिफारस अर्ज यासाठी खासदार संजय देशमुख ला निवेदन देताना डॉ. उत्तम दादा राठोड
मातोश्री वर शिफारस अर्ज यासाठी खासदार संजय देशमुख ला निवेदन देताना डॉ. उत्तम दादा राठोड Digras Dist yavatmal
डॉ.उत्तम राठोड निवेदन देताना त्याच्या सोबत कार्यकर्ते
News gharaneshahi Digras
มุมมอง: 272

วีดีโอ

डॉ.उत्तम राठोड खासदार संजय देशमुख च्या मातोश्री वर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचि उमेदवारी अर्ज
มุมมอง 1.1K20 ชั่วโมงที่ผ่านมา
.उत्तम राठोड खासदार संजय देशमु च्या मातोश्री वर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचि उमेदवारी अर्ज
Digras शहरातील बाजार मध्ये सीताफळ भरपुर प्रमाणात#marathinews
มุมมอง 9052 ชั่วโมงที่ผ่านมา
Digras शहरातील मंडी बाजार मध्ये सीताफळ full dhamal bumar dhamaka
dr.A.p.j.Abdul kalam.mazi राष्ट्रपती Digras तहसील कार्यालयात जयंती साजरी
มุมมอง 1424 ชั่วโมงที่ผ่านมา
dr.A.p.j.Abdul kalam.mazi राष्ट्रपती Digras तहसील कार्यालयात जयंती साजरी
How to Digital Digras city हेच ते Digras शहर bin मुतारी चा vikas की bhakas
มุมมอง 4197 ชั่วโมงที่ผ่านมา
How to Digital Digras city दिग्रस- शहर मे एक भी मुतारी या संडास नाही है जनता को bohat परेशानि होती एका जबाबदार कोन.. News gharaneshahi Digras Digras news DIGITAL DIGRAS CITY
ईमारत बांधकाम कामगार फेडरेशन चे 2 जिल्हा अधिवेशन निमित्ताने जाहीर सभा
มุมมอง 5519 ชั่วโมงที่ผ่านมา
ईमारत बांधकाम कामगार फेडरेशन चे 2 जिल्हा अधिवेशन निमित्ताने जाहीर सभा Digras शहरातील हा कार्यक्रम संपन्न झाला दिनांक 13.10.2024 रोजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्या चैनल ला चांगले प्रतिसाद मिळाला Digras The Great News gharaneshahi Digras Digras live news
कब्रस्तान के बाजू मीलि नई जगह का लोकांपर्ण (दिग्रस)kabrastan ke baaju mile nyi jagah ka lokaparn#
มุมมอง 2.9K9 ชั่วโมงที่ผ่านมา
kabrastan ke baaju mile nyi jagah ka lokaparn#news news gharaneshahi Digras Digras The Great Digras live news Sanjay rathod news
सा.घरानेशाही न्यूज पेपर चे आज 35 व्या वर्षात पदार्पण saa gharaneshahi news pepar che aaj 35 varsht
มุมมอง 16112 ชั่วโมงที่ผ่านมา
.घरानेशाही न्यूज पेपर चे आज 35 व्या वर्षात पदार्पण saa gharaneshahi news pepar che aaj 35 varsht pardapan
सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद व नगर परिषद दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विकास कामाचे भूमिपू.
มุมมอง 68514 ชั่วโมงที่ผ่านมา
सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद व नगर परिषद दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकां पर्ण सोहळा. न्यूज घ रा ने शाही दिग्रस-NEWS gharaneshahi
सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडल गरबा कार्यक्रम sarvajanik durgaa utsav mandal Digras garbha karykarm सं
มุมมอง 45316 ชั่วโมงที่ผ่านมา
durgaa utsav mandal Digras garbha Digras The Great News gharaneshahi Digras
मोफत किराणा व भेटवस्तू वाटपा मध्ये मतदाराची आवेलना की चेष्टा# mofat kirana vatap
มุมมอง 1.6K19 ชั่วโมงที่ผ่านมา
Mofat kirana aani bhetvastu vatap madhy matdarachi avelnaa ki chesta #news News gharaneshahi Digras Digras news gharaneshahi Digras The Great Digras live news
Digras शहरातील dhamal raas garbha दिग्रस शहरातील धमाल रास गरभा
มุมมอง 58021 ชั่วโมงที่ผ่านมา
Digras शहरातील dhamal raas garbha दिग्रस शहरातील धमाल रास गरभा
राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भव्य पुतळ्याचे अनावरण व सभागृह लोकापर्ण सोहळा(दारव्हा)
มุมมอง 222วันที่ผ่านมา
राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भव्य पुतळ्याचे अनावरण व सभागृह लोकापर्ण सोहळा(दारव्हा) Dist yavatmal News gharaneshahi Digras
poharadevi येथे भारताचे p.m यांचे आगमन
มุมมอง 481วันที่ผ่านมา
poharadevi येथे भारताचे p.m यांचे आगमन
समाज बांधवांनी6.10.2024 ला 11:00 ला दारव्हा येथे हजारो च्या संख्येने सामील राहावे.
มุมมอง 174วันที่ผ่านมา
समाज बांधवांनी6.10.2024 ला 11:00 ला दारव्हा येथे हजारो च्या संख्येने सामील राहावे.
poharadevi yethel narendra modi live# पोह रा देवी नरेंद्र मोदी live
มุมมอง 2.3Kวันที่ผ่านมา
poharadevi yethel narendra modi live# पोह रा देवी नरेंद्र मोदी live
यवतमाळ वाशीम चे खासदार संजय देशमुख यांना पोहरादेवी कार्यक्रमाचे निमंत्रण का नाही.!जनतेत नाराजीचा सूर
มุมมอง 2.5Kวันที่ผ่านมา
यवतमाळ वाशीम चे खासदार संजय देशमु यांना पोहरादेवी कार्यक्रमाचे निमंत्रण का नाही.!जनतेत नाराजीचा सूर
poharadevi live p.m. vishal jansabha# पोह रा देवी विशाल जन सभा live
มุมมอง 962วันที่ผ่านมา
poharadevi live p.m. vishal jansabha# पोह रा देवी विशाल जन सभा live
5500 police tainat bandobast poharadevi# 5500 पोलीस तैनात बंदोबस्त पोहरादेवी
มุมมอง 13Kวันที่ผ่านมา
5500 police tainat bandobast poharadevi# 5500 पोलीस तैनात बंदोबस्त पोहरादेवी
मंत्री संजय राठोड मी सुख रूप आहे; माझ्या वाहनाच्या अपघाताची बातमी असत्या
มุมมอง 42014 วันที่ผ่านมา
मंत्री संजय राठोड मी सु रूप आहे; माझ्या वाहनाच्या अपघाताची बातमी असत्या
kumbhar kinhi dharan ta.darwha#कुंभार किन्ही धरणनिसर्ग रम्य वातावरण
มุมมอง 23514 วันที่ผ่านมา
kumbhar kinhi dharan ta.darwha#कुंभार किन्ही धरणनिसर्ग रम्य वातावरण
पालक मंत्री संजय राठोड यांनी जनतेला केले आवाहन palak mantri sanjay rathod yanni jantela kele ahwhan#
มุมมอง 1.8K14 วันที่ผ่านมา
पालक मंत्री संजय राठोड यांनी जनतेला केले आवाहन palak mantri sanjay rathod yanni jantela kele ahwhan#
bhavi Aamdar Dines sukade #news दिनेश सुकोडे भावी विधानसभा आमदार यांचा गावातील जंगी स्वागत
มุมมอง 1.7K14 วันที่ผ่านมา
bhavi Aamdar Dines sukade #news दिनेश सुकोडे भावी विधानसभा आमदार यांचा गावातील जंगी स्वागत
p.m.मोदी visit poharadevi Dist washim in 5 octombar# पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर ला पोहरादेवी
มุมมอง 1.4K14 วันที่ผ่านมา
p.m.मोदी visit poharadevi Dist washim in 5 octombar# पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर ला पोहरादेवी
sheikh लाल sheikh chand#news samajik कार्यकर्ते
มุมมอง 80314 วันที่ผ่านมา
sheikh लाल sheikh chand#news samajik कार्यकर्ते
सा रे ग म प.मध्ये गाजलेले महाराष्ट्र तून उज्वल गजभार यांचे आज दिनांक 28.09.2024 रोजी 9:30 zee tv वर
มุมมอง 61714 วันที่ผ่านมา
सा रे ग म प.मध्ये गाजलेले महाराष्ट्र तून उज्वल गजभार यांचे आज दिनांक 28.09.2024 रोजी 9:30 zee tv वर
bhavi vidhan sabha umedwar dinesh sukode yancha jansampark dowra suru#viralvideo
มุมมอง 2.6K14 วันที่ผ่านมา
bhavi vidhan sabha umedwar dinesh sukode yancha jansampark dowra suru#viralvideo
डॉ.उत्तम दादा राठोड चा वाढता जनसंपर्क दौर्‍या मुळे संजय भाऊ राठोड चे पाण्यात देऊळ
มุมมอง 78021 วันที่ผ่านมา
डॉ.उत्तम दादा राठोड चा वाढता जनसंपर्क दौर्‍या मुळे संजय भाऊ राठोड चे पाण्यात देऊळ
सचिव बोरेकर व विजय धावस यांची जमानतीवर सुटका व मा. सरपंच पुष्पा चव्हाण यांच्या वर वारंट जारी
มุมมอง 10121 วันที่ผ่านมา
सचिव बोरेकर व विजय धावस यांची जमानतीवर सुटका व मा. सरपंच पुष्पा चव्हाण यांच्या वर वारंट जारी
डॉ उत्तम दादा राठोड निवडणूकीच्या रिंगणात उतरताच आमदार च्या पाया खालची वाळू घसरली.
มุมมอง 1.3K21 วันที่ผ่านมา
डॉ उत्तम दादा राठोड निवडणूकीच्या रिंगणात उतरताच आमदार च्या पाया खालची वाळू घसरली.

ความคิดเห็น

  • @pramodrathod7391
    @pramodrathod7391 34 นาทีที่ผ่านมา

    एकच भाऊ संजय राठोड विजय 100% होणार

  • @navnitchavan-kf3yb
    @navnitchavan-kf3yb 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बंजारा विरोधात बंजारा करून राजकारणी लोक राज करायले

  • @chandrashekharpawar1342
    @chandrashekharpawar1342 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हास्य स्पद 😂😂😂 जमानत 5जप्त पक्का आहे 😂😂😂

  • @chandrashekharpawar1342
    @chandrashekharpawar1342 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच भाऊ संजय भाऊ राठोड❤❤❤

  • @AshishChavhan-l6o
    @AshishChavhan-l6o 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tuzi batmi pahuchi nahi ani tula like pan karuch nahi

    • @sharaddeshpande7392
      @sharaddeshpande7392 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂 संजय राठोड विरोधी पक्ष

  • @VikasJadhav-n2x
    @VikasJadhav-n2x 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त संजय भाऊ राठोडच येणार ,, बाकी सगळे फुसके बॉम आहेत

  • @sudamrathod2686
    @sudamrathod2686 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे काय सोंग आहे. हो. फक्त्त संजय राठोड च आमदार. हेच सत्य. जय सेवालाल. 🎉🙏

  • @PrmodRathod-m4d
    @PrmodRathod-m4d 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kahi shong Karu naka

  • @gajananbhugade5643
    @gajananbhugade5643 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोंग करतं आहे कोणी ईतर यांच्या सोबत नाही हे कधीच निवडून येऊ शकत नाही

  • @akashrathod3669
    @akashrathod3669 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    लायकी नही आहे फक्त ऐकच बॉस संजय भाऊ राठोड़

  • @OURCOUNTRY_503
    @OURCOUNTRY_503 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    बंजारा समाजाला शिक्षित आमदार मिळणार माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत डॉ. उत्तम राठोड साहेब 👑🙏🔥

  • @varshachavhan2853
    @varshachavhan2853 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र जय शिवयराय 🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @The_Dipesh_2013
    @The_Dipesh_2013 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Uttam Rathod Bharpur Gardi Jamavali 😢😢😢 Lakhochya Sankhemadhe Uttam Rathod Yancha Chehara Disat Nahi😢😂😂😮

  • @VinayakPadmawar
    @VinayakPadmawar วันที่ผ่านมา

    Sanjay bhau is AJEYA. Kabhi nahi harenge.

  • @crazy1596
    @crazy1596 วันที่ผ่านมา

    गवंडे काका तुम्ही खाता की नाही सिताफळ

  • @sanketbhavsar6350
    @sanketbhavsar6350 วันที่ผ่านมา

    Barobar pg gawande sir🎉🎉

  • @santoshrathod4331
    @santoshrathod4331 3 วันที่ผ่านมา

    किती भेटले बोंबला चे

  • @AshishChavhan-l6o
    @AshishChavhan-l6o 3 วันที่ผ่านมา

    Tu sat bas

    • @sharaddeshpande7392
      @sharaddeshpande7392 3 วันที่ผ่านมา

      राठोडला घरी बसवल्या शिवाय हा शांत झोप घेणार नाही 😂😂😂

  • @gajanangawande9939
    @gajanangawande9939 3 วันที่ผ่านมา

    संजय भाऊ राठोड १ लाख मताने विजयी होणार❤

  • @RiteshAgrawal-s3s
    @RiteshAgrawal-s3s 4 วันที่ผ่านมา

    Pooja Chauhan scam ? Corruption? RATHOD PADNAR

  • @manoharpatil3802
    @manoharpatil3802 4 วันที่ผ่านมา

    👏👏👏 विजयी भवं

  • @sharaddeshpande7392
    @sharaddeshpande7392 6 วันที่ผ่านมา

    दिग्रस च्या मुतारी चा प्रश्न सोडवा भाऊ 🎉🎉

  • @sharaddeshpande7392
    @sharaddeshpande7392 6 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉 किती उशीर झाला तरी आम्ही उभे राहतो

  • @GaneshRathod-n2x
    @GaneshRathod-n2x 6 วันที่ผ่านมา

    Supar.Sanjay bhau rathod

  • @dhirajrathod3524
    @dhirajrathod3524 6 วันที่ผ่านมา

    संजय राठोड पडणार ,१०००% त्यामागचं कारण आहे , संजय राठोड चे कार्यकर्ते ग्रामीण स्तरावर खूप राजकारण करतात , त्याचे कार्यकर्ते स्वतःचे घर भरत आहे, कोणतीही योजना आली की त्यांच्याच लोकांना देतात ,त्यामुळे गावातले लोक खूप नाराज आहे राठोड च्या कार्यकर्त्यावर म्हणून संजय राठोड यांचं पडण्यामागच कारण म्हणजे त्याचे कार्यकर्ते , हेच कारण आहे 100% पडण्यामागचे .

  • @GaneshRathod-n2x
    @GaneshRathod-n2x 11 วันที่ผ่านมา

    माता अहिल्या होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या काम गिरीला धनगर समाज बांधवांना कोटी कोटी अभिवादन

  • @arjunrathod8224
    @arjunrathod8224 11 วันที่ผ่านมา

    बंजारा सामासाठी आपल काय काम आहे हे संसद मध्ये दाखवा. आपणास बंजारा समाजाने निवडून दिले आहे

  • @arjunrathod8224
    @arjunrathod8224 11 วันที่ผ่านมา

    बंजारा सामासाठी आपल काय काम आहे हे संसद मध्ये दाखवा. आपणास बंजारा समाजाने निवडून दिले आहे

  • @KaranRathod-ot9dc
    @KaranRathod-ot9dc 11 วันที่ผ่านมา

    णं

  • @shravanjadhav8868
    @shravanjadhav8868 11 วันที่ผ่านมา

    पोहरादेवी मंदीर सगळ्या साठी खूले आहे आमंत्रण देण्याची गरज नाही

  • @royalbanjararathod3140
    @royalbanjararathod3140 11 วันที่ผ่านมา

    0 योगदान तुझं पोहरागड साठी मग तुझी तिथे काहीच गरज नव्हती तू आला नाही हे खूप छान केला........ तू पोहरागड साठी केंद्रातून 50 ते 100 करोड आन तुला डोक्यावर घेऊन नाचू

  • @pramodjadhao4578
    @pramodjadhao4578 11 วันที่ผ่านมา

    तु मंत्री होता आमदार होता मग का केला नाही पोहरादेवी चा विकास तुला बंजारा समाजाने मतदान केलं ते पण विसरू नको

  • @sachinmudholkar7078
    @sachinmudholkar7078 12 วันที่ผ่านมา

    लोकप्रतिनिधी म्हणून बोलवायला हवे होते पंरतु शोकांतिका अशी आहे ईथे राजकारण करुन लोकप्रतिनिधी ला डावलले याबाबतीत जाहीर निषेध व्यक्त करण्यासारखे आहे .असो .तरीही आदरणीय लोकप्रतिनिधी संजय देशमुख खासदार यांनी मान सन्मान बाजुला ठेवुन जायला हवे होते कारण म्हणजे बंजारा समाजातील मते तुम्हाला विधानसभेत लागणार आहे तरी आपण बंजारा बहुल समाजातील लोकांना गावोगावी जाऊन भेटी दयायला पाहिजे आणि समाजातील लोकांना लक्षात आणुन दयायला पाहिजे तरच मला अभिमान वाटेल तुमचा

  • @gaganamte1748
    @gaganamte1748 12 วันที่ผ่านมา

    पोहरादेवीचे दरबार सर्वानसाठी खुले आहे तिथे आमंत्रणच गरज नाही, तुम्ही दर्शनासाठी न जाऊन पोहरादेवीचा चा अपमान केला आहे देवी जगदंबा तुम्हाला माफ कर नार नाही

  • @gaganamte1748
    @gaganamte1748 12 วันที่ผ่านมา

    निमंत्रनासाठी पात्रता 10 वी पास होती 😅

  • @GaneshRathod-n2x
    @GaneshRathod-n2x 12 วันที่ผ่านมา

    पोवरदेवी च्या कार्यक्रमाला याला निमंत्रण नाही.आणि हा म्हणतो की जनतेची नाराजी आहे म्हणून. याच्या मध्ये जनता कशाला नाराज राहणार आहे.हे आपापले वैयक्तिक प्रश्न आहे.

  • @movievideos4367
    @movievideos4367 12 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद

  • @krushnalithakare17
    @krushnalithakare17 12 วันที่ผ่านมา

    पैसा सरकार चा शासनाचा वापरत आहे व आमचे खासदार जे लोकांनी संसदेत गरिबांचे मत मांडण्यासाठी पाठवले त्यांना बोलावलं नाही किती लाजिरवाणी गोष्ट आहे

  • @manoharpatil3802
    @manoharpatil3802 12 วันที่ผ่านมา

    उद्धव हे नाव बरोबर लिहून काढ नंतर सर्व उमेदवार निवडून आणजो 😂😂😂

  • @The_Dipesh_2013
    @The_Dipesh_2013 12 วันที่ผ่านมา

    Gavande Sanjay Deshmukh Cha Dalal Aahe Tu Tujaya sarkhya Dalal Chanel Vale Sanjay Bhau Rathod Chya Virodhat Kitihi Fadfad Kele Tari Kahi Farak Padanar Nahi

  • @AshishChavhan-l6o
    @AshishChavhan-l6o 12 วันที่ผ่านมา

    Tu kon ahe bamtaya

  • @gajananbhugade5643
    @gajananbhugade5643 12 วันที่ผ่านมา

    ऊघव बाळासाहेब ठाकरे चे सर्व निवडुन येनार आहे

  • @SudhirChavhan-t7e
    @SudhirChavhan-t7e 13 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @sudhakarjadhav2214
    @sudhakarjadhav2214 13 วันที่ผ่านมา

    आपण न्यूज नाही,आपण राजकीय नेता व्हायला पाहिजे.😅😅😅😂😂😂

  • @abhijeetrathod2408
    @abhijeetrathod2408 13 วันที่ผ่านมา

    Jai sevalal 🏳️

  • @PramodKumar-w6p6k
    @PramodKumar-w6p6k 13 วันที่ผ่านมา

    भारतीय

  • @chavanchavan7458
    @chavanchavan7458 13 วันที่ผ่านมา

    Jay sevalal 🙏

  • @SunilVadate-j7e
    @SunilVadate-j7e 13 วันที่ผ่านมา

    जय सेवालाल

  • @ShouryaRathod-h4b
    @ShouryaRathod-h4b 13 วันที่ผ่านมา

    जय सेवालाल 🙏

    • @SunilVadate-j7e
      @SunilVadate-j7e 13 วันที่ผ่านมา

      जय सेवालाल

  • @pavanchavhan9187
    @pavanchavhan9187 13 วันที่ผ่านมา

    😂😂 kas hoil ya news wala ch as bolte ka midia wale 😂