- 295
- 117 288
Healthy N Legal Helpline by Adv. Sushama
India
เข้าร่วมเมื่อ 18 ก.ค. 2012
हेल्दी अँड लीगल हेल्पलाइन हे माझं चैनल तुम्हा सगळ्यांसाठी खूप आवर्जून बनवलेला आहे.यामध्ये मी अनेक पद्धतीने व्हिडिओ टाकलेले आहेत.हे व्हिडिओज मी सोशल,कायदेशीर ,रेसिपीज शिवाय आरोग्याची काळजी घेण्याविषयी सुद्धा टाकलेले आहेत.लीगल हेल्पलाइन मध्ये अनेक लीगल गाईडलाईन्स मी टाकलेले आहेत ज्या तुम्हाला सगळ्यांना खूप उपयोगात येतील आणि तुम्हाला सोशल सोबतच थोड कायद्याचं सुध्दा ज्ञान होईल ह्या हेतूने..
तुम्हा सगळ्यांच्या सदिच्छा व भरभरून प्रतिसादाची अपेक्षा आहे....
तुम्हा सगळ्यांच्या सदिच्छा व भरभरून प्रतिसादाची अपेक्षा आहे....
50 तला रंगच काही न्यारा,सौंदर्य खुलवणारा In 50 the glow is very attractive
50 तला रंगच काही न्यारा,सौंदर्य खुलवणारा
#घटस्फोट व त्यानंतर मिळणारी पोटगी
#caveatapplication
#guarantee and warranty
#मालमत्तापुन्हाआई-वडिलांकडे
#धारदारशस्त्रगुन्हावदंड
#मृत्युपत्रकाकरावे?खबरदारी
#मृत्युपत्रनकेल्यासत्याचेपरिणाम
#सासुलाघरातूनबाहेर
#वकीलहोण्याचीप्रोसेस,
#फौजदारीकेसआणिदिवाणीदावा
#त्यावृध्दस्त्रीनेकोर्टातकायसांगितले?
#नात्यात ओढ हवी
#नवरा-बायको संशय का घेतात
#नवरा-बायको मध्ये भांडण का होतात
#लिव्ह इन रिलेशनशिप
# लॉ ऑफ अट्रॅक्शन
#मेनिफेस्टेशन
#अत्यंत घृणास्पद कृत्य
#नात्यातली ओढ
#वास्तुदोष आणि प्रॉब्लेम
#५ मिनिटात पालक घावन
#आई भाड्याने देणे आहे
#बायकोचा नवऱ्यावर संशय
@healthy and legal helpline by Sush
#घटस्फोट व त्यानंतर मिळणारी पोटगी
#caveatapplication
#guarantee and warranty
#मालमत्तापुन्हाआई-वडिलांकडे
#धारदारशस्त्रगुन्हावदंड
#मृत्युपत्रकाकरावे?खबरदारी
#मृत्युपत्रनकेल्यासत्याचेपरिणाम
#सासुलाघरातूनबाहेर
#वकीलहोण्याचीप्रोसेस,
#फौजदारीकेसआणिदिवाणीदावा
#त्यावृध्दस्त्रीनेकोर्टातकायसांगितले?
#नात्यात ओढ हवी
#नवरा-बायको संशय का घेतात
#नवरा-बायको मध्ये भांडण का होतात
#लिव्ह इन रिलेशनशिप
# लॉ ऑफ अट्रॅक्शन
#मेनिफेस्टेशन
#अत्यंत घृणास्पद कृत्य
#नात्यातली ओढ
#वास्तुदोष आणि प्रॉब्लेम
#५ मिनिटात पालक घावन
#आई भाड्याने देणे आहे
#बायकोचा नवऱ्यावर संशय
@healthy and legal helpline by Sush
มุมมอง: 14
วีดีโอ
भा.द. विं कलम ४९४ नुसार गुन्हेगारास काय शिक्षा आहे?what is the punishment u/s 494 of IPC
มุมมอง 612 ชั่วโมงที่ผ่านมา
भादवि कलम ४९४ नुसार गुन्हेगारास काय शिक्षा आहे? त्याला किती वर्षाची शिक्षा आणि दंड लागू होतो #घटस्फोट व त्यानंतर मिळणारी पोटगी #caveatapplication #guarantee and warranty #मालमत्तापुन्हाआई-वडिलांकडे #धारदारशस्त्रगुन्हावदंड #मृत्युपत्रकाकरावे?खबरदारी #मृत्युपत्रनकेल्यासत्याचेपरिणाम #सासुलाघरातूनबाहेर #वकीलहोण्याचीप्रोसेस, #फौजदारीकेसआणिदिवाणीदावा #त्यावृध्दस्त्रीनेकोर्टातकायसांगितले? #नात्यात ओढ ...
वय हा एक फक्त आकडा असतो,कार्यक्षमतेला वय नसते age is only digit no age for activity
มุมมอง 27วันที่ผ่านมา
वय हा एक फक्त आकडा आहे कार्यक्षमतेसाठी कोणतेही वय नसते #घटस्फोट व त्यानंतर मिळणारी पोटगी #caveatapplication #guarantee and warranty #मालमत्तापुन्हाआई-वडिलांकडे #धारदारशस्त्रगुन्हावदंड #मृत्युपत्रकाकरावे?खबरदारी #मृत्युपत्रनकेल्यासत्याचेपरिणाम #सासुलाघरातूनबाहेर #वकीलहोण्याचीप्रोसेस, #फौजदारीकेसआणिदिवाणीदावा #त्यावृध्दस्त्रीनेकोर्टातकायसांगितले? #नात्यात ओढ हवी #नवरा-बायको संशय का घेतात #नवरा-बा...
कायद्याची गरज काय आहे?कशासाठी लागतो तो?what is need of law? is it necessary in life?
มุมมอง 2514 วันที่ผ่านมา
कायद्याची गरज काय आहे ?कशासाठी लागतो तो? #घटस्फोट व त्यानंतर मिळणारी पोटगी #caveatapplication #guarantee and warranty #मालमत्तापुन्हाआई-वडिलांकडे #धारदारशस्त्रगुन्हावदंड #मृत्युपत्रकाकरावे?खबरदारी #मृत्युपत्रनकेल्यासत्याचेपरिणाम #सासुलाघरातूनबाहेर #वकीलहोण्याचीप्रोसेस, #फौजदारीकेसआणिदिवाणीदावा #त्यावृध्दस्त्रीनेकोर्टातकायसांगितले? #नात्यात ओढ हवी #नवरा-बायको संशय का घेतात #नवरा-बायको मध्ये भांड...
रेस्टॉरंट पद्धतीने चटपटीत आणि सोप्या पद्धतीने मशरूम भाजी restorant style delicious mashrum rassa
มุมมอง 7หลายเดือนก่อน
अगदी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला रस्सा कसा तयार करायचा हे जरूर पहा करून बघा आणि कमेंट मध्ये कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद.. #घटस्फोट व त्यानंतर मिळणारी पोटगी #caveatapplication #guarantee and warranty #मालमत्तापुन्हाआई-वडिलांकडे #धारदारशस्त्रगुन्हावदंड #मृत्युपत्रकाकरावे?खबरदारी #मृत्युपत्रनकेल्यासत्याचेपरिणाम #सासुलाघरातूनबाहेर #वकीलहोण्याचीप्रोसेस, #फ...
संसारातून लक्ष उडून स्त्रिया बाहेरच्या पुरुषांकडे का वळतात?why ladies neglects husband and turn out
มุมมอง 19หลายเดือนก่อน
संसारातील लक्ष काढून स्त्रिया बाहेरच्या पुरुषांकडे का वळतात? #घटस्फोट व त्यानंतर मिळणारी पोटगी #caveatapplication #guarantee and warranty #मालमत्तापुन्हाआई-वडिलांकडे #धारदारशस्त्रगुन्हावदंड #मृत्युपत्रकाकरावे?खबरदारी #मृत्युपत्रनकेल्यासत्याचेपरिणाम #सासुलाघरातूनबाहेर #वकीलहोण्याचीप्रोसेस, #फौजदारीकेसआणिदिवाणीदावा #त्यावृध्दस्त्रीनेकोर्टातकायसांगितले? #नात्यात ओढ हवी #नवरा-बायको संशय का घेतात #न...
घटस्फोट झाला नंतर सुध्दा एक रकमी किंवा मासिक पोटगी मिळू शकते@healthyandlegalhelpline
มุมมอง 46หลายเดือนก่อน
घटस्फोट नंतर पोटगी मिळत असेल तर त्यासाठी काय पात्रता लागते.. #घटस्फोट व त्यानंतर मिळणारी पोटगी #caveatapplication #guarantee and warranty #मालमत्तापुन्हाआई-वडिलांकडे #धारदारशस्त्रगुन्हावदंड #मृत्युपत्रकाकरावे?खबरदारी #मृत्युपत्रनकेल्यासत्याचेपरिणाम #सासुलाघरातूनबाहेर #वकीलहोण्याचीप्रोसेस, #फौजदारीकेसआणिदिवाणीदावा #त्यावृध्दस्त्रीनेकोर्टातकायसांगितले? #नात्यात ओढ हवी #नवरा-बायको संशय का घेतात #न...
लग्नाआधी पासूनच सुनेची सासरच्यांशी थोडी ओळख व्हायला हवी..सारे प्रॉब्लेमवर हाच एक उपाय..
มุมมอง 14หลายเดือนก่อน
लग्नाआधी पासूनच सुनेची सासरच्यांशी थोडी ओळ व्हायला हवी..सारे प्रॉब्लेमवर हाच एक उपाय.. #घटस्फोट व त्यानंतर मिळणारी पोटगी #caveatapplication #guarantee and warranty #मालमत्तापुन्हाआई-वडिलांकडे #धारदारशस्त्रगुन्हावदंड #मृत्युपत्रकाकरावे?खबरदारी #मृत्युपत्रनकेल्यासत्याचेपरिणाम #सासुलाघरातूनबाहेर #वकीलहोण्याचीप्रोसेस, #फौजदारीकेसआणिदिवाणीदावा #त्यावृध्दस्त्रीनेकोर्टातकायसांगितले? #नात्यात ओढ हवी #न...
अस आहे मी अनुभवलेला कॅनडा अतिशय शिस्तबध्द,नेटके,स्वच्छ ,सुंदर what i experienced in canada
มุมมอง 32 หลายเดือนก่อน
अस आहे मी अनुभवलेले शिस्तबध्द,नेटके,स्वच्छ ,सुंदर कॅनडा #caveatapplication #guarantee and warranty #मालमत्तापुन्हाआई-वडिलांकडे #धारदारशस्त्रगुन्हावदंड #मृत्युपत्रकाकरावे?खबरदारी #मृत्युपत्रनकेल्यासत्याचेपरिणाम #सासुलाघरातूनबाहेर #वकीलहोण्याचीप्रोसेस, #फौजदारीकेसआणिदिवाणीदावा #त्यावृध्दस्त्रीनेकोर्टातकायसांगितले? #नात्यात ओढ हवी #नवरा-बायको संशय का घेतात #नवरा-बायको मध्ये भांडण का होतात #लिव्ह इ...
दिवसभर ताजं राहायचं आहे तर मग दिवसभर एनर्जी टिकवणारा एवढा व्यायाम तर करा
มุมมอง 132 หลายเดือนก่อน
दिवसभर ताजं राहायचं आहे तर मग दिवसभर एनर्जी टिकवणारा एवढा व्यायाम तर करायलाच हवा तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा #caveatapplication #guarantee and warranty #मालमत्तापुन्हाआई-वडिलांकडे #धारदारशस्त्रगुन्हावदंड #मृत्युपत्रकाकरावे?खबरदारी #मृत्युपत्रनकेल्यासत्याचेपरिणाम #सासुलाघरातूनबाहेर #वकीलहोण्याचीप्रोसेस, #फौजदारीकेसआणिदिवाणीदावा #त्यावृध्दस्त्रीनेकोर्टातकायसांगितले? #नात्यात ओढ हवी #नवरा-बायको ...
नेहमीच्याच वापरातले जायफळ मात्र त्याचे उपयोग मात्र अनंत आहेत त्याबद्दल अनेकांना माहित नाही.
มุมมอง 262 หลายเดือนก่อน
नेहमीच्याच वापरातले जायफळ मात्र त्याचे उपयोग मात्र अनंत आहेत त्याबद्दल अनेकांना माहित नाही.
यशस्वी जीवनासाठी या 10 गोष्टी नक्की पाळा आणि मान मिळवा
มุมมอง 72 หลายเดือนก่อน
यशस्वी जीवनासाठी या 10 गोष्टी नक्की पाळा आणि मान मिळवा
आयुष्याच्या चित्रपटाला वन्समोअर नसतोhttps://youtube.com/@healthynlegalhelplinebyadvsush?
มุมมอง 192 หลายเดือนก่อน
आयुष्याच्या चित्रपटाला वन्समोअर नसतोyoutube.com/@healthynlegalhelplinebyadvsush?
UTI म्हणजे 'युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन'ह्याचा त्रास तुम्हाला होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची
มุมมอง 292 หลายเดือนก่อน
UTI म्हणजे 'युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन'ह्याचा त्रास तुम्हाला होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची
एकटेपणात जगणं असावं का की एकत्र कुटुंबात?एकटेपणा आलाच तर कस जगायचं?https://youtube.com
มุมมอง 412 หลายเดือนก่อน
एकटेपणात जगणं असावं का की एकत्र कुटुंबात?एकटेपणा आलाच तर कस जगायचं?youtube.com
एफ आय आर प्रत्यक्ष नोंदवावा लागतो की ऑनलाईन ही करता येतो?/youtube.com/si=3tM-dYbCJ6UwDFzy
มุมมอง 74 หลายเดือนก่อน
एफ आय आर प्रत्यक्ष नोंदवावा लागतो की ऑनलाईन ही करता येतो?/th-cam.com/users/si=3tM-dYbCJ6UwDFzy
ह्या 5 विषारी लोकांसोबत कोणतेही संबंध ठेवू नका,दूरच रहा@healthynlegalhelplinebyadvsush
มุมมอง 64 หลายเดือนก่อน
ह्या 5 विषारी लोकांसोबत कोणतेही संबंध ठेवू नका,दूरच रहा@healthynlegalhelplinebyadvsush
आयुष्यात जिद्द हवी,मतलबी लोकांना ओळखायला शिका@Healthy and legal helplinebysushama
มุมมอง 104 หลายเดือนก่อน
आयुष्यात जिद्द हवी,मतलबी लोकांना ओळखायला शिका@Healthy and legal helplinebysushama
जेव्हा कोणी आपलं मन दुखावतो तेव्हा....@Healthyand legal helpline#सुंदर विचारांची शिदोरी
มุมมอง 165 หลายเดือนก่อน
जेव्हा कोणी आपलं मन दुखावतो तेव्हा....@Healthyand legal helpline#सुंदर विचारांची शिदोरी
आपला आत्मसन्मान आपणच ठेवून घ्यावा @healthy and legal helpline
มุมมอง 225 หลายเดือนก่อน
आपला आत्मसन्मान आपणच ठेवून घ्यावा @healthy and legal helpline
आपली आवडती व्यक्ती जेव्हा इग्नोर करते तेव्हा .when anyone ignore us#helathynlegalhelpline#ignorance
มุมมอง 325 หลายเดือนก่อน
आपली आवडती व्यक्ती जेव्हा इग्नोर करते तेव्हा .when anyone ignore us#helathynlegalhelpline#ignorance
लोक आपोआपच तुमचा सन्मान करतील people will give you respect autometically #healthyand legal helpline
มุมมอง 285 หลายเดือนก่อน
लोक आपोआपच तुमचा सन्मान करतील people will give you respect autometically #healthyand legal helpline
लोक तुम्हाला चिल्लर का समजतात?why people disrespects you? #healthynlegalhelpline
มุมมอง 415 หลายเดือนก่อน
लोक तुम्हाला चिल्लर का समजतात?why people disrespects you? #healthynlegalhelpline
विश्वासघात करणाऱ्या लोकांसोबत अशा पद्धतीने व्यवहार ठेवा treat the people like this
มุมมอง 305 หลายเดือนก่อน
विश्वासघात करणाऱ्या लोकांसोबत अशा पद्धतीने व्यवहार ठेवा treat the people like this
आपल्यावर जळणाऱ्या लोकांना आपण न भांडतही धडा शिकवत येतो
มุมมอง 646 หลายเดือนก่อน
आपल्यावर जळणाऱ्या लोकांना आपण न भांडतही धडा शिकवत येतो
ह्या मुळे जर आपल्यात बदल होणार असेल तर आनंदाने करा..
มุมมอง 397 หลายเดือนก่อน
ह्या मुळे जर आपल्यात बदल होणार असेल तर आनंदाने करा..
मतमतांतरे आहेत परंतु व्यक्तींच्या मनात अंतर नको @healthy and legal helpline#मनभेद नकोत#प्रेम
มุมมอง 397 หลายเดือนก่อน
मतमतांतरे आहेत परंतु व्यक्तींच्या मनात अंतर नको @healthy and legal helpline#मनभेद नकोत#प्रेम
कित्येकदा आपल्या दुःखा ची टर उडवली जाते#healthy n legal helpline by Sush#दुःख #शेअर #एकटेच रहाल
มุมมอง 557 หลายเดือนก่อน
कित्येकदा आपल्या दुःखा ची टर उडवली जाते#healthy n legal helpline by Sush#दुः #शेअर #एकटेच रहाल
पाय खेचणारे आणि प्रोत्साहन देणारे माणसं कोण ओळखायला शिका @healthy n legal helpline by Sush
มุมมอง 867 หลายเดือนก่อน
पाय खेचणारे आणि प्रोत्साहन देणारे माणसं कोण ओळखायला शिका @healthy n legal helpline by Sush
नेहमीच्याच पोळी भाजी पेक्षा भोपळ्याचे घारगे खाऊन पहाच@HealthyNLegalHelplinebyAdvSush#भोपळ्याचीचटणी
มุมมอง 187 หลายเดือนก่อน
नेहमीच्याच पोळी भाजी पेक्षा भोपळ्याचे घारगे खाऊन पहाच@HealthyNLegalHelplinebyAdvSush#भोपळ्याचीचटणी
खूप छान माहिती दिली ताई ❤
धन्यवाद
❤
Film Dhadkan😊
माझ्या सासू च आणि माझं 25 वर्षा पासून छान समजून घेतल्यामुळे आमच्या घरी वातावरण नेहमी आनंदी आणि उत्साही असते आमच्या दोघींच्या मुळे माझे पती नेहमी खुश असतात आणि खरच मनापासून सांगते आम्ही सर्व जण एकमेकांना समजून घेतल्यामुळे आमचा मुलगा पण खूप शांत आणि समजदार आहे
@@savita8667 खूप छान.असच आनंदी रहा..धन्यवाद..
Nice information mam
@@ramdasbhatarkar9667 धन्यवाद 🙏
खूप छान व्हिडिओ. ह्याची खरच गरज आहे सध्याच्या काळात
समक्ष कशासाठी येतो मॅडम
ह्याच उत्तर व्हिडिओत आहे पुन्हा एकदा नीट ऐका
True it is. Presentation of personality, punctuality Persistency create impression On. others
true..thanks
नमस्ते मॅडम, Crpc 125 केस मध्ये पोटगी ची order झाली असेल तर DV case मध्ये पोटगी ची order होईल का, नसेल होत असेल तर असा निकला आहे का.
ह्या विषयावरचा व्हिडिओ मी टाकत आहे तो जरूर पाहा.
आता चित्र उलट आहे सासु समजून घेते पण सुन नाही
खरय पण आपण समजून घेतले की सुन ही घेतच मग.आपण मोठे आहोत ना
आता मुली बऱ्याच मोठ्या असतात त्यांना सारासार विचार असायला पाहिजे
होय
Nice
Excellent performance
Thanks
खुप सुंदर
नमस्कार मॅडम विषय छान निवडतात सध्याचे वस्तुस्थिती अशीच आहे तरुण मंडळींनी थोडसं ज्येष्ठ मंडळींना समजून घ्यावं असं मलाही वाटतं मी माझ्या सासूबाईंना लहान बाळासारखं जपलंय नऊ वर्ष माझा मोठेपणा नाही सांगत पण मी माझं कर्तव्य केला आहे आणि त्याबद्दल मला अभिमान आहे
खूप छान.त्या खूप भाग्यवान आहेत..आणि तुम्ही माझ्या पोस्ट न चुकता का आता याबद्दल धन्यवाद शेअर ही सर्वांना करत जा म्हणजे सर्वांनाही हे विचार कळतील
शब्द जपून वापरा याच वाक्यामध्ये सर्व काही कळतं छान सांगितलं मॅडम मनाला स्पर्श करणारे विचार
खूप धन्यवाद ताई व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना जरूर शेअर करा
Khul chan ani mahatvache
खूप धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा,शेअर करा
Mazya ghari vegali paristhiti aahe, mala 2 warshpurvi sun aali chan aahe maheri jayala awdat nahi karan tithe kam karave lagate aani ithe mich sarv kam karate kapat aawarnyapasun te dabba bharane paryant, mi cancer survivor aahe aatach central govt madhun retired zale, mala kadhi ase watate ki mazi molkarin zali aahe, aani mi kam karate mhanun tar albel nahi na, gharcha kharch mich karate ekulta mulga aahe ugach kashala maga nantar tyalach milnar aahe, baki sun fatkal aahe pan premal pan aahe, aata kon barobar kalat nahi
जुळवून घ्यायला लागतं
Absolutely right...
छान व्हिडिओ बनवला मॅम असं काय काय ठिकाणी होतं या गोष्टीला आळा बसायला हवा
येस ..थॅन्क्स ..
very nice mam
Excellent performance
Thanks ji
Thanks
Thanks
Thanks
Ayogha
Thanks
Very nice presentation
Very nice presentation
Thank you
Very nice presentation
Mob no madam
छान माहिती दिलीत मॅडम आजच्या मुलांच्यावर विश्वासच राहिलेला नाही काय करते कधी आई-वडिलांच्या सोबत
धन्यवाद शेअर ,सबस्क्राईब करा
Same problem with me...ती माहेरा गेली parat yeth nahi ky karawe aata...divoce phahije मनते...लग्न hounn 4 month zale pkt
छान माहिती दिलीत मॅडम
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा
youtube.com/@user-bu3jj5px4e?si=t3sd38uTCskSnNNm हे पण एक माझं ब्रम्हांडनायक नावाचं श्री स्वामी समर्थांचा चॅनल आहे तुम्हाला आवडत असेल तर जरूर पहा लिंक दिलेलीच आहे
नमस्कार मॅडम मी तुमच्या व्हिडिओची वाट पहात असते तुमचे व्हिडिओ मनाला एक उभारी देऊन जातात छान आहे व्हिडिओ
खुप खुप धन्यवाद.तुमच्यामुळे आम्हाला स्फूर्ती मिळते..नक्की शेअर करा सर्वांना
खूपच छान विचार आणि अनुभव सांगितले. थॅन्क्स मॅडम
खूप सुंदर विचार..मॅडम..प्रोत्साहन देणारा
अगदी खरं वृद्धांना पाहायला मुलं तयार नसतात
खूप छान व्हिडिओ..मॅम अजून असे बनवा
Madam thanks. Pl tell the third thing
youtube.com/@HealthyNLegalHelplinebyAdvSush?si=g4r1PN31Uj8TRgpa Pl go to this link,you will get full video
Pl subscribe it n click on bell 🔔 you will get all videos
तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर मनाला उभारी मिळते मॅडम रोजच्या जीवनासाठी उपयुक्त माहिती देता ऐकून छान वाटतं
खूप खूप धन्यवाद. सर्वांना शेअर करा
😅@@HealthyNLegalHelplinebyAdvSush
मॅडम घर मुलग्यानच घेतलेल आहे मीस्टर वापरले वय पण नाही काम करायचे तर काय करायच
आजकाल ऑनलाईन वर्क फ्रॉम होम खूप आहेत ते करून स्वतः कमवा,अवलंबून राहू नका
मॅडम पण त्या सासूचाच नवरा म्हणजे सुनेचा सासरा सुनेच्या प्रत्येक चुकांवर पांघरूण घालत असेल व सून जास्तच शेफारत असेल त्यावेळी सासूने काय करावे.
खरंय.अशावेळी त्या सासऱ्याला सुनेच्या अचूक चुका दाखवून देता आल्या पाहिजेत आणि प्रत्येकाच्या वागण्याची शिक्षा ईश्वर देती यावर विश्वास ठेवा
छान विचार आवडले मॅडम
थॅन्क्स ताई सबस्क्राईब जरूर करा,सर्वांना शेअर ही करा
मेडम मला सांगा जर एखादी बायको नवरेच्या घरच्या गोष्टी आईला जाऊन सागत आसलतर आणि बायकोची आजी आणि आई सोताच्या मुलीला आणि नातिला आस साघावका तुझ्या सासुच आणि तुझ जमत नाही तर तुझ्या नवरेला घेऊन वेगळ राहिच आणि सासुच्या घरी राहिला जाऊ नको आणि बायको तशिच म्हणती कि वेगळ राय आणि मी तिकड येणार नाही आणि मुलीच पहिले लग्न झाल आसलतर आणि पहिला नवरा मेला सागुन आणि मी तिला दुसर्या दिवशी तिला विचारल कि पहिला नवरा का सोडला किवा अस काय वारला तर सागती का तर ती म्हटली कि तो त्याच्या आईकडे पहिसे देत होता मग सोडला दारूड्या होता आणि खुफ मारायचा माझ पहिल मुल सात महिने एक दिवस जगल आणि तीची आई म्हणती कि मुलीच एक मुलावर ओपरेशन करून टाकल आई सागती किडाक्टर नि सागितल कि ८०००० लागतील नोरमलला डिलेवरीला सासुला म्हटलो कि तुम्ही मुलीला चागल सागाव तर तिला चुकीच शिकवतात नाही पाठवणार ना तर मग राहुदया तुमच्या कडे तर कशी म्हणते की चालल म्हणाली तिलाच मुलगी नादवायची नाही तर आपण काय करायच सागा
Madam tumhi ajibat natakipana na karata bolata te khup chchan vatat nhitr tya happy and healthy lifevalya madam tyanch bolan are deva .
खूप खूप धन्यवाद
Nice sharing of experience
Baaykochya aaimulech maaz pn
ताई साहेब मला पण वृध्दाश्रमात यायचे आहे कृपया मार्गदर्शन करावे व वृध्दाश्रमाचा पत्ता आणि मोबाईल नंबर देऊन उपकृत करावे हीच नम्र विनंती
बरोबर आहे संसार दोघांना असतो